कोकणच्या लाल मातीला व त्या मातीत निर्माण झालेल्या विविध अप्रतिम सुंदर लोककला यांना त्रिवार सलाम त्याच बरोबर आजच्या आधुनिक काळात आपली ही परंपरा जपणाऱ्या सर्वांना सलाम सुंदर छाया चित्रण व सादरीकरण केले आहे .
@sandipbharmal94046 ай бұрын
खुप खुप सुंदर ❤आयुष्यात कधीतरी हा शिमगा पाहण्यासाठी वेळ काढून आवर्जून कोकणात जाण्याची खुप इच्छा आहे
@ekanthpujare36026 ай бұрын
येवा कोकण आपलच आसा
@gulabphansekar5827 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👍👍👍
@santoshbelwalkar1204 Жыл бұрын
खुप छान आपली परंपरा आपणच जपली पाहीजे खुप सुंदर.. सर्वांचे अभिनंदन
@komalrahate8372 жыл бұрын
Good efforts adinath 😁😁. लहान असताना गोमू कधी येते याची वाट बघण एक वेगळच आकर्षण होत ..ही परंपरा आहे ...आणि आपण कोंकणी माणस ती जपतो ही गोष्ट अभिमाास्पद च आहे .#आपली लोककला❤️ keep it up
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . कोमल रहाटे असच प्रेम कायम राहूद्या
@suhasinishinde2910 Жыл бұрын
L Llà
@rahulbakalkar45892 жыл бұрын
Khup Chan zala video Big thumsup to pawar mandal Rajapur #Aplokokan
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .राहुल बाकाळकर असच प्रेम कायम राहूद्या
@pranitrahate83222 жыл бұрын
खुप छान ..... अप्रतिम,👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🎉😊😍
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . प्रणित तेली असच प्रेम कायम राहूद्या
@gurunathyeram79272 жыл бұрын
khup chan video banvla ahes mitra khup mehant ghetli ahe pawar mandlini khup changle sahkary kele aahe soham aani vinit yanni pn changli kala sakarli aahe asech video banvat raha..
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .गुरुनाथ येरम असच प्रेम कायम राहूद्या
@payalpawaskar99762 жыл бұрын
माझ्या माहेरची ही लोक कला आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद . पायल पावसकर ताई असच प्रेम कायम राहूद्या...
@dashrathpawar8316 Жыл бұрын
खूप सुंदर 🌹👍
@dineshkhedekar5901 Жыл бұрын
खूप सुंदर संकलन व सादरीकरण ...
@prashantdhuri2628 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌
@ankushhaldankar93336 ай бұрын
गोमूचा नाच फारच सुंदर 👌👌👌👍👍👍
@gopaltalwatkar602 Жыл бұрын
एकदम भारी भावा
@saritagosavi52826 ай бұрын
खुपचं छान❤
@pratikshaghadi4591 Жыл бұрын
खूप छान
@akshatarahateacadamyrajapu51882 жыл бұрын
गोमू साठी काय मेहनत घ्यावी लागते ती या व्हिडिओ ने कळली व्हिडीयोत सगळ्या गोष्टी एकत्र पहायला मिळाल्या त्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
छान 👌👌👌👌
@prajaktaadivarekar11252 жыл бұрын
धन्यवाद भावा परत एकदा लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.आम्ही खडपे वाडीत रहातो आम्ही गोमुचा नाच आला की पूर्ण वाडी गोमूच्या मागून फिरायचो .लग्न होई पर्यंत..खूप खूप धन्यवाद,👃👃👃
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या
@santoshgosavi67966 ай бұрын
❤ छान
@anujarane4242 жыл бұрын
व्हिडिओच्या माध्यमातून लोककला लोकांपर्यंत पोहोचायचं काम आदिनाथ खूप छान केलंस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!👌👌🌹🌹🌹🌹🌹
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद राणे बाई .असच प्रेम कायम राहूद्या
@paragparag5698 Жыл бұрын
Gomu looking cute as a lady
@be-c-07nawaleruturajvasant862 жыл бұрын
Keep it up aadinath 🔥🔥🔥🔥
@anujarane4242 жыл бұрын
आदिनाथ खूप छान. अप्रतिम 👌🏿👌🏿
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
@@anujarane424 वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद राणे बाई .असच प्रेम कायम राहूद्या
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .रुतुराज् नवाळे असच प्रेम कायम राहूद्या...
@nitinjathar87252 жыл бұрын
Very nice photo-shoot and narration as well as cultural information!👍🎊🎊🎊🎉😍☺️
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या .
@chandrakantjadhav70705 ай бұрын
मित्रा चांगला VDO मस्त गोमुच्या नाचाची काही गाणी लिहून टाकली तर बरे होईल कारण नाच बघता ना गाण्याचे बोल स्पष्ट ऐकायला येत नाहीत
@lavanyapawar13322 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .लावन्या पवार ताई असच प्रेम कायम राहूद्या
@lawusurve28662 жыл бұрын
👍👍
@ganeshsardesai3155 Жыл бұрын
जय राजापूर आमचा तालुका
@sahilkarangutkar45452 жыл бұрын
Good
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या
@suryakantpawar97272 жыл бұрын
@ !! खूपच छान !! @
@AdinathRahatevlog2 жыл бұрын
वेळातवेळ काढून विडिओ बघितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .असच प्रेम कायम राहूद्या