गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया मुर्ती सुंदर सुबक आहे सजावट छानच आहे कोकणात गणेश चतुर्थी म्हणजे आनंदी आनंद वेगळाच असतो रिषभ गणपती बाप्पा चा आशिवाँद सदैव तुझ्यावर असुंदे जय शिवराय जय महाराष्ट्र
@hRishabhtodankar2 жыл бұрын
धन्यवाद😊❤
@ashishwalawalker97813 жыл бұрын
असचो आपलो कायम सण धुमधडाक्यात साजरो केलो पाहिजे......... गणपती बाप्पा मोरया 🌺
@vishwaskharde8033 жыл бұрын
छान.घरचा गणपती तुझी भरभराट करो हिच त्याच्या चरणी प्रार्थना .
@anantwaghare92464 жыл бұрын
Ganpati bappa morya mangal murti morya sunder video
@saritadhalwalkar125 Жыл бұрын
Very nice 🙏🌺 ganpati BAPP morya🌺🙏
@आम्हीकोकणकर-ण3च2 жыл бұрын
खूप छान मूर्ती आहेत मन प्रसन्न झाले 👌🙏🙏🚩
@amitasawant46304 жыл бұрын
Chan vatla video Chan aahe tumcha ganpati bappa chi choti murti 😀👌👌👍👍 ganesh chaturthi cha hardik shubhecha tula ani tuja family la majakadun 😀👋🙏 😀🙏🙏🌺🌺 Ganpati Bappa morya 🌺🌺🙏🙏😀
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@YesMaharaja4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏 🙏 मंगलमूर्ती मोरया 🙏 🙏 🙏
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤
@rutujadesai13364 жыл бұрын
Ganpati Bappa morya mangal murti morya undir mama chi jai undir mamichi jai Khup chan aahe murti dada
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
गणपतीची मूर्ती खुप छानच आहे. सजावट साध पण सुंदरच आहे. !! गणपती बाप्पा मोरया !! 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@shrimangeshchavan5084 жыл бұрын
@@hRishabhtodankar 👍👍
@rajendrakhot61824 жыл бұрын
पहिला बाप्पा लालबागचा राजा आहे. तसेच, तुमची बाप्पांची मुर्ती सुद्धा खूप सुंदर आहे.
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗 Brobr
@yogeshsalvi72884 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा🤗 धन्यवाद
@swaradharne23913 жыл бұрын
खूप छान विडिओ आहे अप्रतिम तुझे खूप छान विडिओ असतात मला खूप आवडतात
@IndiatoAustraliaMarathi4 жыл бұрын
खूप छान 👌👌🙏🙏 गणपती बाप्पा मोरया ! 🙏🏻 मंगलमू्र्ती मोरया..🌸🙏🏻
@IndiatoAustraliaMarathi4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया ! 🙏🏻 मंगलमू्र्ती मोरया..🌸🙏🏻
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@20.parthbirje114 жыл бұрын
Murti masta ahe 🙏🙏. Ani ti dusri murti lalbagcha raja jashi ahe 🙏. Ganpati Bappa morya 🙏🙏.
मस्त.गणपतीची मुर्ती छान आहे. बाप्पाला पाटावर बसविल्यानंतर बाप्पाच्या पाटावर श्रीफळ, पानावर सुपारी ठेवून अगरबत्ती पेटविणे. हेअगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलेस.त्याच प्रमाणे एक मोलाचा सल्ला पण दिलास की चुकून गणपतीचा एखादा अवयव अलग झाला तर आपण घाबरुन न जाता त्या मुर्तीचे नदीमध्ये विसर्जन करुन बाप्पाच्या नविन मुर्तीची प्रतिष्ठापना करावी.हे बऱ्याच जणांना माहित नसते.हे फक्त भटजी आणि जाणकारच सांगू शकतील. या तुझ्या ज्ञाना बद्द्ल धन्यवाद.त्यानंतर बाप्पाला घरात आसनावर विराजमान होण्यापुर्वी गणपती घेऊन येणाऱ्याचे पाय धुणे, बाप्पाला आसनावर बसविण्यापूर्वी निरनिराळ्या अलंकारांनी बाप्पाला सजविणे या सर्व विधी पाहिल्यानंतर मी स्वतःच्याच घरी आहे असा मला क्षणभर भास झाला. माझी गावी न गेल्याची कसर तु भरून काढलीस.धन्यवाद्. मोहन मयेकर घाटकोपर मुंबई.
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ एवढ्या छान अभिप्रायाबद्दल धन्यवाद मामा🤗
@ulkagaonkar52664 жыл бұрын
गणपति बाप्पा मोरया, गांवषे वातावरण अगदी आल्हादायक आहे असो गणपति बाप्पा तुला भरघोस यश देवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा🤗 धन्यवाद
@kingshambhu96314 жыл бұрын
खूप छान भावा
@MrSarthak9363 жыл бұрын
Murti sundar dhebhan harpnari ahe
@chandrakantgurav13054 жыл бұрын
khup chan changla sandesh ani khup chan mahiti dilis ya vlog madhe. *ganapati bappa morya*
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@rashmi47004 жыл бұрын
Ganpati baapa morya 🙏 Aamchya gharcha ganpati bagha la ya🙏
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा🤗 धन्यवाद Ho .tumhi pn ya
@sudhagad_life4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया..... तूझ्या पुढील वाटचालीस बाप्पा यश देवो हीच आमची बाप्पाला प्रार्थना.
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणेश चतुर्थीच्या खुप खुप शुभेच्छा🤗 धन्यवाद
@malvanistar14004 жыл бұрын
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 गणपती बाप्पा आले घरा 💥हाच कोकणी माणसाचा आनंद खरा 🌈🛑🌈 आरती भजनाच्या गजरात , माझा कोकण सारा 💥 पडतो बाहेर पाऊस ,सुटला थंडगार वारा 💥 गणपती बाप्पाची दिसते , सुंदर मुर्ती 💢 कोकणी माणसाला आशिर्वाद देण्यासाठी , बाप्पाचा हात सदैव वरती 💢 गणपती बाप्पाचे पाहण्यासारखे आहे रुप 💥 आरतीच्या वेळी ओवाळू ,उदबत्ती आणि धूप 💢 बाप्पा तुझ्या दर्शनाची, कोकणी माणसाला ओढ जास्त 💥 ठेव त्या सर्वांना , सुखात आनंदात मस्त 🌈🌈 🛑💥🛑उमेश नारायण कांबळी .भांडुप-मालवण.🛑
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@yogitasvlogs4 жыл бұрын
लालबागचा राजा चा विजय असो. लालबागच्या राजाची सुंदर मुर्ती😊🙏💐छान माहिती दिली. 👌 सर्व काही मस्त ,पूजा,दागिने👌 💐💐 प्रसन्न वाटले. बाप्पा सगळयांच रक्षण कर🙏
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@swapnilshirwadkar4314 жыл бұрын
खुप सुंदर मूर्ती आणि सजावट
@hRishabhtodankar4 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया❤ धन्यवाद🤗
@meghajuvatkar10114 жыл бұрын
Ganrayachi murti atishay manmohak ha . 👌Mann agdi prasann zala . 🌼🙏🌼