खूपच सुंदर व्हिडिओ आहे यामधून खूप शिकायला मिळाले आहे . धन्यवाद.
@balkrishnabhagwat496212 сағат бұрын
खुप खुप छान संदेश दिला धन्यवाद.
@harithakare15347 сағат бұрын
नमस्कार मॅडम.तुम्ही फारच अप्रतिम विचार मांडलेले आहेत.संयम ठेवणे आणि शांत राहणे मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते एवढेच माहीत होते.मात्र बऱ्या वाईट प्रसंगात आपले विचार 100% उपयोगी पडणारे आहेत. आपल्याला कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच पडतील.