Рет қаралды 247
या ब्लॉगमध्ये एक छोटास धरण आहे हरकुळ धरण तो दाखवला आहे आणि कोकणात कशाप्रकारे पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. कशाप्रकारे संस्कृती जपली जाते. आणि बाप्पाच्या विसर्जनासाठी कशाप्रकारे नदीमध्ये खोंड तयार केले जाते ते मी या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा
धन्यवाद.
#festival #ganapati #ganapatibappamorya #kokan #kokani #nature #clouds #waterfall #mansoon #travel #villagelife #vlog #vlogger