अभिजात मराठी भाषा.... खूप सुंदर भाषेवरची पकड आणि प्रभुत्व... ऋषिकेश जोशी एक उत्तम नट आणि व्यक्ती... समृद्ध संस्कार... काय काय बोलू तेवढं कमी... आत्मसन्मान 🙏🙏
@vaishalijoshi346722 сағат бұрын
अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण गप्पा ऐकायला मिळाल्या! साहित्याची आवड असल्यामुळे सगळ्या गोष्टींशी सांगड घालून, ऋषिकेश जोशींबरोबर सर्व कालखंडात फिरुन आल्याचा आनंद मिळाला! खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार! 🎉🥳🤩🤩🤩🙏🙏👍👍👌👌🎉
@prititangsale685313 сағат бұрын
👍👍👍
@ashwinideshpande273014 сағат бұрын
सुयोग प्राची खूप आभार,,, एक तर ऋषिकेश जोशी ह्यांची भाषा , उच्चार खूप मस्त आहेत आणि खूप वाट पाहत होते ह्या विषयावर खुले विचार ऐकण्यासाठी😊😊😊 आत्मसन्मान 😊😊😊😊
@manjirideshpande343014 сағат бұрын
अतिशय उत्तम मुलाखत. ऋषिकेश जोशी यांच्या बोलण्यात वंदना गुप्तेचा उल्लेख केला तेव्हा वंदना गुप्तेंसोबत सुध्दा खूप छान गप्पा होऊ शकतील त्यांना नक्की बोलवा.
@aparna809922 сағат бұрын
सुयोग ने समोरच्याला जास्त बोलू दिलं ...हे उत्तम
@jatinpotdar167319 сағат бұрын
सुयोग नेहमी इतरांना बोलू देतो, तो मुकेश खन्ना नाही..😅
@jatinpotdar167319 сағат бұрын
सुयोग नेहमी इतरांना बोलू देतो, तो मुकेश खन्ना नाही..😅
@NaThan-eu4un15 сағат бұрын
ऋषिकेश जे बोलतो त्यावर सुयोग काही बोलेल ह्याची तंतुराम शक्यता नाही.
@vidulapuranik9733 сағат бұрын
😂@@NaThan-eu4un
@mrunalmhaskar129715 сағат бұрын
स्वच्छ, उत्तम वाणी, अत्यंत अभ्यासू अशी नातचीत 👌👌
@ankitasawant90365 сағат бұрын
He is one of my favourite actors, his role in Eka Lagnachi Dusri Goshta is just unforgettable.
@drnehakk22 сағат бұрын
आत्मसन्मान..😊 खूपच सुंदर मराठी भाषेचे दोन तास..🎉 अभ्यासपूर्ण वाणी...🙏 अतिशय सुरेख...🎊
@ruhisfuncorner957516 сағат бұрын
आत्मसन्मान खूप छान episode झाला यांचं बालपण म्हणजे एक ideal बालपण आहे
@nirmalgroup602521 минут бұрын
आत्मसन्मान …. खूप प्रेरणादायी … आत्मचिंतन करायला लावणारा…. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangeshphatale520916 сағат бұрын
सुयोग, पॉडकास्ट वर समीर चौगुले ह्या चतुरस्त्र अभिनेत्याला देखील बोलवं, त्यांचं काम पण versatile आहे
@ketakijoshi820618 сағат бұрын
आत्मसन्मान.... या गप्पा ऐकताना एकीकडे २०२५ मध्ये स्वान्तसुखाय काय काय करायचं त्याची माझी यादी तयार झाली.. धन्यवाद!
@rohanraverkar82653 сағат бұрын
#आत्मसन्मान खूप छान झाला आनंदाची ज्ञानाची विचारांची परिसीमा गाठली असेच नवीन नवीन भाग होऊ देत!
@HemangiKulkarni-i9k21 сағат бұрын
Aatmasamman kiti relatable..Khup sundar gappa..pan kiti te twinning and winning with the couch 👍
@ShantanuBidkar17 сағат бұрын
हृषीकेश जोशी यांचा एक पण पॉडकास्ट मी सोडत नाही फारच ब्रिलियन्ट व्यक्तिमत्व.
@rutujaa1023 сағат бұрын
खूप आवडला हा भाग ❤ ऋषिकेश जोशी यांचे घर खूप छान आहे. आम्ही लहान होतो त्यावेळी कुतूहल असायचं की ऋषिकेश जोशी यांचे घर म्हणून😅
@priyashivajinirmale7174Күн бұрын
आता सुरुवात करतेय पहायला... ऋषिकेशजीं ना पाहूनच 👍 केलंय... मस्तच असणार ❤️
@JayaKhandeparkar16 сағат бұрын
आत्मसंमान🙏 मुलाखत खूपच छान.किती मनमोकळ, नितळ,साध बोलणं कुठेही मीपणा नाही,आपले दोष,चुका प्रांजळपणे कबूल केले आहे.नाटककारांबद्दल ऐकताना चिंतामणराव कोल्हटकरांनी लिहलेल्या 'बहुरूपी ' या अप्रतिम पुस्तकाची आठवण झाली.सुयोग तुम्ही वाचलय कां ? या उद्भोदक संवादासाठी धन्यवाद🎉
@vinayingale9526 минут бұрын
आत्मसन्मान!! सुंदर होता आजचा भाग😊
@snehapunekar6688Күн бұрын
Amazing human being, Hrishikesh Joshi !!!🙌🙌🙌 , Thank you Whyfal❤
@ARNAVKAREKAR17 сағат бұрын
#आत्मसन्मान खूप सुंदर गप्पा!! हृषिकेश जोशींचे अद्भुत दरवाजा चे विवरण खूपच सुंदर🥹🥹🥹
@varshapatil365113 сағат бұрын
गेल्या बऱ्याच वर्षापासून मुंबईत राहून सुद्धा तुम्ही स्वतःला पूर्ण कोल्हापुरी ठेवलय . लय भारी वाटलं
@anantphadke859519 сағат бұрын
आत्मसन्मान, शब्द खूपच भारी आहे,मुलाखत खूप छान झाली खूप आवडली
@jayashreephanse651423 сағат бұрын
ह्या मुलाखती मधे शिकायला मिळते.चांगला वेळेचा सदुपयोग होतो.
@jayashreedeshpande450920 сағат бұрын
कित्ती कार्यकुशल माणूस! बोलणं ओघवत्या शैलीत! खूप शिकायला मिळालं!
@aparna8099Күн бұрын
सुयोग खूप हरहुन्नरी कलाकार आहे . मजा येते ऐकायला .
@SUBHASHIKULKARNI19 сағат бұрын
आत्मसन्मान ❤ मनसोक्त ऐकण्याचा आनंद दिल्याबद्दल मनापासून आभार
@doctor717177 сағат бұрын
आत्मसन्मान..खूपच छान गप्पा..
@kalikavaidya652236 минут бұрын
Suyog and Prachi,I enjoyed this episode 🙏💐 Hrushikesh Joshi Great multi talented person 🙏 Episode punha pahavasa vatel👍 I wish in advance Happy New Year to you both and all viewers🎉
@suvarnawayangnkar222516 сағат бұрын
आत्मसन्मान खुप छान भाषेवर प्रभुत्व❤
@madhavidatar710213 сағат бұрын
आत्मसन्मान..👌👌👌 छान झाला एपिसोड
@vinayashinde133228 минут бұрын
फारच छान सुयोग बाळा❤❤
@Jeetkiore4 сағат бұрын
अप्रतीम... Next जितू जोशी Please
@RPM231120 сағат бұрын
#आत्मसम्मान.. नेहमीप्रमाणेच अजून एक मस्त भाग 🎉
@kets711 сағат бұрын
Liked b4 listening!!! Great, true human being!!!
@janhavibapat22 сағат бұрын
आत्मसन्मान...खुप छान ❤
@Ninad_46422 сағат бұрын
Manifested this episode, Thank you so much❤❤
@rahulsawai17 сағат бұрын
Joshi ek no. Suyog big no
@Earthkathaa16 сағат бұрын
ऋषिकेश जोशी यांच्या गप्पा नेहमी आनंददायी असतात. दिलखुलास मनुष्य. प्राची सुयोग मस्त आहात तुम्ही आणि व्हायफळ 👌👌
Dada next Salil khare pleaseeee. Ayushyavar bolu kahi cha main thoughts Ani college madhe aslelya Mulan sathi kahi tari hun jaude
@prititangsale685313 сағат бұрын
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
@deeptipatil32416 сағат бұрын
Khup Sundar
@aparna8099Күн бұрын
ऋषिकेश जोशी ...the best
@kalikavaidya652236 минут бұрын
Aatmasanman👍
@prachidate17402 сағат бұрын
आत्मसन्मान...
@sachintikhe174610 сағат бұрын
Atmasanman❤
@Pushkraj_Ghatge20 сағат бұрын
आत्मसन्मान !
@NilamTalk14 сағат бұрын
💫🙌🏻
@Vrushali_Gawade12323 сағат бұрын
Please invite tejashri Pradhan ❤
@SandhyaDesai-y1u21 сағат бұрын
आत्मसन्मान
@suhasiniwatve728418 сағат бұрын
आत्मसन्मान
@ameet850913 сағат бұрын
Avdlaai
@vinayashinde133225 минут бұрын
त्याकाळातील महिलाबद्दल सांगा
@damvka87313 сағат бұрын
आत्म सन्मान
@madhavidevkule540715 сағат бұрын
Aatmsamman
@aniruddhadesai881719 сағат бұрын
आत्मासन्मान
@221akhileshmali22 сағат бұрын
whyfal he kayam khup changlya mansana bolvat ala ahe no doubt but....... ata lavkarach 100 va episodes so plzz..... the one and only natakacha badshah #PRASHANT DAMLE SIR na bolva na.....aaj paryant tychy sobat whyfal gappa koniche marly nastil !!!!!!
@deeptipatil32416 сағат бұрын
आत्म् सन्मान
@gauripuranik814511 сағат бұрын
Aatmasamman
@cavalierking1001Сағат бұрын
Atmasanmaan
@oodoneoyt690217 сағат бұрын
Atmsanman
@GeetanjaliTakle22 сағат бұрын
Aatmasanman
@smartyexplorer12 сағат бұрын
Nahi avadali. I like hrishikesh. But this wasn't fun. Boring vatal.