Рет қаралды 133,697
कोकणातल्या निसर्ग, चालीरीती, परंपरा, सणउत्सव, खाद्य संस्कृतीचा आस्वाद घरबसल्या अनुभवायचा असेल तर........ kokan_asth या माझ्या इंस्टाग्राम पेज ला नक्की फॉलो करा आणि त्याबरोबरच तुम्ही मी करून दाखवलेल्या रेसिपी घरी ट्राय करत असाल तर मला इंस्टाग्राम वर नक्की शेअर करा.
kokan_asth
www.instagram....
तर आज मी तुम्हाला सुका कोलीम आणि नाचणीची भाकरी करून दाखवणार आहे एकदम सोप्पी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल.