एवढी भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 कथा झालीय शब्दात पण सांगूशकत नाय मी. 🙏🏻 तुमची कथा गाणी मंजे विषय हार्ड जबरदस्त लेखणी केली👌🏻👌🏻👌🏻 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 लक्षुमी आईनी कलाच दिली तुमाला 💐🙏🏻
@rajabhausurwase522722 күн бұрын
अप्रतिम कथा. खूपच छान आणि श्रवणीय गायन. गायक मनोजराव आपले खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेछा.🚩🚩🙏
@ParshuramKharat-oj8yb2 ай бұрын
तुमच्या कथा रोज घरामध्ये आमच्या चालू असतात रोज ऐकत कधी मोठा झालो समझलच नाही माझ्या आईला खूप आवडतात आणि गेंदन फु ल वाहिले आंबाबैला हे कधीच जुने नाही होणारी कथा आहे स्वर सम्राट मनोज भडकवाड आपली संस्कृती आपला अभिमान लक्ष्मीच्या नावानं चांगभलं
@RohidasAdagale-q3z2 ай бұрын
💘💘🔥💯
@आई_येडामाय2 ай бұрын
कथेचा बादशाह स्वर सम्राट मनोज भडकवाड एकच नंबर
@kirannagpure-qo1bp2 ай бұрын
खूप छान कथा आहे ❤❤❤❤❤👌👌👌👌👌
@YogeshBhise-el4tb2 ай бұрын
बोल लखाआईच गाडीवाणाच चागभल❤❤❤❤💐🌹💐🌹
@SKCREATION-rl3wq2 ай бұрын
🔥🎉❤
@GaneshRandave-m6d2 ай бұрын
कासेगाव चा यललमाची कथा सांगा की
@TemalabaiTupasoundary16 күн бұрын
Hi
@ramdaskhandvi2422Ай бұрын
जबरदस्त गायन 👌👌
@KakasahebNikam41Ай бұрын
अभिनंदन
@ParshuramKharat-oj8yb2 ай бұрын
आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🙏
@TusharGaikwad-lp6usАй бұрын
❤❤😂
@partikapatil52892 ай бұрын
रेणुकादेवी च्या आधारे ऐखादी कथा सांगा गुरू
@aniladhav94612 ай бұрын
बोल त्या लक्ष्मीआईच चांगभल ❤
@MauliUdare2 ай бұрын
माझे बधू गुरूवरय हाणुमत उदारे माऊली 👌🌹🌹😊😊
@lakhanaalatofficial680Ай бұрын
.
@shivajigaikwad8006Ай бұрын
मी बार्शी चा आहे मनोज हे आमचे पाहूणे आहे
@DinkarBanjar2 ай бұрын
😢 च
@RohidasAdagale-q3z2 ай бұрын
लक्षममीआईचचीगभल
@anilmane3761Ай бұрын
आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई च चांगभले