कोकणात पाऊस आलाय खूप छान वाटले!! 🌺💐🙏बाकीच्या ठिकाणी पण येवु द्या 🌺💐
@samrudhigurav8761 Жыл бұрын
आज पासून मुंबईत पाऊस पडायला लागला, खूप गर्मीने ञास झाला होता.असाच पाऊस गावोगावी लागू दे आणि चांगल्या प्रकारे शेती होऊ दे.हिच ईश्वरचरणी प्रार्थना.आणि विहा चा पहिला पाऊस पाऊस पाहून विहाला एक नवीन कुतुहल झाले असेल.धन्यवाद दादा वहिनी
@shubhadanarkar9165 Жыл бұрын
Sarva कोकणवासीयांना मान्सून पावसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@sanikakupte217 Жыл бұрын
सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडू दे व शेतकरी राजा व जनता सुखी होऊ दे.इथे ठाण्यात पण सुरुवात झाली.यावर्षी खूप वाट बघायला लावली पावसाने.विहा किती गोंडू आहे.आईत अजून बालपण आहे म्हणून ती भिजते पावसात.
@Smoki.95 Жыл бұрын
अगदी बरोबर इंद्र देवाला धन्यवाद करतो 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@vaibhavkokanache2522 Жыл бұрын
सकळ करणे जगदीशाचे,तिथे कवित्व काय मानवाचे❤
@maheshbarkul2957 Жыл бұрын
मला कोकण चा पाऊस आणि निसर्ग खूप आवडतात ❤ कोकण
@recipesbysandhya938 Жыл бұрын
खुप छान वातावरण
@mangeshnaik1786 Жыл бұрын
देवा, निसर्गाला आमची काळजी, देवा तुझे ऋणी आहोत.
@ramdasbabar3984 Жыл бұрын
शांत सुंदर निसर्गरम्य कोकण,निस्वार्थी, प्रेमळ, अल्पसंतुष्ट लोक, मधून अधून अनूभवायला बर वाटत.
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
आता खऱ्या अर्थाने daily vlogs बघायला मजा येणार 😀 कारण पाऊस सुरू झाला... लेट पण थेट! बाकी विहा चा पहिलाच पावसाळा आहे त्यामुळे ती खूप excited आहे.तुमच्या घरासमोर चा नजरा जेव्हा जेव्हा पाहतो,परत परत पहावसं वाटतं... ❤️ असच daily vlogs येऊ द्या संदेश दादा
@SajjanBhosale-fn2xu Жыл бұрын
मस्त आहे कोकणचा पाउस
@deepaksawant2967 Жыл бұрын
मुंबईतही पावसाचे आजपासून आगमन..... मस्त
@rahulgangawane2887 Жыл бұрын
Ek no, full on monsoon, mast👌👍
@seemabhonsale3353 Жыл бұрын
संदेश goa ला पण भरपूर पडतोय पाऊस
@riahirlekar8690 Жыл бұрын
khupach chaan paus padla kokanat bara vatla hya veli chaan perni hovo maharaja
@arunapingle330 Жыл бұрын
पाऊस आला वारा आला....❤
@user-mr1ms4hg2w Жыл бұрын
कौलारु घरांचे सुंदर कोकण !
@kokansanskruti Жыл бұрын
❤️🙏
@mangeshsdhamodkar6475 Жыл бұрын
मला पण कोकण खूप आवडते तसा मी विदर्भातील आहे परंतु तिकडे येऊन पावसाळ्यात राहायचे फिरायचे मजा वेगळीच आहे प्रत्यक्ष आलो नाही म्हणून आपले व्हिडिओ बघून
@pralhadsagar8358 Жыл бұрын
Jay Pandurang 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vilaspadave4472 Жыл бұрын
छान वाटलं पहिला पाऊस बघुन. छोटीला पावसात नेऊ नका. छान व्हिडीओ
भावा योग्य तेच सांग व दाखव कारण साऱ्या देशाचे व राज्याचे शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे
@rekhachavan1275 Жыл бұрын
खूप खूप आभारी दादा तुमचे कोकणातला पहिला पाऊस सर्वात तुम्ही पहिले दाखवला पाउस बघून खूप भारी वाटलं असेच खूप छान छान व्हिडिओ बनवत जा
@rohitsutar2267 Жыл бұрын
खूप छान मित्रा.पाऊस बघून खूप छान वाटल ,आजुन कोल्हापूर मधे नाही
@deepagirolla3234 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@tx_venom37 Жыл бұрын
Very nice videos
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
खूप छान पाऊस सुंदर मातिचा सुगध. संदेशभाऊ मस्त विडिओ.
@shekharbuchade5371 Жыл бұрын
Gavacha naav Kai. Ek number bhava khup chhan 👌💝🙏
@vijaykarekar6688 Жыл бұрын
Very nice vlog
@mayawaghmare5715 Жыл бұрын
Amchya kade hi aj chan Paus Padla Kalyan javal Ulhasnagar la
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
सुंदर पाऊस💦 वीहा आजी सारखी दिसते,
@bhatkandevlogs4928 Жыл бұрын
Khup Chan vatle pavus bagun
@amitbhole2770 Жыл бұрын
Mast chaan !!viha is very cute baby god bless her
@prashantnimbalkar8620 Жыл бұрын
Varun raja barsooo re barsoo
@padmakardeshpande2739 Жыл бұрын
ह्या वर्षी कोकणनी आम्हाला आंब्याच्या बाबतीत आम्हाला नाराज केले आहे. 1200रुपये न परवडणारे आंबे खायलाच मिळाले नाही. त्यामुळे कोकण बाबतीत आमचे मन खट्टू झाले आहे. पाउस भरपूर पडूदे कोकणात भले आंबे आता आमच्या आवाक्या बाहेर गेले असले तरी.
@priyalchogale2840 Жыл бұрын
Very nice
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान पावसाचे आगमन एक नंबर विडीयो
@Babasaheb777-Ramu1 Жыл бұрын
तुमची मजा आहे पावसात 🌹
@midhutumkar3278 Жыл бұрын
आमच्या कडे पण आजच पाऊसाने सुरुवात केली
@officialvk8338 Жыл бұрын
❤mst
@swarahorambe4150 Жыл бұрын
आमच्याकडे पण पाऊस पडला खूप आज रत्नागिरीमध्ये
@saritapatil9475 Жыл бұрын
Khup chan 🎉🌹🙏🌹🎉
@vaibhavgharat5583 Жыл бұрын
Dada tumche kokantle video jam bhari ❤❤❤
@Nareshkumar-jp3fc Жыл бұрын
Khoob chhan 👌
@vankteshgajre-cr5rf Жыл бұрын
आमच्या कडे पण चांगला पाऊस पडतो आहे.छान वाटल पाऊसाचे व्हिडिओ बघायला असेच पावसाचे व्हिडिओ टाकत आम्ही आतुरतेने वाट पाहत आहेत.
@rupalimanjrekar4381 Жыл бұрын
Mastch
@आम्ही_राधानगरीकर™ Жыл бұрын
खूप छान वाटला विडिओ🙂
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
गणपति बाप्पा चा मंदिर दर्शन चा विडिओ बनवा गेल्यावर्षी सारखा.खुप छान मंदिर आहे तुळस च.
@sudeshnerlekar9284 Жыл бұрын
Very Nice vlog ❤❤😊
@vaishalinamjoshi3445 Жыл бұрын
बरं वाटलं पाऊस बघुन
@tukaramghadi973 Жыл бұрын
छान पाऊस
@devendrapawar5615 Жыл бұрын
Welcome to rain in kokan.
@sudhirpowar6549 Жыл бұрын
Very good news 😊😊 please move fast rain my said 😊
@mandarevikas3221 Жыл бұрын
कसा आहेस भावा खूप दिवसांनी तुझा Vedio पाहतोय.....
@vandanananaware9314 Жыл бұрын
Wa bhari padtoy pause
@anilgaikwad1366 Жыл бұрын
Best 👌 video
@vilasjadhav5433 Жыл бұрын
PAUS AALA MASTCH
@sunilraut3731 Жыл бұрын
कोकणात पडतो तसा मुंबई व वसईला पण सुरवात झाली पावसाला आता शेतीच्या कामाना वेग येईल
@sanjaygadekar5317 Жыл бұрын
Aaaj pasun goa samadhani jhala pavasamule.
@DeepakYadav-xm7tl Жыл бұрын
मस्त
@manishapimputkar4761 Жыл бұрын
आमच्या कडे आजपासून पाऊस सुरु झाला. पाटण भाग.
@rup.2309 Жыл бұрын
🤘🌧️🌈😻
@anilchavan2913 Жыл бұрын
संदेश पावसाचे रोज विडीओ दाखव खूप छान विडीओ 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
@aniketmahamunkar8335 Жыл бұрын
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
@anilpatil2360 Жыл бұрын
Gav.konat
@mahadevbandgar4379 Жыл бұрын
ok
@mansitembulkar4420 Жыл бұрын
Mast ❤
@sanjayshende4642 Жыл бұрын
व्हिडिओ बनविताना गावाचे नाव तालुका जिल्हा टाकावा म्हणजे आम्हाला कळते
@Imtiyaz5power Жыл бұрын
Same here Pandharpur la
@bhaskarshinde1626 Жыл бұрын
भाऊ आमच्याकडे पाऊस नाही शिरड ता हदगाव जि नांदेड
@vijaykokate3223 Жыл бұрын
आमच्याकडे लय उन आहे पाठया ईकडे मी कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड