👌 पावसाळ्यात ग्रामीण भागात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. निसर्गाने आपल्याला भरपूर प्रमाणात रानमेवा दिला आहे....भाजी ओळखणे हे सुद्धा कौशल्याची बाब आहे.... एक सुंदर अनुभव आहे.. पोष्ट बद्दल धन्यवाद....सोबतच भाज्यांचे औषधी गुणधर्म असतात त्यांची सुध्दा माहिती द्यावी उपयुक्त ठरेल 👍👍
@SahyadriDiscoveryVlog2 ай бұрын
@@prashantdawari5710 चालेल दादा..मी प्रयत्न करतो..तुम्ही अशीच ऊर्जा देत रहा. पावसाळ्यात पिकांवर बऱ्याच प्रकारचे रोग येतात पण रान भाज्याच्यावर कीड रोग येत नाही. आपण रानभाज्या ना 100% ऑरगॅनिक असतात. आशा ऑरगॅनिक भाज्या आरोग्यासाठी निसर्ग संजीवनी आहे. अश्या रानभाज्यांची बियाणी संवर्धन करून परसबाग किँवा टेरेस फार्मिंग करणे व आरोग्य निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही या बी- बिण्याने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशिल आहोत.तरी इतरांना देखील सह्याद्री पर्वत रांगेतील खजिना रानमेवा ओळख होणे साठी आपण प्रयत्नशील राहूया कृपया हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद..
@-balapatekar15022 ай бұрын
Khupach chaan ran bhajya che video ahet maje ase bharpur video ahet sadya mi mumbaila ahe maje gav rajapur madhe kolamb gav ahe
@SahyadriDiscoveryVlog2 ай бұрын
तुम्ही खूप छान काम केलंय..अप्रतिम उपक्रम राबविला आहे...