सर्वप्रथम खूप खूप आभार आणि धन्यवाद कारण कोकणची लोककला नमन आणि विशेषता आमच्या बादीवाडी चे हे फिरते नमन तुमच्या youtube च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल खरंच मनापासून आभार भावजी. आज आमची युवा पिढी कामानिमित्त बाहेर कुठेही असो मुंबई किंवा पर देशात पण आमची नाळ मात्र आमच्या गावाशी घट्ट जोडली गेलेली आहे ही गोष्ट नाकारणं मुळीच शक्य नाही. खरं सांगायचं झालं तर हे सगळं दृश्य बघता अक्षरता अंगावर काटा उभा राहतो पण जस जशा अंगावरती जबाबदाऱ्या वाढतात त्यानुसार माणसाला बदलावं लागतं इच्छा नसताना सुद्धा. पण आज खरं सांगायचं झालं तर तुमचा हा व्हिडिओ पाहून मन खरंच भारावून गेल.❤🎉
@swapnilslifevlogg8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा... 😊🙏🏼 खरं तर मला गाव खुप आवडतं आणि बादिवाडीतील माणसांनी मला एवढ्या लवकर आपलंस करून घेतलं हेच माझ्यासाठी खुप आहे. वाडीतील सर्व माणसं खुप साधी आणि प्रेमळ आहेत. विशेष म्हणजे बादिवाडीतील घरे जरी लांब लांब असली तरी माणसं मनाने एकमेकांच्या खुप जवळ आहेत. मी नेहमी प्रयत्न करत राहेन की माझ्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या वाडीतील प्रत्येक सण जे आपली माणसं कामानिमित्त बाहेर आहेत त्यांना बघता येतील. फक्त असच सहकार्य करत राहा... खुप खुप धन्यवाद... 😊🙏🏼❤️
@pradipavagunde11558 ай бұрын
नक्कीच आमचं सहकार्य नेहमीच असेल.कारण मी सुद्धा एक प्रयत्न शिल शाहीर आहे आणि अशा कार्या साठी अपल एक पाऊल नक्कीच पुढे असेल..पुन्हा एकदा Thanx ❤
@swapnilslifevlogg8 ай бұрын
@@pradipavagunde1155 पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद भावा... 😊🙏🏼❤️