कोकण दौरा-४२ | गणपतीपुळ्यात काय काय पाहाल? | आरे-वारे | Prachin konkan museum ganpatipule

  Рет қаралды 394

Trek Yug

Trek Yug

3 ай бұрын

आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या कोकण दौऱ्याचा प्रवास येऊन पोहचला आहे आरे-वारे आणि गणपतीपुळे ला. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आरे-वारे समुद्रकिनारा, गणपतीपुळेतील गणपतीचे मंदिर, गणपतीपुळे समुद्रकिनारा, कवी केशवसूत स्मारक आणि कोकणाचा मूळ चेहरा दाखवणारे प्राचीन कोकण म्युजियम पाहणार आहोत.
आरे-वारे चा समुद्र किनारा हा तर सुंदर आणि लोकप्रिय आहेच शिवाय तेथून पुढे जाणारा रस्ता हा एका पॉईंट ला समुद्राचे विहंगम दृश्य घडवतो. समुद्राच्या एवढ्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक रस्ता पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. पुढे मग गणपतीपुळे हे तेथील स्वयंभू गणेशाच्या मंदिरामुळे भक्तांमध्ये प्रसिद्ध तर आहेतच सोबतीला इथे असलेल्या समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटनाला हि वाव आहे आणि म्हणूनच Camel safari, ATV ride, Water Sports अश्या काही Activities मुळे भक्तांशिवाय इतर पर्यटकांना गणपतीपुळे आकर्षित करते. कवी केशवसूत सारख्या महान व्यक्तिमत्वाची हि जन्मभूमी त्यामुळे त्यांचे येथील आपल्याला राहते घर हि पहायला मिळते जे कि आज स्मारकाच्या रूपात उभे आहे. सर्वात जास्त मला आवडलेले येथील ठिकाण म्हणजे प्राचीन कोकण म्युजियम, जिथे कोकणातील जुनी समाजव्यवस्था त्यांची घरे, राहणीमान, संस्कृती आणि इतर विविध पैलू पाहता येतात.
सिरीज मधील या आधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• कोकण दौरा
लोकसंस्कृती दाखवणारे कारवार मधील संग्रहालय
• कोकण दौरा ६ | Rock Gar...
लोकसंस्कृती दाखवणारे गोव्यातील संग्रहालय
• कोकण दौरा-१७ | Big Foo...
माझा व्हाटसप क्रमांक
सुशांत अणवेकर
7096737728
#ganpatipuletempleandbeach
#prachinkonkanmuseumganpatipule
#prachinkokantimings
#सुंदरमाझंकोकण
#ganpatipuleroadtrip
#गणपतीपुळेपर्यटनस्थळे
#ganpatipuletouristplaces
#ganpatipuletravelguide
#ganpatipulemandir
#prachinkokanentryfee
#kavikeshavsutsmarak
#आरेवारे
#aareware
#कोकणदौरा
#trekyug

Пікірлер: 14
@Janyfi
@Janyfi 3 ай бұрын
Beautiful View
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 😊
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo 3 ай бұрын
Ek number video. ...❤❤❤❤
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 😊
@Sahyadrishwar_15
@Sahyadrishwar_15 3 ай бұрын
सुंदर कोकण चा सुंदर विडिओ , keep it up 👌👍😍
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks😊
@akshayanvekar8902
@akshayanvekar8902 3 ай бұрын
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 😊
@mitalirevankar5483
@mitalirevankar5483 3 ай бұрын
Mast
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 🤗
@user-qc8yi8bz6x
@user-qc8yi8bz6x 3 ай бұрын
Very beautiful beach 🏖
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
It really is!
@sahilsawant4271
@sahilsawant4271 3 ай бұрын
🥹❤️
@TrekYug
@TrekYug 3 ай бұрын
Thanks 😊
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 12 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 22 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 10 МЛН