कोकणी रानमेवा | Tamhini Ghat , सुंदरा मावशी | Kokancha Ranmeva |

  Рет қаралды 971

Bhatakanti With Shailesh Vlogger

Bhatakanti With Shailesh Vlogger

Күн бұрын

*** जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत ***
Bhatakanti With Shailesh Vlogger
** ताम्हिणी घाटातील सुंदरा मावशी ही आपल्या लहान मुलांना भर उन्हात घेऊन कोकणातील रानमेवा विकतात आणि त्या रानमेवाची माहीती आणि उपयोग काय आहेत हेच आपण video मध्ये पाहणार आहे .
जय शिवराय
#Kokancha_ranmeva
#tamhinighat
#tamhini
#ranmeva
#ताम्हिणीघाट
#कोकण
#कोकणातीलरानमेवा
#shaileshtamboli
#jankimataproduction
#bhatakantiwithshaileshvlogger

Пікірлер: 6
@rahulwable6924
@rahulwable6924 4 ай бұрын
खरतर कोकण म्हणजे जणू काय दुसरा स्वर्गच असंच म्हणावं लागेल कारण कोकणासारखं सुख जगात तरी कुठेच नाही. असो मी देखील दादांसोबत होतो आम्हाला जाता जाता घाटात या मावशी भेटल्या आणि आम्ही त्या ठिकाणी थांबलो. तर मावशिंबरोबर आम्ही थोडी बातचीत केली असता, त्या मावशी करवंद, कोकम या सारखे अनेक अशी रानमावे तेथील जंगलातून त्या मावशी आणून रस्तावर विकतात. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या जंगलात एकटी महिला आणि सोबत 3 मुलं यांना घेऊन त्या जंगलात जाऊन हे सर्व घेऊन येत आणि रस्तावर माणसांना विकतात यावर मावशींच उदरनिर्वाह चालतो. आणि आपल्या मुलांचा त्या सांभाळ करतात असो आम्हाला खूप छान मावशींचा अनुभव हा आलेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना विनंती एकच राहील कि त्या घाटातुन कोकणाकडे जर जात असाल तर त्या ठिकाणी एकदा नक्की थांबा 🤝
@kisantamboli3845
@kisantamboli3845 4 ай бұрын
Bhau 1 no
@LokshaktiTV1
@LokshaktiTV1 4 ай бұрын
रान मेवा मला पण खुपआवडतो खायला 🎉🎉🎉🎉
@BhatakantiWithShaileshVlogger
@BhatakantiWithShaileshVlogger 4 ай бұрын
सर या मग रानमेवा खायला
@कीर्तन..वाबळेमहाराज
@कीर्तन..वाबळेमहाराज 4 ай бұрын
राहुल दादा वाबळे आपण ..शैलेश भाऊ यांचे आभार माना...चिपळूण दौरा
@rahulwable6924
@rahulwable6924 4 ай бұрын
नक्कीच दादा शैलेश भाऊंचे मानावे तेवढे आभार कमीच असतील कारण त्यांच्या मुळे मला कोकणात जाण्याचा योग आला आणि आम्ही चिपळूण ला नाही तर दिवे -आगर ला गेलो होतो असो आमचा दौरा सफल झाला. त्यामुळे दादांचे आभार मानतो मी 🤝
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,2 МЛН
Bolhai Mata Mandir Pune | Temples in Pune | Places to visit in Pune | Bohlai Mata Mandir Pune
5:42
Travel Work Save Repeat | Adis Travel Vlogs
Рет қаралды 1,6 М.
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН