सर तुमच्या सर्वांच्या कामाला आणि मेहनतीला मनापासून सलाम सर एक नंबर एपिसोड होता आणि विषय पण एक नंबर आणि कोटी मोलाचा होता आणि हा विडिओ कोकणातील प्रत्येक तरुण मुलांपर्यंत आणि त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहचला पाहिजे कारण कोकण हा भाग महाराष्ट्रात सोडाच जगात एक नंबर ( सर्व गोष्टींनी समृद्ध , जैवविविधतेणे भरलेला असा हा भाग आहे ) कोकणात खूप... काही करण्यासारखे आहे उद. निसर्ग पूरक उद्योग व्यवसाय , हॉटेल , सरकारी नोकऱ्या आहेत आणि त्यातून श्रीमंत होण्यासारखे आहे आणि मुख्य म्हणजे निरोगी राहण्यासारखे आहे आणि ह्याचा फायदा बाजूच्या जिल्ह्यातील , पर राज्यातील परप्रांतीय तरुण मूल आणि लोक कोकणात येऊन घेत आहेत आणि कायमचे स्थायिक झाले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत कारण रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनला एकदम जवळच देशातील एक नंबरची मुंबई ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक राजधानी आहे आणि ह्या मुंबईत केरळ , कर्नाटक , आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातून जीवन उपयोगी भाज्या , फळ , धान्य इतर गोष्टी येतात आणि ती राज्य खूप आर्थिक फायदा घेतात आणि त्या राज्यातील स्थानिकांला रोजगार पण निर्माण करतात आणि हाच फायदा बाजूच्या जिल्ह्यातील , पर राज्यातील तरुण मूल आणि लोक कोकणात येऊन कायमचे स्थायिक होऊन घेत आहेत आणि हे आपल्या कोकणातील तरुण मुलानला आणि लोकानला जरा पण समजत नाही आणि मुंबई , पुण्यातील उच्च वर्गातील लोक ( आर्थिक दृष्ठय संपन्न ) कोकणात येऊन अमेरिका , युरोप सारखे फार्म हाऊस बनवून कोकणात जैवविविधतेणे समृद्ध , निसर्ग संपन्न ठिकाणी कायमचे स्थायिक होत आहेत आणि कोकणतील लोक आपल्या आजोबा पंजोबानी राखलेल्या जमिनी विकून ठाणे , पालघर जिल्यात ( विरार , नालासोपारा , कल्याण , वसई इतर ) ठिकाणी घर घेत आहेत आणि तिथे पाण्याची , लाईटची सोया उपलब्ध नाही आहे आणि काही जण मुंबईत झोपडपट्टीत राहतात तिथे गलिच्छ वस्तीत बारापकडचे लोक राहतात आणि त्याचा परिणाम लहान मुलांनवर होतो हे कोकणातल्या तरुण मुलानला आणि लोकांनला समजत नाही मी एवढेच सांघीन कोकणातील तरुण मुलांनी आणि लोकांनी आपल्या जमिनी विकू नका आणि मुंबई , ठाणे , पुणे , गोवा याठिकाणी रोजगारासाठी जरूर जा आणि रहा पण आणि बऱ्या पैकी खूप पैसे कमावून कोकणात येऊन कायमचे स्थायिक व्हा आणि कोकणातील खूप तरुण मुला आता अश्याप्रकारे कोकणात कायमचे स्थायिक होत आहेत कारण मुंबई सारख्या सर्व सोइ सुविधा आता गावा गावात मिळत आहेत आणि आपण त्या निर्माण केल्या पाहिजेत आणि भविष्यात नवीन नवीन टेकनॉलॉजि येत असून त्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांचे जीवन यापुढे मुंबईपेक्षा समृद्ध आणि निरोगी होणार आहे
@kzrangpat Жыл бұрын
खूप आभार!!!
@JS-lt4pq Жыл бұрын
एक नंबर
@nitendrabhandari3861 Жыл бұрын
We are creating problems and we are trying to find out solution no law is greater then nature's law follow either it's city or village follow nature's law and you will be happy forever in life we ourselves are responsible for all this destruction animals in jungle lives better life then us 🎉
@kzrangpat Жыл бұрын
@@nitendrabhandari3861 wel said.. Thank you
@dattatrayshelar5546 Жыл бұрын
अप्रतिम
@vaibhavpawar728 Жыл бұрын
Full support विषय आवडला तुमचा खूपच छान मार्मिक विषय होता तुमचा
@SandrshKamble Жыл бұрын
Atishay khup chan vishay aahe 👌👌👌ya bhagasathi
@yashwantgudulkar9644 Жыл бұрын
खूप छान
@rupeshchinkate8130 Жыл бұрын
एक नंबर
@abhisheksutar2311 Жыл бұрын
हा episode अतिशय मार्मिक आहे असाच विचार सगळ्या मुलींनी केला तर माझ्या गावच्या शाळा पुन्हा भरतील गाव बहरून जाईल खरच मनापासून ❤️
@babajichinkate8961 Жыл бұрын
खुप मस्त छान
@PradeepChougule-f8m10 ай бұрын
खरच zaknya बघताना नेहमीच गावच्या माणसाची आठवण येत असते...ज्वलंत विषय घेवून त्यावर आपल्या मातीतल्या गोड भाषेमधील डायलॉग खूपच सुंदर आणि मार्मिक.... अप्रतिम अप्रतिम
@narendradorlekar6036 Жыл бұрын
छान विषय मांडला आहे, अशाप्रकारे गावच्या मुलींची मानसिकता बदलण्याची गरज आहे
@ganeshmore4861 Жыл бұрын
खूप छान विषय मांडला आहे मुलींनी खरच असा विचार करायला हवा. From SATARA
@rameshchougule1967 Жыл бұрын
Sundar
@alpeshchalke7190 Жыл бұрын
सुंदर
@kiransawant6102 Жыл бұрын
Khup chan sandesh
@tushartambe5323 Жыл бұрын
खूप खूप छान विषय आहे
@mangeshmore3187 Жыл бұрын
Khup changla sandesh
@1subhashpalsamkar Жыл бұрын
लय भारी
@prabhakarsawant7831 Жыл бұрын
खरच महत्वपूर्ण आहे
@NeymarRock Жыл бұрын
❤
@satishmarathe7095 Жыл бұрын
खुब छान
@pawarvlogs.4434 Жыл бұрын
wah! barobar ahe apan gavaatch rahil pahije.ek vel shahar band padtil pan gaav nahi.❤
@kailasshigvan6642 Жыл бұрын
खुप छान विषय आहे ... असच प्रत्येक मुलींनी विचार केला पाहिजे.. ग्रेट.. खुप छान संदेश आहे
@rajeshshah4491 Жыл бұрын
Very good DIDI.your.disigan
@kzrangpat Жыл бұрын
Thank you so much 😀
@rajeshpatil575 Жыл бұрын
Ek number gavakad ch bagha jra
@BibhishanSorate Жыл бұрын
Very good
@riddhikesarkar8196 Жыл бұрын
छान विचार मांडलेत.
@shyamraut4189 Жыл бұрын
छान होता ,बेटा इकटींग फारच छान,तुम्ही ऐक छान मेसेज दिला,लोकांचे डोळे उघडले,पूर्वी जुनी माणसे वयेस्कर असायची घरात,गावातली माणसे शहराकेडे कामासाठी जावयाला लागल्यामुळे गाव ओस पडली आहे,
subject khup sunder gav japna kalachi garaj ha,, abhinandan
@ganrajkajarekar Жыл бұрын
सर तुमचे सर्वांचे काम मेहनत सर्व एपिसोड आणि त्यात घेतलेला विषय हा आत्ताच्या तरुण पिढी साठी त्यातून एक घेण्यासारखे आहे खूप छान आहे तुमची टीम असेच नवनवीन व्हिडिओ एपिसोड करत रहा
@princess_630 Жыл бұрын
शहरातला खर्च जाऊन जेवढं उरत ना.. त्यापेक्षा जास्त तो नक्कीच कमावेल....... nice.. I agreed..ekdun practical uttar dilay 😊👍👍👍👍
@AJAYPAWAR-ub9tz Жыл бұрын
Khup chan subject ...hats off
@parab5583 Жыл бұрын
मस्त
@kokaniswarajya0803 Жыл бұрын
या एपिसोड ला तोडच नाही. शब्द अपूरे पडतील. खुप छान. अप्रतिम. अविश्वसनीय. .. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद असा विषय घेतल्या बद्दल.
@kzrangpat Жыл бұрын
आभार.. खूप शेअर करू
@santoshbhuwad9519 Жыл бұрын
Khup Chan
@ArchanGorivale Жыл бұрын
मस्त विषय घेतला गावाकडे सुख आहे ते जगाच्या कोणत्याच काना कोपऱ्यात ते सुख भेटणार नाही.
@arifmalim8570 Жыл бұрын
.mast
@kokanwari Жыл бұрын
समाजातील गावागावातील ज्वलंत विषय अतिशय सुंदर भाषेत समजण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक मुलीनेच असा विचार केला तर नक्कीच मुंबईचा नवरा नको गाववाला पाहिजे अशी परिस्थिती बदलायला वेल लागणार नाही...असेच सामाजिक विषय घेऊन समजातून बदल घडविण्याचा एक चांगला प्रयत्न KZ टीम करत आहे त्यासाठी सर्वांचे खूप आभार आणि धन्यवाद बरेच दिवस हरेश दिसला नाही
@vaibhavshigam1099 Жыл бұрын
1 नंबर भाग
@rajeshkadam5261 Жыл бұрын
Mast chan video
@kzrangpat Жыл бұрын
Thanks
@amitnarbekar3292 Жыл бұрын
Ek number sir ..... Jabardast Theme ahe ......
@tusharpalkar6101 Жыл бұрын
सुंदर विषय सर चांगल्या प्रकारे सामाजिक संदेश देऊन समाज प्रबोधन करतं आहेत खुप खुप शुभेच्छा 🙏
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खूप छान विचार 🎉🎉🎉
@meemajha Жыл бұрын
मुलगा आहे कामाला.... राहणार मुंबईला.... हे गाणं पण आपणच मीरवलं होत. आज हे वास्तवाच सादरीकरण दाखवायचं खूप छान. आपल्या चॅनेल च पाहिलं आणि आवडलेलं सादरीकरण खूप छान....
@jayshreeghonge2641 Жыл бұрын
Khupch Chan video masat asch zal pahije
@akshaymore9654 Жыл бұрын
खूप छान संदेश दिलात आजच्या episode मधून ❤❤❤
@sagarhumbare1393 Жыл бұрын
Chan vishay
@santoshpatil4583 Жыл бұрын
खूप सुंदर विचार मांडलेत या एपिसोड मध्ये खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️
@rajendramandvkar3756 Жыл бұрын
खूप छान विषय निवडून एपिसोड दाखवून समाज प्रबोधन सर्व टीमचे अभिनंदन
प्रत्येक मुलींनी जर श्रेया सारखा विचार केला तर गाव ओस पडणार नाहीत. खूप छान संदेश दिलात.❤👌
@deepakm.739 Жыл бұрын
Shreyu khup chhan
@nitinmisal7012 Жыл бұрын
खरंच हे विचार समाजत रुजायला हवेत. मुलीनं ठरवलं कोणतही चांगलं काम करणाऱ्या गावातल्या मुलासोबत लग्न करायचं. तर नक्कीच गाव ओस पाडणारं नाहीत...
@sachukadam0505 Жыл бұрын
विषय गंभीर पण कोकणकर खंबीर. माझा विचार पक्का आहे ५ वर्षात मुंबई सोडून गावी सेटल व्हायचे परप्रातिय जर आपल्या गावी बीजनेस करू शकतात तर आपण का नाही. सुरूवात आपल्या पासून करू.
खरोखरच सुंदर असा वास्तवाशी निगडित विषय निवडलात.. तुमचे हे प्रयत्न ओसाड होत आलेल्या आपल्या गावांना पुन्हा नव्याने पालवी फोडतील हे मात्र नक्की. विचार परिवर्तन होने खुपचं गरजेचे आहे..🙌👍🤝 आपले गाव टिकवण्यासाठी आपल्या या विषयानिगडीत विचारांची जोपासना करण्यासाठी परिवर्तनाचा गडगा घातलाच पाहिजे.😅🤝
@kzrangpat Жыл бұрын
खूप आभार.. खूप शेअर करू
@santoshvanage2252 Жыл бұрын
खूपच छान आणि मुलीच्या आई वडील यांना एक मनात उत्साह असतो मुलगा मुंबईतला असावा आणि त्याबद्दल हा संदेश खूप छान दिला श्रेया सारख्या प्रतेक मुलीने किवा आई वडील यांनी विचार केला तर खर आहे तुमच गाव ओस पडणार नाही मनापासून धन्यवाद तुमच्या kz टीम चे ❤❤❤❤❤
@chandrakantsawant1547 Жыл бұрын
छान मार्गदर्शन केले आहे
@shashikantgotal8220 Жыл бұрын
कोकणातील तरुणांची लग्नाबद्दल ची खरी परिस्थिती काय आहे हे तुम्ही खूप छान पध्दतीने विचार मांडलेत त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन👍💐
@usmansayyad4641 Жыл бұрын
Apratim❤❤
@VikasLambore Жыл бұрын
हे जे विचार पेरता आहात त्याबदल्यात कैक पटीने पुण्य लाभेल अवघ्या टीमला
@sujittole2255 Жыл бұрын
खूपच भारी होता
@sushilrasal7482 Жыл бұрын
Khup Chaan, Mi pan Mumbai kaar aahe from last 38 years paan गावाची बातच न्यारी, खूप छान वाटल खरच बर वाटतं येणारी पिढी या गोष्टन बाबत जागरूक होत आहे.
@arjunmachivale5248 Жыл бұрын
खूप छान शिकवण.. सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏
@satishbadad1464 Жыл бұрын
खूप सुंदर होता episode,👌
@sachinpotdar391 Жыл бұрын
विषय चांगला आहे., गावातील तरुण वर्गाने शहरातील तरुण वर्गाला हाताशी धरले तर गावाची आर्थिक परिस्थिती सुधाण्यासाठी मदत होईल असे झाले तर कशाला हवा शहरातला मुलगा निसर्गानं आपल्याला कोकण सारखी देवभूमी दिली आहे आपण प्रयत्न केला तर आणखी सुखाचे दिवस येतील.,thank you very much for uploading this heart touching episode.
@kzrangpat Жыл бұрын
खूप धन्यवाद.. नक्की शेअर करा
@sachinpotdar391 Жыл бұрын
@@kzrangpat नक्कीच शेअर करीन., आता मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेतून निवृत्त झालो आहे तरुणपणी नोकरी करत असताना आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये कोकणातून शिकलेली अनेक मुले शिपिंग कंपनी त tally क्लर्क ह्या पदावर काम करायची तेव्हां आम्ही मुंबईतील तरुण मुलं त्यांना जमेल तशी मदत करायचो आमच्या वेळी आता सारखं सोशल मीडिया नव्हतं तरि सुद्धा फावल्या वेळेत आपण कोकणात कसा विकास करु शकतो यावर चर्चा करायचो., हे आता सुद्धा शक्य आहे फक्त इच्छा शक्ती हवी., असेच नवीन विषय घेऊन चित्र फित बनवा खूखूप शुभेच्छा.
@sanjayjoshi1940 Жыл бұрын
छान विषय मांडलाय, गरज आहे.
@niteshkamble5277 Жыл бұрын
गावची सद्य परिथिती पाहता खूप छान लिहिलंय, खूप छान episod, असच काहीतरी नव नवीन बनवत राहा हिच माफक अपेक्षा 🙏🏻💐✍🏻👌👍👍👍
@sanketmandavkar3234 Жыл бұрын
खूप छान विषय होता..
@ghanshyamkajarekar2497 Жыл бұрын
"घरच्यांना सांभाळून घेणारा असाच नवरा पाहिजे" dialogue would be highlighted. Good thought 👍👍. This forms of thinking should do by every girl..great episode. Shared with group. 😊😊
@kzrangpat Жыл бұрын
Thank you
@rajeshpalshetkar6200 Жыл бұрын
Important thought
@nandkishorekulkarni2417 Жыл бұрын
एकदम योग्य निर्णय घेऊन तू मुलींना सल्ला दिलास.
@amitgirkar Жыл бұрын
लय चांगलो विषय मांडलास तुम्ही.. हेची गरज होती.. पण ह्या फक्त बोलण्यापुरताच.. वास्तवात ह्यो विचार कोणच करीत नाय.. मुलींच्या अटींपेक्षा तेच्या पालकांचेच अटी लय कडक असतत.. हेंका आता खायच्या भाषेत सांगुचा ह्याच काय कळत नाय🤔
@manjyabapuraut5358 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड आशा एपिसोडची गरज आहे मुलींनी मनावर घेतले तर ग्रामीण भागातील मुले कधीच अविवाहित राहणार नाहीत तुम्हाला खूप खूप
@jayeshsatarkar3327 Жыл бұрын
1 no
@jalindarshinare Жыл бұрын
झक्कास विचार माडले विचार करायला भाग पाडनारा भाग जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🙏🏾
@sahyadrichadurgveda Жыл бұрын
कोकणातल्या झ्याकण्या माझी आवडती वेब सिरीज प्रगती सोनी हाऱ्या विक्या सुऱ्या सर्वांनी गाजवली वेब सिरीज आता तुम्ही सुद्धा छान काम करताय मला तुमची भाषा खूप आवडते असेच व्हिडिओ बनवत रहा सामाजिक क्रांती घडली पाहिजे बदल झाला पाहिजे मुंबई म्हणजे सर्वकाही नाही गावात सुद्धा राहून बरेच काही करता येईल पण करण्याची धमक पाहिजे लोक चांगले केले तरी नाव ठेवतात वाईट केले तरी नाव ठेवतात असो खुप छान व्हिडिओ आपलाच सातारकर शिवप्रेमी 🚩🚩🙏🙏💐💐
@kzrangpat Жыл бұрын
खूप आभार.... शेअर नक्की करा
@ganeshmalekar9836 Жыл бұрын
खूप सुंदर विचार ❤अस सर्व मुलींनी समजल पाहिजे खूप छान विडीओ 🎉
@राजेंद्रपारकर Жыл бұрын
सुपर अप्रतिम 🎉🎉🎉🎉
@ravindrabandbe85488 ай бұрын
Bhau suryada 1no.khup changle vichar mandlat
@babanjathar5747 Жыл бұрын
Khup chhan
@SumitkuwarEducationPlatform Жыл бұрын
Khup chan khup changla mudda uchalat . 👍
@ravindrabamane6411 Жыл бұрын
अभिनंदन प्रदीप सर, एकदम ज्वलंत आणि सामाजिक समस्येला हात घातलात... पण फक्त ही एका कुणा मुलींची किंवा महिलांची जबाबदारी अथवा कुणी एक बाजूंनी पुढाकार घेऊन होणारी गोष्टी नाही... हा प्रयत्न करत राहणं हे आपल्या सर्वांचं काम आहे...आणि त्याच्या प्रारंभ स्वतः पासून करणं खूप आवश्यक आहे... हळू हळू समाजात बदल नक्की होईल. खूप उत्तम संहिता, सादरीकरण आणि मुख्य म्हणजे आजचा विषय.... ❤
@kzrangpat Жыл бұрын
खूप आभार
@pramodkokamkar8677 Жыл бұрын
खूपच छान . हा भाग सर्व अविवाहित मुला-मुलींनी बघायला हवा. आणि यावर सखोल विचार करण्याची गरज देखील आहे . शिवाय काही पालकांनी वर्षानुवर्षे आपल्या मुलांना गावाचं दर्शन दाखविलेले नाही , त्यांनी गाव दाखवावं.गावचे सण- समारंभ , चाली-रिती , बोली- भाषा मुलं नक्कीच स्विकारतील असा विश्वास वाटतो.
Nice episode Recold the boyhood life Proud to be villager
@vijayjadhav5671 Жыл бұрын
छान विचार तुमचे ताई
@umeshjadhav638 Жыл бұрын
मस्त 1नंबर एपिसोड
@surajnatekar5396 Жыл бұрын
खूप छान विषय होता..असेच मनाला भावतील असे विषय घेऊन येत जा .आम्ही नेहमी आपले समर्थक राहू.
@ghanshyampaigude8618 Жыл бұрын
Bhari
@shaileshdakve6523 Жыл бұрын
खूप छान संदेश दिलात धन्यवाद 😊
@rakeshphulare8218 Жыл бұрын
Khup chhan episode ahe
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई साहेब आपला निर्णय फार मोठा आहे . धाडसी आहे आणि काळाची गरज आहे आपला कोकण ओस पडला आहे . आणि उपरे आले कोकणस्थ झाले. तरी माझे मुलांना सांगणे आहे की आपला कोकण तच नोकरी करा कोंकण वाचवा. धन्यवाद ताई लोक आणि तिघांना पण. जय कोकण.❤❤❤❤❤❤❤❤
@ankeshpalkar9183 Жыл бұрын
योग्य आणि छान पद्धतीने विषय मांडला...🙌
@sambhajichavan1954 Жыл бұрын
👌👌👌👌 खूप छान आणि जिव्हाळ्याचा विषय मांडला आहे,आणि याच कारणामुळे लग्न जमत नाहीत,मुंबईत हमाली करणारा असेल तरी चालेल पण गावी मेहनत करणारा मुलगा नको असतो असेच विषय घेऊन समाज प्रबोधन करत रहा Best Of Luck
@nitinpawar3194 Жыл бұрын
Kharach khooop chan ani mast bolelat Mala tumch boln khooop chan vatl