No video

कोकण दौरा-३७ | विजयदुर्ग | महाराजांच्या किल्लेबांधणीतला अभेद्य किल्ला | Vijaydurg | रामेश्वर मंदिर

  Рет қаралды 424

Trek Yug

Trek Yug

4 ай бұрын

कोकण दौरा-३७ | विजयदुर्ग | महाराजांच्या किल्लेबांधणीतला अभेद्य किल्ला | Vijaydurg | रामेश्वर मंदिर
नमस्कार मित्रांनो,
माझ्या कोकण दौऱ्यात मी देवगड ओलांडला आहे. देवगड पासून विजयदुर्ग कडे मी पोहचतो. सागरी जलदुर्गातील एक शक्तिशाली आणि सुंदर किल्ला म्हणजे विजयदुर्ग. मराठी आरमार किती बलशाली होते हे हा किल्ला पाहून समजते. शिवकाळात महाराजांनी कित्येक किल्ले नव्याने बनवलेत तर कित्येक किल्ल्यांना दुरुस्त करून स्वराज्यात घेतले. विजयदुर्ग त्याचे नाव सार्थ ठरवतो कारण तो अभेद्द आणि अजिंक्य राहिला. त्याच्या या विजयाचे रहस्य किल्ला पाहून उमजते. आजच्या व्हिडिओत आपण हाच किल्ला पाहणार आहोत. फक्त पाहणार नाही तर समजून घेणार आहोत जेणे करून तुम्ही ज्यावेळी इथे जाल तेव्हा किल्ला फिरायला तुम्हाला मदत होईल. या किल्ल्याशिवाय इथे गिर्ये मधील रामेश्वर मंदिर आपण दाखवत आहोत.
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
#कोकण #kokan #कोकणदौरा #trekyug #विजयदुर्ग #vijaydurgfort #seafort #traveldiaries #ratnagiritourism #रत्नागिरीपर्यटन #kokanimanus #topplacesofkokan #offbeatplaceinkokan #देवगड #devgad #कोकणातीलमंदिरे #besttempleinkokan #श्रीरामेश्वरमंदिरगिर्ये #rameshwartemplegirye

Пікірлер: 10
@karwarkargajanan
@karwarkargajanan 4 ай бұрын
Khub Chan ❤
@TrekYug
@TrekYug 4 ай бұрын
Thanks😊
@ashokjagdale2378
@ashokjagdale2378 3 ай бұрын
जय शिवराय 🎉खूप छान माहिती.
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
जय शिवराय, धन्यवाद
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo 4 ай бұрын
Khupch mast video ahet sagle
@TrekYug
@TrekYug 4 ай бұрын
Thanks😊
@shrutisamant2847
@shrutisamant2847 4 ай бұрын
Very nice video Refurbished my memory
@TrekYug
@TrekYug 4 ай бұрын
Thanks😊
@subhashraut4070
@subhashraut4070 4 ай бұрын
मराठी आरमार नाही "मराठा" आरमार म्हणा.
@TrekYug
@TrekYug 4 ай бұрын
धन्यवाद
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 1,7 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 17 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН