Рет қаралды 11,528
नमस्कार मित्रानो कसे आहात सर्व
आपल्या कोकणात चिम्बोरी पकडण्या साठी खूप सारे प्रकार अवलंबले जातात त्यातील एक प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे,अतिशय सुंदर व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा n subscribe करायला विसरू नका
धन्यवाद
मयूर पाटील
आपल्या काही व्हिडिओ खालील प्रमाणे