मी तुंकॉ काय सांगतंय मी तुझे व्हिडीओ अमेरिकेत बघतेय फार मस्त वाटता बघूक
@shekharparkar7 ай бұрын
Nanis vlogs वर तुमचो interview आत्ताच पाहिलाव आम्ही रात्री जेवताना, साहिल उर्फ लक्ष्मण कोयंडे तुझे प्रथमेश बरोबर चे supportive वागणे, त्याला बोलण्यात नविन गोष्टी सुचवुन देणे खुप आवडले आम्हा सर्वांना. तुझ्या बोलण्याच्या confidence level मुळे प्रथमेश काय विचारायचे ते मध्ये-मध्ये विसरत होता, पण तु त्याला योग्य ती साथ-सोबत आणि विषय सुचवून देत होतास !!👍🏻👍🏻👌🏻 मस्करी नाही पण खरंच सांगतो की एका क्षणाला कोण कुणाचा interview घेत आहे हे आम्हाला सुद्धा कळत नव्हते 👍🏻👌🏻👌🏻 ह्याच कारण आपण कोकणकर एकदा का एकत्र आलो की एकमेकात मिळुन-मिसळून एक रंग होतो 👍🏻👍🏻✌🏻✌🏻 तु आणि वहिनी लग्नाआधी गावीच राहायचे ते आजचं कळले, तुमच्या दोघांचे तिकडे कॉलेज मध्ये जमले की arrange marriage आहे ?? वाहिनींचो साधेपणा बघून love marriage असेल असा माका वाटत नाही, वहिनींनी तुला line दिली असेल असे माका वाटत नाही..पण तुझा काही नेम नाही भाई...😜वहिनीच्या घरी direct मागणी घालायला सुद्धा गेला असशील !! तसा तु darer वाटतोस !! 😊👍🏻✌🏻 गावी राहणाऱ्या माणसाने मुंबईत settle होणे सुद्धा खायचे काम नाही !! 🎉✨✌🏻✌🏻✌🏻👍🏻