बंटी पाटलांच बरोबर आहे , राजेंचा मान आहेच पण काहीही केलं तरी ठेवायचा अस नाही .... बंटी पटलांच बरोबर आहे.
@discostation4539Ай бұрын
Ata maan athvla nhi ka??😂😂😂😂
@Phenoix-zx6zqАй бұрын
तो हाके बरोबर बोल्ला होता राजेशाहि संपली आता फक्त हे नाकरते भोसले राहिले आहेत. आपल्याच बांधवांना तोंडघशी पाडून शत्रूसाठि रण सज्ज करतात. छत्रपती वंशाकडून पण लढाईतून पळ काढला जात आहे ते सुद्धा जाणिवपूर्वक अर्जा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी. गादिचा मान येथून पुढे ० बंटि पाटिल फुल सपोर्ट 🚩
@sandipkumbhar5969Ай бұрын
Tuza bap bola tri tu asch bolnar nete chatu giri savay lagali tumhka
@manoharsalokhe2724Ай бұрын
Man gadila mag अपमान का केला एवढे मोठे झाले का हे म्हणे माझी ताकत दाखवली असती कुणाच्या जीवावर बोलतात हे आपल्या matachya जीवावर आणि याना मतदान नाही केल तर कळेल कसं ताटा यच असत ते 😊😊😊😊😊
@मोरयाmoryaАй бұрын
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लोक "राजे , महाराज" म्हणायचं बंध करा लोकशाही मध्ये अत्ता कोण महाराज आणि राजा नाही राहिले त्यांना फक्त छत्रपती शाहू एवढंच म्हणा ह्या लोकशाही देशा मध्ये कोण राजा नाही आणि कोण महाराज नाही राहिले
@SatishBahadure-c5cАй бұрын
राजे सतेज पाटील यांनी तुम्हाला खासदार करण्यासाठी जीवाचे रान केले त्याचे उपकार फेडले
@mcubeats2201Ай бұрын
😂😂
@digudesai296Ай бұрын
😂😂🤣
@13suhgАй бұрын
शरद पवार चा हात असेल कोल्हापूर जिल्ह्यात उमदेवार कमी झाले म्हणुन
@samvalanju5Ай бұрын
@@SatishBahadure-c5cमहाराजांना सर्वात जास्त मतांचे लीड हे स्वर्गीय P N पाटील साहबांनी दिले होते
@dr.santoshnevase1055Ай бұрын
सतेज पाटील तुमच्या पक्ष निष्ठतेला सलाम आज सगळीकडे चोर आहेत त्यावेळी तुम्ही मात्र पक्षा साठी प्रामाणिक आहात
@SkvambletaverompАй бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@MrPratikGАй бұрын
@@dr.santoshnevase1055 काँग्रेस पक्षाचे 5000 cr. gheun baslay.. निष्ठावंत रहायलाच पाहिजे
@RForRajat06Ай бұрын
😂😂😂
@Phenoix-zx6zqАй бұрын
तो हाके बरोबर बोल्ला होता राजेशाहि संपली आता फक्त हे नाकरते भोसले राहिले आहेत. आपल्याच बांधवांना तोंडघशी पाडून शत्रूसाठि रण सज्ज करतात. छत्रपती वंशाकडून पण लढाईतून पळ काढला जात आहे ते सुद्धा जाणिवपूर्वक अर्जा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी. गादिचा मान येथून पुढे ० बंटि पाटिल फुल सपोर्ट 🚩
@Phenoix-zx6zqАй бұрын
तो हाके बरोबर बोल्ला होता राजेशाहि संपली आता फक्त हे नाकरते भोसले राहिले आहेत. आपल्याच बांधवांना तोंडघशी पाडून शत्रूसाठि रण सज्ज करतात. छत्रपती वंशाकडून पण लढाईतून पळ काढला जात आहे ते सुद्धा जाणिवपूर्वक अर्जा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी. गादिचा मान येथून पुढे ० बंटि पाटिल फुल सपोर्ट 🚩
@umeshtayade8523Ай бұрын
बरोबर बोलले बंटी दादा
@NileShindePatilАй бұрын
सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असती तर त्याने माघार घेतली नसती! पळकुटे असतात माघार घेणारे, विश्वासघात! सतेज पाटील तळमळीने बोलतात!
@Vijayyadav-nu4dwАй бұрын
माघार घ्यायची तर फ्रॉम कशाला भरायचा
@jeetunstoppableАй бұрын
Uttar madhe fix parabhav ahe
@Phenoix-zx6zqАй бұрын
तो हाके बरोबर बोल्ला होता राजेशाहि संपली आता फक्त हे नाकरते भोसले राहिले आहेत. आपल्याच बांधवांना तोंडघशी पाडून शत्रूसाठि रण सज्ज करतात. छत्रपती वंशाकडून पण लढाईतून पळ काढला जात आहे ते सुद्धा जाणिवपूर्वक अर्जा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी. गादिचा मान येथून पुढे ० बंटि पाटिल फुल सपोर्ट 🚩
@bhalchandra1419Ай бұрын
केवळ मालमत्तेचे वारसदार बाकी सगळा गोंधळ.....
@anirudhavadgavkar3747Ай бұрын
Mg kashala dila २ time ticket 😂😂😂
@supritkodoli9752Ай бұрын
हे कांग्रेस वाले असे आहेत …. ३-४ महिन्यांपूर्वी खासदारकीला , मान गादीला आणि मत गादीला… आता लगेच मालमत्तेचे वारसदार… वाह रे राजनिष्ठा
@Naruto_uzumaki7979Ай бұрын
@@supritkodoli9752khry😂😂
@positivekumar3546Ай бұрын
काँग्रेस विकृती आहेत @@supritkodoli9752
@Phenoix-zx6zqАй бұрын
तो हाके बरोबर बोल्ला होता राजेशाहि संपली आता फक्त हे नाकरते भोसले राहिले आहेत. आपल्याच बांधवांना तोंडघशी पाडून शत्रूसाठि रण सज्ज करतात. छत्रपती वंशाकडून पण लढाईतून पळ काढला जात आहे ते सुद्धा जाणिवपूर्वक अर्जा सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी. गादिचा मान येथून पुढे ० बंटि पाटिल फुल सपोर्ट 🚩
@विशालमहेकरАй бұрын
कायपण असे बंटी साहेबच झटणारा माणूस तेपण खंबीरपणे ❤
@junedpatwekar7513Ай бұрын
❤
@YuviYadav-qg4ysАй бұрын
मी म्हणजे शाना हे कोल्हापूर मध्ये चालत नाही
@shridharchougule2838Ай бұрын
😂😂😂
@aniketshinde71Ай бұрын
😂😂😂
@kirandhongadi2482Ай бұрын
@@YuviYadav-qg4ysआत्ता शाहूच्यां विचाराची जनता गप्प बसणार नाही नेहमीचं वाक्ये
@ganeshpawar2497Ай бұрын
नियोजनाचा बादशहा बंटी पाटील चूक ते चूक च एकनिष्ठ काँग्रेस च वाघ
@anilchadha4161Ай бұрын
माफ करा 🙏 मी पुण्याचा आहे पण काल जे कोल्हापुरात घडले ते अत्यंत वेदनादायक होत बंटी पाटील साहेबांना आता कॉंग्रेसने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष करावे आणि मग बघा हा एक निष्ठ कॉंग्रेस चा वाघ काय करू शकतो ते. पक्ष निष्ठा काय अस्थे ह्याचे ज्वलंत उधारण म्हन्जे श्री. बंटी पाटील साहेब ❤
@ravirajpatil5425Ай бұрын
@@anilchadha4161😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-cs2rp3rv9mАй бұрын
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤ आता तर तुम्ही साहेब ज्याला बोट दाखवाल ते 100% निवडून येतील 🔥
@SkvambletaverompАй бұрын
कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार 👑❤🚩🏹💯✌
@sushantdamodare5082Ай бұрын
आता शरद पवारांच्या मते कोण छत्रपतींचा अपमान करतोय? पेशवा तर आम्हाला येथे दिसत नाही. पवारांचे सोयीचं राजकारण आहे.
@Pune122Ай бұрын
आता राजे आणि छत्रपती म्हणणे बंद करा, ही लोकशाही आहे, आणि हे सामान्य नागरिक आहेत
@pandurangpatil9932Ай бұрын
सतेज साहेबांचा विश्वासघात झाला
@AmolPawar-e1tАй бұрын
😂😂😂😂
@sunnykamble-kf3vyАй бұрын
😂😂😂😂
@sachinkhanvilkar3443Ай бұрын
😂😂😂
@akshaypatil6981Ай бұрын
😂😂
@rakeshthakare6835Ай бұрын
सतेज पाटील लय उडत होता म्हणून शरद पवार ने गमे केला
@drsunilkumar3863Ай бұрын
Mr Satej u r correct
@pandurangjadhav5422Ай бұрын
सतेज पाटील अगदी योग्य बोललात
@laxmandhepale5849Ай бұрын
कोणताही पक्ष असो कोणी व्यक्ती असो समर्थचा विश्वासघात करणे चुकीचे असते
@saurabhsawat7133Ай бұрын
बरोबरच आहे...खासदारकी ला एवढी मदत केली...आणि ह्यांनी असा पाठीत खंजीर खुपसला...😡😡भोसले घराणे आहे म्हणून जरा तर लाज बाळगायला हवी होती...उगीच कवडीच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून कशाला आपली ताकद दाखवायची???लोकांच्यात १२ महिने दिवस रात्र फिरून बंटी पाटलांनी एवढा पक्ष मोठा केला...आणि हे शिवरायांचे वारसदार म्हणून स्वतःला नेतेच समजायला लागले ...!! राजकारण खरंच कळत नाही या घराला!!🔥🔥
@ranjitpatil3187Ай бұрын
He khar ahe raje kolapur che aso va satar che palaputech
@abhijeetpatil2906Ай бұрын
Adhi ya bunty sahebana Madhurimaraje yanchi umedvari nko hoti.. Mhanun tyani apla karyakrta mhanun Rajesh Latkar he ticket jahir kela pn aplyach pakshyat dhusphus chalu zali mhanun parat Madhurimarajenkde te gele tyani umedvari swikarli pn yach buntycha manus rajesh latkar yaani umedvari mage ghetli nahi mhanun mg yani ata parat maghar ghetli yaat yevda kay vishesh nahi...
@bhaskarpunde5069Ай бұрын
राजकारणात घाबरायचे नसते...
@laxmanmali381Ай бұрын
आरे हे कसले महाराज, खरोखर जे महाराज असतात ते राजकारणात येत नाहीत
दमाच काय बोलतायत बंटी साहेब? तुमच्यात दम नव्हता म्हणून तर महाराजांना राजकारणात ओढलं तुम्ही आणि त्यांचा वापर करून घेतला ..
@balajishinde8204Ай бұрын
पळूण जावुन फाॅर्म काढणार्या गद्दाराला ""माहाराज""ही पदवी शोभते काय ?...पळपुटा कुठला..
@jaypatil6055Ай бұрын
ओढायला तान बाळ आहे का ???
@SureshSawant-r4fАй бұрын
खासदार केलं महाराजांना
@anonymouse2847Ай бұрын
@@SureshSawant-r4f काही फरक पडत नाही .. पाहिजे तर लगेच राजीनामा देतील महाराज ..
@RForRajat06Ай бұрын
Burnol लावायची वेळ आलीये ना
@BhartiBhosale-ux8nxАй бұрын
कोण पण आसु दे विसवास घात केला महटलयावर बोलणार राजे आसले महणु काय झाल
@ranjeetgangan2349Ай бұрын
गादिचा मान कुठे गेला
@abhijeetpatil2906Ай бұрын
Adhi ya bunty sahebana Madhurimaraje yanchi umedvari nko hoti.. Mhanun tyani apla karyakrta mhanun Rajesh Latkar he ticket jahir kela pn aplyach pakshyat dhusphus chalu zali mhanun parat Madhurimarajenkde te gele tyani umedvari swikarli pn yach buntycha manus rajesh latkar yaani umedvari mage ghetli nahi mhanun mg yani ata parat maghar ghetli yaat yevda kay vishesh nahi...
@ganeshshinde115Ай бұрын
हे कसले महाराजा यांना तिकिट कधीच पक्षातून देवु नये
@junedpatwekar7513Ай бұрын
❤
@junedpatwekar7513Ай бұрын
👌💯☝️
@SandeepPatil-wy8cmАй бұрын
आणि अश्या तरेने आमच्या बंटी बबली साहेबांचा मुखमंत्री होण्यासाठी मार्ग मोकळा झाला 🤣🤣, कोल्हापूरच्या खड्डेमय रस्त्यावरून जाताना लोकांनी दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम.
@nileshchougule7181Ай бұрын
Hoy ka 100 koti che raste mhnyche ka tumhala😂 Kay pn aso chitra nagri chi jamin ata nkki Jail konchya tri ghadhyat
@anshjadhav7918Ай бұрын
एकनाथ भाई शिंदे बोलते 🚩🚩🚩
@anandnaykude4330Ай бұрын
कुणाच काय तुझ काय गदधार कशाला आणतो इथे
@dadasahebpatil8791Ай бұрын
सतेज पाटील अगदी योग्य बोलले आहेत
@SkvambletaverompАй бұрын
व्हय काय बर बर 😂🤣
@aniketshinde71Ай бұрын
आता गादीचा मान कुठे गेला आता बंटी पाटील शाहुमहाराजा पेक्षा मोठे झालेत कोल्हापूरची जनता दाखऊन देईल
@pramodkadam9131Ай бұрын
Tu mahanje janata nahi 😂
@studylover7631Ай бұрын
Shemnya... Ticket deun maan dila hota... Ase palpute gadiche varas astil tr koni pan shivya deil
@Raajkaran24taasАй бұрын
@@studylover7631❤❤
@vkwagh2738Ай бұрын
Palkutyancha Maan nasato te rahe jari asale tari. Itihasat pan harnar Hari asale tari war karayche. Nahi kela maghar Keli tar Maan milaycha nahi.
@-kb8qfАй бұрын
तु गप.
@yogeshmithari1533Ай бұрын
साहेब ....तुम्ही फक्त आदेश द्या कोणाला निवडून द्यायचं ते
@aaburaoghodake3595Ай бұрын
हे खरचं शिवरायांचे वंशज आसतील का बरे ? राजेंच्या ह्या निर्णयाने हा मला पडलेला प्रश्न आहे
साहेब तुम्ही ज्यांना बोट दाखवणार ते निवडून येनार आता राजेश लाटकर 🎉
@anonymouse2847Ай бұрын
लोकसभेला सगळीकडे ओरडत फिरत होते, मान गादी ला आणि मत पण गादी ला .. आता काय झालं? सगळ्यांसमोर अपमान कशाला करताय महाराजांचा? खाजगीत बोलू शकत होता काय असेल ते ..
@ravindraulape5953Ай бұрын
Khajakit maghar gyayachi hoti pahila ein time la dhoka
@anonymouse2847Ай бұрын
@@ravindraulape5953 बंटी ला ऑलरेडी सांगितलेलं असणार आहे ..
@ranjeetjadhav662Ай бұрын
आता कोल्हापुर ची जनता धड़ा शिकवणार बंटी ला. ह्यो काय महाराज पेक्षा मोटा झाला काय.😡😡😡
@anonymouse2847Ай бұрын
@@ranjeetjadhav662 अख्ख्या कोल्हापूरची वाट या पाटील फॅमिली ने लावली आहे .. सगळी कडे गटा चे राजकारण .. विकास गेला बोंबलत .. आणि महाराजांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन इलेक्शन ला उभं केलं .. महाराज नसते तर कोण विचारलं पण नसतं काँग्रेस ला ..
@rahulpawar9618Ай бұрын
Exactly
@ganeshmasake2732Ай бұрын
बंटी पाटील बरोबर बोले
@शाहीरउदयभोसलेसरАй бұрын
बंटी साहेब लढणारा नेता आहे कोणत्याही संकटाला घाबरणारा नाही पण ही माघार साहेबांना न विश्वासात घेता घेणे फार चुकीचे आहे
@chinmaypatil621Ай бұрын
What about raju latkar tyanahi vishvasat ghyayla hav hot
@abhijeetpatil2906Ай бұрын
Adhi ya bunty sahebana Madhurimaraje yanchi umedvari nko hoti.. Mhanun tyani apla karyakrta mhanun Rajesh Latkar he ticket jahir kela pn aplyach pakshyat dhusphus chalu zali mhanun parat Madhurimarajenkde te gele tyani umedvari swikarli pn yach buntycha manus rajesh latkar yaani umedvari mage ghetli nahi mhanun mg yani ata parat maghar ghetli yaat yevda kay vishesh nahi...
@shreedoke1001Ай бұрын
विश्वासावर मुतले आज हे.बंटी साहेब एवढ्यात मैदान सोडणारे नाही आहेत.
@स्वराज्याचेपाईकАй бұрын
आता छत्रपती घराण्याचा अपमान होत नाही काय..
@D_J40Ай бұрын
छत्रपती यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन गादीचा मान राखवा.
@Somnath-hl5nwАй бұрын
पाटील साहेब मानल तुम्हाला खरे राजे तुम्हीच निर्भिड .
@Avnshoc123Ай бұрын
बरोबर आहे उभा राहायचं तर शब्द पाळायचा एखाद्याला वाईटपण का द्यायचा..
@ShrikantsapkalmaharashtraАй бұрын
आज समजले फक्त उदयनराजे महाराजच वारसा चालवतात त्यांना अस बोलायचं सोडा त्यांच्याकडे बघायची पण यांची हिम्मत होणार नाही
@dipaksawant1173Ай бұрын
अरे किती पक्ष बदलतो महाराज😂 पुतळा पडला तेव्हा कुठे होता दारुडा
@sahadevp0496Ай бұрын
म्हणून अमित शहा ने चार दिवस भेट दिली नव्हती उदयन राजे ना 😂😂😂😂
@noname3587Ай бұрын
तो उदयन शुद्धीत असतो का कधी 😝🤣
@ShrikantsapkalmaharashtraАй бұрын
साताऱ्यात येऊन बघा म्हणजे समजेल महाराज या नावाचा दरारा काय असतो ते असले चिल्लर उभे पण राहू शकत नाही महाराजांसमोर
@mr_evil_29Ай бұрын
पक्ष बदलण्याची गोष्ट नाही असं उद्धट ओरडुन बोलण्याची गोष्ट आहे. गादीचा मान फक्त उदयन राजे भोसले ठेवतात बाकी हे कोल्हापूर चे तर काही कामाचे नाही
@amolpalkar5199Ай бұрын
लोकांना त्रास दिला की असच भोगायच
@krishnatpatil3646Ай бұрын
हीच गोष्ट खानविलकर साहेब पडले त्या वेळी घडली होती.
6 महिन्या पूर्वी तुम्हीच तर म्हणत होता मान गादीला आता कुठे गेला मान गादीला
@yzshetkariАй бұрын
मान गादीला म्हणून तिकीट दिल होत तोंडावर पडायचं नसते
@AajaPatil-j9xАй бұрын
Pan yenchi Kay chuk aye dada
@ashutoshjonАй бұрын
😂😂😂
@Kakashi7541Ай бұрын
हाच का तो मान गादीचा, तुम्ही राजे घराण्याचा दम काढताय लाज वाटली पाहीजे. कोल्हापूरची जनता आत्ता तरी सुधरा,ही फक्त दिशाभूल आहे. हिंदुत्वासाठी लढा द्या, हिंदुत्व समझा,नेत्यांचं काय आपली पोळी भाजली की बस, दुसऱ्याची भाजुदे नाही तर जळुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Swarta1352Ай бұрын
हे पवार साहेबांनी दिलेले उमेदवार 😂😂😂
@SQ1RQ2ZQАй бұрын
ते काँग्रेसचे उमेदवार होते.
@swapniljadhav-rl4djАй бұрын
बंटी साहेब...तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच आता धोरण
@ggggffffffffffffАй бұрын
😂😂😂😂😂😂😂
@ashutoshjonАй бұрын
😂
@shaileshonline5241Ай бұрын
कोल्हापुरात रस्ते बनव म्हणावं आधी चांगले
@satishjadhav1833Ай бұрын
शेट
@royalclasher4895Ай бұрын
Ka bhai gadicha man kuth gela
@sandippowar4660Ай бұрын
हा कोणता मान सन्मान गादिचा, स्वतःचा स्वार्थ,
@vaibhavmardane1508Ай бұрын
बंटी साहेब जनता आपल्या सोबत आहे आपण सांगाल तसच होणार
@MrPratikGАй бұрын
मग आता स्वतःला मतदान करून शांत बस
@junedpatwekar7513Ай бұрын
❤
@KishorPatole-d1eАй бұрын
😂
@SkvambletaverompАй бұрын
बंटी पाटील 😂🤣
@pradeeppatil5876Ай бұрын
आमचं ठरलंय
@sureshnale_31Ай бұрын
महाराजांचा चेहरा बघा... झक मारली राजकारणात येऊन
@shobhaalase5859Ай бұрын
सरकारी निवडणूक कार्यालयात दमदाटी, ते ही माघारी वेळी, निवडणूक आयोग दखल घेणारं?
Umedvar dam navhata te Aaj kalale. Kay karnar chh. Mhanayala pan atta laz vatate kolhapur janatela
@Anirum267Ай бұрын
बंटी पाटील ची एवढी हिंमत झाली आहे काय छत्रपतींना कसं बोलायला लागलाय...... उदयनराजें समोर एकदा असं बोलून दाखवा
@laxmansatale139Ай бұрын
म्हणजे काय करायचं का त्यांनी
@chandupawar2399Ай бұрын
राजांनी राजा सारखं वागलं असत तर अस बोलले नसते... खासदारकी ला बंटी पाटलांनी रात्री चा दिवस करून खासदार केले.. त्यांच्या शी अशी गद्दारी करायला नको होती... आणि उदयन महाराज असे घाबरत नाहीत...
@mayursangaonkar3062Ай бұрын
महाराज सोडतील अस स्वप्नात पण विचार करू नये बंटीने
@DeepakKhade-or7ulАй бұрын
तो दारूडा काय करणार होता त्यालाच रात्र आणि दिवस समजत नाही.
@DeepakKhade-or7ulАй бұрын
@@laxmansatale139 आधीच नाही म्हणून सांगायच उगीच कशाला यात पडायच.
@dattajiraopowar2043Ай бұрын
आता गादीचा मान कूट गेला म्हणायचा
@milindnalawade9018Ай бұрын
गादीला मान देऊन तिकीट दिलं होत त्यांनी काय केलं उभा राहायचं नाही तर अगोदर सांगायचं त्यांनी निर्णय घेतला असता
@mahendrakamat5960Ай бұрын
मान गादीला केवळ म्हणायचे, त्यांचा मान बंटीलाच असावा बहुदा😂😂
@ashutoshjonАй бұрын
Ga var tinb dya mhanav ata
@bhopalchougule9763Ай бұрын
योग्य वेळी योग्य कार्यक्रम होत असतात साहेब
@kadapemurtujАй бұрын
पक्षाशी गद्दरी केली
@sagarindulkar1288Ай бұрын
राजेंचा अपमान हा जनतेचा अपमान त्यांनी हे कृत्य का केलं ते कारण शोधा🙏
@VishnurajVBhАй бұрын
मान गादी ला असाच देता का तुम्ही 😂😂😂
@vishwajeetbhosale9298Ай бұрын
ह्यो बंटी पाटलांचा महाराज आणि राजघराण्या बद्दल आदर
@rohitb4066Ай бұрын
lvdya gaddari krnarya bddal ky aadrachi bhasha krto re tuu
@rohitb4066Ай бұрын
lvdya gaddari krnarya bddal ky aadrachi bhasha krto re tuu
@rohitb4066Ай бұрын
lvdya gaddari krnarya bddal ky aadrachi bhasha krto re tuu
@SatyajitLavateАй бұрын
तरुण भारत ने भारी video केलेला आहे. बाकी त्यांचे video बरोबर नाही. तरुण भारत चे आभार.
@Dashingdk90Ай бұрын
इतक्या नीच पद्धतीने विश्वास घात करणे अतिशय लाजिरवाणे
@manoharsalokhe2724Ай бұрын
महिलांचा अपमान करता मग कशाला येतील महिला तुमच्याकडे आज चा पुढारी वाचा Madhurima राजे काय म्हणाल्या ते
@rahulPatil-xf1hyАй бұрын
साहेब महाराजांना नाही बोलले आहेत ...त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलले आहेत
Dam nahitar mg ubh nahi rahayach..ugach banti sahebana tondghashi ka padayach...
@incredible9904Ай бұрын
हा महाराज आहे का 😂😂 काय म्हणे शिवाजी महाराजांचे वंशज
@s0hanbhosale810Ай бұрын
Are haa Ani satara cha fakt bhamte raje ahet 😂
@omkarpatil3877Ай бұрын
कोल्हापुरात येऊन बोल की असं... कातडं सोलतील कातडं
@Mh01587Ай бұрын
😂
@dhanorilohegaon3472Ай бұрын
@@omkarpatil3877Bantyach mhanala na dum nahi mhanun😂😂😂😂te pan kolhapurat...kutha gela Gadicha maan
@incredible9904Ай бұрын
@@omkarpatil3877 kolhapur cha ch ahe.... Maharajan maharaj sarkh vagav....
@harichandratikore2622Ай бұрын
Jai banti Patil. You are right.
@Pubg894-z1qАй бұрын
आता गादीचा मान कुठे गेला आरे रावी ची भाषा आपोआप आली बाहेर
@ravindraulape5953Ай бұрын
Gadin gadicha man thevala nahi viswhat ghat kela tyanni kasala ala maan hyanan
@manojbartakke4325Ай бұрын
कसली गादी? पाय लावून पलायन केले उमेदवाराने
@jaiho5914Ай бұрын
Gadi ni shapti dakhavli BJP cha aikun
@vkwagh2738Ай бұрын
Ladhaitun palun janaryancha Maan nasato ha itihas aahe aani vartaman pan.
@SairatMatkal-r2tАй бұрын
Arey Bhagwa ghetla ra hathi 🚩✨️🚩@@jaiho5914
@Saggy_007Ай бұрын
Bunty ची ठासली 🤣🤣🤣🤣🤣
@mahendrakamat5960Ай бұрын
कालपर्यंत मान गादीला म्हणून मोदींना शिव्या देणारे आज अचानक गादीचा मान विसरले वाटतं? लोकसभा निवडणुकीवेळी मोदी पंतप्रधान आहेत हे विसरून हेच लोक काय काय बोलत होते, स्टेटस ठेवत होते. आज मान विसरले बहुदा.
@Maharashtra776Ай бұрын
वार फिरलाय
@mayursangaonkar3062Ай бұрын
दम नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अपमान केला आहे शाहू महाराजांचा अपमान केला आहे.
@prashantp8521Ай бұрын
हा मान ठेवला ह्याने गादीचा…कोल्हापुरात जादा माज चालत नाही
@ganeshithape3644Ай бұрын
बंटी पाटिल या सातारा ला उदयन राजे ना अस बोलूंन दाखवा बघू हिम्मत 😅
@raghunathbhosale465Ай бұрын
मग उदयनराजे बंदुकच काढतात😂
@SQ1RQ2ZQАй бұрын
आज शुद्धीत आहेत का?
@ganeshithape3644Ай бұрын
@SQ1RQ2ZQ गांडित दम असल तर ओरिजिनल नावाने कमेंट कर
@sushantghorpade6234Ай бұрын
@@SQ1RQ2ZQghari bg jaun😅
@SQ1RQ2ZQАй бұрын
@@sushantghorpade6234 कोणाच्या?
@sangaazway1477Ай бұрын
कोणत्याही पक्षासोबत असं होऊ नये.... पक्षाचे तिकीट विश्वासाने मिळते.....
@kuldeepvartakАй бұрын
सतेज पाटील काँग्रेस पक्षांचे एकनिष्ठ नेते आहेत ❤.
@ajitboss3105Ай бұрын
सतेज पाटील प्रेमी❤
@abbiketech4397Ай бұрын
Only bunty shaeb ❤❤
@manoharsalokhe2724Ай бұрын
धनुष्यबाण येणार
@jaymaharshtra1191Ай бұрын
सतेज पाटालानी राजेंची औकात काढली
@sharadpowar2057Ай бұрын
जस, पेरल, तसच, उगवत
@sahilpatil7010Ай бұрын
छत्रपतीचे वंशज सोनिया पुढे झुकत नसतात.....आणि तुम्ही सोनिया पुढे न झुकता ताकद दाखवा?
@satyamnikam4814Ай бұрын
हा आदर दिला जातोय छ्त्रपती घराण्याला व्वा 👏 आणि म्हण मान गादीला 🙂 कोल्हापूरकर सुधरा आता 🙏 लोकांच्या मनाशी खेळतात नुसती ही लोक 😢
@Aj-f8kАй бұрын
त्यांनी फसवले तरी चालते का
@VinayThakur-we6ykАй бұрын
नक्की हे राजे घरातले आहेत न....... का खोटे वारसदार आहेत
@CGLBhaiya-s4jАй бұрын
अबे झिंगूट्या महाराजांच्या परिवाराने माघार घ्यायला पाहिजे का... शोभते का असं वर्तन फसवणूक म्हणतात याला
@RAEESSK-c8kАй бұрын
Maan dile mahnun ticket dile hote na. Aiyeen vedi assa dhoka denaar tar kaaye bolnaar.
@rahulPatil-xf1hyАй бұрын
धोका दिला तरी सहन करायचा... महाराजा ना बोलले नाहीत ते त्यांच्या विश्र्वासघातकी कार्यकर्त्यांना बोलले आहेत
@SKamble8643Ай бұрын
बंटी ची घंटी वाजली 😂😂😂😂😂😂😂😂 ग ची बाधा झाली होती याला
@SATYASHEEL13Ай бұрын
Bagha aata Eknath Bhai Vs Bunty Only eknath shinde saheb
@Vikaskele-sr9qgАй бұрын
😂
@ashutoshjonАй бұрын
😂😂😂
@aniketshinde71Ай бұрын
😂😂😂
@sanketthorat-io1lzАй бұрын
बंटी पाटील बांधतील ते धोरणं यंदा 💯💯💯
@IPOtodayАй бұрын
Bunty Patil 🚩🚩🚩
@sachinkijalkar8943Ай бұрын
आरे राजे खासदार झालात तुम्हीं आणि परत आमदार च तिकीट पण पाहिजे बाकीचे लोक काय तुमची भांडी धुवत राहणार काय राजे हे बरोबर नाही
@Mbb8969Ай бұрын
इथे तर छत्रपती, राजे, साहेब हे सगळे येकाच माळेचे मनी दिसत आहेत..😂😂😂 सगळेच हपपलेली..😂😂
@rahulPatil-xf1hyАй бұрын
बंटी साहेब संकटाला घाबरणारे नाहीत.... समोरून धाडस नाही म्हणूनच बंटी साहेबांच्या माठीमागुन वार करत आहे... हा तर सरळ सरळ विश्वासघात केला आहे.
@SkvambletaverompАй бұрын
😂😂😂🤣🤣🤣
@Shubhamsawant672Ай бұрын
बंटी ची घंटी वाजली 😂😅 फक्त एकनाथ भाई ❤
@jaiho5914Ай бұрын
Eknath Bai... Magun kurghodi..
@taufikpatel1515Ай бұрын
Satej patil 🔥🔥🔥🔥
@imrajwardhanАй бұрын
He takat konachi? Amdar Rajesh Krishsagar sahebanchi 🦁
@arunkamble3767Ай бұрын
विचार करायला लावणारी वेळ आहे, हे असलं राजकारण सामान्य लोकांना कधी समजणार,
@jaygurav6315Ай бұрын
असले कसले महाराज ह्यांना कोणी पण येऊन कसे पण बोलून जाते घेतली असेल माघार मग ऑफिस मदे चर्चा करा udyan महराज खरे महाराज
@AnilYadav-pz1vpАй бұрын
सतेज
@siddharthsatbhai6584Ай бұрын
म्हणजे आमदार झाल्या असत्या तरी रबर स्टॅम्प आमदारकीच ठरली असती!
@sampatbhor6437Ай бұрын
बंटी पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Maheshj9Ай бұрын
काँग्रेस चे नेते सतेज पाटील साहेब हे रोखठोक बोलले ते अगदी योग्य आहे. एकतर आघाडीतून विधानसभेचे तिकीट आणताना तारेवरची कसरत करावी लागते. हे सर्वांना माहीत आहे. मग शेवटच्या क्षणी असे फॉर्म मागे घेणे अशोभनीय कृत्य आहे.
@psable55Ай бұрын
Ekdum barobar
@imrajwardhanАй бұрын
Mananiya amdar, Rajesh Kshirsagar sahebana matadan karnya shivay kahi paryay disat nahi ahe. Congress che tyanchatlya tyanchat talmel nahi ahe.
@RushikeshSawant-m9bАй бұрын
राजे घरान आहे आपल आमचं राजं.... निव्वळ राजकारणामुळे आपल आस्तित्व गहाण ठेऊ नका 🙏
@laxmandhepale5849Ай бұрын
उमेदवारी मिळाल्यानंतर एकतर लढायचं असतं किंवा पडायचं असतं असं घाबरून पणे माघार घेणे योग्य नसते. विश्वासघात करणे हे योग्य नाही कोणत्याही पक्षाचा. आता राजेशाही घराणे जर अशी करत असेल तर सामान्य जनतेचे काय.
@KetanPatil-m3zАй бұрын
आता दम नव्हता म्हणतोयस होय दम हुता म्हणून खासदार राजे घराण्यात गेलं तुझ्यात दम असेल तर तु हुबारायच होतस राजेंना बोलताना १० वेळा विचार करा कारण कोल्हापूरमध्ये जे तुमचं राजकारण चालू आहे ते राजेंच्या मुळे चालू आहे हे विसरू नका बंटी पाटील
@Mh01587Ай бұрын
Are gpp bas ghabrun maghar ghetli😂🤣🤣
@sairajkataware9938Ай бұрын
Loksbhela gadila man mhnle ti natki hotit sgli vapr krun ghetla rajkarnasathi gadicha