आपल्याकडे फक्त 8मार्च महिलादिनालाच महिलांचे गोडवे गातात. हा कार्यक्रम बघून अस वाटत की तळागाळातील सर्व महिलांना ही संधी मिळो.आणि त्यातही विशेष करुन आजींना. आपण त्यांना संधी उपलब्ध करून दिलीत. खूप छान धन्यवाद आणि नवोपक्रमाला शुभेच्छा
@shushilshinde8988 Жыл бұрын
खुप छान
@jadhavarsanjay4304 Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगला कार्यक्रम काढला आहे महिला साठी त्यामुळे त्यांना रोजच्या दगदगी च्या जिवनात हसायचं विसरून गेल्या होत्या तूमचा कार्यक्रम बघून त्या पोट भरून हसतात आणि कार्यक्रमात सहभागी होऊन मस्त enjoy karatat mi tr tension madhe asleki tumcha program baghte ,kapil sharma cha show peksha 1no.show ahe tumcha👌👍👏
@shushilshinde8988 Жыл бұрын
सर मला तूमचे कार्यक्रम खुप आवडतात
@resipivolgs3743 Жыл бұрын
Kolhapur nad kula
@poonamtambe9914 Жыл бұрын
सुपर आहात भाऊजी तुम्ही तुमच्यामुले आजीना हा आनंद घेता आला 🥰
@kirankharote6408 Жыл бұрын
जबरदस्त सगळ्या आजी.. असे कार्यक्रम नेहमी व्हावेत.. खूप आनंदी दिसतात सगळ्या आजी ❤️❤️👍😊😊👌👌