Рет қаралды 1,064,970
वैकुंठवासी पूज्य श्री बाबासाहेब महाराज इंगळे यांच्या वाणीतून काकडा भजन.
महाराज वारकरी चालीतील अमूल्य ठेवा महाराष्ट्राला देऊन वैकुंठवासी झाले.
महाराजांच्या आवाजाने प्रत्येक वारकरी आज गहिवरून येणार रडणार 🙏🙏 मस्तक हे पायावरी दादांच्या चरणी दंडवत 🙏🙏
#रामकृष्णहरी #रामगिरीमहाराजवावीकर
Babasaheb Maharaj Ingle Kakada Bhajan
सद्गुरू गंगागिरीजी महाराज सरला बेट वै गुरूवर्य रामगिरी महाराज वावीकर संयुक्त पुण्यतिथी सोहळा वावी वर्ष 22 संपूर्ण किर्तन लिंक वर क्लिक करून पाहाता येऊ शकतात रामकृष्णहरी 🙏
1) प्रथम दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री एकनाथ महाराज चत्तर शाश्री 👇👇
• एकनाथ महाराज चत्तर शास...
2) दुसरा दिवस किर्तन सेवा - संतवीर युवामित्र बंडातात्या कराडकर
3) तृतीय दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री अनिल महाराज पाटील 👇👇
• वारकरीभुषण हभप अनिल मह...
4) चतुर्थ दिवस किर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर 👇👇
• वारकरीभुषण हभप ज्ञानेश...
5) पाचव्या दिवस कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री उमेश महाराज दशरथे 👇👇
• वारकरीभुषण श्री हभप उम...
6) सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संदिपान महाराज शिंदे 👇👇
• सहाव्या दिवसाची किर्तन...
7) सातव्या दिवसाची कीर्तन सेवा - वारकरीभुषण हभप श्री ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटे कदम माऊली ) 👇👇
• हभप श्री ज्ञानेश्वर मह...
8) काल्याचे कीर्तन - वारकरीभुषण हभप श्री मोठे कदम माऊली 👇👇