तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात .अगदी घरी असणाऱ्या साहित्यात करता येतात . एखाद्या नवीन मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या मुलीला जर स्वयंपाक शिकायचा असेल ना तर तुमचे व्हिडिओ बघायचे तुम्ही किती छान समजाऊन सांगता .बोलण्याची पद्धत मला खूप आवडते.
@anitaparad5772 Жыл бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहे अणि काकूच बोलण खूपच गोड आहे मला फार आवडतात तुम्ही
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@snehakhot4933 Жыл бұрын
प्रत्येक मालवणी माणसांच्या घरात सुकट असतेच असते. 😋😋😋👍👍👍
जेवणाच ताट बघूनच तोंडाला पाणी सुटलं. जेवणं करून दाखवताना रेसिपी सांगण्याची पद्धतच सगळ्यांची मन जिंकून घेता तुम्हीं. तुमच्या सर्व रेसिपी सहज, सोप्या आणि महत्वाचे म्हणजे कमी खर्चाच्या असतात. असच तुमच्या चॅनल ची उत्तरोत्तर प्रगती व्हावी , आणि आम्हाला खुप सारे नवीन नवीन पदार्थ खायला आणि शिकायला मिळावे. 🙏🙏🙏🙏
@sushmavartak169 Жыл бұрын
मसरत वांगं बटाटा बोंबील रस्सा भाजी
@vrushalipatole2983 Жыл бұрын
ताई खूप मस्त रेसिपी .तोंडाला पाणी सुटले.आणि तुम्ही जे समजून सांगता ना ते खूप आवडते.तुम्ही खूप पुढे जाणार बाबे.
@anuradhachavan812 Жыл бұрын
Tai Mazi आवडती डिश. मी सुध्दा कोकणातली आहे मी सुध्दा बोंबील वांग बटाटा हे असच करते. खूप सुंदर दिसत आहे तुमची आजची डिश. ❤️ U Tai. Bappa always bless you a lots of happiness and good health and wealth ☺️
@vrushalipatil5620 Жыл бұрын
खुप छान मी पण अशिच बनवते मी पण कोकणातील वरवडे
@bhartichavan9436 Жыл бұрын
Mipan ashich banvte mi ek request karte tumhalatumchykade kelicha zaad aahey ekda Kelychi bhaji cutlet bhaji dakha VA please
@anilbhoite45315 ай бұрын
छान
@bobettelewis5343 Жыл бұрын
Looks very tempting 😋
@anandi15 Жыл бұрын
The birds chirping in the background,the clean environment of village and your way of showing recipes and your neatness attracts me to your channel. ❤️😍
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank You😊
@santoshsavant7905 Жыл бұрын
ताई तुमची वांग बटाटा आणि बोंबील ची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात त्यामुळे करायला मज्जा येते आणि खायला ही😋😋👍
@kalarinsouz1283 Жыл бұрын
Masth aahe recipe amchi aavdthi 🥰👍
@paragamberkar3213 Жыл бұрын
काकु तुम्ही बोलताना नाय बाबे म्हणता ते खुप छान वाटते.