अभिमान आहे आम्हला की आमचं पण बालपण याच गावात गेला आहे आणि अशी शेतीची काम करायला खूप मज्जा ही येते आणि खूप काही आठवणी कायम सोबत रहातात आणि तू व्हिडीओ करता मी तिथे च होते आम्हला ही ब्लॉग मध्ये पाहून खूप छान वाटलं कारण हीच मज्जा मस्ती मोठा झालाय वर करायला मिळतं नाही पण तुझ्या या ब्लॉग मुळे आमचं बालपण जिवंत राहील....♥️😍Thanks Tai☺️🥰
@PritisWorld6 ай бұрын
Thanks to you.. तुमच्या मुळे आम्हाला हा छान अनुभव घेत आला ❤️
@ShivamMestri6 ай бұрын
Khup chan he majhya aajoy aahe. Nisargnamya aas he majh aajoy aahe
@PritisWorld6 ай бұрын
@@ShivamMestri ho khup chaan ahe gaav 😊
@priyankaambre68986 ай бұрын
अभिमान आहे आम्हाला आम्ही या गावात जन्माला आलो आणि या गावात आमचं बालपण गेलं...❤❤❤खूप छान vlog होता तुझ्यामुळे तो पाहायला मिळाला.. धन्यवाद ताई😊
@PritisWorld6 ай бұрын
@@priyankaambre6898 Thank you ❤️
@Anil773106 ай бұрын
Big Fan Mam. Plz come to Nepal❤
@PritisWorld6 ай бұрын
@@Anil77310 😂😂 sure.. please book tickets to Nepal 😜
@kunalnaik52986 ай бұрын
Hyacha tar kaay veglach chalu aahe😂
@PritisWorld6 ай бұрын
@@kunalnaik5298 bagh na 😂😂
@sneharisbood32936 ай бұрын
Really Navin anubhav bhat sheticha sagle kase hirve gaar shet baghun Chan watle new generation also there best wishes to all of you
@PritisWorld6 ай бұрын
Ho chaan anubhav milala amhala 😊
@SuchitraPhadke6 ай бұрын
काय मस्त आहे सगळीकडे चां दिसताय हिरवगार डोंगर आणि आधुनिक शेतकरी