कोकणातली गावचा पहिला दिवस 😍 | मनीने घातले गोंडस पिल्लू Baby Cat | S For Satish | Ambavali (Kokan)

  Рет қаралды 255,793

S FOR SATISH

S FOR SATISH

Жыл бұрын

कोकणातली गावचा पहिला दिवस 😍 | मनीने घातले गोंडस पिल्लू Baby Cat | S For Satish | Ambavali (Kokan) #KoknatilGavchaPahilaDivas #ManineGhatleGondasPillu #NewBornBabyCat #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Пікірлер: 272
@arunagaikwad7254
@arunagaikwad7254 Жыл бұрын
सतीश वर्षा म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेली लक्ष्मीचं आहे मला वर्षा खूप आवडते आईंचा स्वभाव पण हसरा आहे
@sumedhalamture6749
@sumedhalamture6749 Жыл бұрын
वर्षा वहिनी तू खरंच ग्रेट आहेस .सर्व कामे आगदी आवडीने करतेस. शहरातील ज्या स्ञिया गावाकडे जाऊन अॅटीट्युड दाखवतात ना त्या स्ञियांनी तुझा आदर्श घ्यावा. 👍आईसोबत पण किती छान वागतेस.सर्वगुणसंपन्न आहेस तू. 👌👍❤
@Ashlesha9798
@Ashlesha9798 Жыл бұрын
खरच❤
@sulbhakadam9843
@sulbhakadam9843 Жыл бұрын
Ho nakkich sasubai barbar agdi chan sanwad asto ticha
@baalah7
@baalah7 Жыл бұрын
वर्षाचा जन्म आणि लहानपण गावी झाले तसाही गावाची लोक मेहनती असतात 😇
@vidhimahdadlkr5305
@vidhimahdadlkr5305 Жыл бұрын
Kharach kahi स्त्रिया khupch attitude dakhvtat
@pratidnyagurav3752
@pratidnyagurav3752 Жыл бұрын
मी पण माझ्या आयुष्यात गाव काय असते ते माहिती नव्हते ते मी प्रेम विवाह झाला वर गावी गेले तेव्हा मला पण ही कामे माहिती नव्हती पण मनापासून आपली माणसे सांभाळुन केले तर ते सुख पण वेगळे असते मी तर आंतरजातीय विवाह केला आहे बरोबर विरुद्ध जात आहे मी चर्च मध्ये जाणारी नंतर मंदिरात कुंकू लावून बांगडया घालून जाणारी झाली शेतीची माहिती नव्हती ते पण मी शिकले आणि सर्व प्रेमाने केले तर खूप आनंद मिळतो
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
वर्षा शेतीची सर्व च काम करते.खुप कष्टाळू आहे. आई पण खुप कष्ट करतात.👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@Garibkshots
@Garibkshots Жыл бұрын
दादा तू खूप ग्रेट आहेस।। कोकणातली मज्जा च खूप वेगळी आहे।। गर्व आहे कोकणी असल्याचा
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 Жыл бұрын
कोकणातील माणस साधी भोळी...👌👌👌 खुप छान.....मला खरच आवडेल...तुझ्या गावात येयला दादा😇
@pradnyachawan5187
@pradnyachawan5187 Жыл бұрын
Varsha Khoop Hushar Ahe.Dhanya Tichi Mauli.
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Жыл бұрын
वा सतिश खरंच गावाचे जीवन खुप सुंदर मस्त आहे तशी खुप मेहनत सुध्दा करावी लागते पण हे जीवन खुप अप्रतिम आहे तुझ्या आईने तुम्ही येणार म्हणून न्याहारी केली तसेच भातशेती सुध्दा करून ठेवली तसेच वर्षा सुध्दा गावी आली की गावातीलच होऊन जाते सर्व प्रकारची कामे करते कुठचीही लाज न बाळगता सगळी कामे पटापट करते व कधीही थकत नाही खुप आवडीने काम करते सासुसुना एकमेकांना छान मदत करतात एकमेकांशी प्रेमाने वागतात मुलं सुध्दा गावी खुप खुश राहतात तू सुध्दा भरपुर मेहनत करतो खरच भातशेती केवढी कठीण आहे केवढ मेहनत करावी लागते तेव्हाच कुठे अन्न जेवण्यास मिळते तुम्हां सर्वांना माझा सलाम तुम्ही खरच महान आहात एवढी मेहनत करून तुम्ही आपलं जीवन जगता आहात खरचं हे जीवन तुमचे सार्थक झाले आहे तू सुध्दा आईसाठी भरपुर काही करतो धन्य ती माता तिच्या पदरी अशी मुलं जन्माला घातली खुपच छान वाटलं विडिओ बघून एकदम आवडला एक नबंर देव बरे करो बाळा
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
तुमचे आशीर्वाद असेच असूद्या
@madhukarpatil6304
@madhukarpatil6304 Жыл бұрын
ग्रेट..खूप छान बघून आनंद झाला असेच रहा.
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
भात झोडणी. खूपच कष्टप्रद आहे ...वर्षा,आई.v तू खरंच खूप कौतुक आहे....@मऊ ल पिल्लू झालेय .मस्तच ... कॅट फूड देता का?देत असाल तर पाणी पण ठेवा. तिला 🐈🐈 .बाकी मस्तच न्याहारी ..भात जोडणी ..वर्षा एकदम झकास रे! कुठ्यही आमची ही कन्या(वर्षा) कष्ट करतेय. बर का🤗👍😄😃👌☺️☺️ सतीश . कशात म्हणून मागे नाही .. स्वयंपाक, घरात, बाहेर..कमी पडत नाही.. सासरअसो माहेर.....असो😃😄👍👍👍👍लय भारी ..जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.....छान भरपूर आशीर्वाद तुम्हाला
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you 🙏🙏🌸❤️
@chitravaydande9131
@chitravaydande9131 Жыл бұрын
खुप छान दादा तुम्ही दोघे पण एकदम ग्रेट आहात म्हणून तर तुमचे विडियो पहायला आवडतात आणि गावचे म्हणलं की अजुनच
@surajmayekar5203
@surajmayekar5203 Жыл бұрын
खूप छान सतीश दादा आणि तुमी लावलेलि काजु आणि आंबा कलमची झाड दाखवा ऐगदा धन्यवाद 🙏
@mymathssolutions4818
@mymathssolutions4818 Жыл бұрын
तुमचे गावचे व्हिडीओ खूपच सुंदर असतात त्यामुळे जास्तीतजास्त गावचे व्हिडीओ दाखवा नि तुम्ही सर्व फॅमिली मेंबर एकच नंबर ✌️✌️
@neelammahadik2855
@neelammahadik2855 Жыл бұрын
अरे.सतिश.दादा.आणी.वहीनि,तुमच.कवतुक.करु.तेवड.कमी.आहे.पण.तुमच.आई.वरची.माया.बगुन.बर.वाटत.आई.खुप.कषटाळु.आहे
@yogeshvaishampayan3285
@yogeshvaishampayan3285 5 ай бұрын
तुमचे मंडणगड ते पनवेल ह्या प्रवासाचे व्हिडिओ छान असतात
@user-un4uf8dh4y
@user-un4uf8dh4y 9 ай бұрын
Khup chan aahe, sheti che kam pratham ch pahile mast😊
@mauilawari.2100
@mauilawari.2100 Жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या दादा. वहिनी प्रत्येक कामात खूप हुशार आहे
@leenamhatre1405
@leenamhatre1405 Жыл бұрын
खरंच खूप मजा येते गावचे व्हिडिओ पहायला मजा येते शाळेत भूगोल वियात,मराठी हालचालीत चित्रा द्वारे कापणी,मळणी झोडपणी, वाऱ्यावर भाताची तूस बाजूला करून भात वेगळा करणे,या गोष्टी पाहिल्या होत्या पण तुमच्याकडून प्रत्यक्षात पहायला खूप मजा आली.
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
तुम्ही सर्व च खुप मेहनती आहात . देव तुम्हाला खुप यश देवो .👌👌👌👌💐
@archanapatil691
@archanapatil691 Жыл бұрын
वर्षा सुन असावी तर तुझ्या सारखी सर्व काम तु मनापासून करत असते कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खरच मुंबई पण सांभाळते गावा कडच पण माझा तुला गोड गोड पप्पी आणी आशिर्वाद ह्या आईकडून खूप छान मस्त शुभेच्छा
@virendravaidya7714
@virendravaidya7714 Жыл бұрын
मेहनत आहे पण माझा पण आहे. गावच वातावरण शुद्ध आणि मोकळं असते त्या मुळे कामाचा उत्साह असतो, भुक चागली लागते, ताजी मच्छी,सकस घरचं भात सर्व चविष्ट आणि रुचकर जेवण असत आणि काय पाहिजे!
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
गावाला आलात कधी आणि गेलात कधी पणवेला अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
@pramilakharat1087
@pramilakharat1087 Жыл бұрын
versha vahini tu khup gret aahes khup mast tumachi family khup chan aahe
@Rahulmane80
@Rahulmane80 Жыл бұрын
कष्ट हेच भांडवल. आपण खुप छान आदर्श ठेवताय.
@krantikhaire6181
@krantikhaire6181 Жыл бұрын
कॅमेऱ्याची क्लॅरिटी किती सुंदर आहे
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
वर्षा खूप मेहनती आहे सगळे आवडीने करते
@avinashkadam6123
@avinashkadam6123 Жыл бұрын
खरच आई खूपच कष्टाळू आहे👍
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 Жыл бұрын
खूप छान भावा सतिश भाऊ गावाकडची निसर्ग पाहून मन प्रसन्न झालं 🌴👌👍 वर्षा वहिनी खुप आवडीने गावचे कामे करत आहे , लय भारी वाटलं 🙏 असच एकमेकांना मदत करत रहा 🙏👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@manishaachare5901
@manishaachare5901 Жыл бұрын
दादा मी तुमचे व्हिडिओ स्विझर्लंड वरून न चुकता नेहमी बघत असते खूप छान असतात
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thanks you so much❤️
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Жыл бұрын
Varsha khup kamsu aahe.Aai tar active aahech.Satish bhau Tumhi lucky aahat .Family chi saath aahe.
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 Жыл бұрын
खरच खुप छान गोंडस पिल्लू आहे 😍❤️🙌☺️🤗👌👌 प्रांजू - प्रदनू पण खूप सोज्वळ आहेत.... खुप भारी असतात तुझे गावचे व्हिडिओ....मी वाट च बघतो की कधी गावचे व्हिडिओ येतील 🙌❤️☺️🤗💯🎭✌️ असाच व्हिडिओ बनवत रहा...👍🙌🌍🤗☺️💯🎭✌️👌
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
🥰🥰🌸🙏
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 Жыл бұрын
Khup khup awadala video,nehmipramane chhan
@kajalpatil237
@kajalpatil237 Жыл бұрын
खरच खुप मस्त वाटते गावी आणि तुम्ही सर्व पण खुप मस्त रातात आसच नेहमीच खुश रात जा वर्षा ताई पण खुप चागली आहे
@sheetalshelar233
@sheetalshelar233 Жыл бұрын
Gavache Vedio bharich astat mst fresh vatavaran
@rupalirane3279
@rupalirane3279 Жыл бұрын
Kiti chan
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
खूप छान वाटला हा व्हिडिओ पाहून दादा 👌👌👌👌👍👍👍👍🙏
@santoshdhumal4358
@santoshdhumal4358 Жыл бұрын
खूप छान मस्त वीडियो होता 👌👌
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Жыл бұрын
गावाकडची शेतीच्यी काम खुपच छान वाटतातं
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
Yek dam bari video dada ani maniche pile pan khup cha cut ahe mast block 😍👌♥️🙏
@user-rd7hf2gp2i
@user-rd7hf2gp2i 11 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दादा मी कोल्हापूर वरून बोलतोय
@arunamore7388
@arunamore7388 Жыл бұрын
Khup Chan video
@ranjana5463
@ranjana5463 Жыл бұрын
A manimau dakhav tujhe bachhu.maase banged mast taje aahe 50 la very Good mumbai madhe khup mahag aahet.sarvach chan
@paruborse5048
@paruborse5048 Жыл бұрын
जय सदगुरु Khup bhari
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Satish tumachi aai khup mehanti aahe.
@viditaredij170
@viditaredij170 Жыл бұрын
खुप छान विडिओ होता💐
@dharmrajkhanvilkaryhi8859
@dharmrajkhanvilkaryhi8859 Жыл бұрын
Khup chan👌👌👌Satishbahi mazza aali
@nandinijadhav7469
@nandinijadhav7469 Жыл бұрын
मस्त दादा वर्षा. खूप सुंदर
@precilladsouza9627
@precilladsouza9627 Жыл бұрын
Masth video 👌.
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
खूप सुंदर छान आईला नमस्कार
@mauilawari.2100
@mauilawari.2100 Жыл бұрын
एकच नंबर
@lalitathakur7950
@lalitathakur7950 Жыл бұрын
Very nice video
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 ай бұрын
Sundar vdo......🙌👌🌺🚩
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 Жыл бұрын
Khupach Chan 👌👌 vataty baghin he Sagal mast video
@supriyagawade4386
@supriyagawade4386 Жыл бұрын
Jam bhari vatl baghun khup varshani baghitl.....
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
छान आहे मनी आणि पिल्लू .
@vilaskhandekar1701
@vilaskhandekar1701 Жыл бұрын
लय भारी
@mayurishinde3629
@mayurishinde3629 Жыл бұрын
Nice 👌👌
@minalpanchal4774
@minalpanchal4774 Жыл бұрын
मला तुझे व्हिडीओ खुप खुप आवडतात कारण मला माझ्या बालपणीच्या आठवण येते
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Жыл бұрын
must video 👌👌
@sheetalghanekar8439
@sheetalghanekar8439 Жыл бұрын
मस्त 🙏🙏
@shivanishiramy4496
@shivanishiramy4496 Жыл бұрын
Manich pillu khup sundar ahe Tya pillu la sambhala pradnu sheput odat hota tya mule te ajari padu shakat mi pet clinic madhe kam karte hya baddal mahiti ahe mhanun sangatiye. Tumche video avdtat amcha gharat sarwa lokana. 😊
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Hoy nakkich
@Neha_Surve
@Neha_Surve Жыл бұрын
Khoop barich kahi mahiti milate gavakadil
@smitajadhav5874
@smitajadhav5874 Жыл бұрын
गावाच वातावरण भात झोडणी छान बघायला छान वाटते
@Neha_Surve
@Neha_Surve Жыл бұрын
Khoop mastach gavakadaachi kame.
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Жыл бұрын
आमच्याकडे भात कापल्यावर जागेवरच भाताची एक एक पेंडी बांधतात व त्या झोडतात.
@harishnaik1105
@harishnaik1105 Жыл бұрын
Very nice 💐
@RazaqSayed-gg4xz
@RazaqSayed-gg4xz 7 ай бұрын
Jabr10
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌
@swapnilbhagat5958
@swapnilbhagat5958 Жыл бұрын
भाऊ तुमचा व्हिडीओ खुप मस्त असत्तात Mala tumcha sadhe pana khup awadato, Apalya channel var SAJGAON YATRA chya yatrechi first video yavi ashi mi tumhala request karto, MAST video banava ya apan sajgaon la
@vijayajawale7669
@vijayajawale7669 Жыл бұрын
दादा विडीओ गावाचा छान आहे👌👌
@shivammohite4543
@shivammohite4543 Жыл бұрын
Kupach Bhari
@ankushkale8734
@ankushkale8734 Жыл бұрын
खुप छान विडिओ दादा ❤❤❤❤🌴🌴🌴🌴
@ravindrabandbe8548
@ravindrabandbe8548 Жыл бұрын
Very nice video Satish
@gokulparvat5688
@gokulparvat5688 Жыл бұрын
मस्त
@aniketingavale468
@aniketingavale468 Жыл бұрын
Video quality 🤝
@ishaqchouguls8482
@ishaqchouguls8482 Жыл бұрын
सुंदर 👍👍👍
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 Жыл бұрын
Nice
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 Жыл бұрын
Khub chan 👌👌👌
@mukeshpanchal3172
@mukeshpanchal3172 Жыл бұрын
खूप छान 😊👌 दादा
@pravinmiskin2141
@pravinmiskin2141 Жыл бұрын
Mast work
@madhurishanbhag8622
@madhurishanbhag8622 Жыл бұрын
Tya mazrela pan dyana dada thankyou
@pansare9941
@pansare9941 Жыл бұрын
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👌👍
@shailaubale1010
@shailaubale1010 Жыл бұрын
Very wonderful. Excellent.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Many thanks!
@sanjaybhumkar7493
@sanjaybhumkar7493 Жыл бұрын
Supar blogs
@deepakkamble8791
@deepakkamble8791 Жыл бұрын
सतिश दादा वर्षा ताई तुमचं घर आहे ना घराशेजारी वातावरण अगदी शांत आहे भारी वाटत कसलाही आवाज नाही मस्त आहे घर भात झोडनि हे थोडे भात असेल तर जमत जास्त असेल तर आमच्या कडे मळणी काढतात
@riyashirsekar4474
@riyashirsekar4474 Жыл бұрын
तुमचे video छान असतात. मी नचूकता पाहते.मी पण अस भात झोडल ,नाचणी पण झोडली आहे.मज्जा यायची गावी.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Hoy
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Жыл бұрын
Khup Chhan Dada Aani Vaini 🥰🥰
@jayupatil5749
@jayupatil5749 Жыл бұрын
Vlog khupach chhan astat Dada tumche pan hya veli haa vlog pahaiyla 3 Divas lagle because of my mother in law tila bara nahi ani mobile pahaila time nahi
@jayupatil5749
@jayupatil5749 Жыл бұрын
Dada tumchi Aai naa same majya mummy sarki diste ditto
@dattuvitkar8784
@dattuvitkar8784 Жыл бұрын
दादा तुमचे गावाकडचे विडिओ खुप छान आहे तुमची फँमिली खुप सुंदर आहे
@ramaiprabhusalgaonkar735
@ramaiprabhusalgaonkar735 Жыл бұрын
Tumche baba kuthe dosay nahit?kuthe asatat te?
@rukhsaarkhan3570
@rukhsaarkhan3570 Жыл бұрын
Baby kitten iz too cute...n bro u n ur families r rich frm heart dat u took so good care of d cats family....rich people r poor frm heart Dey dnt love der pets n abandoned dem ....ur Village iz too beautiful ❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you
@Miss_pinki_foods
@Miss_pinki_foods Жыл бұрын
Mast
@aslammulla5546
@aslammulla5546 Жыл бұрын
So cute ❤️
@shivammohite4543
@shivammohite4543 Жыл бұрын
Nice dada
@pravintambe3653
@pravintambe3653 8 ай бұрын
मस्त भाताची मलणी.
@jagdishsande832
@jagdishsande832 Жыл бұрын
Nice 💥💥💯
@sukeshanipawar1705
@sukeshanipawar1705 Жыл бұрын
👌
@pallavimanwatkar
@pallavimanwatkar Жыл бұрын
Aamchykde dhan mntat bhatala
@savitapatil6465
@savitapatil6465 Жыл бұрын
Satish varsha all rounder ahe mast
@medhawarty669
@medhawarty669 Жыл бұрын
Really enjoy ur gaav che vdo.Otherwise it's impossible to get to see all this.Thanks
@rk.products
@rk.products Жыл бұрын
आता मात्र माझी आई दोन तीन वेळा ब्लॉग नकी बघणार कारण कोकण हे फक्त तुझ्या ब्लॉग मध्ये बघाया मिळते .....आम्ही नाशिक
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🙏🌸
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 29 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 29 МЛН