ओमकार बेटा सनात संस्कृती व्हिडिओ मधे दाखवताना थोडी फार नीट माहीती करुन घेणे आवश्यक आहे, उदा. पुजा पध्दती , आपल्या अंगावरील वस्त्र, केस, समईची वात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, कारण हे सर्वत्र पाहिलं जातं. अन्यथा सर्व पुजा झाल्यावर दाखवायचं. पण ठीक आहे आपण सामान्य लोकं आहोत. त्यामुळे आपल्याकडे सर्व ज्ञान भले ऑसेल मात्र आपली श्रध्दा महत्वाची. परंतु तुमचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे जो तुम्हाला आपलेपणाने पहात असतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीची अधिक माहीती मिळविणे हेही तुझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. आज तुझ्या घरची नागपंचमी पाहुन आमचे लहानपण आठवले.
@Swapnitam10292 ай бұрын
Hya gharatle bakiche mumbaila astat ka
@SD-yc2gn2 ай бұрын
Tumchi 2 ghara aast ky
@ManojMayekar-uw8rs2 ай бұрын
केस बांधून पुजा केली जाते आपल्या संस्कृतीत
@BaburavPalav2 ай бұрын
Good luck 👍
@swapnapednekar45782 ай бұрын
पूजा विधी करते वेळी आपले केस बांधून करावी. गावात तर हे नक्कीच माहीत असायला हवे.
@SaritaGorule-d9y2 ай бұрын
Omkar is a best vloger in kokan❤😊
@gaudepandurang67202 ай бұрын
VeryNice
@rajshreebhogale36242 ай бұрын
Video sunder.pan नागपंचमी la aaplyakade tawa kadhai ठेवत नाहीत चुलीवर mahnun उकडीच्या पदार्थ बनवतात नैवेद्य म्हणून. पुरणाचे उकडीचे दिंड बनवतात. पुरणपोळी नाही बनवत. Super Sutkat घरच्या मुली पूजा करतात. कारण त्या घरच्या पाहुण्या असतात लग्न होवुन दुसर्या कुळात जाणार म्हणून त्या पूजा करू शकतात. आड अडचणी आल्या ter नैवेद्य पण बनवतात. ❤❤
@nishagurav47262 ай бұрын
❤❤
@gajanandalekar24032 ай бұрын
गावात सर्व चालत
@Nandinivast2 ай бұрын
Poojechya samanala jevnala pan hath lavaycha nasto
@aishwarya70242 ай бұрын
What about your job
@jayashreewalavalkar34022 ай бұрын
Mi pan Ankita sathi baghate
@beenajadhav3002 ай бұрын
🌹❤️💯👌👍
@manojkhadye33052 ай бұрын
दिव्या पण palove आहे ना ,मग तुम्ही labun पाया का पडले
@amalamadgavkar7882 ай бұрын
Nagoba asadala
@SmitaJadhav-e5j2 ай бұрын
तू दोन फॉग लाईट बसव दादा
@ujalakarekar45692 ай бұрын
आमच्याकडे नागाची पूजा पुरुष करतात
@vinayamulik57422 ай бұрын
सुहेर मग तुम्ही जेवण कसं केल्यास आणि केस बांधून पुजा करावी
@rameshnarvekar67552 ай бұрын
चपाती भाकरी बनवत नाही का
@Ashp28452 ай бұрын
मला काय समजल नाही तुमचा काय
@manojkhadye33052 ай бұрын
Divya la suver va sutik nahi ka ,
@DeepikaMunj2 ай бұрын
आता फॅशन आसा ती, कोकणी भाषेत म्हणाचा तर केसाक कांडा लावक होया.
@Ashp28452 ай бұрын
अरे पण तिला पण सूयेर ना ती पण तुमच्या घरातली आहे ना