No video

कोकणातली भातलावणी | Kokan | Bhat Lavani | Ricefield | Rice Farming

  Рет қаралды 289,248

Swanandi Sardesai

Swanandi Sardesai

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
स्वानंदी बाळा आता नागपचंमी सण येईल ,तर आपल्या कोकणातील नागपंचमीचे तुझे गाणं तुझ्या आवाजात सादर कर आमची लाडकी स्वानंदी सर्व गुण संपन्न आमची कोकणातील कोकण कन्या खुपच छान, नाही शिक्षणाचा अभिमान, नाही रूपाचा ,आपल स्त्रीपण जपून संस्कारांना जपून अगदी पुणे,गाव ह्याचा समतोल राखून सर्व कलागुणांना जापणारी सोज्वळ,सादगी मे सुंदरता अशी छान संस्कारी मुलगी म्हणजे आमची लाडकी स्वानंदी
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai Ай бұрын
😊🙏🏼
@user-gr3yd4zx8f
@user-gr3yd4zx8f Ай бұрын
Ho
@bharatbane2269
@bharatbane2269 Ай бұрын
स्वानंदी. तू. खूप. मेहनती. आहेस. आउष्यात. खूप. सुखी. रहासिल. कोकणात. एवढी. मेहनत. घेणाऱ्या. मुली. कमीच. मिळतील
@bhalchandranakade5662
@bhalchandranakade5662 23 күн бұрын
स्वानंदी, खरच तु ग्रेट आहेस गं पोरी, मीही शेतकरी कुटुंबातील आहे, पूर्व विदर्भातील आहे, आमचेसुद्धा मुख्य पीक भातच आहे. त्यामुळे तुझा मला अभिमान वाटतो. किती कष्ट आहेत भारताच्या शेतीला मला माहिती आहे. सलाम तुला.
@user-ku7rn5tm2l
@user-ku7rn5tm2l Ай бұрын
खरंच तु कीती गुणी मुलगी आहेस खरच तुझ्या आईबाबांना धन्यवाद अशी मुलगी घरा घरात असावी ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना ❤❤❤
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 Ай бұрын
माझी लाडकी गुणी कोकण कन्या❤ हिरवा निसर्ग हा भवतीने किती सुंदर वातावरण लहानपणी ची आठवण झाली, हौर भरला कि आंम्ही अडकायचो, घरी जाता यायच नाही, साकवा वरूनही पाणी जायचं, अता खूप सोयी झाल्या आहेत सर्व गुण संपन्न आहेसहो आभाळभर शुभेच्छा तुला कांचन रानडे
@harijayswal9720
@harijayswal9720 Ай бұрын
@@kanchansrecipies5120 mast varnan kelay... Te diwas aathhawoon dolyat paani bharun yeto.. Gele te diwas.. 😥.
@vaijayantikelkar3969
@vaijayantikelkar3969 Ай бұрын
खूप छान स्वानंदी. आपल्या मातीबद्दल असलेली ओढ, तुझ्या प्रत्येक कृतीतून जाणवते, दिसते. तुझे कौतुक करावे तेवढे थोडे. यशस्वी भव!!
@nileshwable2071
@nileshwable2071 Ай бұрын
स्वानंदी, तुझं नाव स्वानंदी असलं तरी इतरांना खूप आनंद देतेस. आधुनिकता, साधेपणा, संस्कार, सौंदर्य, कलासक्ती याचा मिलाप म्हणजे तुझं व्यक्तिमत्व! पुढील आधुनिक पिढीतील मुलींसाठी तुझ्यासारखा आदर्श समोर असेल तर, समाज किती सर्वगुणसंपन्न बनेल? तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि या युट्युब चॅनेलसाठी खूप शुभेच्छा!
@ANGRY_SHUBHAM_145
@ANGRY_SHUBHAM_145 Ай бұрын
निदान स्वानंदी चे ब्लॉक बघून आताच्या कोकणातल्या तरुणींना ह्या निसर्गाची आवड निर्माण होईल असे वाटत, तुझ्या ह्या जुन्या गाण्यांनी जुन्या पिढीची आठवण येते
@Ashp2845
@Ashp2845 Ай бұрын
नाय तर बाकीचे यूट्यूबबर फक्त एकच आम्ही हे खाल या हॉटेल ला गेलो बस बाकी काही नाही म्हणून तुला सलाम एक no
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Ай бұрын
1 millions subscribers लवकरच होणार तु भारतातील मोठी युट्यूबर होणार आमची तुला कायम साथ असणार
@sunilshukla9026
@sunilshukla9026 Ай бұрын
Yesssss ofcourse apli kanya
@tjtrader7782
@tjtrader7782 Ай бұрын
माझा शब्द आहे लक्षात ठेव - पुढच्या ६ महिन्यात 1M complete होणार 🎉🎉
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai Ай бұрын
🙏🏼
@sumanmore6878
@sumanmore6878 Ай бұрын
मी पण तुला शुभेच्छा देत आहे. लवकरच 1M. complete honar❤❤
@kshamapatki7378
@kshamapatki7378 Ай бұрын
माझ्या कडून भरभरून आशीर्वाद आणि अनेकानेक शुभेच्छा ❤
@varsharane1398
@varsharane1398 Ай бұрын
Kharach kiti god aahe hi mulgi
@hemantkokje1102
@hemantkokje1102 Ай бұрын
Aplya plate var yenara bhaat ha koni shetkari kiti mehnat kartoy mhanun yetoy. Respect food Ani respect the people who make it possible! Khup sundar video Swanandi! Video chya shevti share kelele thoughts agdi majhya manatle hotey, ha video saglya x, y, z generation chya mullana dakhavla pahije. Pls see if you can add English subtitles to such videos, so that the reach of the video increases manifold. 😊👌👌
@satvashilamali4323
@satvashilamali4323 Ай бұрын
आम्ही घाटावरचे..त्यामुळे पुस्तकात वाचलेली चिखलणी आता कळली ग बाई ,किती व्याप आहे हा सगळाच , फार कष्टाळू..मायाळू कोकणची माणस 🤗
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
घाटावर पण भातशेती होते. ती पण बासमती तांदूळ पिकवतात. फक्त व्हिडिओ बनवून टाकत नाही.वर्षभर शेती होते.😂😂😂
@satvashilamali4323
@satvashilamali4323 Ай бұрын
@@nknnnn4977 खरेच आहे ,आमच्याकडे पूर्वी भात करत होते..आता सगळेच बागायती करत आहे ,खायापुरत माळव सुध्दा करत नाहीत
@mohanshinde6143
@mohanshinde6143 27 күн бұрын
मलाही लावणीची खूप आवड होती. माझं गावही लांजा तालुक्यात आहे. दर वर्षी खास लावणीसाठी मी एक महिना सुटी घेऊन जायचा, कधी कधी 15 दिवस सुटी वाढवत असे. माझं वय आता 67 वर्षे आहे. या निमित्ताने जुने दिवस आठवले. खूप खूप धन्यवाद स्वानंदी 🙏🏻
@sudarshankadam3011
@sudarshankadam3011 Ай бұрын
मी स्वतः कोकणातला असल्यामुळे स्वानंदी तुझे व्हिडिओ बघून गावची आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... खुप धन्यवाद..!!
@waterwisdom99
@waterwisdom99 Ай бұрын
हि मुलगी म्हणजे एक प्रेरणादायी आदर्श आहे ! खूप छान !!! फक्त मांजराला माकड म्हंटल्या मुळे त्याला वाईट वाटल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत। बिचारं मांजर !
@user-hn9vi3cm6n
@user-hn9vi3cm6n 12 күн бұрын
Manali. Swabhav. Chan. Abhinan
@yashwantkoyande3257
@yashwantkoyande3257 Ай бұрын
कोकण कन्येला सलाम. समृद्ध कोकण म्हणजे काय ते तुमचा विडिओ पाहून लक्षात येते. तुमचे ब्लॉग पाहून आजकालची तरुण मंडळी नक्कीच पुन्हा शेतीकडे वळतील यात शंका नाही कारण यातही एक वेगळा आनंद असतो याची जाणीव होते. छान मेसेज दिलात प्लास्टिक च्या बाटल्या पिशव्या मुळे कोकणचे निसर्ग सौंदर्य बिघडत आहे. | जय जवान जय किसान जय कोकण |
@mugdhakarnik7339
@mugdhakarnik7339 Ай бұрын
स्वानंदी तुझे हे असे व्हिडिओ खरोखर आत्ता शाळेत शिकत असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना अन्न पिकवताना शेतकरी किती कष्ट घेत असतो याची जाणीव करून देतील.AC मध्ये बसून आणि AC गाडीतून फिरणाऱ्या प्रजेला ही जाणीव होणे गरजेचे आहे.आपल्या ताटात अनायासे येणारे अन्न किती कष्टाने तयार होते हे कळायला पाहिजे.व्हिडिओ फार छान आहे.
@madhurikarandikar9338
@madhurikarandikar9338 Ай бұрын
स्वानंदी फारच छान भातलावणीच चित्रण. खूप कष्ट आहेत. पोषाखीपणा इकडे कामाचा नाही. निव्वळ आपल्या मातीशी असलेलं प्रेम. तरुण पिढीसाठी तू आदर्श आहेस. एकेकाळी माणसांनी गुरांनी आणि धनधान्यांनी भरलेली घरं ओस पडत चालली आहेत नकली दुनियेच्या नादात. तु प्रेरणा आहेस. शाब्बास. मला तुझं खूप कौतुक वाटत. परमेश्वर तुला आणि तुझ्या आई बाबांना भरपूर यश आरोग्यसंपन्न देवो. 👌👌👍
@sagarpalkar6673
@sagarpalkar6673 Ай бұрын
आज कालच्या तरूणाईने जे जीवन नाकारले आहे ते तु अत्यंत छान पद्धतीने अनुभवत जगते आहेस त्याबद्दल खरोखरच तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत लोभसवाणा चेहरा आणि तसेच सात्विक जीवन जगते आहेस. तुझ्या गावाजवळ देवरूख माझी सासुरवाडी. असो, तुला मनापासून धन्यवाद आणि आशिर्वाद 💐👍
@manikush-uh6jv
@manikush-uh6jv Ай бұрын
You tube वरच्या प्रेक्षकांवर तुम्हीच राज्य करणार You are so positive
@manishaslifestylechannel9787
@manishaslifestylechannel9787 Ай бұрын
तुमच्या कष्टांना सलाम. पावसात, चिखलात, वाकून सतत काम करायचं सोपं नाही. सर्वांना कोकणातलं सौंदर्य दिसत, पण त्यापाठचे कष्ट दिसत नाहीत. म्हणूनच कोकणातील माणूस सडसडीत असतो. एव्हढा भात खाऊनही 😃 हे सर्व तू खूप सुंदर पद्धतीने दाखवते आहेस, त्याबद्दल तुझे खूप आभार.
@MrBhoirrupesh
@MrBhoirrupesh Ай бұрын
धावपळीच्या जमान्यात अश्या प्रकारच्या वीडियो येन खूप महत्वाचे आहे . यंग पिढी किवा शहरातील लोक हे खूप मिस करतात,त्यांच्या साठी ही पर्वाणीच aste
@seemaathavale5896
@seemaathavale5896 Ай бұрын
स्वानंदी, तुझे व्हिडिओ सगळ्यांना का आवडतात, कारण तू ते अतिशय प्रामाणिकपणे करतेस. त्यातून तुझे कोकण प्रेम, निसर्ग प्रेम, श्रम करण्याची तयारी हे सर्व दिसते. तुला खूप खूप शुभेच्छा
@surekhajamale651
@surekhajamale651 Ай бұрын
स्वानंदी युवा पिढी मुलं मुलींनी तुझा आदर्श घ्यावा, सिटी किंवा गावात अगदी कुठे ही लगेच मिसळते, गावातील माती प्रमाणे, थोडं यश, डिग्री घेऊन जाणाऱ्या नी शिकलं पाहिजे आपण शेतकऱ्यांच्या आहोत कुठं ही काम करताना लाज वाटली न पाहिजे 😍
@madhukarsupekar3701
@madhukarsupekar3701 Ай бұрын
❤ The daughter of thousand dollar smile. कृषीकन्या तू स्वानंदी तर आहेसच पण सर्वानंदी सुद्धा अभिनंदन🎉
@keshavpawar996
@keshavpawar996 Ай бұрын
स्वानंदी बाळा तु सर्व गुणांनी संपन्न आहेस. तू कोकणातील निसर्गरम्य वातावरणात एकरूप झालेली कोकण कन्या आहेस. तुझ्या व्हिडिओ मुळे तरूण मुले व मुली यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.तुला खूप खूप शुभेच्छां.
@surekhaindap3794
@surekhaindap3794 Ай бұрын
खूप छान. कष्टकरी महिला सोबत साधी राहणी अणि काम करताना फार छान वाटले. आजच्या तरुणाईला हा आदर्श आहे. तसेच शेवटी संदेश अन्न वाया जाणार नाही हे लक्षात घ्या 👍👌👌
@abhaydatar4053
@abhaydatar4053 Ай бұрын
स्वानंदी, तुझ्यामुळे आम्हा शहरी लोकांना हे कष्टाचं काम प्रत्यक्ष पाहिल्यासारखं पाहायला मिळालं. एसी केबिनमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना या कष्टाचं मोल नाही समजणार. शेतात तुम्ही सगळेजण किती मन लावून काम करीत होतात. काम झाल्यावर तू थकलीस, पण तुला मिळालेलं मानसिक समाधान तुझ्या चेहेऱ्यावर लक्ख दिसत होतं.
@sureshvane626
@sureshvane626 Ай бұрын
स्वानंदी तुझे वीडियो बघुन लहान पणाची आठवन येते खरच तुझ्या आई वडिलांचे संस्कार खूप छान आहेत नाहीतर कोकणातील शिकलेल्या मूली किवा मुले अशी कामे क्वचीतच करताना सापडतील 👍तुझ्या मँव साठी (माकड) 🦐🦐🐟🐟🐈🐈
@atamtekale2996
@atamtekale2996 Ай бұрын
खुप छान! स्वानंदी खुप आनंद वाटला आणि कोकणात भात लावणी करताना किती मेहनत करावी लागते याची जाणीव झाली. माझं मराठवाड्यातील एका खेड्यात, लहानपण गेलं, लहान असताना शेतात साळ पेरताना पाहिलं आहे. स्वानंदी तुझ्या video चा शेवट खुप भावला,कारण जेवताना अनेक लोक अन्न टाकतात,हे खुप वाईट आहे पण वास्तव कुणीच नाकारू शकत नाही. लोकांनी तुझा video पहावा, आनंद घ्यावा आणि अन्न दाता शेतकरी आपल्या साठी किती मेहनत करून धान्य पिकवतो याची जाणीव ठेवून अन्न कसं वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. तुला शेतात काम करताना पाहून खुप बरं वाटलं.स्वानंदी तुला खुप खुप शुभेच्छा .
@user-ul6gj6nn5x
@user-ul6gj6nn5x Ай бұрын
आदर्श शेतकरी स्वानंदी ताई सरदेसाई 😊😊
@sachinkumbhar7669
@sachinkumbhar7669 Ай бұрын
स्वानंदी तुज्या सारख्या मुली कुठंतरीच आहेत. खुप छान 👍👍👍👍मानलं तुला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Vishalraner0203
@Vishalraner0203 Ай бұрын
शेतात काम करण्याची आवड असणारे खुप कमी आहेत तूमचा उत्साह पाहून चांगल वाटल .
@narayanpatil6873
@narayanpatil6873 Ай бұрын
स्वानंदी.... सगळ काही तुझ्या नावातच आहे बघ.... अगदी नावाला साजेस काम, स्वभाव, बोलन, गाणी म्हणणं, प्राण्यांचा लळा, नैसर्गिक आहे सगळ... कुठेही भपका नाही, उगीचच नको ते विषय नाहीत... सामाजिक संदेश... किती सांगव / बोलाव तेवढ कौतुक थोडच आहे तुझ.... आई महालक्ष्मी अंबाबाई तुला जे हव ते तुझ्या पदरात टाको.... सदिच्छा फ्रॉम कोल्हापुर....
@mrudulagurjar7967
@mrudulagurjar7967 Ай бұрын
स्वानंदी खूप छान, भात लावणी आज पहिल्यांदाच पाहिली. त्यासाठी करावी लागणारी कामं हि कळली. खूप कष्टाचं काम आहे. शेतकरी खूप कष्ट करत असतो. शेतकऱ्यांसाठी सलाम.🙏
@sanjaypalav2266
@sanjaypalav2266 Ай бұрын
ताई पहिल्यांदा तुझे अभिनंदन, तुझे सर्वच व्हिडिओ खूपच छान असतात. तुला पुढील संपुर्ण जीवनासाठी माझ्या शुभेच्छा. आणि एक तुझ्यासारखी सुस्वरूप आणि सुसंस्कारी मुलगी सगळ्यांच्या पोटी असावी असे मला वाटते. तुझे तुमच्या गु्रांबरोबर आणि गडी माणसाबरोबर वागणूक बघून आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
@abhitare1152
@abhitare1152 Ай бұрын
स्वानंदी खूप छान आयुष्य दिलं आहे देवांनी तुला कुटुंब, गावं, निसर्ग सगळचं मन प्रसन्न होतो तुझे व्हिडिओ पाहिले की यशस्वी होशील
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Ай бұрын
निसर्गात रमणारी, शेती करणारी स्वानंदी तु खरोखर कमाल आहेस.. नाहीतर हल्लीं ची मुली आपल्यात च मश्गूल.. जीवन कसे जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न पण त्या जगण्याला आपल्या चांगल्या कामाची जोड असावी लागते.
@TheSachin268
@TheSachin268 Ай бұрын
गावी राहणे शेतात काम करणे हा आनंद हा अनुभव खूप मस्त असतो तुझे व्हिडिओ बघितल्यावर खुप आठवण येते माझ्या गावाची😊
@arunashidhaye
@arunashidhaye Ай бұрын
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 Ай бұрын
स्वानंदी काय म्हणू बाळा तुला खरच गुणी मुलगी आहेस. ह्या मागे तुझ्या आई,बाबां यांची शिकवण संस्कार दिसुन येतात धन्य आहेत . असो अतिशय सुंदर व्हिडीओ तुझ्या सारख्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी आणि शेवटी जी तु चार वाक्य सांगितली ती अत्यंत महत्वाची आणि विचार करायला लावणारी पुन्हा एकदा खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.
@sanketdalvi-z6k
@sanketdalvi-z6k Ай бұрын
यंदाच पहिलं वर्ष असेल की मी भातलावणी साठी गावी नाही जाऊ शकलो....जॉब कारणास्तव पण ती उणीव आज तुझ्या व्हिडिओ मधुन भरून निघाली....क्षणभरासाठी ते सम्पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभ राहील धन्यवाद स्वांनदी....आणी तुज्यासारख्या मुली आपल्या कोकणात आहेत हे पाहून बर वाटलं.......❤❤❤❤❤❤❤❤❤
@vidyasurve1111
@vidyasurve1111 Ай бұрын
स्वानंदी ,जेव्हा तू म्हणालीस की भात लावणी करताना डोक्यावर पडणारा पाऊस आणि पाय चिखलात त्याचा मऊशार स्पर्श उन्हाळ्या चा ताप घेऊन जातो,हे ऐकताना मला मी स्वतः तिथे असल्याचा भास झाला, ही सारी किमया तुझ्या अतिसुंदर अशा ब्लॉग ची.😊😊😊खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@pradnyapurandare5861
@pradnyapurandare5861 Ай бұрын
स्वानंदी तुझा हा vlog बघून अगदी मनापासून भात लावणी करायची इच्छा झाली. आमच्या दुर्दैवाने आम्हाला गाव नाही त्यामुळे हे असे अनुभव कधीच मिळाले नाहीत. कधी संधी मिळाली तर नक्की हा अनुभव घेऊ.
@nikampravin659
@nikampravin659 Ай бұрын
तुझा आवाज ऐकला की चेहऱ्यावर खूप नाजूक स्मित ( smile) येते. खूप गोड आवाज आहे तुझा, व्हिडिओ पण खूप छान बनवते, keep it up! ❤ 🎉
@arunmore4205
@arunmore4205 Ай бұрын
इथुन पुढे मी भात खाताना शेतकऱ्यांच्या साठी प्रार्थना करणार. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर घरात बसणाऱ्या शहरातील लोकांनी जरूर पाहावा असा छान व्हिडिओ 👍 One of the great article from स्वानंदी as I expected
@vindapadte4051
@vindapadte4051 Ай бұрын
स्वानंदी तु नावा प्रमाणेच आनंदी आहेस व तुझी हसत मुखाने केलेली मेहनत मनाला भावते
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम,संगीत मय स्वाॅनंदी कडील भात लावणी म्हणजे नवख्यांना चांगला अभ्यास!बाबांनी छान माहीती सांगितली!
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Ай бұрын
खुप kasthachi कामे करावी लागतात. शेती करणे काही सोपे नाही. छान व्हिडिओ स्वानंदी. 👌🏼👍🏼👍🏼❤😊
@prajktag7308
@prajktag7308 Ай бұрын
स्वतःच्या हातानं कष्ट करून उगवलेले अन्न खायची मज्जा काही वेगळीच असते. त्या अन्नाला एक वेगळाच स्वाद असतो. 👌 मलाही हा अनुभव घ्यायला खूप आवडेल 😊
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w Ай бұрын
Ya kokanat lavani lavayla....
@user-yh1ux2or1z
@user-yh1ux2or1z Ай бұрын
कोकणच्या मातीतला अस्सल हिरा आहेस तू ❤❤भात लावणी बघताना आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... आम्ही खारेपाटणच्या highschool मधून शनिवारी आमच्या घरी तिथवलीत आलो की असेच आमच्या बाबांबरोबर लावणीत जात असू... तुझं खूप कौतुक वाटतं ❤❤खूप शुभेचछा 🎉🎉
@dattashinde2264
@dattashinde2264 Ай бұрын
मी मूळचा मराठवाड्याचा मला नोकरीनिमित्त कोकणात येण्याचे भाग्य मिळालं आणि कोकण अगदी जवळून पाहण्याचा योग आला ताई तुझा व्हिडिओ बघून अगदी कोकणात असल्यासारखं वाटतं
@narayannemlekar4636
@narayannemlekar4636 28 күн бұрын
Kuthe kamala ?
@user-sc2ig7vq1v
@user-sc2ig7vq1v Ай бұрын
स्वानंदी तू खूप छान दिसत होतीस पावसामध्ये लावणी करताना आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहेस हेही दिसत होतं आणि तुझे बाबा जे काही सांगत होते शेती विषयीची जी काय माहिती देत होते खूप छान वाटलं ऐकताना ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pravinnarvekar8291
@pravinnarvekar8291 Ай бұрын
ताई तुम्ही ही शेती करतात आताच्या युगात आणि एक मुलगी आहात याचा खूप अभिमान आहे आणि यू ट्यूब वर बगताना सगळ्यांना छान वाटत तुमचं कौतुक करतात हा ही आनंद आहे. पण शेतकरी करणारा मुलगा असला की लग्न करताना खूप अडचणी येतात. आजकाल मुलींची मानसिकता आजिबात नाही. शेतकरी मुलासोबत लग्न करताना याची खंत वाटते खूप मोठी.
@hinalad4159
@hinalad4159 Ай бұрын
खुप सुदर व्हिडीयो. तु कित्ती साधी सरळ आहेस. किती सराईतपणे सगळी शेतीची काम करतेस तुला खुप खुप आशीर्वाद. आणि तुझ्या आई बाबाना 🙏 लावणी करताना बरोबरच्या सहकार्या चा पण मान ठेवतेस आणि शेवटी जे काही शेतकर्याच्या कष्टाबद्दल बोललीस ते आजच्या पिढीपर्यत पोहचल पाहिजे. लावणीला अजुन गाणी गायला हवी होती.❤🌳🌳🌳🌳
@prakashsapre6523
@prakashsapre6523 19 күн бұрын
अगदी मनापासून सांगतो की, हे शेतावरचे दृश्य पाहून समाधान झाले . कोकणातले हे सृष्टीसौंदर्य मनांत कितीही साठवले तरी मन अतृप्त च राहते . आधीच्या व्हिडिओ मधील कमेंट्स मध्ये मी तुझा "अष्टपैलू " असा उल्लेख केला ,यात बिलकूल अतिशयोक्ती नव्हती .तुझे प्राणी प्रेम , गुरांची काळजी गोठ्याची साफसफाई ,कलमांची जोपासना, शेतातली कामे ,कलेची आवड ,प्रिंट मेकिंग, शास्त्रिय गायन तसेच फिल्मी गाणी , फुलझाडांची आवड व त्यांची जोपासना, तसेच खाद्यसंस्कृती, हे सगळं जे आहे ,ती ईश्वराची तुला "देणगी"आहे . तसेच तुझा "निगर्वीपणा "सुध्दा तुझ्या बोलण्यातून जाणवतो. धन्यवाद!!
@chetankhade4166
@chetankhade4166 Ай бұрын
शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार… मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत.❤ God bless you all
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
हे कसले शेतकरी. घरगुती खाण्या पुरता भात लावणे म्हणजे शेतकरी नाही.😂😂😂
@aishadixit3508
@aishadixit3508 Ай бұрын
​@@nknnnn4977मग् तुमच्या सारखे उपटसुंभ कमेंट करणारे खरे शेतकरी का ?
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 Ай бұрын
@nknnnn4977 स्वतः शेती करुन पहा साल गडी लावुन शेती करायची झाल्यास निंदन खुरपणी असे रोजचे एका गड्याचे 1000 रु रोज द्यावे लागतात बियाणे खत औषधी फवारणी वेगळीच कधी अचानक शेतात काम करीत असताना पाऊस आल्यावर वीज पडुन मृत्यू ओढवण्याचा पण धोका निर्माण होतो दुसऱ्यासाठी पिकवल तर आडते आणी दलाल शेतकरी लोकांकडून भाव तर पाडतात आणखी पुन्हा आडत वसुल करतात असं जर असेल तर स्वतः पुरत पिकवल तर काय चुकले
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 Ай бұрын
तुझ्या बापाकडे किती शेती आहे किती पीकवता जगाला किती वाटता
@prasadrajadhyaksha2887
@prasadrajadhyaksha2887 Ай бұрын
स्वानंदी तुझ्यासारखी निसर्गात रमणारी तरुण मुले अभावानेच कोकणात शिल्लक आहेत.
@snehaiswalkar803
@snehaiswalkar803 Ай бұрын
स्वानंदी तु ग्रेट आहेस. लय भारी आहेस. लावणीचे गाण आणि तुझे काम, तुझे बोलणे, तुझी गुरेवासरे सगळं काही आणि तुझे सगळेच विडीओज खुपच सुंदर आहेत तुझे अभिनंदन लवकरच तुझे मिलियन पुर्ण होवोत हीच आमच्या नवलाईदेवीकडे प्रार्थना🙏🙏❤️❤️
@user-tf8fc8yr2k
@user-tf8fc8yr2k 8 күн бұрын
स्वानंदी ताई तू मेहनती आणि संस्कारी आहेस. ते कुठे बाजारात मिळत नाही धन्यवाद तुझ्या आई बाबा ना की आम्हाला एवढी सुंदर विचारांची ताई दिली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pareshtejam7284
@pareshtejam7284 Ай бұрын
स्वानंदी तुझ्यासारखी गुणी मुलगी कोकणात शोधून सापडणार नाही अशीच प्रगती कर कोकणची संस्कृती आपण जपली पाहिजे........🎉❤💐
@adarshdhole8321
@adarshdhole8321 Ай бұрын
ताई मुळे शेती विकण्यास थांबतील लोक
@swatilele8727
@swatilele8727 19 күн бұрын
कोकणातील माणसं खूप मेहनती ,उत्साही असतात! भात लावणीचा तुझा हा विडिओ पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या प्रती खूप आदर निर्माण झाला. ❤
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Ай бұрын
आमची खरी कोकण कन्या स्वानंदी आहे. सतत हसतमुख चेहरा,गोंडस ,मेहनती, कोकणातील निसर्गात एकरुप झालेली. कधीही चेहऱ्यावर तनाव नाही. शेतात काम करण्याचा उत्साह बघून तुझा फार अभिमान वाटतो. असेच चांगले चांगले video काढत रहा.तुझे video बघायला फारच छान वाटते. तसेच तुझे बोलणे फार उत्तम. आमच्या कृपेने लवकरात लवकर 10 लाखाचा तु पल्ला ह्या स्पीडने गाठु शकते. Keep it up .
@sandhyabhate3553
@sandhyabhate3553 Ай бұрын
बापरे किती पाणी आणि चिखल... ही खरी कष्टाने केलेली सेवा. मग मिळतो मेवा. हो ना.
@vishwanathrahate2667
@vishwanathrahate2667 Ай бұрын
धन्यवाद 🙏 स्वानंदी माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे सर्व दाखवून तु एक प्रकारे समाज प्रबोधन करत आहेस तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@vrushaliponde950
@vrushaliponde950 Ай бұрын
स्वानंदी तू खरच धान्य लक्ष्मी आहेस.भरपूर धन धान्य येवो.खुप खुप शुभेच्छा
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 Ай бұрын
मला कोकण खूपच आवडते. पावसाळ्यात तर धमाल येते. तरवा लावायला खूप मजा येते. काम पाहिजे तेवढी असतात. करायला कमी पणा वाटत नाही. लहानपणी म्हणजे इंजिनिअर होई पर्यंत दर्शी न चुकता एप्रिल,मे v १५ जून पर्यंत कोकणातील आजोळी मुक्काम असायचा. खूप खूप मजा यायची.
@omkarwarang4551
@omkarwarang4551 Ай бұрын
स्वानंदी तुला शेती बागायतीची खूप आवड आहे असे तुझे व्हीडीओ पाहून समजते मराठी मुलगी अभिमान आहे एक मराठा लाख मराठा
@abhinandandesai2180
@abhinandandesai2180 Ай бұрын
एखाद्यी स्त्री इतकी सर्वगुणसंपन्न असु शकते हे पहिल्यांदाच पहातोय ,आयुष्यात आपण किती शिकलो तरी ग्रामीण भागातील मातीशी आपली नाळ किमान इतकी तरी घट्ट असली पाहिजे तरच शेती ला चांगले दिवस येतील.. अर्थात शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
@shirishjaipurkar6348
@shirishjaipurkar6348 Ай бұрын
स्वानंदी खूप छान तुमच्या कोकणातला पाऊस पाहून मराठवाड्यातल्या लोकांना हेवा वाटतो शेती असूनही मराठवाड्यातल्या लोकांना शेती करण्याचा आनंद घेता येत नाही पुन्हा एकदा तुझा अभिनंदन
@umanatu2825
@umanatu2825 Ай бұрын
कित्ती गोssड मुलगी आहेस तू स्वानंदी!! ❤आईला रोज दृष्ट काढायला सांग तुझी. तुझा होणारा जोडीदार जो कोणी असेल तो आणि त्याचं सारं कुटुंब फार भाग्यवान असेल!!औक्षवंत हो बाळा!!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
हमारी छोरीया कीसी भी काम मे किसीसे कम है क्या जय कोकण, सुंदर कोकण
@VK1008
@VK1008 Ай бұрын
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 Very inspirational vlog. 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 खूपच प्रेरणादायी असा हा vlog 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
@rajpatil1007
@rajpatil1007 Ай бұрын
खूप छान सादरीकरण 😍
@pratikchoudharivlogs
@pratikchoudharivlogs Ай бұрын
Full of joy, happiness, kindness, hardworking, happiest, blessed, traditional, artistics, cheerful, rooted, amazing..... अजून कितीही उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील..... तुझ्यासारखी तूच..... काही तासांपूर्वी तुझं KZbin channel suggest list मध्ये दिसलं..... आणि खरंच खूप जास्त मी तुझा fan झालो.... पहिल्यांदा असा काही KZbin वरती पहिला आहे... Vlog with Art खूप छान पद्धतीने सांगड घातली ahes तू यांची.... आणि तू फक्त vlog न करता स्वतः सर्व करत आहेस, शेत काम, गुरांना सांभाळणं, कोकणातल्या मातीतले पदार्थ बनवणं.... किती बोलावं तेवढं कमीच आहे.... Hats off to you 🙏 🙏🙏 Keep doing things..... लवकरच १० millions subscribers होऊ देत तुझे..... Last birthday cha vlog पण छान होता अगदी.... 🙌🙌🙌
@ashwiniabhyankar2325
@ashwiniabhyankar2325 Ай бұрын
Mindfulness म्हणजे काय तर स्वानंदी चं जगणं, वागणं.. आनंदी स्वानंदी.
@dileepdeorukhkar7339
@dileepdeorukhkar7339 Ай бұрын
Khup Chhan. Shubham Bhawatu.
@ushapathak7663
@ushapathak7663 Ай бұрын
खूपच छान प्रात्यक्षिक दाखविलेस तू स्वानंदी, मजा आली पाहताना. भाग्य वान आहेस तू की ती कोकणात लहानाची मोठी झालीस. तुला खुप खुप आशीर्वाद.
@vibhavariayacit1450
@vibhavariayacit1450 Ай бұрын
फारच सुन्दर कल्पनातीत आनंद झालाय तुमचा video पाहून,प्रथमच पाहिलीभात,लावणी
@user-ii2no1uj9w
@user-ii2no1uj9w Ай бұрын
Bharpur videos aahet bhau
@dusanescreativity8816
@dusanescreativity8816 Ай бұрын
Nisargane mukt haste keleli udhlan mhanje kokan ❤❤❤Ani aandacha Zara swanandi❤❤
@udaykatyare5489
@udaykatyare5489 Ай бұрын
खुप खुप छान, पाहून मजा आली, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अस पाहिल्यावर वाटतं
@rajuzugareentertainment4138
@rajuzugareentertainment4138 24 күн бұрын
Swanandi khup chhan vlog..... कोकण आणी कोकणी गोड माणसे... Is great ❤❤❤❤
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 Ай бұрын
तेरा जवाब नही‌मला माझं लहानपण आठवतं मी इतकी त्याप्रमाणे शेतावर जात नव्हते पण ही मजा अनुभवलय मस्त
@SardarPatil-wt5od
@SardarPatil-wt5od Ай бұрын
भात लावणीची मज्जा खुप छान 👌👌
@santoshpawale1096
@santoshpawale1096 Ай бұрын
खुप सुंदर आहे भात लावणी महोत्सव
@seemakakad7145
@seemakakad7145 Ай бұрын
खुप छान भात लागन प्रत्यक्ष बघीतली किती कष्ट घेतात शेतकरी, खुप खुप धन्यवाद ❤
@santoshkadam4052
@santoshkadam4052 3 күн бұрын
स्वानंदी पालक खूप सारे प्रयत्न करत आहेत आपल्या पिढीला पुढच्या पिढीचं सांगण्यासाठी पण आत्ताच जे जनरेशन आहे ना ते ऐकायला तयार नाही पण ईश्वराने तुला जी काही ताकद दिली आहे त्या ईश्वराला आणि तुला मानाचा मुजरा
@anilzantye1994
@anilzantye1994 Ай бұрын
स्वानंदी तुझे किती कौतुक करावे तेवढे थोडेच. तू जाता जाता तू अन्न वाया घालवू नये हे मार्गदर्शन केले ते फार कौतुकास्पद ❤🤚🤚लवकरच तुझे सर्वत्र कौतुक होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना अनिल बाबुराव झांटये ठाणा
@Seema-gu8zp
@Seema-gu8zp Ай бұрын
स्वानंदी किती गोड आहेस ग बाळा तुझं कौतुक करायला माझ्याकडे तरी शब्दच नाहीत मी तुझे सर्व व्हिडीयो बघते आज पहिल्यांदाच कमेंट करतीये तुझं कौतुक कराव तेवढ कमी आहे खुप खुप प्रगती करशील आयुष्यात सर्व क्षेत्रात खुप खुप आशिर्वाद तुझ गाणं तर मला खुप खुप आवडतं तु खुप खुप आवडतेस मला❤❤❤❤❤❤
@swapnajadeshmukh6945
@swapnajadeshmukh6945 24 күн бұрын
मस्त स्वानंदी तुझे व्हिडिओ बघून खूप आनंद वाटत खरी मज्जा तर गावीच आहे . निसर्गात 👌👌
@rrdeshpande478
@rrdeshpande478 22 күн бұрын
एक मुलगी अशी शेती करते पाहून मला खूप खूप आनंद होतो मी आपले बरेच व्हिडिओ पाहिले आहेत खूपच छान गावाकडची माती
@Manju........444
@Manju........444 Ай бұрын
काय छान दिसत आहे निसर्ग तुझा गोड आवाज बस आणि काय पाहिजे आनंदी आनंदी स्वानंदी😊
@JayantSawant-v2c
@JayantSawant-v2c Ай бұрын
तुमच्या गावात कामाला माणसं मिळतात हे चांगलं आहे.
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 Ай бұрын
खूप च छान वाटतंय सर्व पाहून, लहान पणी अशी च मजा घ्यायचो....!! ते दिवस आता आठवतात....😢🎉🎉
@user-xs2lw7ub5i
@user-xs2lw7ub5i Ай бұрын
स्वानं दीदी माझी लहान बहीण सेम तुझ्याच सारखी आहे ती medical student आहे पण खास भात लावणी साठी गावी जाऊन शेतातील सर्व काम करत आहे तुम्हा बहीणींचा मला खूप अभिमान आहे..God bless you siso ❤
@ganpatibappamorya-pp5fv
@ganpatibappamorya-pp5fv Ай бұрын
So beautiful ❤ you are nature queen 👸 for swanandi didi
@VishalPatil-fy4nl
@VishalPatil-fy4nl Ай бұрын
वावर हाय तर पावर हाय 🔥 नादच खुळा विडिओ ❤विषय पंपावर 🔥😍😍
@prabhakarpatil8261
@prabhakarpatil8261 28 күн бұрын
एवढ्या लहान वयात खूप कष्ट करणारी स्वानंदी सरदेसाई....
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 3 күн бұрын
🙏🏼
@prathameshsahastrabudhe
@prathameshsahastrabudhe Ай бұрын
खूप छान 😊
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 29 күн бұрын
स्वानंदी मी पण पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी आमच्या लहानपणी शेतात भात लावणी केली आमच्या इकडे भात आवणी म्हणतात श्र्वान पण छान आहे मांजर तर फार क्युट आहे धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र पुणे
@Mahendra-im3hf
@Mahendra-im3hf Ай бұрын
You are a special person, your parents are so lucky that they got daughter like you. And you are not done only video or phography, but you have personally involved in the task and did work very interestingly, and it's incredible. As you set an example for modern people as well as older people, nowadays no one is interested in farming. Please keep it up, and we look forward to your next vlog on the upcoming steps of farming. 🎉😅
@anuradhalatkar4058
@anuradhalatkar4058 Ай бұрын
स्वानंदी, तुझे सगळेच व्हिडिओज् खूप खूप सुंदर असतात. तुझं प्रांजळ बोलणं, सुरेल आवाज, मन प्रसन्न करणारं चित्रण आणि माझ्या प्राणप्रिय कोकणभूमीचं दर्शन..... खूप खूप आभार गं तुझे.❤
@sudhapatole5597
@sudhapatole5597 19 күн бұрын
Apratim Bhaat Sheyti Zali Khupp Mehant Kartat Sarv Sunder Blog 👌👌
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 32 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 43 МЛН
दिपू मला विसरला | Kokan |Village Life
17:23
Swanandi Sardesai
Рет қаралды 201 М.