No video

कोकण - परप्रांतीय- जमीन- आपण ॥ Reality check ||

  Рет қаралды 50,705

KokanHeartedGirl

KokanHeartedGirl

Күн бұрын

Пікірлер: 423
@prathmeshgarud4929
@prathmeshgarud4929 6 ай бұрын
पर्यावरणाच्या नावाखाली चालवलेल्या गुंडगिरीला सडेतोड उत्तर दिलास..एखादी कंमेंट टाकली कि जीवे मारण्या पर्यंत धमकी देणारे हे कधीच पर्यावरण वादी होऊ शकत नाही...सणसणीत चपराक.. सस्टेनेबल लाईफ इकॉलॉजिकल हॉटस्पॉट , लायिलीहूड सगळं पैश्यावर येऊन संपत...
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w 6 ай бұрын
Mumbai cha vatole kelet ciment concrete che jungle karun takle....nisrgachi vaat lavali Ani ata kokanatil nisarg japava yasathi jar koni ldhat asel tar Kay chukich? Nisargashi khelu naka Tumi shevatchi pidhi nahi ya dharti var....jar nisarga sampala tar sagale sampale samza....
@siddheshsugdare4183
@siddheshsugdare4183 6 ай бұрын
कोकणा मध्ये रोजगार नाही म्हणून अशी परिस्थिती आहे
@prathmeshgarud4929
@prathmeshgarud4929 6 ай бұрын
@@siddheshsugdare4183 aplyala nisarga vaichvaicha ahe mg rojgaar visarun jaa
@randomvideos5208
@randomvideos5208 5 ай бұрын
हिने स्वतला कोकणी म्हणून घेऊ नए स्पष्ट मत
@miyaZolago
@miyaZolago 5 ай бұрын
साहेब तुम्ही चुकीच्या माणसाला योग्य म्हणताय कारण हि रिफायनरीच्या वेळी आपला बोचा जास्त लाल करत होती शेतकऱ्यांच्या विरोधात. म्हणून आपल्यात एक म्हण आहेच.... चप्पल हि नेहमी पायातच ठेवावी 😂
@Punerifamily
@Punerifamily 6 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण...माझ्यामते जमीन मराठी माणसाला विकली जावी आणि हो निसर्ग टिकावा ही जबाबदारी शासनाने घ्यावी. एखाद्या शहरात गावात किती वृक्षतोड व्हावी हे स्थानिक पातळीवर शासन करू शकते
@vilaslad4780
@vilaslad4780 6 ай бұрын
आमचं म्हणनं फक्त परप्रांतीयांना देउ नये कारण आज जी मुंबयीची स्थीती झाली आहे ती स्थीती कोकणवासियांची होउ नये .
@pareshtejam7284
@pareshtejam7284 6 ай бұрын
अंकीता गरजवंताला अक्कल नसते अशी म्हण आहे कोकणातल्या मुलीं मुंबईमध्ये रुम असल्याशिवाय लग्नाला तयार होत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे विकावी लागली असेल मी सुद्धा लग्नाला मुली शोधतोय दहा एकर जमीन आहे माझ्याकडे पण मला ती विकायची नाही आहे एक गुटां सुध्दा कारन ती पुर्वजांनी आपल्यासाठी राखली आहे व‌ आपण ती पुढच्या पिढीसाठी राखायची असते बिल्डिंगच आयुष्य फक्त पन्नास वर्षे असत नंतर ते पन्नास लाख रुपये पाण्यात.....
@miyaZolago
@miyaZolago 5 ай бұрын
लगीन करुचा तर तेकाच इचार मरे... पैशाक स्वर्गती सुदा करु शकता ता 😂 तेका नुसते पैशे गमले पुरे मगे काय बगूक नको तुझाय जुळयताला बरोबर 😂😂😂
@Dd_12348
@Dd_12348 5 ай бұрын
😂😂😂 hya mat barobar refinery eli ki hya bg kay sangit ta​@@miyaZolago
@shraddhapatole2098
@shraddhapatole2098 6 ай бұрын
परप्रांतीय म्हणजे गुजराती मारवाडी आणि मुख्य म्हणजे इतर धार्मिय यांना जागा विकू नयेत नाहीतर आम्ही इथे मुंबई किंवा इतर उपनगरात बघतो कि ते एक घर घेतात आणि नंतर तेथे त्यांचाच मोहोंला बनवतात आणी मग आपलचं जगण मुश्किल करतात. तेव्हा जमीन आपल्या च लोकांना विका.अशी नम्र विनंती.
@suyoggogate9270
@suyoggogate9270 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@dhanarajpatekar3251
@dhanarajpatekar3251 6 ай бұрын
मग तुम्ही का नाही झटत गरजवंताना चांगल्या भावात ते पण हिंदू मराठी गिऱ्हाईक आणून देण्यास
@Timetravelindian
@Timetravelindian 6 ай бұрын
लँडयाना विकू नका थोडक्यात😂
@sainitawde8659
@sainitawde8659 6 ай бұрын
सर्व प्रथम परप्रांतीय हया शब्दाचा अर्थ समजून घ्या परप्रांतीय म्हणजे नाशिक , पुणे नाही. असे कित्येक पुणेकर आहेत ज्यानी कोकणात घर घेतली आहेत . तसेच कित्येक कोकणवासियांनी पुण्याला घर घेतली आहे . परप्रांतीय म्हणजे आपल्या प्रांताच्या बाहेरील , महाराष्ट्राच्या बाहेरील . जे गुजराती असो वा भैया . कोकणात जेव्हा कुठला प्रकल्प येणार अशी थोडीशी ही कल्पना हया गुजरात्यांना होते तेव्हा ते कवडीमोलाच्या भावाने जमिनी विकत घेतात . आणि मग भरगोस भावाने त्या Goyt . ला विकतात . आणि ह्यच प्रकल्पा मळे पाण्यापासून ते हवेचे दुष्परिणाम निर्माण होतात . जे सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहेत . हे गुजराती mostly so called जैन आहेत ते त्यांचा कळप तयार करतात नी मग मराठी माणसांनाच दादागिरी करतात . ती तुम्हाला चालेल का? जेव्हा तुमच्या खाण्यापिण्यावर बंधन येतील तेव्हा आपण बोलू . जसे आम्ही सोफे गरम करून मोठ मोठे लेख लिहतो अस जे तुमच म्हणण आहे . तस आम्हालाही वाटत की गाडीच्या काचा बंद करून गाडीच्या सिट गरम करून भाषण देणे पण सोप्प आहे . जमिनी नाही सांभाळता येत तर विका कोणी नको सांगितले आहे केवळ इतकच सांगायचे आहे की जी जमिन आपण विकत नाही घेऊ शकत . ती विकताना निदान डोळे आणि कान उघडे ठेऊन ज्याला ह्या जमिनीची किंमत आहे अश्या स्वप्रांतियाला विक. इतकच .
@Shivakumar-hl3hr
@Shivakumar-hl3hr 6 ай бұрын
Very good
@user-mz2tv7in5p
@user-mz2tv7in5p 6 ай бұрын
एका ज्वलंत विषयावर अतिशय सुंदर विवेचन
@santoshmamluskar854
@santoshmamluskar854 6 ай бұрын
खूपच छान आणि समर्पक विश्लेषण.....कोणीही मदतीला तर धावून येणे सोडाच पण मार्गदर्शन सुध्दा करत नाही या उलट मजा बघतात
@deepaksalunkhe6043
@deepaksalunkhe6043 6 ай бұрын
पडून राहुदेत जमिनी मोठ्या शहरात जाऊन उद्योग व्यवसाय सुरू करा.up bihari आज ईथ येऊन हीथ काम करत आहेत त्यांच्या जमिनी विकून येत नाही
@vinayakdalvi4737
@vinayakdalvi4737 6 ай бұрын
यांच मत एकदम बरोबर आहे.
@harshachavan4424
@harshachavan4424 6 ай бұрын
Barobar, khup UP lokanchya families gaavi rahun sheti kartat
@sagarkumbhar1597
@sagarkumbhar1597 6 ай бұрын
खर बोलला भाऊ❤❤
@vilaskadam5476
@vilaskadam5476 6 ай бұрын
तुम्हीच एखादा उद्योग सुरू करा आणि कोकणी माणसाला काम द्या एवढं सोपं आहे का उद्योग करणे
@deepaksalunkhe6043
@deepaksalunkhe6043 6 ай бұрын
@@vilaskadam5476 उद्योग व्यवसाय करण्यासाठी मानसिकता पाहिजे. आपली लोक प्रत्त्येक वेळी कारण देत बसतात. नोकरी म्हणजेच सर्व काही आशी मानसिकता झालिये सगळ्यांची हे बदलायला हवं पहिला.
@nageshsarang_youtube
@nageshsarang_youtube 5 ай бұрын
आमचे सुध्दा मालवण मध्ये घर होते, पण सगळे जण फक्त येऊन राहून मजा करून जात सरते शेवटी वाळवी लागून कोसळले आणि आता सगळी सोळा भावंडे त्या बारा गुंठा जागेसाठी कोर्ट कचेऱ्या करत बसले आहेत. त्याला आता सात वर्षे झाली आहेत.
@tjparab8015
@tjparab8015 6 ай бұрын
अतिशय महत्वाचं म्हणजे सातबारा आपल्या नावावर झाला म्हणजे मालक झालो असे मानणे चुकीचे आहे. जमीन विकत असल्यास ती जमीन स्वतः विकत घेतली आहे तर तुम्ही नक्की विका काही प्रोब्लेम नाही. पण तीच जमीन वडिलोपार्जित असेल तर तुम्ही त्या जमिनीचे *राखणदार* आहात. ती विकून तुम्ही जर मजा माराल तर तुमच्या आई वडीलांच नाव मातीत घातलं समजा ह्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 1 मुंबईत घर घ्यायला लोन नक्की मिळतं पण गावी जमीन घ्यायला लोन कोण देत नाही. 2. गावात जमीन राखणारा भाऊ कसून मेहनत करतो आहे करू द्या ना तुम्ही पण मुंबईत कमवता ना मग त्यावर नजर का? जेवढा हक्क भावंडांचा आहे तेवढाच गावातल्या कष्टकऱ्यांचा पण आहे. सगळे मेहनत करणार असाल तर जमिनीचे भाग करा नाही तर मनातली हवस बाहेर काढा जमिनीचे तुम्ही राखणदार आहात. ३ मुद्दा योग्य आहे जर कोणीच नाही लक्ष देणारं तर विकून त्या जमिनीचा उपयोग करणार असतील तर ते करावे.
@shashibane3826
@shashibane3826 6 ай бұрын
खूपच चांगलेच विश्लेषण. सध्याच आम्ही याच परिस्थितीतून जात आहोत.देवरुख मधील एका गुजराती दुकानाची दहा दुकाने झाली. त्यांच्याकडून हे शिकू शकलो का आपली मराठी मानसिकता नोकरीची आहे. तूझे सर्व मुद्दे पटतात.
@kiranpalaye8714
@kiranpalaye8714 6 ай бұрын
मॅडम तुम्ही एकदा पण तुमच्या व्हिडिओ मध्ये बोलला नाहीत की परप्रांतियांना जमिनी विकल्या नाही पाहिजे म्हणून..
@v826
@v826 5 ай бұрын
शाळेत प्रार्थना शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय......
@anilhaldankar6619
@anilhaldankar6619 6 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण टिका करणाऱ्या डोळ्यात अंजन घालणारा लेख धन्यवाद
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 5 ай бұрын
ताई नमस्कार , तुमचा मुदा समजला पन तो फार एकतर्फी वाटला, कारण तुम्ही यात जमीन विकने हाच शेवटचा पर्याय आहे असे सुचवु पाहता असे वाटले , आता तुम्ही दिलेल्या तीन उदाहरना कड़े पहिला सीन मध्य मुलात मुलाचा आईची इच्छाच नाही आहे कि मुलाने गावी रहावे आणि काय तरी करावे आणि ते रास्त आहे कुठलीही आई आपल्या मुलाचे भलेच पाहनार, पन आता त्याना गांवी रहायचच नाही आहे त्यामुले त्यानि आपली वडिलोपार्जित जमीन विकने हा त्यातलात्यात सोपा पर्याय निवडला ( मि मुद्दम वाडिलोपार्जीत हा शब्द वापरला आहे ) , पन त्यानी अजुनही पर्याय शोधायला हवे होते जसे लोन, किंवा मग दूसरे एखादे स्थल बघने कि जे लोक थोड़े एडजस्टेबल आणि विचार करणारे असतिल, पन असो त्याना जे वाटले ते त्यानी केले आता दूसरे आणि तीसरे उदाहरण म्हणजे, तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी, चौथ सीन मध्य , काकानी आजू बाजुचा लोकानमुले जमीन विकली पन जर त्यानी थोड़ा त्रास घेतला असता तर त्याना जमीन परत भेटली असती फक्त एक मोजनी घालावी लागली असति, आता लोकना मदत करण्याबद्दल तर ,जर तुमचा सातबारा असेल तर त्यावर आपल्या गावचा सोसायटीमधुन किंवा मग सरकारी लोन भेटते, फक्त त्याची नोंद तुमचा सातबारा वर असते आता जे काही यूट्यूबर आहेत त्यानबद्दल तर ते आपले काम करता आहेत पन त्यानी कुठला गोष्टीची जाहीरात करावि आणि करू नये हे जर नीट समजून घेतले तर असे वाद होनार नाहित, कारण काही काही प्रोजेक्ट तर असे आहेत कि डोंगर चा डोंगर फोडून झाड़े तोडूंन मस्त बंगलो वाली टाउनशिप बांधली आहे आता ताई तुच सांग हे गरजेचे आहे का , हे फक्त आणि फक्त पैसा कमावने याच साठी आहे कसे आहे जर शोधले तर पर्याय भरपूर भेटतील, आता हे मि स्वतचा उदहारना वरुण सांगतों काही वर्षापूर्वी आम्हाला पन असिच पैसाची गरज लागली होती माझा मामा आजारि असताना , म्हणजे जवल जवल 6 ते 7 लाखाची गरज लागली होती, आमचकडे ही सोपा पर्याय होता गावचा एखाडा तुकड़ा विकायचा पन तैसे न करता आम्ही आमचे दागिने मोडून आणि थोड़े फार व्याजी पैसे घेवूंन , दूसरा मामने गावचा जमीनिवार व्याज़ी पैसे घेवूंन, आंम्हि ती गरज भागवाली , आणि आमची आणि मामाची जमीन पन राहिली, पर्याय आहेत पन ज्याला जमीन विकायचिच आहे त्याला काही करू शकत नाही ताई मि पन कोकनातलांच आहे , रामगड चा ,पन तु जसे सांगते तसी आणि तितकी भयंकर परिस्थिति आजुन तरी नाही आहे, की नाही जमीन विकने हाच पर्याय योग्य आहे पन मागिल दोन तीन वर्षात जो काही जमीन विकायचा सपाटा लागलेला दिसतो आहे , तो मला तरी वाटते कि गरज म्हणून कमी आणि फुकटची आहे चांगला भाव मिलतो आहे, म्हणून विकली जात आहे आणि हे येनारा रील, जाहिरती वरूण दिसते आहे
@rajendrakokate6805
@rajendrakokate6805 5 ай бұрын
ताई नमस्कार,मी सुद्धा एक स्वतःचा अनुभव आणि मत सांगतो...माझे दोन काका आणि माझे वडील तीन भाऊ .एकही गावाला राहत नाही दोन मुंबईला स्थायिक व एक बाहेर गावी स्थायिक.एक दिवस पावसाळ्यात गावच घर वादला मुळे थोड मोडल.आणि ते पूर्ण मोडण्या अगोदर आम्हाला ते नवीन करायचं होत .इतर दोन काकानि सगितल की एक जमीचा तुकडा विकू आणि त्या पैशांमध्ये परत घर बांधू.काही वेळानंतर माझे वडील सुद्धा हो म्हणायला मजबूर झाले.आणि मला बोलले की आपण तसच करू..पण मला ते नाही पटलं.मी बोललो नाही ,जशी घर बांधायला पैश्याची गरज आहे तशीच आपल्या वाड वडीलांचा ही जमीन आशीर्वाद म्हणून आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला देता आली पाहिजे आणि त्यामुळेच त्यांना कोकणचा आनुभव,सुख मिळू शकते.त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल.आणि नंतर मी खूप मेहनतीने खूप चवकशी करून काही कर्ज काढलं आणि काकांशी बोलून एक काकाला बरोबर घेवून ते घर पुन्हा उभ केलं.आज मी माझ्या मुलांसाठी ते घर सांभाळून ठेवलं आणि त्यांना सांगितलं की हा आशीर्वाद तुम्ही न विकता तुमच्या पुढच्या पिढीला दिला पाहिजे आणि तरच तुम्हाला खरा कोकण पुत्र म्हणता येईल.सोफ जीवन सगळेच जगायला बघतात.पण संघर्षाला पर्याय नाही....तरच तुमचं शेवटी नाव जिवंत राहील...
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 5 ай бұрын
@@rajendrakokate6805 बरोबर आहे भाई , शोधल तर पर्याय नक्की भेटतात
@maksurve5944
@maksurve5944 6 ай бұрын
प्रगत लोके नी kakan vastu यांना सांगू इच्छितो एकवेळ कुठल्याही मराठी माणसाला जागा विका पण भैय्या नी गुजराती परप्रांतीय नको
@shailendranaikapraj556
@shailendranaikapraj556 5 ай бұрын
याला जबाबदार फक्त कोकणी माणूस नाही आहे याला जबाबदार यूट्यूबर सुद्धा आहेत जे स्वतःच्या चैनल वरून ॲडव्हर्टायझिंग करतात त्यामुळे आता गल्ली गल्लीत लोकांना परप्रांतीयांना समजते की कुठे जमीन आहे आणि त्यामुळे ती लोकं हवा तेवढा पैसा टाकून त्या जमिनी घेतात
@hareshharekar4588
@hareshharekar4588 6 ай бұрын
या सर्वांवर एकच उपाय आहे कोकणात जो पर्यंत रोजगार येणार नाही तोपर्यंत आपल्या कोकणाला या जमिनीच्या प्रश्नातून बाहेर पडता येणार नाही
@vickybelose3832
@vickybelose3832 6 ай бұрын
खूप छानपणे मुद्द्यांची मांडणी केली...गरज असेल तरच जमीन विकण्याची वेळ येते...👌
@pankajjadhav5153
@pankajjadhav5153 6 ай бұрын
कोकणातल्या जमिनी विकल्या तरी त्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच विकाव्या अस वाटतंय कारण जरी जमिनी ची विक्री झाली तरी ती एक महाराष्ट्रीयन माणसं कडे असेल आणि सरकारने तसा कायदा बनवायला हवा.
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 6 ай бұрын
Kokani manus baher chya rajyat jaun jamin ghet nhi?
@pankajjadhav5153
@pankajjadhav5153 6 ай бұрын
@@KokanHeartedGirl घेतात पणं ते परप्रांतीय मनमानी करतात मग स्थानिकांना त्याचा त्रास होतो जे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय.
@shera2667
@shera2667 6 ай бұрын
Kai murkha pana aahe, lokana je vatta te karu dyat
@unnati2709
@unnati2709 6 ай бұрын
Maharashtriyan mansanni pudhe yav jamini vikat ghyayla
@dhanarajpatekar3251
@dhanarajpatekar3251 6 ай бұрын
मग तुम्ही का नाही झटत गरजवंताना चांगल्या भावात मराठी गिऱ्हाईक आणून देण्यास
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 6 ай бұрын
अप्रतिम अतिशय योग्य विषय घेऊन मुद्देसूद पणे विश्लेषण केले कोकणातील गरजवंत माणूस म्हणून बरोबर आहे जय महाराष्ट्र👏✊👍
@KokanHeartedGirl
@KokanHeartedGirl 6 ай бұрын
Garajch hoti
@sushantgawas9025
@sushantgawas9025 6 ай бұрын
बरोबर बोललात आपण, आपल्या कोकणातील बहुतांश लोक अजून सधन नाही आहेत, त्यात जमिनी मद्ये वाटेकरी खूप असतात, त्यामुळे नाईलाज म्हणून जमीन विकावी लागते.
@sandeeppatil7776
@sandeeppatil7776 6 ай бұрын
मी पाच वर्षांपासून मुंबईतून गावाला राहायला आहे, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणेच हे सत्य आहे, पण ह्यावर सामुहिक शेती हा उपाय माझ्या ऐकिवात आला होता त्यात १) ज्यांच्या कमी जमीन. २) जमीन आहे पण माणसांना अभावी करु शकत नाही ३) मुंबईतून गावी जाऊन करू शकत नाही ४) जमीन वरील वाद अशा कारणांमुळे पडीक राहिलेल्या जमीन मालकांना एकत्र आणून केळीची शेती केल्याचे ऐकिवात आले होते, दुसरं म्हणजे अशा जमिनींच्या स्पॉट प्रमाणे नविन होतकरूंन कडून प्रोजेक्ट्स तयार करून जागा मालकांनसमोर एक चांगलं चित्र ठेवून त्यांना जागा न विकता त्याचा उपभोग कसा घेता येईल हे पटवून दिले तरी त्यात पुढच्या पिढीच्या आनंदासाठी जागा ताब्यात राहील .
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 6 ай бұрын
कोकणी माणूस कोत्या वृत्तीचा आहे, बाहेरील (घाटावरील लोक नोकरी निमित्त इथे आले तरी जाळतात आणि स्थानिक शिक्षक मिळत नव्हते.
@ashvinmunj4754
@ashvinmunj4754 5 ай бұрын
😂😂😂 तु कोकणी आहेस का 🤔🤔🤔 तुला कोकणी माणसाला नाव ठेवायचा अधिकार कोणी दिला 🤔🤔🤔
@v826
@v826 5 ай бұрын
Yss true ✅✅👍🏽
@sahilkhilari5090
@sahilkhilari5090 5 ай бұрын
Bc tumhi konkani loka aamchya var itka kya jaltat aamhi kay bigdavlay tumcha? ☹️ aamhi pan marathi aahot aamhi ky up, bihar varun ny aalo
@yoyohoney1394
@yoyohoney1394 6 ай бұрын
मुलींच्या बाजू ने जी मागणी येते की मुलाच मुंबईला स्वतःचा घर असाव हे एका अर्थी हुंड्या सारखाच झाल ना फरक येवडाच की आधी मुलींकडून हुंडा मागायचे आता मुलांकडून. 😢 मुलगी पण कोकण ची आणि मुलगा पण मग ह्यात चुकीचा कोण?
@miyaZolago
@miyaZolago 6 ай бұрын
एकदम मस्त... सगळा चल्ला ता पैशासाठी... तूय तेतलाच 😂 तू पन यु ट्यूब पैशासाठी करतय ह्या दाकवन दिल्या बद्दल धन्यवाद ... 😂 आनी तसा तूका सांगाची काय गरज नाय होती कित्याक म्हायती हा? रिफायरीच्या टायमाका आपलो बोचो तांबडो करी व्हत ना तेवाच लोकानी वळाकला तूका. पैशाक लागान आपल्या आवशी बापाशीक तिया सोडूक नाय बाकी कसला घेवन बसल... 😂😂😂
@v826
@v826 5 ай бұрын
अंकिताने मांडलेले सर्व मुद्दे बरोबर आहेत आणि आम्हाला पटले आहेत... बायल्यांकडे लक्ष देवू नकोस you r on right path we r always with you Ankita 👍🏽
@miyaZolago
@miyaZolago 5 ай бұрын
@@v826 Yeah, you're absolutely right dude😍. I think u both have same mindset. If m not wrong u have been through Toxic Relationship. तू बिनधास्त सपोर्ट कर आमचा काय जाना नाय... कदाचित तुझीय toxic relationship आसा शकता... नायतरी कावीळ झाल्ल्याक सगळा पिवळाच दिसता तसा तुझा झाला वाटता 😂😂😂 आनी तुझा माहितीसाठी तू जेचो कैवार ओढत ना ता आपसत होता न कायम रवताला पैशासाठी गू खानारा हा ता तेचो भावस हूनजे हार्दिक पांड्या आनी ह्या दोगात आता तुझी एकाची भर 😂😂😂 लाय तू जोर
@v826
@v826 5 ай бұрын
@@miyaZolago jealous the name of lady 😂 ... Get well soon
@udaygadgil5126
@udaygadgil5126 5 ай бұрын
अंकिता तुझ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला कंमेंट ची जागा कमी पडेल. पण मला तुझ्या व्हिडिओ मधून काही मुद्दे लक्ष्यात आले ते असे १) तु सांगितलेल्या गोष्टी बहुतेक काल्पनिक आहेत. 2)कोणेही कोकणवासियांना जमीनी विकू नाका म्हणत नाहीये त्या फक्त परप्रांतीयांना विकू नयेत अस म्हणण आहे. 3)परप्रांतीय काय आहेत हे मुंबई वाल्या लोकांना जास्त छान माहितीये. 4)जमीनवरून वाद हे आता नाहीत ते महाभारतापासून सुरु आहेत त्यामुळे जमीनीवरून वाद होतात हे कारण देऊन जमीनी विकण हे माला वाटत चुकीचं आहे. 5)तुझ्याच सांगितलेल्या काकींच्या उदहाराणतील मुलाने कोकणी मुलगीच का पहिली जिच्या साठी जमीन् विकवी लागली,एखादी बिहार, झारखंड,छातीसगड ची मुलगी का पहिली नाही जेणे करून जमीन विकवी लागली नसती. मग् येथे त्याने प्रांतवाद केला तर जमीन विकताना प्रांतवाद का करू नये असा माझा प्रश्न आहे? 6)आणि शेवटच म्हणजे कोकणी माणसाला जमीन विकायची आहे खूप गरज आहे ,तर तो ती जमीन तुकड्यात का विकत नाही उदा.5 एकर जमीन् तो एक हाती न विकता 2 एकर वा 2.5 एकर अशी का विकत नाही जेणे करून ती पुन्हा एखदा मराठी माणूस च घेऊ शकेल तिथे एखादा श्रीमंत बिल्डर वा बिसनेसमन येणार नाही.जो विकसाच्या नावावर निसर्ग खराब करेल 6)अजून एक म्हणजे निसर्गाच देण हे कोकणाला च लाभल आहे त्यामुळे हा मुद्दा कोकणाबद्दल बोलला जातो की जेथे प्रगती च्या नावावर कोकणांच सौन्दर्य खराब होऊ नये. 7)तु जे म्हणालीस की मला फार त्यातलं कळत नाही तर हे खर आहे तुला त्यातलं फार कळत नाही त्यामुळे माझा सल्ला असा आहे की शक्यतो वाद ग्रस्त विषयावर व्हिडिओ न बनवता साध्या विषयावर असावेत.
@ridetodestinationchandraka7258
@ridetodestinationchandraka7258 5 ай бұрын
वादग्रस्त व्हीडिओ बनवून यांना पण youtube द्वारे पैसे कमवायचे असतात समजून घ्या 😂
@kiranpalaye8714
@kiranpalaye8714 6 ай бұрын
प्रगत लोके यांच्या व्हिडीओ नीट बघा तुम्ही म्हणताय की एखाद्याला खूप गरज असते पण आता त्याचा धंदा झालंय जमिनींवर बंगले बांधले जातात आणि मग ते विकले जातात... मग मला सांगा कोकणी माणसाला कुठे परवडणार हे
@TheFindingNimo
@TheFindingNimo 6 ай бұрын
100% सहमत. Still I think .. कुठेतरी काहीतरी कोकणी माणसांच गणित चुकतय. वाईट वाटतं
@ananddalvi4930
@ananddalvi4930 6 ай бұрын
छान माहिती व्हिडिओ मधून दिली स्पष्ट परखड मत व्यक्त केले आहे जानवली येथे तर आमच्या चुलत चुलत्याने हयात असताना सरपंच चुलत चुलत भावाने हिस्सा कट करून स्वतःची माडी, कंपाऊंड बांधले वर आम्हाला गावच्या जागेत घर बांधायला भाग पाडले सही देतानाही नाकीनऊ आणले ही सत्य परिस्थिती आहे आम्ही तेथे स्थायिक नसल्याने पण आम्ही घर बांधले हे कटू वास्तव आणि अनुभव आहे.तळे राखी तो पाणी चाखी‌ ही स्थिती आम्ही किती म्हटले संस्था काढा तरी काय उपयोग नाही हेच भावबंधांचे हेवेदावे,देवदेवस्की करून तुम्हाला पळवून लावतील विषय गंभीर आहे पण आपण दखल घेतली याबद्दल धन्यवाद ‌ कारण काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात इलाज नाही
@ramsundermishra3623
@ramsundermishra3623 6 ай бұрын
Ankita very well explained with the real examples... Actually person always sells his land or house when he is badly needed or factual requirements of financial crises 👌👏👍
@Maharastra555
@Maharastra555 6 ай бұрын
कृपया, परप्रांतीय ना जमिनी विकु नका .... निम्म्याहून जास्त महाराष्ट्र परप्रांतीय लोकांनी विकत घेतली आहे...
@sandeepj5908
@sandeepj5908 6 ай бұрын
अंकिता, खूप छान मुध्दे उपस्थित केलेस. धन्यवाद!
@swami1111
@swami1111 3 ай бұрын
अंकिता, माझी एक विनंती आहे. मी देखील कोकणात जमीन घेणार आहे. माझे बालपण अलिबाग मध्ये गेले आहे. सध्या पुण्यात आहे पण मनापासून आयुष्यातले शेवटचे दिवस कोकणातच जावेत अशी इच्छा आहे. म्हणून मला कोकणात जमीन हवी आहे. आज तुझ्या कडून कोकणी माणसांची जमीन विकण्याची कारणे ऐकून आता अस वाटतंय की ज्याला खरच गरज आहे जमीन विकण्याची त्यांच्याकडून च जमीन विकत घेणार. तुझ्या ओळखीत असे कोणी गरजू असेल तर नक्की सांग. जेणेकरून त्या गरजु ची गरज भागेल आणि माझी ही इच्छा पुर्ण होईल. बाकी खूप छान सुटसुटीत बोललीस. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@user-lp4ef3pf3y
@user-lp4ef3pf3y 6 ай бұрын
हा टोला कोकणी रान माणुस ला का?
@SwapnilGharatalibag
@SwapnilGharatalibag 5 ай бұрын
वाशी नवी मुंबई कल्याण पनवेल. मधील ४० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आज कोकणची आहे... जमिनी विकून नंतर किती पैसा टिकला ते बघा... जमीन विकू नका सांगण्याचे कारण आहे की आर्थिकदृष्ट्या निरक्षर लोकांनां पैसा कसा टिकवायचा किवा वाढवायचा माहित नसते... . आर्थिक चणचण आहे म्हणून घरातील वस्तू विकून पोट भरायचे नसते.. तसाच उदरनिर्वहासाठी जमिनी विकू नका...
@Anirum267
@Anirum267 5 ай бұрын
त्या एका यूट्यूब र ला सांग ना हे बाबा महाराष्ट्रातील इतर भागातील लोक हे म्हणजे परप्रांतीय नाहीत.... संपूर्ण महाराष्ट्र हा आपलाच आहे...... एकदम खरं बोललीस.... ज्याला गरज असते अडचण असते त्यालाच कळते पैशाची किंमत काही यूट्यूब वर दुसऱ्याचे अडचण जाणून घेता ज्ञान पाजळत असतात...... त्यातला एक आहे जो पार स्वतःला स्मार्ट समजतो अति हुशार समजतो जगाचं जे काय सगळं ज्ञान आहे ते ह्यालाच .... सणसणीत उत्तर दिलस एक नंबर .........
@arvindparab2159
@arvindparab2159 6 ай бұрын
अतिशय चांगलं वास्तव विश्लेषण केले 11:24 .
@shirishpise7124
@shirishpise7124 6 ай бұрын
विषय अगदी बरोबर व सोप्या भाषेत मांडला आहे
@Amish_kalakar
@Amish_kalakar 6 ай бұрын
You nailed it Ankita, you touched some serioua concerns anc placed them perfectly. I am not a kokankar, but during my last visit to kokan i have seen many such projects coming up. Each project has PROS and CONS, but that shouldn't be an excuse. And no one has stopped a maharashtratrian to buy lands in any part of maharashtra, but they themselves, either cant affors it, or such projects are out from their range (location wise) or they are just not interested in it. For those who are blaming paraprantiya, pleass, if you have money, go and buy lands and retain them within marathi ppl. 🤞peace🤞
@ashvinmunj4754
@ashvinmunj4754 5 ай бұрын
😂😂😂😂😂 परप्रांतीय
@Amish_kalakar
@Amish_kalakar 5 ай бұрын
@@ashvinmunj4754 👈👈👈gharkombada🤣🤣🤣🤣🤣
@v826
@v826 5 ай бұрын
True ✅👍🏽
@amitrewadkar7239
@amitrewadkar7239 6 ай бұрын
very true and correct picture and realisation done to the kokan locals...my wife is also from dapoli and she said the same what you expressed
@saundarykokan8024
@saundarykokan8024 6 ай бұрын
जमीन विक्री वरून भावनिक पोस्ट करणाऱ्या बनावट कोकणप्रेमींना सणसणीत चपराक जमीन विकायची किंवा नाही त्या मालकाचा विषय आहे एखादयाला परिस्थिती प्रवृत्त करते एखाद्याची असणारी गरज असते खूप सुंदर विश्लेषण👌
@sainitawde8659
@sainitawde8659 6 ай бұрын
परप्रांतीय कोण हे तुला राज ठाकरे यांना भेटून ही समजलेल दिसत नाही . हे मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल . नाशिक कर आणि पुणेकरांना कधीपासून परप्रांतीय म्हणायला लागलो ? आमच्या कोकणात तसे बऱ्याच पुणेकरांनी जागा घेऊन घरे बांधली आहे. तसेच कोकण कर ही पुण्याला घरे घेऊन राहतात . तु एक युटुबर आहेस फार म्हाताऱ्या आजी बाई बनायला नको . बोलताना जरा तारतम्य बाळगून बोल . सोफे गरम करणाऱ्यांना तु पोसतेस का? नवनवीन प्रकल्पांनी पाण्याची नी जमिनीची झाडांची कशी वाट लागेल हे आता नाही कळणार . जमिन गुजराती मारवाड्यांना विकू नका एवढच so called biodiversity बोलणाऱ्य youtuber च बोलण आहे . प्रकल्प येण्या आधी हे गुजराती जमिनी कवडी मोल भावात घेतात नी मग govt. ला विकतात . मग तुम्ही काही करू शकणार नाहीत . त्यातुन ही मंडळी जमली की नॉनव्हेज पदार्थ वर restrictions आणतात . जमिनी विका कोणी नको म्हटल आहे . पण कोणाला विकता हे जका पहा ऐवढच
@busywithoutwork
@busywithoutwork 6 ай бұрын
My favorite utuber Yours, prasad bhau KONKANI RANMANUS And BEAUTIFUL.. RED SOIL STORY THANKS FOR SHARING🎉 SAVE APLA BEAUTIFUL REAL NISARG KONKAN👍
@siddheshmore2830
@siddheshmore2830 6 ай бұрын
Maharshtratil jamin maharashtratil lokanach vikali pahije ....Garaj asel tar
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 6 ай бұрын
खुप छान विषय mandlas. खरी परिस्थिती कळली. 👌👍🙏🏼
@1989nkhl
@1989nkhl 6 ай бұрын
आमची कोकणातील जमीन पूर्ण दुर्लक्षित. तिथे कुणी कसं कधी बघायचं काही कळत नाही. म्हणून विकावी लागतेय. आता हे तथाकथित पर्यावरणवादी येणार आणि आम्हाला ज्ञान देणार. माझी जमीन तू पाहणार का ? वर्षाला किती returns देणार ? तुझी guarantee कोण घेणार ? मध्ये कुणी लाच देऊन ती बळकावली तर जबाबदार कोण ?
@vinodkatkar5882
@vinodkatkar5882 5 ай бұрын
शेवटचा मुद्दा एकदम apt होता. का union उभी करू नये कोकणी माणसासाठी आणि कोकणा साठी. उत्तम विश्लेषण केलेस मैत्रिणी.
@melbell47
@melbell47 6 ай бұрын
Very nicely presented. I think it’s fair for them to sell their land to fulfill their necessity, an outsider won’t really understand what they go through.
@nrb7916
@nrb7916 6 ай бұрын
एखाद्याला जमीन विकायची आहे 50 लाखात परंतू त्याला तसा गिराहिक कोकणात भेटत नाही आहे परंतू परप्रांतीय ती रक्कम त्याला द्यायला तयार आहे तर तो कोणाला विकेल?
@datedileep
@datedileep 6 ай бұрын
Ankita ha tuza video baghun 2 prashna manat aale . Tar par prantiya hya shabdachi vyakhya kay kelis,? Par rajyatil lokana jamini viku nayet he maze matt. Dusare mhanaje mulichya Bapa cha ha nehami demand asato mi mulache wegale ghar hawe. Tya weli tyana spasta pane vicharawe ki tyache swatache ghar hote ka 27/28 wya varshi??? Lagna chi garaj donhi bajula asane aawashyak asawi. Pasanti ha wegala bhag. Mazi swatache sangato maza self earned flat aahe 15th floor war Mastt ekdam haweshir. Kolad yethe Farm House aahe. Pan mi rahato mazya Aai Baapane 2 paise bajula thewun Purvi ghetalelya flat madhe. Doghe jaaun aata 18/20 warshe zali. Ithe asalo ki mala kayam tyancha Tyag aathawato
@nehamohire2999
@nehamohire2999 5 ай бұрын
Khup Chan mahiti dilis and salla lay bhari ......sandeep ...Andheri ....
@1904909
@1904909 5 ай бұрын
फार छान 'प्रासंगिक व्हिडीओ ।
@dr.sanjaykumardeshmukh5503
@dr.sanjaykumardeshmukh5503 6 ай бұрын
संस्कृती जपण्यासाठी आपण आहे असाव विचार करून पुढची पिढी निर्माण व्हायला हवी
@hemantshinde8490
@hemantshinde8490 6 ай бұрын
Share करण्यासारखा विडिओ आणि विषय आहे मी तर नक्की share करतोय या व्हिडिओसाठी आभारी.....
@SB-rd6tq
@SB-rd6tq 5 ай бұрын
महाराष्ट्रीयन लोकाना परप्रांतीय म्हटलेले नाहित आत्त्तपर्यंत ज्यांनी ह्या विषयाला हात घातला आहे मी तरी आत्तापर्यंत ऐकले नाही, गुजराती मारवाडी या महाराष्ट्राबाहेरचे याबद्दल हे वक्तव्य आहे
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 6 ай бұрын
UP. बिहारी ऐसी मानस nko.. Marathi manus chale.
@randomvideos5208
@randomvideos5208 5 ай бұрын
Kokan hearted girl❌ Black Hearted Girl✔️
@thegreatmarathas9881
@thegreatmarathas9881 6 ай бұрын
विका एगदाचा जमिनी आणि व्हा मोकळे एग्दाचे, म्हणजे कसे आर्थिक येणाऱ्या आयुष्यातील अडचणींतून कायमचे सुटाल. काय बरोबर ना ? 😊
@nileshbhatkar5512
@nileshbhatkar5512 6 ай бұрын
मराठी माणूस भले तोह कुडचा पण असो त्याला जमीन देयाला मला तर हरकत नाही पण हे भय्ये परप्रांतीय म्हणजे भैया येतात एकटे नंतर सगळ्या घेऊन येतात कीड आहेत.
@aniruddhalonikar9605
@aniruddhalonikar9605 6 ай бұрын
good one emotional but factual , we all need to do for our land
@shilpajirge1605
@shilpajirge1605 6 ай бұрын
Eye opener n real facts...
@prathameshshinde9846
@prathameshshinde9846 6 ай бұрын
Kokani mulani koknatch udhyog dhnde kele ani kokani mulini gavi rahnarya mulanshi lgn kele tr sgle prshn suttil... Fkt lgn vhave mhanun khup mul mumbai la jatat. Ny tr kokna sarkhe thikan sodun konta mulga train mdhe dhkke khayla jail?? Ase mla vatte
@sudhapatole5597
@sudhapatole5597 6 ай бұрын
Atishay Sunder Sangitly Kahi Tari Problem Astat Ch Bhari Blog Kella Agdi Barobar
@maheshkhedekar6254
@maheshkhedekar6254 6 ай бұрын
ताई बरोबर आहे हे मी पण कोकण मदला आहे माझी पण जमीन विकायची आहे कोकणात मला पण लोक अशाच बोलतात कोण घेत नाही फक्त्त मापं काढणार कोण घेणातर नाही 😊
@narendrachavan9875
@narendrachavan9875 Ай бұрын
फक्त कोकणातच नाही सगळी कडे हेच चालू आहे मी पन्हाळा कोल्हापूरचा आहे माझे आजोबा जमीनदार होते पन्हाळा पायथ्याला अमाची 50 ऐकर जागा पण त्यांची 4 मुले माझ्या काकांनी मिळून सगळी जागा विकून टाकली गुजराती मारवाडी. आपल्या मराठी माणसालाही पन्हाळा पब्लिक स्कूल ल 15 येकर दिली आमच्या काकांना सांगितलं मुलांना नोकरी देतो आजोबांचा पुतळा बनवतो कवडी मूल किमतीत जागा गेली आता मी मी सावंतवाडीत तुमच्या कोकणात पोलिस म्हणून जॉब करतो सगळी कडे हेच चालू आहे
@chinmaynaik3870
@chinmaynaik3870 6 ай бұрын
sell karaycha mudda nahi aahe, konala sell karaycha to mudda ahe... parprantiya mhnje kon te smjnya itki hushar tr tu ahesch..
@waseemmashalkar212
@waseemmashalkar212 6 ай бұрын
Yes U r Right, Everyone has the right to sell or purchase as far as we r Indian. Like ur video.
@sandeepvlog7136
@sandeepvlog7136 6 ай бұрын
Tai ek number bolis. Mala tuze bolne patle. Maza tula support ahe. Jai Maharashtra Jai Kokani.
@pravintapre
@pravintapre 6 ай бұрын
It's true reality of Kokon.. So practical....
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v 6 ай бұрын
खूप छान blog आणि व्हिडिओ केला. Thanks ❤
@amitkokare9717
@amitkokare9717 6 ай бұрын
महाराष्ट्रीय मराठी व्यक्ती/शेतकरी जर कोकणात काही property असावी म्हणून 2-4 गुंठे जमीन घेत असेल तर ते ठीक वाटतय. पण शेकडो, हजारो एकर जमीन कोणी ही एकदम विकत घेत आहे ते चुकीचे आहे. परप्रांतीय यांना तर अर्धा गुंठा पन विकु नये. जमिनीवर मालकी कोण्या लोकांची असावी हा भूगोल पन महत्त्वच आहे.
@snehabhalekar8118
@snehabhalekar8118 5 ай бұрын
आम्हाला स्वतः जमीन घ्यायला मिळत नाही . कारण 7/12 मध्ये नाव नाही. त्यावर ही व्हिडिओ बनवा खूप लोकांना कडे हा problem
@aniruddhasapre4511
@aniruddhasapre4511 6 ай бұрын
अतिशय वास्तवाला धरून केलेलं उत्तम विश्लेषण.
@subhashtrivedi8830
@subhashtrivedi8830 5 ай бұрын
Ek number, khup chaan samjavla 👍
@saurabhpatil2177
@saurabhpatil2177 6 ай бұрын
अंकिता तुझ सांगत आहेस ते बरोबर आहे तुझ्या video मुळे लोकांची विचारधारा बदलेल
@hrishikeshkulkarni8955
@hrishikeshkulkarni8955 5 ай бұрын
Great viewpoint. There are questions but no easy answers. Its so much about the basic fact that bulk of the net worth of the next generation of Konkani people comes from inherited land or houses, not from self earned assets ! And this seems true for many Maharashtrians, not just Konkanis. Each successive generation is losing it , bit by bit, and content with just about getting by. Buying land is not on their minds, selling is. Not just Konkan, even South Mumbai is full of houses previously owned by Maharashtrians and now "monetized" by the next generation, to lead a somewhat satisfactory life far away elsewhere. Our primary objective should be saving the environment, protecting forests, and making assets for one self. Own the land for the sake of love of the land. Note: Maharashtrian here.
@janardanpokle3786
@janardanpokle3786 5 ай бұрын
अंकिता , किती प्रश्नांची तू सहज उकल करतेस , तुझं कौतुक !
@manoharsawant874
@manoharsawant874 6 ай бұрын
❤ निकिता तू खरोखर मनापासून तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळते
@architgawas3862
@architgawas3862 6 ай бұрын
बरोबर आहे ताई🙏👍👏🇮🇳
@gajanansawant475
@gajanansawant475 6 ай бұрын
Kharr ahe taiii Gujarati marwadi loka sobat ashi khi vel asle ki sagle kya hua mota bhaii su che tension nhi lewani ase bolne tycha problem solve kartat Maharashtra madhe saglya community che personal ashi school ahe jycha madhe tyncha lokana aadhi preference dela jato aani tyncha jaga full zala var rahle tr apla mansala admission dele jate Exp : st xeiver gandi school bright school Aani aplya mansathi mhnaje je kharche garib pn tyna shikna chi avde ahe tyncha sathi ase khi che special school nhi
@pranaybargode4759
@pranaybargode4759 6 ай бұрын
अंकिता तुझं सगळं मान्य आहे. पटल मला पण 4/5 उदाहरणं देऊन... आपण सगळ्यांना पाठीशी नाही घालू शकत... 1)लग्नासाठी मुलींनी मुंबई /पुणे सारख्या शहरांना पसंती वाढत चालली आहे. हा विषय एक.. स्वातंत्र्य मुद्दा आहे... या साठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे... (खास करून तुझ्या सारख्या प्रभावशाली व्यक्ती 2)कुंपण सरकते 😊 हे ऐकूनच हसायला आलं कारण मी सुद्धा बाहेर होतो तेव्हा माझं कुंपण देखील आत सरकलं होतं त्या जमिनीचा 7/12 काढून... मोजणी लावणे एकमेव उपाय 🙏🏻 बाकी तूझे सगळे मुद्दे पटले मला पण त्यावर सगळ्यांनी विचार करणे गरजेचं आहे... जमिनी विकणे हा एकमेव उपाय नाही असू शकत अपवाद वगळता 🙏🏻 बाकी तू या वर बोललीस त्या बद्दल मनापासून धन्यवाद 👍🏻
@konkan_is_heaven
@konkan_is_heaven 6 ай бұрын
छान मत मांड लीस , माझं पण तेच मत आहे. मला कोंकण वास्तू बघायला खूप आवडतं
@aniketsanaye5289
@aniketsanaye5289 5 ай бұрын
कोकणात परप्रांतीय ना जमीन विकल्या पुढे येणार भविष्य भयानक असेल हे लिहून ठेवा आज कोकणात महिला सुरक्षित आहे उद्या महिला सुरक्षित असु शकतील का? आज कोकणात अनेक व्यवसाय मत्स्य व्यवसाय करण्या सारखे आहे
@madd876
@madd876 5 ай бұрын
१० % सोडले तर कोकणी माणूस कर्म दरीद्री आहे . . .
@rishabhshivolkar3249
@rishabhshivolkar3249 6 ай бұрын
Nice your all video Ankita walawalkar👍👍👍👏
@spjmalimumbai
@spjmalimumbai 6 ай бұрын
जे आता चे जे कोंकणी आहेत त्या चे मूळ सुद्धा विस्थापित होऊन आलेले असतील ।
@JP-ks1qr
@JP-ks1qr 6 ай бұрын
जमीन विकायला भाग कोण पाडत आहे, हा विषय खूप मोठा आहे. त्या मागे कोण आहे ही चौकशी झाली पाहिजे.
@sheetalbandekar8760
@sheetalbandekar8760 6 ай бұрын
आमच पण घर देवबाग होते आमी विकले आता पछताब होतो
@meghatawde590
@meghatawde590 6 ай бұрын
घावणे पीठ खूप छान होते.भिड्यावर सहज करता आले.
@shubhamghadi778
@shubhamghadi778 6 ай бұрын
तुम्ही किती काही बोला सर्व जण येरे माझ्या मागल्या सारखे वागतात तुम्ही आज त्याना समजवा ते काही दिवसांनी दुसरे बोलतील त्याचं प्रमाणे वागणार 😢 काही जाणा कोंकण फक्त फिरायला स्टेटस टाकायला आठवतो
@sweettooth3895
@sweettooth3895 6 ай бұрын
ताई तू खरच खूप informative व्हिडिओ केलेला आहेस..""कृपया आपल्या गावच्या कोकणातल्या जमिनी विकू नका"" गावातल्या काही पिढ्या गावातच गेलेल्या आहेत. पण नवीन पिढीतल्या लोकांना मुंबईतच यायचं आहे घर घ्यायचं आहे आणि इथेच सेटल व्हायचं आहे आणि मग त्या गावच्या जमिनी काय करायच्या म्हणून त्या विकूनच टाकाव्यात हेच.. हीच अंतिम कारण शहरातल्या लोकांना गावी लक्ष देता येत नाही जर जमिनी असतील तर😢😢😢 हे" खूप मोठ सत्य आहे"
@saritabakshi6115
@saritabakshi6115 6 ай бұрын
तु खुप छान समजावून सांगितलंस सगळ्यांना
@kulkarnivicharmanch.2465
@kulkarnivicharmanch.2465 6 ай бұрын
अतिशय बरोबर बोलण आणि लिहीन सोप्प करणं अवघड आणि करायच म्हणलं तर आपली परंपरा आहे पायात पाय घाला आपण हीं घरात बसा दुसऱ्याला घरात बसवा
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 6 ай бұрын
छान विश्लेषण ❤
@randomvideos5208
@randomvideos5208 5 ай бұрын
रिफायनरी सारख्या प्रकल्पंना समर्थन देणाऱ्या ह्या मुलीने असल्या सेंसिटिव विषयवार अक्कल पाझळन्याची गरज मला तर वाटत नहिये
@user-ib2cl4uc2b
@user-ib2cl4uc2b 6 ай бұрын
अंकिता, वास्तवाला समोर ठेवून केलेलं विश्लेषण सुंदर...तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही त्या वस्तुस्थितीवर आधारित आहेत...आजची गरज आणि काळाने समोर उभी ठाकलेली हतबलता याची सांगड घालणं कठीण...यू टुबर्स जर आपल्या माणसाचं कल्याण होईल त्याला चारपैसे जास्त मिळतील या हेतूनं जर मदत होत असेल तर ते केंव्हाही चांगलं....कोकणी मालवणी माणसाला जो पर्यंत जमीनच महत्त्व पटत नाही तो पर्यंत हे असेच चालणार...
@good_name912
@good_name912 6 ай бұрын
Jamini viklaynantar je kalyan jhalay te ekda mumbai navi mumbai vasai virar panvel ya bhagat lokana vichara 😅 i hope u got point ….mumbait ghar nahi mhanun lagn hot nahi he atishay bavlat vattay …kiti tari manas rent var pan rahtatch ki mumbait …ghar ghetla phije mumbait pan purvajani aplya pidhyansathi thevleli jamin vikun nahi ti jamin fakt sambhalayala milalei aste pudhchya pidhila dyayala …. Rahila prashn jyana nakoch aahe , ase lok far kami aahet even lagnasathi jamini viknare pan koknat khup kami aahet…
@anilsawant9153
@anilsawant9153 6 ай бұрын
प्रतेक गावातील 40% जमीनी लोकानी विकल्या
@rhtblf1
@rhtblf1 6 ай бұрын
Very true and beautifully presented👍
@aaratijoshi9592
@aaratijoshi9592 6 ай бұрын
फारच छान विडिओ नेहमीप्रमाणे माझ्याही ओळखीचे एक अविवाहित गृहस्थ आहेत. त्यांची आई 95 वर्षांची आत्ताच वारली आणि तिचं करण्यातच त्यांचं वय 70 च्या पुढे झालंय. आता अशी परिस्थिती आहे की hard cash त्यांच्याकडे कमी आहे पण प्रॉपर्टी स्वरूपात बरीच इस्टेट कोकणात आहे. त्यांना त्यांच्या व्याधींचा इलाज करायला ती जागा आणि घरे विकायची आहेत पण restrictions येत आहेत त्यांच्या आजारपण मुळे. त्यांच्या पुतण्याला वेळ नाही पण त्यांच्या पश्चात त्याला सर्व त्यांना द्यायचे आहे आणि तो ही घेणार आहे. हे ऐकल्यावर मला हसावं की रडावं तेच कळेना
@madhumestry8910
@madhumestry8910 6 ай бұрын
Great
@arjunbagli5673
@arjunbagli5673 6 ай бұрын
So Practical reality..
@dineshagashe4254
@dineshagashe4254 6 ай бұрын
कठीण आहे सगळं कोण चूक कोण बरोबर काहीच समजत नाहीसं झालंय बघूया देवालाच काळजी.
Unplanned Goa trip 😅 || My kinda Meet-up ||
18:31
KokanHeartedGirl
Рет қаралды 52 М.
#Lafdi kokan trip || ft. Gautami n swanand ||
21:02
KokanHeartedGirl
Рет қаралды 134 М.