कोकणातील उमाच माहेर होम स्टे |The Best Option For Relaxation

  Рет қаралды 15,491

Anjali's Travel Key

Anjali's Travel Key

Күн бұрын

Пікірлер: 117
@mayashinde3455
@mayashinde3455 2 ай бұрын
खूपच छान आमचं गाव वाघजाई देवळाजवळ
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
अरे व्वा मस्त 9870609440 hi कर मला wtap वर
@shraddhakaswankar3853
@shraddhakaswankar3853 2 ай бұрын
मस्त आहे . हिरवेगार निसर्ग ❤
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
हो खूप सुंदर आहे येतेस का
@gurulingappashrigan8141
@gurulingappashrigan8141 2 ай бұрын
Jevanyachi rahanyachi fee sang.nga plyal nko
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
फोन नंबर दिला आहे तुम्ही विचारू शकता कारण ती बदलत असे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिलं तर ते बिपिन देसाई स्वतः सर्व या बाबत माहिती देत आहेत
@sharvarideo5047
@sharvarideo5047 2 ай бұрын
अनेक young mule व्हिडिओज बनवतात,पण या ताईंनी शूटिंग केले म्हणून त्यांचे कौतुक व धन्यवाद.तुम्ही दाखवल्यामुळे एक छान ठिकाण माहीत झाले.आभारी आहे तुमची.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx शर्वरी
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
हो ग खूप छान ठिकाणं आहे मी घेऊन जाते ट्रीप येणार का
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) शनिवार, 6 जुलै 2024 पळसदरी धबधबा आणि स्वामी समर्थ मठ ₹ 999 (रेल्वे प्रवास) 2) शनिवार, 20 जुलै 2024 गुरू पौर्णिमा निमित्त पांच मठ दर्शन ₹ 1600 3) शनिवार, 27 जुलै 2024 घपकी धबधबा, उन्हेरे कुंड, बल्लाळेश्वर (पाली) ₹ 1600 4) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 5) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 6) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 7) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 8) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) (या यात्रेला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 9) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 10) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@VirShri
@VirShri 3 ай бұрын
धन्यवाद ताई🙏
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Thx डियर
@hemlatakanase3093
@hemlatakanase3093 9 күн бұрын
Mast yayla avdel. Maherghar cha no pathvu shakta ka
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 8 күн бұрын
+91 80070 18697 बिपिन देसाई
@sanjayshende4642
@sanjayshende4642 2 ай бұрын
छान अप्रतिम असा अनुभव तुम्ही तरुणींनी दिला आनंद घ्यायला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले आपण गेला होता त्याच परिसरात संपदा कुलकर्णी ( मराठी मालिका अभिनेत्री ) व तिचा नवरा आनंदाचे शेत या नावाने शेती करत कृषी पर्यटन केंद्र ( होम स्टे ) चालवतात त्यालाही भेट द्या तसेच जवळच परचुरी गावात हाऊस बोट स्टे चां आनंद घेता येईल छान प्रयत्न होता स्पूर्ती देणार होता धन्यवाद
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thanks संजयजी शेंडे हो, संपदा कुलकर्णी च होम स्टे तिथे आहे तसेच परचुरी गावात बोटीचा आनंद ही आपण नक्की च घेऊ शकतो प्लीज माझा नंबर 9870609440 save करा म्हणजे मी तुम्हाला आगामी सहलींचे मेसेज पाठऊ शकेन
@sanjayshende4642
@sanjayshende4642 2 ай бұрын
@@AnjaliAcharya-1963 तुम्हाला व्हॉट्स अप वर काही माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाठविले आहेत
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
@@sanjayshende4642 हो पाहते
@pratikshakelaskar7096
@pratikshakelaskar7096 2 ай бұрын
Age of 61yrs doing this, just amazing Anjali tai , Keep it up 🎉 very nice, Good job 👍
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) शनिवार, 6 जुलै 2024 पळसदरी धबधबा आणि स्वामी समर्थ मठ ₹ 999 (रेल्वे प्रवास) 2) शनिवार, 20 जुलै 2024 गुरू पौर्णिमा निमित्त पांच मठ दर्शन ₹ 1600 3) शनिवार, 27 जुलै 2024 घपकी धबधबा, उन्हेरे कुंड, बल्लाळेश्वर (पाली) ₹ 1600 4) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 5) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 6) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 7) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 8) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) (या यात्रेला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 9) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 10) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx प्रतीक्षा kelaskar मी घेऊन जाते ट्रीप येशील का सांग
@EnglishStoryChannel5
@EnglishStoryChannel5 2 ай бұрын
Loved the place, will surely go sometime. Video is apratim👌🏻
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx इंग्लिश स्टोरी चॅनल5
@madhurikulkarni638
@madhurikulkarni638 2 ай бұрын
👌👌
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx माधुरी कुलकर्णी
@shraddhaamberkar8982
@shraddhaamberkar8982 2 ай бұрын
खूप छान आहे उमाच माहेर आवडले
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
ये तू कोकणातील माहेरपण ट्रीप ला
@maheshprabhu1557
@maheshprabhu1557 3 ай бұрын
Khup chhan Gav asa, mi far far purvi hya gavala bhet dili hoti, hodi(Dibako) ne nadi ferfataka, ani pali kadil gavala bhet dili hoti, khup chhan, parat kadhi bhet dyayala avdel👍
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
वा छान thx फॉर कमेंट
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 ай бұрын
आपला कोकण, सुंदर कोकण, निसर्गरम्य कोकण. From देवरुख
@smitanaik3792
@smitanaik3792 2 ай бұрын
वन
@dilipamlekar1778
@dilipamlekar1778 3 ай бұрын
कोकण म्हटले की सुंदर नजारा आपोआपच डोळ्यापुढे येतो. खूपच सुंदर व्हिडिओ घेतला.
@varshavichare3067
@varshavichare3067 3 ай бұрын
राधिका मस्त आहे .आमचे गाव पण असेच आहे मला आठवण करून दिलीस. दोन दिवस गेलं तरी आपण फ्रेश होतो.निसर्ग सौंदर्य सुंदर
@AparnaPandit-i6r
@AparnaPandit-i6r 3 ай бұрын
सुंदर अप्रतिम आहे
@sushmapatil39
@sushmapatil39 2 ай бұрын
खुप छान आहे 👌👌
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx सुषमा
@sulabhajoshi4148
@sulabhajoshi4148 2 ай бұрын
अजिबात रटाळ नाही कोणी चांगला प्रयत्न करतोय तिला असे comments देऊ नका खूप सुंदर ठिकाण दाखवले असेच नवीन vedio पाठव
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx सुलभा आत्या
@neetapatki2161
@neetapatki2161 3 ай бұрын
Vdo मधला हिरवागार निसर्ग बघून कधी मी तिथे एन्जॉय करायला आणि चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला येते असे झाले आहे. फक्त एकच सांगावेसे वाटते तुम्ही दोघे बोलत असताना आवाज खूप कमी आणि घुमट होता त्यामुळे नीट ऐकायला आले नाही. त्यांनाही माईक द्यायला हवा होता. असो. सुंदर vdo banavlyabaddal खूप धन्यवाद आणि ज्यांना माहेर नाहीये त्यांना माहेरचा पत्ता दिल्याबद्दल आभार मानते अंजू. असेच छान छान vdo banav आणि आम्हालाही तिथे घेऊन जा😊
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
म्हणजे तू येतेस ना डियर
@prernadukhande590
@prernadukhande590 3 ай бұрын
Chan vatle video baghun
@jamunarathore4897
@jamunarathore4897 3 ай бұрын
Very well made video giving all information 👌👌👌👌👌
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
So nice of you
@shubhadabhingarde9100
@shubhadabhingarde9100 3 ай бұрын
खूप खूप छान वाटल.
@mansigupte5305
@mansigupte5305 2 ай бұрын
अंजू ताई खूप छान विडिओ आहे मी नक्कीच जाईन
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
अग आम्ही इथे घेऊन जाणार आहोत.मी trips काढते डियर ,येशील का Wtap कर मला hi 9870609440
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) शनिवार, 6 जुलै 2024 पळसदरी धबधबा आणि स्वामी समर्थ मठ ₹ 999 (रेल्वे प्रवास) 2) शनिवार, 20 जुलै 2024 गुरू पौर्णिमा निमित्त पांच मठ दर्शन ₹ 1600 3) शनिवार, 27 जुलै 2024 घपकी धबधबा, उन्हेरे कुंड, बल्लाळेश्वर (पाली) ₹ 1600 4) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 5) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 6) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 7) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 8) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) (या यात्रेला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 9) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 10) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 2 ай бұрын
मी ६८ वयाची आहे मला माहेर नाही तिथे यायला आवडेल दोन दिवस आराम करायचा आहे
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
भारती मी अंजली आचार्य .मला सर्व मैत्रीणीना अग तुग करायलाच आवडत ,तू ही प्लीज मला ए अंजली च बोल ओके आणि 9870609440 या वर hi कर म्हणते मला तुला सर्व updates पाठवता येतील ओके नक्की कर ग hi
@sejalgupta4672
@sejalgupta4672 3 ай бұрын
Khup chan video ❤
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
माझा नंबर सेव्ह करा 9870609440 अंजली आचार्य गोरेगाव मुंबई मला hi करा म्हणजे मी तुमचा नंबर सेव्ह करीन
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk 3 ай бұрын
Ķhoop Chan video bananas. Kokanachya vatavaranatch ek jadu aahe. I will definitely join u
@mugdhakatke3912
@mugdhakatke3912 3 ай бұрын
अंजली ताई video खूप छान
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Thx मुग्धा
@priyapandit9775
@priyapandit9775 3 ай бұрын
खूपच छान वातावरण , हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट .... मस्तच खूप आवडले
@ShamNabar
@ShamNabar 3 ай бұрын
छान आहे.
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 2 ай бұрын
मी एकटीच आहे मला दोन दिवस आराम करायचा आहे फी किती हे कळाले तर बरे होईल मला विश्रांतीची गरज आहे कृपया कळवावे
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Wtap कर मला डियर प्लीज 9870609440
@dilipmapara8224
@dilipmapara8224 2 ай бұрын
Please share their contact number.​@@AnjaliAcharya-1963
@sumikhidesai8731
@sumikhidesai8731 3 ай бұрын
खुप छान video बनवला आहे ताई
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Thx डियर तुम्ही सर्व प्रेमळ आहात जातीने चौकशी करता हे आम्हाला फार आवडले उमा ला बोलवा ह
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
माझा नंबर 9870609440 आहे या वर hi कर म्हणजे मी तुझा नंबर सेव्ह करीन ओके
@AartiNandvidkar-ks4nc
@AartiNandvidkar-ks4nc 3 ай бұрын
फारच छान आहे ❤
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 3 ай бұрын
Nearest railway station or bus station ?
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
संगमेश्वर बस आणि रेल्वे स्टेशन आहे येथून डिंगणी वरून फुनगुस ला जायचं कोणीही सांगेल उमा च माहेर होम स्टे कुठे आहे ते
@ManishaBabrekar
@ManishaBabrekar 3 ай бұрын
खूप सुंदर
@shwetadandawate2224
@shwetadandawate2224 3 ай бұрын
खूपच सुंदर 👍🌹🎊🎉
@vaishalipawar5869
@vaishalipawar5869 2 ай бұрын
उमाचं माहेर हे J R Desai यांच्या मुलीचं आहे ना!!
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
हो बरोबर
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
तू येतेस का या ट्रीप ला
@saipravin
@saipravin 2 ай бұрын
मस्त च 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx साई प्रवीण
@pratibhaghude9701
@pratibhaghude9701 3 ай бұрын
awaj today kami yeto,
@priyakelkar4779
@priyakelkar4779 3 ай бұрын
Khup chhan vidio 💕❤❤❤❤🎉👌👌👌👌👌
@vinodnikode5224
@vinodnikode5224 3 ай бұрын
Very nice video
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Thx
@sureshrane3261
@sureshrane3261 3 ай бұрын
First give Address Of This NICE Pleace, With Nearest Rly. Stn, Bus Depot If Possible With Per person Pacakage With Food For 24 Hrs.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
संगमेश्वर ला जाऊन डिंगणी ला जायचं तिथे कोणी ही सांगेल फुनगुस ला कस जायचं आणि उमा च माहेर होम स्टे कुठे आहे ते ओके
@VarshaNanivadekar-e7t
@VarshaNanivadekar-e7t 3 ай бұрын
आमचे नानिवड्याल घर आहे .तिथे काही करता येईल का ?
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
सर्व सोयी आहेत का तिथे रिसॉर्ट सारख्या
@jyotiparadkar2670
@jyotiparadkar2670 3 ай бұрын
सुंदर व्हिडीओ
@ratnaprabhateredesai319
@ratnaprabhateredesai319 3 ай бұрын
माझ्या शेजारच गाव आहे फुणगूस
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
व्वा मस्त छान गाव आहे शांत अगदी
@svagashe
@svagashe 2 ай бұрын
या वयातला आपला प्रयत्न चांगलाच आहे. आपण मायक्रोफोन वापरावा असे सुचवू इच्छितो. माझे वय ७३ असून गेल्या काही महिन्यांत मी बरेच व्हिडिओ सादर केले आहेत. Shreepad Agashe ही चॅनेल जरूर पाहावी.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
हो मायक्रो फोन घ्यायचा आहे दादा मी तुमचं चॅनल नक्की नक्की पाहणार . मला काहीतरी शिकायला मिळेल .thx
@svagashe
@svagashe 2 ай бұрын
@@AnjaliAcharya-1963 मी मूळचा गोरेगाव मधला. १९६७ साली मी अ भि गोरेगावकर मधून मॅट्रिक झालो. कधीतरी आपल्याला फोन करेन. धन्यवाद !
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
@@svagashe हो करा नक्की
@kalpanarane7608
@kalpanarane7608 3 ай бұрын
Tai video sunder zala pan aawaj khup Kami aahe
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
हो ग माईक नव्हता तिथे पाऊस होता
@prajaktaranade8037
@prajaktaranade8037 3 ай бұрын
खूप सुंदर परिसर आहे माझे माहेरपण नाव अंजली आहे
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Omg मग मस्तच अंजली अंजली जोडी होईल आपली येणार ना ट्रीप ला?
@prajaktaranade8037
@prajaktaranade8037 3 ай бұрын
@@AnjaliAcharya-1963 तुम्ही कुठे राहता
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
@@prajaktaranade8037 गोरेगाव मुंबई
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
मी गोरेगाव मुंबई ला राहते
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
अरे व्वा सेम पिंच
@VarshaNanivadekar-e7t
@VarshaNanivadekar-e7t 3 ай бұрын
आमचं नानिवड्याला घर आणि शेती आहे .काही करता येईल का ?
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी सर्व सोयी तुम्हाला कराव्या लागतील तिथे सर्व तयारी हवी टॉयलेट , बेड्स , जेवणाची वगेरे
@jyotimane9092
@jyotimane9092 3 ай бұрын
कुठे आहे पत्ता दिला नाही
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
अग Fungus,Dingni ,संगमेश्वर
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
येणार ना तुम्ही माझा नंबर सेव्ह करा 9870609440 आणि मला hi करा म्हणजे मी तुमचा नंबर सेव्ह करीन ओके
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Dingni ला गेलं की Fungus विचारायचं कोणीही सांगेल उमा च माहेर होम स्टे अग
@sumikhidesai8731
@sumikhidesai8731 3 ай бұрын
खुप छान नाईस video एकदा नक्की भेट दया
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
हो येणार आहोत ट्रीप घेऊन
@reshmadalvi7801
@reshmadalvi7801 3 ай бұрын
NAMASKAR MI RESHMA DALVI. UMACHE MAHER ETHE AMHI MAITRINI 2028 MADHE JAUN ALO . TITHE AMHALA KHAROKHA MAHERI ALO AHOT.ASE VATLE.TETHIL MANSE GHAR SABHOVTALCHA PARISAR KHUPACH CHAN.TYANCHE PREM ADRATITYA.MAN BHARAUN GELE HOTE. PARAT TITHE KADHI JANYACHA YOG YETO. YACHI VAT BAGHAT AHOT.PRATEKANE UMACHE MAHER GHAR ETHE JAVE ANI ANAND GHYAVA.
@reshmadalvi7801
@reshmadalvi7801 3 ай бұрын
MI RESHMA DALVI 2028 NASUN 2018 ASE PLEASE VACHAVE
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
हो खरय आम्हाला पण असाच छान अनुभव आला मुख्य म्हणे पर्सनल विचारपूस ,काय हव नको मस्तच 9870609440 माझा नंबर आहे मला hi कर म्हणजे मी नंबर सेव्ह करीन आमची ट्रीप आहे तिथे ये तू परत ओके पण hi केलस तरच तुला कॉन्टॅक्ट करता येईल डियर
@renukagachake3784
@renukagachake3784 3 ай бұрын
सप्टेंबर नंतर ट्रिप काढली तर मी येऊ शकते , मी सप्टेंबर एंडला इंडिया त परत येणार आहे
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
हो काढुया
@deeptishah3501
@deeptishah3501 3 ай бұрын
Apache hech goav ahe puranik
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
नाही हे गाव नाही माझं गाव vangaon आहे माहेर च डहाणू च्या आधीच
@kalpanaswami9527
@kalpanaswami9527 3 ай бұрын
Lovely 😍
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
Thanks 🤗
@shripadjog6655
@shripadjog6655 3 ай бұрын
नीट ऐकू येत नाही आहे.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 3 ай бұрын
प्रोग्रेस चालू आहे
@chandrashekharwaikar9583
@chandrashekharwaikar9583 2 ай бұрын
अतिशय रटाळ व रुक्ष निवेदन , कॅमेरा अजिबात स्थिर नाही , शेवटचं आवाज सुद्धा स्पष्ट नाही , घुमतोय त्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नाही. व्हिडिओ च्या मध्ये चांगले हळुवार संगीत नक्कीच देता आले असते व त्यामुळे एक गती मिळाली असती , इंग्रजी शब्द कटाक्षाने टाळा व शुद्ध मराठी शब्द वापरा. रहाण्याच्या खोल्या व इतर सोइ , बाथरूम , संडास हे दाखवले नाही . एकंदरीत स्वछता थोडीच दिसत आहे.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx व्हिडिओ पहिल्या बद्दल दादा माझी ही वयाच्या 61 व्या वर्षी youtube वर व्हिडिओ ची सुरुवात आहे जवळ जवळ एक वर्ष झाल आहे. मी तुम्ही दिलेल्या सूचनांचा नक्कीच विचार करीन आणि सुधारणा करीन .धन्यवाद
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
बाकीचे व्हिडिओ पण पाहून प्लीज काय बदल करायला हवा हे सांगावे
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 20 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН