सर तुम्ही जे सगळ्या औषधांचा कॉम्बिनेशन सांगितलं ते स्क्रीन वर ठेवत जा शेतकरी त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवतात लक्षात राहण्यासाठी
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
नक्कीच दादा
@nitinshirke81916 күн бұрын
नर कळी 80टक्के आहे मादी कळी साठी उपाय सांगा
@krushiMitraNileshThorat6 күн бұрын
सुरूवातीला इथरेल ची फवारणी केली आहे का
@sadboyvaman84438 күн бұрын
दादा माझी काडकी आत्ता फुली आहे आणि कली आली आहे तर कोणता औषद मारायला लागेल..🙏
@krushiMitraNileshThorat8 күн бұрын
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे दादा
@raychndraingale44292 жыл бұрын
,,,,इथ्रेल कुठल्या अवस्थेत किती ml वापरावे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
सर सुरूवातीला ३ मिली नंतर ५ मिली.
@govindgaonkar91352 жыл бұрын
Sr v need full video
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
Thanku Sir 🙏🙏🌹🌹
@panduranggadhave26132 жыл бұрын
सर मका पुर्ण खत नियोजन सांगा कोणत्या वेळी कोणते खत दयावे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
नक्कीच सर
@santoshdhatrak9475 Жыл бұрын
टायसाकलाझोल हे बुरशीनाशक फवारणी केली तर चालेल का लवकर सांगा सर तसेच भुरी नियंत्रणासाठी डायफेकोनाझोल व फोलीकयोर हे बुरशीनाशक फवारणी केली तर चालेल का
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
हो
@panduranggadhave26132 жыл бұрын
सर फलावर कद आलयावर कोनते खत दयावे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
००:५२:३४ Next १३:००:४५ Next ००:००:५० Next शोनाईट
@sampatkhelukar4598 Жыл бұрын
G A चाले का खालू दयाल
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
हो नक्कीच
@nehamethe2274 Жыл бұрын
काकडी वेलींना फुले भरपूर प्रमाणात लागलेत पण फळ काही लवकर दिसेना झालेत दिड महिना झाला आहे बी पेरणी करून
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
दिसेल. पहिली नर फुले दिसत आसतील नंतर मादी फुले दिसतील. थोडा वेळ लागेल.
@ramagivale9631 Жыл бұрын
Sir मी हिरवी काकडीला 3....6...9...पानावर बायर च इथरेल मारले आहे सेटिंग खूप छ्यांन आहे ..पुढे काकडी चया कल्या जल्ल्या नाय पहजेत त्या साठी आणि काकडी हिरवी राहिली पाहिजेल त्या साठी खत आणि स्फ्रे सांगा ..पलझ🙏
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
डाऊनी, भुरी कंट्रोल करा आणि नुट्री शियन कमतरता कमी पडता कामा नये.
@sopandeokar3806 ай бұрын
सर जी आपण येथील किती प्रमाणात वापरावे याचा उल्लेख अजिबात केला नाही
@sopandeokar3806 ай бұрын
इथ्रेल इथे फोनकिती प्रमाणात वापरावे
@krushiMitraNileshThorat6 ай бұрын
5/7/10मिली सुरूवातीला 5मिली... नंतर 7 मिली शेवट 10मिली.. प्रती पंप चे प्रमाण आहे
@SantoshGira-g4d19 күн бұрын
काकडी फुटया साठी कोणती फवारणी करणे
@krushiMitraNileshThorat18 күн бұрын
12.61.00 5kg P gold 2ltr
@SantoshGira-g4d17 күн бұрын
काकडी पळण्याचा साठी
@vikassonawane-1840 Жыл бұрын
मेगा फोल कधी वापरावे
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
सुरुवाती पासून शेवट पर्यंत कधीही वापरू शकतो.
@ashvintribhuvan8964 Жыл бұрын
फुलकळी लागली आहे पण 2inch काकडी बनुन सुकते काय करावे
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
डाऊनी आहे
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
Upl अवन्सार ग्लो ची फवारणी करावी.
@jalampatil41952 жыл бұрын
काकडी कडु कशामुळे होते दादा.
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
हिरवी जात हि सुरूवातीला कडू च राहते
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
सल्फर चा वापर करावा.
@jalampatil4195 Жыл бұрын
धन्यवाद दादा.
@ashokyewale9676 Жыл бұрын
सर आमची काकडी 20 दिवसाची आहे पण वाढ पाहिजे तीतकी झाली नाही तर ह्यासाठी कोणती फवारणी व खते द्यावीत
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
१९:१९:१९+ GA + librel TMX २
@ashokyewale9676 Жыл бұрын
@@krushiMitraNileshThorat धन्यवाद सर
@vikassonawane-1840 Жыл бұрын
ईथेरेल 5 पानावर मारल तर चाललका
@krushiMitraNileshThorat Жыл бұрын
हो
@santoshd76072 жыл бұрын
सर काकडी ला सुरवातीस बेसलडोस काय द्यावा
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
आगोदरच्या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे
@vivekanandkale63462 жыл бұрын
मिरची व घेवड़ा फुल कळी साठी काय आहे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
@@vivekanandkale6346 हिच फवारणी करु शकतो
@vijaybhavar24232 жыл бұрын
दवा मुळे कळी पिवळी पडून सुकते काय द्यावे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
दादा हिच फवारणी करायची आहे आपल्याला
@motivationalhtarase51352 жыл бұрын
छान मार्गदर्शन करता सर..माझी काकडी आहे ..मला तुमचा वॉट्सप नंबर पाहिजे
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
9172043035
@krushiMitraNileshThorat2 жыл бұрын
धन्यवाद 🙏💐
@vinaykulkarni5428 Жыл бұрын
हात बांधून ठेवले पाहिजेत
@PrakashSalunkhe-o1x11 ай бұрын
😅😅😅
@chandrakantkadam3271 Жыл бұрын
सर इथ्रेल चे प्रमाण 3मीली ---' हे 15ली च्या पंपाला 3मीली की प्रती लिटर पाण्यात 3मी ली वापरावे