कोकणातली मजा काही वेगळीच, जसे साखरेपासून तिची गोडी आणि मिठापासून त्याचा खारटपणा वेगळा करू शकत नाही त्याचप्रमाणे कोकण म्हटल्यानंतर, कोकण आणि कोकणातील मजा एकमेकांपासून वेगळी करता येणे केवळ अश्यक्य आहे. खरचं हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं, कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा नाही. एकदम साधेपणाने लग्नकार्य पार पडलं. खूप छान वाटलं. नवरा कसा आहे किंवा नवरी कशी आहे या फंदात आम्हाला पडायचे नाही, असे असले तरी त्या पतीने आपल्या पत्नीला सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवावे आणि तिच्या गुणांची कदर करावी, बस्स एवढेच अपेक्षित आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणू शकतो " नांदा सौख्यभरे ". हा व्हिडिओ ज्याने बनविला त्या घाडीगावकर मित्राला मनापासून सलाम. खूप छान, धन्यवाद... 👌👌👌👍👍👍
@ColoursofKonkan3 жыл бұрын
खूप खूप आभारी🙏🙏🙏
@madhurisingh4272 Жыл бұрын
नवरीने भरपुर आबोलीचे गजरे घातले लय भारी
@madhurisingh4272 Жыл бұрын
भटजी एकदम चमकतात आहे लय भारी
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@ColoursofKonkan3 жыл бұрын
Thanku🙏🙏
@jeevanpatil35563 жыл бұрын
लॅकडाऊन मध्ये आठवतंय खरच लग्न भारी सर्व आपापली कामे चोख बजावत असतात पुन्हा रिटेक नाही बघून माझ लग्न आठवल लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी
@jyotibhagat97893 жыл бұрын
Khup chan video banvla gavakadchi athavan zali👌👌
@ColoursofKonkan3 жыл бұрын
Thanku🙏🙏
@shantanupanchal43633 жыл бұрын
लेयभारी विवाहसाेहळा आबाेलीचू आेसर बघु माेहसुटला गजरे फार आवडतात
@sangeetashinde230 Жыл бұрын
Khup sunder...doghana shubhechha
@vijaybane26243 жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवली
@ColoursofKonkan3 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏🙏
@vijaybane26243 жыл бұрын
गावचे पारंपरिक लग्नाला वाजंत्री असतील तर अजून व्हिडिओ चांगला बनवला असेल तर टाका
@archanaraut88783 жыл бұрын
मस्त लग्न बघून बरा वाटला
@sandhyajadhav10953 жыл бұрын
Kharch gavchi aathvan aali , khup chan
@ColoursofKonkan3 жыл бұрын
👍👍
@Maataai3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@ColoursofKonkan3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@shriramnabar33083 жыл бұрын
👍💐💐💐💐💐💐tai god bless you👍shree swami samarth
@sushantjadhavsj603 жыл бұрын
मस्त video असा वाजाप पण मस्त पोरा भारी नाचली 👌👌 बाबू पाटील रॉक्स माईक वर भारी बोलले 👍