खुपच छान अगदी मनमोकळेपणाने तुम्ही सगळी माहिती दिलीत अशी माहिती खरंच कोण देत नाही शक्यतो अशी माहिती लपवून ठेवतात. निर्मळ मनाने व्हिडिओ बनवणारे खरच खूपच कमी आहेत. आभार
@reshmashaikh99574 жыл бұрын
Nice
@vkarale464 жыл бұрын
KZbin वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे बनवलेला हा असा व्हिडियो कधी बघितला नव्हता ताई तू viewers ची किती काळजी घेतलीस सर्वात कमी वस्तू आणि किमतीत कमी वेळेत कसा केक बनवावा हे तू सांगितलेस खूप छान ,I'm new subscriber From today, खूप खूप आभार तुझे🙏
@Rupali_Pradhan4 жыл бұрын
Thank you so much madam
@rupalikarale7994 жыл бұрын
Ty
@happycutebabyvishu44344 жыл бұрын
Ho agadhi khar diii...khup khup thanks
@manjirichavan56904 жыл бұрын
छान,ताई
@manjirichavan56904 жыл бұрын
You tube वरील मी आतापर्यंत एवढे प्रामाणिक पणे हा व्हिडिओ कधी बघितला नव्हता ताई तुम्ही viewers ची कीती काळजी घेतलीत कमीत कमी वेळात 🍰 केक कसा बनवावा हे तुम्ही सांगितले खुप छान l'am new subscriber from today खूप खूप आभार तुमचे
@kiranhabbu76524 жыл бұрын
खूपच छान माहिती संगीतलीत. नाहीतर आमच्या सारख्या सामान्यांना या सर्व प्रोफेशनल गोष्टींची माहिती कोर्स लवल्याशिवाय समजली नसती. एवढी छान माहिती किमतींसह ते ही आपल्या भाषेत दिल्याभद्दल खूप खूप धन्यवाद! तुमची खूप प्रगती व्हावी
@sachinuike38074 жыл бұрын
Khupch chhna mahiti sangatlit .nahitar aamchya sarkheya samany lokan kalalch Nast Thank you Tai
@sanjivanichavan88624 жыл бұрын
Khoop chhan thanks pan he sarv sahitya kuthe milel
@bestfoodrecipes15724 жыл бұрын
Khupch 👌 mahiti sangitl
@hirajain15874 жыл бұрын
H r jain
@sudhakarbandagale49174 жыл бұрын
Please share your contact number mam, ?
@dhanshrikokil8424 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने तुम्ही केकच्या साहित्याची माहिती दिलीय , सगळेच केक खुप छान . मी नक्कीच करेन .
@archanamule19624 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान समजून सांगतात मला तुमचे विडियो खूप आवडतात. आजकल एवढ समजून कोणी सांगत नाही. असेच नवीन विडियो बनवत रहा.
@swapnilsalve15194 жыл бұрын
Ha विडीओ खरच छान होता, आणि गरजेची माहिती दिलीत तुम्ही आम्हाला, आतापर्यंत मला एवढ माहित नव्हतं केक ingredients बद्दल soo खूप खूप आभार🙏💕thanku so much
@samrudhikulkarni52374 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही..अगदी योग्य सांगता तुम्ही..मला आवडले मी तुमचे सगळे विडिओ..पाहते..
@NabhaTupe4 жыл бұрын
Khoop chan information
@tejalgajare12624 жыл бұрын
खुप छान सांगता .best luck
@nishaubale11984 жыл бұрын
मस्त माहिती दिली.मी ही केक क्लास केलेला हीच पूर्ण माहिती तिथे दिली तुम्ही काही ही न लपवता पूर्ण माहिती दिली. खरच खूप छान
@mohinideshmukh94814 жыл бұрын
मस्तच,अशी माहिती कोणी कोणाला सांगत नाही धन्यवाद
@truptideshmukh7074 жыл бұрын
खूप छान सांगितलंत तुम्ही....तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
@bhagwanatole82974 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केक बनवला तो खुप छान झाला..👍👍
@arundathisawant91464 жыл бұрын
ताई किती सुंदर नि मनापासून सर्व माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज पर्यंत मला अस सांगणार कुणीच भेटल नाही. त्यामुळे माझा विश्वास उडाला आहे.
@supriyathorat85884 жыл бұрын
मॅडम,खूप छान व समजेल अशी माहीती तुम्ही सांगीतली त्याबद्दल आभारी आहे.धन्यवाद!
@laughter64244 жыл бұрын
ताई साहेब.... अतिशय सुंदर आणि समजावून सांगितलं आहे आपण आणि मी भरपूर शेअर पण केलंय... सर्वात जास्त लाइक तुमच्याच केक ला आहे
@laughter64244 жыл бұрын
अहो ताई तुमचं घरं तर मोठा बंगला आहे... आमच्या मुंबईच्या घरापुढे 👌👌👌
@Artibhosale67944 жыл бұрын
🤔🧐😲👍🏻
@artikashikar34904 жыл бұрын
क्लास मध्ये पण एवढ छान माहिती दिली जात नाही त्यापेक्षा जास्त छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद ताई
@manishashivekar71794 жыл бұрын
Khup chan mahiti dhili tumhi Mala khup aavdlat thank you so much
@PVLIFE4 жыл бұрын
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE kzbin.info/www/bejne/bHbHd6OMbNVsjKc
@manishakandalgaonkar46254 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप आभारी आहे 👌🏼👌🏼
@anjalimhangare78714 жыл бұрын
HI
@अनिरुद्धकिचन3 жыл бұрын
ताई आता पर्यंत खूप विडिओ पाहिले पण काही उपयोग झाला नाही पण तुझा विडिओ खूप छान आहे तुझी शिकविण्याची पद्धत खूप छान आहे ऑल द बेस्ट
@aartidhonde53644 жыл бұрын
आजकाल लोक अशी माहिती लपवून ठेवतात.. खूप छान सोपे करुन सांगितले..Keep it up
@sanmeshirkar60904 жыл бұрын
😂
@PVLIFE4 жыл бұрын
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE kzbin.info/www/bejne/bHbHd6OMbNVsjKc
@vrushalipatil91004 жыл бұрын
Khar bolalat
@niyatipharande25654 жыл бұрын
Ho na agadi khar ahe
@hemlatabankar85394 жыл бұрын
खरंय
@shakuntalaborhade8634 жыл бұрын
Khup सोप्या पद्धती ने माहिती दिलीत..thank u and keep it up❤️
@ketakikulkarni27124 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,बारीक सारीक गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या,thank u।
@snehalshete90773 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे, इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. तुमचं मन खूप स्वच्छ आहे,कारण जगात स्पर्धा असताना तुम्ही सविस्तर माहिती दिली.. धन्यवाद.
@priyankas5334 жыл бұрын
Khupch छान माहिती सांगितली तुम्ही... बारीक बारीक गोष्टी पण तुम्ही सांगितल्या.... Thank you so much
@FLOWERS_WORLD.23 жыл бұрын
आपण या व्हिडिओ द्वारे महत्वपूर्ण आणि समजेल अशा प्रकारे माहिती दिलीत, कोणताही व्यावसायिक याप्रमाणे माहिती देणार नाही. धन्यवाद व तुम्हाला शुभेच्छा
@aratipal60724 жыл бұрын
ताई तुम्ही खूप जीव लावून सगळं समजावून सांगत आहेत... असं कोणत्याच क्लास मध्ये समजावून सांगणं अशक्य आहे ..... धन्यवाद ताई... असेच नवीन नवीन विडिओ बनवत राहा आणि आम्हाला शिकवा 🙏🙏
@reshmaborsutakar91174 жыл бұрын
Classes kele
@reshmaborsutakar91174 жыл бұрын
Please reply
@aratipal60724 жыл бұрын
Nhi mazya bahini ne kele tine mla shikvl
@aratipal60724 жыл бұрын
Cls krne avshyk nhi tine mla bahini ne fkt mla 1 ch prakar sangitla baki tai che vid bghun shikle
@priyajadhav53354 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद
@sainatharaj44443 жыл бұрын
खूप सुरेख माहिती आणि सरळ माहिती सांगितली आहे,कोणतं घ्या किंवा कोणतं घेऊन पडून राहील हेही सांगितले मस्त,धन्यवाद
@varshashiwarkar46974 жыл бұрын
शबाश ताई किती छान लागते की अनपढ मानसाला सुध्दा येईल कारण तु नुसत साहीत्य दाखवत नाही तर नाव सागुन पूर्ण माहीती ही स्पस्ट स्पस्ट आहे 😊👌👌👌🎂💐💐
@kishorir68124 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली मला खूप आवडलं ... आभारी आहे
@SpecialDish4 жыл бұрын
तुम्हाला कोणते केक पाहयला आवडतील ते comment मध्ये सांगा
Tai mala vanilla,butterscotch ya flavour che cake pahayala aavdel..
@renukarecipies93444 жыл бұрын
Tai video watched fully..video is very knowledgeable ..really thank u so much for this amazing information..tai tumhi hi online cake class suru kara na plz
@vaishaliyeljale75873 жыл бұрын
खूप छान साध्या आणि सोप्या शब्दात सांगितले आहे त्यामुळे खूप छान समजले
@sunayana35374 жыл бұрын
फार च सुंदर माहिती आहे आणि अशी कल्पना सुचणे हे पण खूपच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही व्हीडिओ पण बनवला त्यासाठी खूप आभार...👌
@mandakinimahure88894 жыл бұрын
फारच छान माहिती सांगीतली.
@funnyvideos84214 жыл бұрын
Khoop Chan sangitale mastch
@prathmeshsonawane6824 жыл бұрын
मी माझ्या आईला तुमचेच रेसिपी व्हिडीओ बघायला सांगतो ताई तुम्ही खूप मनापासून माहिती सांगता शुभेच्छा ताई
@ujwalakhade89024 жыл бұрын
थैंक यू ताई एवढ्या छान पद्धतीने माहिती संगीतल्याबद्दल🙏🙏🙏🙏
@tukarampanchal91082 жыл бұрын
खरे U- tuber तर ते तुम्ही आहात, असे सोप्या पद्धतीने आणि सखोल माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@Shailnikam18june4 жыл бұрын
अशीच माहिती दिली तर तुमचे चॅनल क्लासेस पेक्षा ही जोरांत चालेल.. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 👍
@bhagyshrimore90624 жыл бұрын
Nice
@aditigujar85574 жыл бұрын
ताई तुमि खूप सोप्प्या आणि समजेल अशा शब्दात माहिती देत💝❤ फार आवडले
@childhood73054 жыл бұрын
खूप छान सांगितलंत, आवडला तुमचा व्हिडीओ अशाप्रकारे माहिती देत रहा म्हणजे आम्हला पण माहिती मिळेल
@riasam98834 жыл бұрын
Khup upyogi padel ashi sarv mahiti tumhi hatche rakhun n thevta share kelit madam. 👍 Great. Thank you
@vrushalitambe23774 жыл бұрын
मराठीमध्ये इतका छान व्हिडिओ बघून आनंद झाला! धन्यवाद!
@anandsontakke88784 жыл бұрын
Try this delicious cake too kzbin.info/www/bejne/rIfPq5eoebSHZrM
@seemakarad99274 жыл бұрын
खूपच छान ताई Thanks ताई ऐवढी छान माहिती दिल्या बद्दल
@XYZ-pv1mf4 жыл бұрын
Kaku nozzles, colour, gel chi information sanga .......hi information mala khup upyogi ahe....the information is grand, useful, perfect......
@vaishnavikhedekar37723 жыл бұрын
Thankyou thankyou thankyou so much tai तुम्हाला माहिती नाही आज तुम्ही माझी केवढढी मोठी मदत केली आहे अजून एकदा थँक्स
@reshmashinde90474 жыл бұрын
प्रामाणिकपणे दिलेल्या माहिती बद्दल अभिनंदन👏तुमची अशीच प्रगती होत राहो.
@pallaveephule47014 жыл бұрын
मस्तच ताई खूप डीटेल्मध्ये माहिती दिली . धन्यवाद.
@PVLIFE4 жыл бұрын
Corona virus disease 19|| संपूर्ण माहिती||PV LIFE kzbin.info/www/bejne/bHbHd6OMbNVsjKc
@dishasawant85654 жыл бұрын
मॅडम तुम्ही खुपच छान माहिती दिली आहे अशी माहिती मी जीथे केक चा क्लास केला तिथे पण दिली नाही धन्यवाद😘💕
@omr58813 жыл бұрын
खुप छान आहे छान सांगीतल्या बदल Thanks.
@avrpthefamily63814 жыл бұрын
मला केक बनवण्यासाठी वजनी प्रमाण जाणून घ्यायला आवडेल जसे पाव किलो, अर्धा, एक किलो केक बनवण्यासाठी प्रिमिक्स किती प्रमाणात घ्यायला हवे आणि हो ताई आपल्या सर्व पाककृती उत्तम आहे आपले मनापासून आभार आणि भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
@swamihechjivan42354 жыл бұрын
अप्रतिम आणि खुप हेल्पफुल वीडियो अगदी डिटेल मध्ये सांगितले आहे तुम्ही Thanq सो मच तुम्ही खुप पुढे जाल अशी प्रामाणिक माणस खुप कमी आहेत या दुनियामध्ये..
@prernashashikantpatil89284 жыл бұрын
खुपच छान एवढी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@sanikajoshi61603 жыл бұрын
Tai khup chan mala ata sarv samajla mala material baddal mahiti kuthech milat navti tuzyamule kalali thank you so much ani tuza slowly samjavun sangna khup avadla mala ❤
@AarushRockstar4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, स्पेशली नवीन लोकांसाठी. 👍👌
@sangitkhade3894 жыл бұрын
तुमच्या आवाजा वरूण वाटते तुम्ही सातार कडचे आहात आसे मला वाटते खूप छान माहिती दिली आहे आज👍👌
@shashikantphadtare27354 жыл бұрын
तुमच्या रेसिपीस दुसर्यापासून खूप वेगळे आणि आहेत काकू एक नम्बर