Рет қаралды 4,928
मित्रानो कोकणात पावसाला सुरवात झाली आहे.आणि पावूस सुरू झाला आणि चढनीचे मासे नाही पडकले मग पावसाची काय मज्जा.
आज आम्ही बॉटल च्या साह्याने मासे पकडणार आहोत. बऱ्यापैकी ही पद्धत कोकणात सुरू झाली आहे. आणि आज आम्ही त्याचाच उपयोग करणार आहोत.
तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा.
#fish #fishing #malvan #kokan #kokanfishing #ocean #river #fishing
Song: haricot - Island
Supported by @FreeBackgroundMusicForCreators
#backgroundmusicwithoutlimitations
bit.ly/2XoXFnb