कोल्हापूरचा खासदार कोण पाहिजे याचं काम करत असताना आपण देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे हे विचारू
@sagardeshmukh49249 ай бұрын
Chhatrapati ❤
@Rammane11119 ай бұрын
मान गादीला ,मतदान मंडलिक साहेबांना✌️✌️✌️✌️✌️
@sahilshaikh30699 ай бұрын
Aamcha राजा aamcha खासदार ..... Fakt shahu Maharaj....❤
@evergreenline51559 ай бұрын
शाहू महाराज व्यक्तिगत किती लोकांना ओळखतात , किती प्रश्न सासंदेत मांडणार , हा संशोधनाचा विषय होईल नुसते गादी चे मान पान बघून चालत नाही , मंडलिक अलीकडे कामात सुधारले आहेत
@B_Gosavi_Kolhapur.9 ай бұрын
करवीर मतदार संघ बघा ... बलिंगा बीड कोगे
@Rammane11119 ай бұрын
संजय दादा हे सर्वसामान्य जनतेच कैवारी आहेत . त्यांचे काम हिच त्यांची ओळख आहे.
@onlinehacker8889 ай бұрын
Ticket bhete ky baga Java pahila 😂
@umajipatil55439 ай бұрын
मान गादीला.... मतदान मंडलिकांना ✌️🙏
@amolpalkar51999 ай бұрын
मान गादीला मत मोदींना आणि विकासाला भारत महासत्ता बनणार
@krishnakadam-wz8ri9 ай бұрын
😂😂😂😂
@SilentRohit9 ай бұрын
ज्या शाहू महाराजांचे हे नाव लावतात ते कागलचे होते एवढं लक्षात ठेवा😅 कागल ठरवलं तोच खासदार...
@discostation45399 ай бұрын
Maharaj padnar .. aabru kaadun ghenar
@prashantpatil4869 ай бұрын
*मे सात...चला देऊ पुन्हा संजयदादांना साथ. 🚩✌🏻*
@umajipatil55439 ай бұрын
राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार ✌✌लोकप्रिय खासदार संजयदादा मंडलिक 🙏
@shubhampatole31299 ай бұрын
खासदार पुन्हा मंडलिक साहेब च
@jadhavsj649 ай бұрын
yethe konich tiknar nahi... only Congress
@abhijeetnarade15289 ай бұрын
कोल्हापूरची जनता हुशार आहे पण विचार करून बोलत आहे
@dadajipatil729 ай бұрын
शिक्षणाचे काय केले १ २ वी पर्यत फ्री शिक्षण का नाही ज्याची सर्व काही मजूरी वर अवलबून आहे जिथे पोट भरण्याची पडली आहे चागल्या शिक्षण शिवाय प्रगती . होवू शकत नाही बीजेपी यावर का दुर्लक्ष करत आहेत जय शाहु महाराज जय इंडीया
@dhanajaykolhapur9 ай бұрын
शाहू महाराज विजयी होणार
@ananddeshpande39939 ай бұрын
Changla sotya janar mharajachya xxx
@umajipatil55439 ай бұрын
जनतेचं ठरलय.. पुन्हा संजयदादाच खासदार ✌✌
@onlinehacker8889 ай бұрын
😂😂 bjp jaga sodatya ky baga Pahila tumhala 😂😂
@vikskamble7959 ай бұрын
BJP ne jari jaga nahi sodali tari Mandalikana Apaksh ladhaych sangaychi garaj nahiy..
@jayvantkamble44329 ай бұрын
दादा पत्रकारीता करायला गेला आहेस की भाजप चां प्रचार करायला😅
@saurabhchougale20929 ай бұрын
Sanjay mandlik dada
@Vancqa9 ай бұрын
एक सुद्धा कामाचा खासदार मिळाला नाही कोल्हापूर साठी...
@abhijeetnarade15289 ай бұрын
1लाख दोन लाख वाल्यांचा पगार कमी करावा वर्षाला सारख्या सुट्ट्या आणि महागाई भत्ता हे असलं काही नाटक करायचं नाही त्यापेक्षा शेतकऱ्याला वाढवून द्या
@rahulkambale66209 ай бұрын
कोल्हापूर च्या जनतेने केलाय निर्धार पुन्हा संजयदादा च खासदार....🚩🚩
@sandeeppatil8029 ай бұрын
Maharaj nivadun yenar
@vinayakmusale37839 ай бұрын
जनतेचा निर्धार संजयदादा मंडलिक साहेब खासदार 💐💐💐💐
@discoveryofscienceatoz21449 ай бұрын
सर्वांनी केलाय निर्धार, पुन्हा होणार संजय मंडलिक खासदार🎉🎉🎉
@Sapatil37139 ай бұрын
खासदार तर संजयदादा मंडलिकच होणार.....
@sandipkhatkar54959 ай бұрын
जनतेचा एकदम निर्धार संजयदादाच पुन्हा खासदार
@devenraut86719 ай бұрын
खासदार पुन्हा संजयदादा मंडलिक होणार💯👑
@shubhammaskarsm37959 ай бұрын
622
@dhirajsonalkar14609 ай бұрын
जनतेचा आधार कार्यकत्याचां निर्धार संजयदादा मंडलिकचं पुन्हा खासदार