पहिले वंदन माझे तुला, नमिते आज या शुभ कार्याला । रेहेळ गावाची आहे तू शान, आई कालीश्री माता, गाते आज तुझे गुणगान ।।धृ।। तुझी ही निर्मळ माया, सुखाची देते छाया । साऱ्या भक्तांवर आम्हा लागली छान । ग आई कालीश्री माझी माता, तुझे मी गुणगान गाते आता ।।१।।
@santoshmatkar71712 ай бұрын
सुंदर फुगडी आहे सलाम तुमच्या कार्याला 🎉❤
@Kokan_premi_dinesh_452 ай бұрын
धन्यवाद दादा🥰
@rohitsangle33772 ай бұрын
पर्शरामवाडी मधील.... 🤩 ही छोटी बालकलाकार सुंदर नृत्य...🤗💃
@Kokan_premi_dinesh_452 ай бұрын
धन्यवाद रोहित 🥰
@Fit8t8rgdryi7tdfcc2 ай бұрын
Mast video 1 no ❤
@Kokan_premi_dinesh_452 ай бұрын
धन्यवाद🙏
@rameshdbhadwalkar855329 күн бұрын
भाद्रपदाच्या चतुर्थीला झाला आनंद मनाला । येता वर्षाने सणाला, चला पुजूया गणाला तुझी पाहून मंगलमूर्ती, मनाला येते स्फूर्ती । दहा दिशांचा तू रखवाला, शिव पार्वतीच्या बाळा ।।१।। हिऱ्यांचा मुकुट डोईवरी, आले बसून उंदरावरी । सारे भक्त नवस करती, तुझ्याच आरतीला ।।२।। लाडू मोदक नैवेद्य तुला, तूच भक्तीचा भुकेला । दुर्वा फुले वाहती, तुझ्याच चरणाला ।।३।।
@PrathmeshAdvilkar-s6f2 ай бұрын
👌👌👌👌👌
@Kokan_premi_dinesh_452 ай бұрын
धन्यवाद🙏
@BalchandraKashte-rm8ng2 ай бұрын
गणपति की हार्दिक शुभेच्छा रानी चने मंडल लालहरदी चमचा मंडल वाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद