सुरळी च्या वड्या ची इतकी सोप्पी रेसिपी ह्या आधी कधीच बघितली नव्हती. नक्की करून बघणार आहे. छान रेसिपी पाठविल्या बद्दल धन्यवाद. 👌👐
@manishawanjape48352 жыл бұрын
ताई खरच किती छान आणि अगदी सोपी पध्दत आहे.खूप खूप धन्यवाद.
@charulatapatil90242 жыл бұрын
नक्कीच करून पाहणार. एकदम सोपी पद्धत व रवा बाइंडिंग साठी किती उपयुक्त ती टीप दिलीत 🙏🙏🙏👍👍
@rashmiwaregaonkar2 жыл бұрын
सुरेख झालीय
@manishadeshpande37132 жыл бұрын
खूप सुंदर व सोपी पद्धत,मी नक्की करून बघेन👌👍
@nirmalamore53542 жыл бұрын
खुप सहज व सोपी पद्धत मॅडम आणि सांगण्याची पद्धत तर खुपच छान 👍👍❤️❤️
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Thank you 😊😊
@madhavigarud62792 жыл бұрын
Waaaaa Tai lajawab Ani khup sopya paddhatine recp dakhavlit thanks 👌👌👍🌹
@ratnaprabhamotiyale1858 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसीपी 👌👌आवाज देखील तितकाच गोड... धन्यवाद
@manjushajoshi43412 жыл бұрын
धन्यवाद वैशालीताई खूपच सोप्या पद्धतीने सुरळीची वडी दाखवल्याबद्दल
@sharmilaspecialrecipesvlog62192 жыл бұрын
Khup khup chhan banawl tai 👌👌 super sharing 🙏🙏🙏🙏👌
@jeevanbahirat78402 жыл бұрын
खूप छान पद्धत, सोप्या पद्धतीने सांगितलीय रेसिपी 👌👌👌
@renukapatil77622 жыл бұрын
Khup chan 👌
@neelamgandhi26812 жыл бұрын
सुंदर.. खूप छान ...पाहूनच तोडाला पाणी सुटल .माझी फेवरेट आहे.
@snehaacharya47202 жыл бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत आहे.नक्की करून बघेन.
@pratibhawelankiwar58852 жыл бұрын
खूप छान
@anaghagothoskar83378 ай бұрын
वैशाली ताई खुप सोपी आणि छान पद्धत आहे.मी नक्की करून बघेन आणि तुम्हाला कळवीन.पहिल्यांदा केली तरी बिघडणार नाही हे सांगितल्यामुळे फारच धीर आला.thank you.
@pratibhalokhande70352 жыл бұрын
खरंच खूप छान आणी सोप्या पद्धतीने बनवली आहे खूप सुगरण आहात ताई तूम्ही कोणतीही अवघड रेसिपी सोपी करून सांगता तुम्ही पण खरे नशीबवान तर तुमचे पतीदेव आहेत अशी अननपुरणा तयांना लाभली आहे 👍👍👌👌
@Sejalrecipesmarathi2 жыл бұрын
खुपच सुंदर सुरळी ची वडी 👌👌 thanks for sharing 👍👍
@anilhudke1215 Жыл бұрын
सुरळीची वडी करून बघितली, वा खूपच छान. घरी येणाऱ्या मित्रांना सुद्धा सुरळीची वडी घरी करून खाऊ घालता येईल.
@vaishaligaikwad42162 жыл бұрын
खूपच सुंदर पध्दत आहे मी नक्कीच करुन बघते तुमचे सगळे पदार्थ छानच आहेत
@sulochanasonavne37242 жыл бұрын
Khup chan padat
@umadevidurgad7212 жыл бұрын
@@sulochanasonavne3724 kiki in j
@rohinimane43672 жыл бұрын
अतिशय उत्तम झाल्या वड्या, मी आज करून पाहिल्या, एक नंबर चविष्ट नि करायला सोप्या, खुप खुप धन्यवाद
@VaishalisRecipes2 жыл бұрын
👍👍
@shitalkerlikar4532 жыл бұрын
खूप छान....एकदम सोपी पद्धत आहे....❤️❤️❤️
@madhurijape80659 ай бұрын
खुपच छान...सोप्या ट्रिक ने सांगितले....छान सांगितल्या बद्दल धन्यवाद...नक्की करून बघेल.
@dr.geetanjalipatil78152 жыл бұрын
खूप छान रेसिपी! Thank you Tai.
@varshawagh2794 Жыл бұрын
खुप छान रेसिपी.
@artilanjwal7976 Жыл бұрын
खरच सहज व सोपी पाककृती.गेली अनेक वर्ष खूप प्रयत्न करून पाहिले पण अजिबात जमली नाही.तुमच्या सोप्या पद्धतीने आज करून पाहिले. दिल खूष हो गया.माझ्या आवडीचा पदार्थ येत नाही म्हणून रूखरूख होती .आज जिंकले तुमच्यामुळे. अशाच कठीण पदार्थांची कृती देत रहा😂❤
I made it today. It's soooo easy, quick with amazing result. Thank you very much for sharing this .
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Great 👍
@smitakane13932 жыл бұрын
Thanks ताई.किती वर्ष माझ्या सुरळीच्या वड्या बिघडतायत. मी आता या पद्धतीने करून बघते.😊
@hemlatasawant94342 жыл бұрын
Very easy way of making this recipe 👌
@neelprabhakulkarni73472 жыл бұрын
खूप छान सोपी पध्दत सुरळीच्या वडीची व बोलणेही शांत व मधूर आहे.
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Thankyou 😊
@aparnashah89022 жыл бұрын
Khupch sopi ahe👌🙏
@suhasjoshi45082 жыл бұрын
Hi me try kelya Aaj pan mala tya plate madhun kadhayla nahi jamale.pl. sangal ka?
@VaishalisRecipes2 жыл бұрын
@@suhasjoshi4508 सुरीने आधी उभे cut करायचे नंतर उलथन्याने किंवा सुरीने कडेचा भाग ताटापासून वर करायचा म्हणजे तो ताटापासून वेगळा होतो आणि मग त्याचा रोल करायचा
@sunitakadam95712 жыл бұрын
Khupach sundar t👌👌👍
@smitadesai17672 жыл бұрын
It seems very easy recipe but I am not sure about water measurements. How much total water did you add? Please reply . Thank you
@86zebby2 жыл бұрын
1 Cup water in the mixer when grinding all ingredients. Another 3/4 cup after resting the mix for 30 minutes as the Rawa/Sooji or Semolina expands and the batter thickens. So the water total is 1 3/4 cups
@lalitaattarde9492 жыл бұрын
खूप छान आहे ताई तुमची शिकवण्याची पद्धत मीसुद्धा नक्की करुन बघेल धन्यवाद
@sayalikadam99472 жыл бұрын
Excellent 💕💕🌹🌹
@vinitapatil91482 жыл бұрын
Excellent
@pratibhaadarshe3160 Жыл бұрын
खूपच सोपे आणि छान पद्धत सांगितली आहे. थँक यु व्हेरी मच
@poojadicholkar59572 жыл бұрын
मी आज करून पाहिल्या खूपच छान झाल्या
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Are wa👍
@alpanaketkar67592 жыл бұрын
वाह..सुंदर सुरळीची वडी..👌👌
@vanitagawankar92272 жыл бұрын
@@VaishalisRecipes ⁰çhan aahe
@sunitarao84082 жыл бұрын
@@vanitagawankar9227 mi sunita Rao punyahun kgupach chan watali recipe mala khup aawadatast suraluchya wadya nakki karun pahin
@mangalapendse4319Ай бұрын
खूप छान पध्दत सुरळीच्या वड्यांची खूप आवडली धन्यवाद
@neelazanwar98942 жыл бұрын
I tried making and it is very easy to make and tastes good as well👍
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Great 👍
@brd87642 жыл бұрын
This recipe is correct for simple taste red-salt taste.
@manishachitale91252 жыл бұрын
Khup sopi padhaat aahe nakki karun baghin
@anaghaduse59292 жыл бұрын
खूपच सोपी पद्धत. नक्की करून बघेन.
@vinayaw2646 Жыл бұрын
खुप छान सुरळीच्या वड्या बनविल्या धन्यवाद ताई
@ranjanadeshpande22382 жыл бұрын
खूप सोपी पध्तत आणि सांगणेही .मी लवकरच करून पाहाणार .👌👌🌹
@snehalatapatil4667 Жыл бұрын
खूपच सुंदर सुरळीची वडी सांगितले छान माहिती मिळाली👍👌
@parizirpe71842 жыл бұрын
Kharch khup Nice 👌👌👌 ahe mi banvale
@VaishalisRecipes2 жыл бұрын
👍👍
@smitabankar4002 жыл бұрын
Khoopach Chan aani सोपी पद्धत dakhvli tumhi. Dhanyawad Tai
@kamalaxikelaginamath35122 жыл бұрын
W0w khup mast 👌❤️
@usha45582 жыл бұрын
छान वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत. Will try
@deevk73912 жыл бұрын
खुप छान सोपी पध्दत सांगीतली नक्की करुन बघु आजच
@sheelakulkani7862 Жыл бұрын
Khupach chhan 👌👍👍khup sopi padhat vdo aawadla
@ujwalarphanse2 жыл бұрын
खूप छान बनवल्या आहेत सुरळीच्या वड्या सोप्या पध्दतीने शिकवले आहे तुम्ही धन्यवाद
@anuradhaaradhye50632 жыл бұрын
माझी सुरळीची वडी छान होते, पण ही सोपी पद्धत करून बघेन, thank you, recipe excellent as always....
@kirtidusane40706 ай бұрын
Mastch sagitale thank u for sharing mouthwatering dish
@shailajabangar1374 Жыл бұрын
वैशाली ताई, म्हणजे एकदम परफेक्ट..काम.महत्वाचे म्हणजे,अगदी मनापासून शांतपणे सावकाश , बारीकसारीक तपशील सह रेसिपी देता.. म्हणूनच समजते, लक्षात राहते..न् करुन पहावेसेही वाटते.अशीच पद्धत कायम ठेवावी, अवघड किचकट पदार्थ सोपे करुन दाखवा.तुम्हा..छानशा चवदार शुभेच्छा.🌹👌👍🙏
@VaishalisRecipes Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@jayashreedate2812 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत वापरली आहे.सांगायची पद्धत आणि आवाज सुमधुर आहे वैशाली तुझा. Thanks
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Thank you ❤️
@minakshichouthe2752 жыл бұрын
Chhan disat aahet. Chamakar 👌👌👌👌
@jayavaze9889 ай бұрын
खुप सोपी आणि सहज करण्यासारखी आहे . धन्यवाद ताई❤
@anjalijoshi29042 жыл бұрын
खूपच छान आणि सोपी पद्धत आहे आपली
@nirmalapatil7456 Жыл бұрын
Very nice Recipe khup avadli 😊
@pranalimukane90512 жыл бұрын
खूपच छान मस्तच,पद्धत मी नक्की करणार आहे.
@manjushadudhane47272 жыл бұрын
खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने सुरळीची वडी.
@rekhaborhade70912 жыл бұрын
खूप छान सुरळीच्या वड्या केल्या, नक्की करून बघेन
@shatakshijoshi86732 жыл бұрын
Ek number recipe...💥mi ajch krun bghitli...n sunder jmli🤩😋😋
@poojabhatwadekar18392 жыл бұрын
वैशालीताई तुमची प्रत्येक रेसिपी खूपच छान असते
@manjushaangal.verynicetips12752 жыл бұрын
खूप छान सोपी पद्धत आहे. नक्की लवकरच करून पाहीन। खूप धन्यवाद.
@surekhaponde89002 жыл бұрын
खुपच सोपी पद्धत आहे.मी आज नक्कीच करून बघेन.
@swatikulkarni10802 жыл бұрын
मला रेसिपी खूप आवडली.खूप सोपी पद्धत आहे.मी नक्की करून बघेन. धन्यवाद.
@FoodTubersByLaxmi2 жыл бұрын
Khup sunder vadi banvli aahe 👌 Thanks for sharing 👍 New friend 👍 stay connected 👍♥️😊
@kirandeshmukh2162 жыл бұрын
मॅडम फारच सुंदर सुरळीच्या वड्या आणि छान समजावून सांगितलं. पुण्याच्या आहात वाटत गोड़ भाषा
@VaishalisRecipes2 жыл бұрын
Thank you 😊
@urmilaapte23632 жыл бұрын
@@VaishalisRecipes खूप छान आणि सुंदर पद्धत आहे करून पाहते.
@ashwindeshmukh86062 жыл бұрын
Khup मस्तच, नक्की आवडेल करायला👌👌😊😊
@deepalisuryavanshi53609 ай бұрын
Khup sopi recipe sangitli... Adhi shijvun ghenyapeksh he jast easy vatli.
@bhartichaudhari70962 жыл бұрын
खूप सोपी पद्धत आहे...खूप छान सांगितलंय..
@jyotipuranik746 Жыл бұрын
ताई नमस्कार, तुम्ही सांगितल्या प्रमाणे केल्यात खूप सुंदर झाल्यात.😊 धन्यवाद