खूपच छान घर आहे आणि घर पाहताना कळतं की खूप मनापासून बांधलेले आहे ते. खरी शोकांतिका हीच आहे कि हल्ली मुलं इंडिया बाहेर सेटलं होता आहेत, आई वडिलांना एवढी मोठी घर सांभाळणे शक्य होत नाही.
@anishhadaware162511 сағат бұрын
घर खूपच छान आहे.
@madhuridalvi225317 сағат бұрын
फारच छान
@adityam280315 сағат бұрын
घर मेन्टेन करणं खुप कठीण होणार.... प्रमाणाचा बाहेर मोठं आहे. खुप मोठी फॅमिली राहणार असेल तरच योग्य. सध्या चा घडीला इतकी मोठी फॅमिली असणे अशक्य. पण सुंदर आहे.
@smitmalekar10 сағат бұрын
फक्त परप्रांतियांना विकू नका म्हणजे झालं 🙏🏻
@samirkoli2646Күн бұрын
खुप सुंदर आहे .स्वप्नवत
@sunilvichare3443Күн бұрын
Chiplun jawal Chiveli ya thikani vadi vasti madhe जागा उपलब्ध असल्यास सुचवावे.
@innu901vlog10 сағат бұрын
Ji jaga dakhvali tya vadiche nav kay ahe ani loan hou shakat kay
@shridharjoshi129116 сағат бұрын
Omkar.. Sundar property. 25 la sutel ka...Joshi kaka Satara.
@subhashdhume8594Күн бұрын
ओंकारजी, बऱ्याच वर्षांनी सुंदर आणि माफक किंमती मध्ये प्रॉपर्टी आपण उपलब्ध करून देत आहात. खरोखरच घ्यावीशी वाटते. ही प्रॉपर्टी टेकडीवर आहे कां? 2:24 ह्या घराच्या मालका प्रमाणे मलाही एव्हढी मोठी प्रॉपर्टी मेंटेन करणे अशक्य आहे. शिवाय शेत जमीन असल्यामुळे ती घेण्यासाठी शेतकरी दाखल्या साठी उचापती करायला लागेल. तो पर्यंत ही प्रॉपर्टी हातची निघून जाईल.
@bhagyashreejoshi567315 сағат бұрын
मला आवडली मी खरेदीसाठी उत्सुक आहे निगोशिबल होईल का
@rajendrakambli9548Күн бұрын
ओमकार तुम्ही जी भी जागा दाखवता ती सर्वच्या सर्व अग्रिकलच असतात. दोन तीन NA + छोटंसं घर 12-14 पर्यंत असेल तर सांगा. सिंधुदुर्ग ते सावंतवाडी. 🙏
@rasammmtc7 сағат бұрын
25 lakh la milel ka
@ajaychauhan4644Күн бұрын
Farmer certificate che kharch kiti honar
@milindpawar1385Күн бұрын
Excellent ❤
@pramodsumant4569Күн бұрын
खुप सुंदर घर आहे 👌
@shekhardeshmukh265912 сағат бұрын
How to contact?
@amityampatkar2654Күн бұрын
गावाचं नाव डिंगणी कुराण आहे का?
@vinitjadhav27856 сағат бұрын
जर परप्रांतीय विकला तर मला तुम्हाला येऊन भेटावे लागेल जय शिवराय
@milindrane497714 сағат бұрын
नका विकु आपल्या पुर्वजां च्या 0:03 कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
@vishalgholap7262Күн бұрын
Loan होईल का reply
@HemaPatil-fr8bhКүн бұрын
OMKAR BHAU LAST LAST KITI KIMATIS DENAR GHAR WADI
@maheshjadhav5079Күн бұрын
25 lack hoil ka sir
@rajeevagashe9231Күн бұрын
हिंगणी, संगमेश्वर
@bhagyashreejoshi567315 сағат бұрын
माझ्या कडे शेतकरी दाखला आहे
@AmitKumar-p9m9u4 сағат бұрын
Gate entry car parking Not seen
@prakashpathak8094Күн бұрын
Far mast Pune pasun kiti distance.
@Zahir-xh6qe9 сағат бұрын
eak lend sel karn ahi ajgani khad
@vishwastilloo6235Күн бұрын
दोघे मिळून घेऊ शकतात का
@Avi_s199014 сағат бұрын
Sadhya परिस्थिति khup vait aahe. Gavakadil घर जमीन vikun log sharakade jau laglet. Gavakde kaam ani paisa Natalya mule ani aajachi तरुण वर्ग पीढ़ी ही पारंपरिक व्यवसाय आनी शेती karnyas सक्षम nahit. Na इलाजने आई वाडिलाना sagl vikun शहरात jav lagt. Gavakadcha malk ha शहरात jaun नौकर banun चौकीदार ची ड्यूटी kartoy .
@bhushanlandge875713 сағат бұрын
Bhava tumhi tumchya gavatlya jaga vikat aahat swatchya faydya sathi te thik aahe pan fakta marathi mansalach vika ugach parprantiyanna vikun koknacha up bihar karu naka
@abidhusain7963Күн бұрын
17.85 matlab kitna
@akshatpadval1576Күн бұрын
Omkar, Mala interest aahe. I will call you tomorrow. Thanks