Рет қаралды 1,893
कोकणात विविधं प्रकारची फळे पाहायला मिळतात ,आम्ही त्याना रानमेवा म्हणतो त्यात (करवंद,कैऱ्या,जाम,पेरू,आवळा,कोकम,काजू )हि फळे असतात उन्हाळ्यची सुट्टी पडली कि आम्ही गावी फक्त ह्या रानमेवाचा आनंद घेण्यासाठी येतो ,तसेचआता सगळीकडे लॉकडाऊन झाला आहे त्यामुळे यावर्षी या रानमेवायचा आनंद घेता येत नाही आहे पण आम्हीआमच्या बागेत या रानमेवायची झाडे लावली आहेत सो आम्ही अगदी दरवर्षी प्रमाणे याचा आनंद लुटतो आणि म्हणून या फळानची माहिती लोंकाना दयावी या विचारातून ही विडिओ तयार केली आहे तरी याचा आनंद घ्यावा
FOLLOW US ON FACEBOOK
/ stifan.pinto.3
FOLLOW ME ON INSTAGRAM
/ spinto_03
FOLLOW ME ON TWITTER
/ pinto_stifan