Рет қаралды 3,381
नमस्कार मंडळी 🙏🏻
सर्वांत प्रथम तुम्हाला आणि परिवारास गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा. तर मंडळी आज आमच्या या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला कोकणातील आपल्या लाडक्या बाप्पाच आगमन दाखविणार आहोत तसेच मंडळी या वर्षी कोरोना या विषाणु च्या प्रादुर्भावा अभावी लाॅकडाऊन असल्यामुळे आमच्या येथे बाप्पाच आगमन हे गाजावाजा न करता साध्या पद्धतीत झाले आहे, तरीही तुम्हाला आमचा हा व्लाॅग नक्की आवडेल.
Cast- vinod bandabe
Camera- Prathamesh
Balekar
Like👌🏻Share & Subscribe our channel.
👇follow us on Instagram for new Update 👇
/ kokanibana