👌👌तुमच दोघांच ही अभिनंदन.तुम्हाला प्रत्यक्ष भेटून या वेवसायाला सुरवात करू.धन्यवाद तुम्हाला.
@prashantmodak94222 жыл бұрын
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि कोकणातल्या तरुण मुलांनी खूप काही शिकण्यासारखे होते आणि कोकणात जास्तीत जास्त तरुण उद्योजक तयार झालेच पाहिजे कारण कोकणात निसर्गपूर उद्योग खूप करण्यासारखे आहे आणि त्यातून श्रीमंत होऊशकतो आणि परप्रांतीय कोकणात येणे थांबले पाहिजे कारण ते लोक कोकणात येऊन उद्योग रोजगार करून मोठे होत आहे आणि कायमचे हिते स्थायिक होत आहेत हे कोकणातल्या तरुण मुलांनी ओळखणे आणि जागरूक होणे खूप गरजेचे आहे आणि हे तुम्ही असे व्हिडिओ बनवून कोकणातल्या तरुण मुलांपर्यंत माहिती पोचवून कोटी मोलाचा काम करत आहात त्यासाठी मनापासून सलाम आणि त्या दोन तरुण उद्योजकांला मनापासून सलाम कारण ते कोकणात राहून निसर्ग पूरक उद्योग करून आणि कोकणातल्या लोकांला रोजगार निर्माण करत आहे आणि कोकणातल्या लोकांनी जमिनी विकू नका हा संदेश तू आवर्जून देत जा
@sitanatural2 жыл бұрын
खूप छान 👌👍पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@srushtighag1008 Жыл бұрын
Kup chan video 👌👌🙏
@govindagrofarm3897 Жыл бұрын
खूप छान व्यवसायाची निवड केली आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@Raja-s9h1q4 ай бұрын
Nice
@startronics6826 Жыл бұрын
Fantastic video for basic information
@imtiyjnaikimtiyaj40672 жыл бұрын
Superb 👌👌👌
@Adinath_Khopoli_vlogs Жыл бұрын
🥰👌
@vishalvlogs59372 жыл бұрын
Bhau khup Chan mahiti ✌️😊 great
@bhaskarghanghav232410 ай бұрын
अभिनंदन दोघाचे चांगला व्यवसाय निवडला तुम्ही मला माहीती मिळेल का
@कृषीमित्रकृष्णात2 жыл бұрын
मस्त
@GargiKodeАй бұрын
Mla holseler cha no milel ka ya व्यवसायासाठी
@vinodpawar5442 Жыл бұрын
मित्रा तू नेहमीच शेतीपूरक व्यवसाय यांचे video बनवून ठाक त्याच्यातून नक्कीच माझ्या सारख्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळते
@sattappavagade3750 Жыл бұрын
Sar mala ha bisnes karaycha aahe
@PratishPatil2 жыл бұрын
मस्त 🔥💯
@tanmaywaghe37662 жыл бұрын
Konkan king❤🔥🔥
@akshaybore640 Жыл бұрын
❤
@rohitthawkar928 Жыл бұрын
Mala yach numbers mile k
@sharadshinde49988 ай бұрын
Filler machine sathi contact number pathva
@pankajdaki6340 Жыл бұрын
महत्वाचे प्रश्न असे कि, १) per kg किती रुपयाला विकता येईल. २) आणि डिस्टबीटरला किती रुपयाला मिळेल