कोल्हापूरमध्ये पवारांचा डाव उलटणार! काय सांगतोय ओपिनियन पोल Maha MTB

  Рет қаралды 381,302

MahaMTB

MahaMTB

Ай бұрын

कोल्हापूरमध्ये पवारांचा डाव उलटणार! काय सांगतोय ओपिनियन पोल
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 1 300
@tusharkadam355
@tusharkadam355 Ай бұрын
उमेदवार भेटेना म्हणून राजेना उभे करून जनतेला भावनिक बनवायचं काम.
@vijaygorambekar7378
@vijaygorambekar7378 Ай бұрын
तुमचा उमेदवार आपटणार
@raukaka1684
@raukaka1684 Ай бұрын
Man gadila pn mat modila
@ranveerghatage5483
@ranveerghatage5483 Ай бұрын
❤ modiji
@swarup2118
@swarup2118 26 күн бұрын
@@vijaygorambekar7378 400+
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 24 күн бұрын
​@@ranveerghatage5483to fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? 😂😂😂
@SunilPatil-lx1df
@SunilPatil-lx1df Ай бұрын
ओन्ली हिंदुत्व....मंडलिक नक्की विजयी होणार
@kotankars
@kotankars Ай бұрын
मान छत्रपतिंच्या गादीला, मत मात्र मोदीना
@prakashbarage3913
@prakashbarage3913 Ай бұрын
मुळातच महाराजानी असल्या राजकारणात यायला नको होते. कोल्हापूर चे राजे हा मान मोठा आहे. विनाकारणच नको ती भानगड.
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 Ай бұрын
बरोबर आहे
@Vrukshpremi1985
@Vrukshpremi1985 Ай бұрын
मुजरा छत्रपती शाहु महाराज... जर लोकशाही त रयतेचे कामे करायची असेल तर छत्रपती नां निवडणूक लढायलाच पाहिजेच... शाहु महाराज नक्की विजय होणार
@anandrao7668
@anandrao7668 Ай бұрын
शंभू राजे मालोजी काय परग्रहावरून आले अस म्हणतो काय.2014 ला जन्म झाल्यावर कोल्हापूर चा ईतिहास काय माहित. विजयमाला राणी सरकार 50 वयापूढे जनरल थोरात यांचा पराभव करून विजयी झाल्या
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 Ай бұрын
Agdi barobar ahe.
@rahulj999
@rahulj999 24 күн бұрын
महाराजांचा मान आहेच पण दुर्दैव आहे कि त्यांना दोन वाक्य हि धड बोलता येत नाहीत. संभाजी महाराजच उमेदवार असते तर कदाचित योग्य ठरलं असतं.
@meghanapandare1906
@meghanapandare1906 Ай бұрын
कोल्हापूरच्या लोक नेत्याला म्हातारा बैल म्हणणारे शरद पवारांना बाजार दाखविण्याची हिच वेळ.समस्त कोल्हापूरकरांनी आपला बाणा दाखवून द्यावा.
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Ай бұрын
4June la kalel kay honar ahe te
@manoharsalokhe2724
@manoharsalokhe2724 Ай бұрын
​@Rajdhaya बाणच येणार gude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Ай бұрын
@@manoharsalokhe2724 kalel 4June
@yashwantdeshmukh5756
@yashwantdeshmukh5756 Ай бұрын
पवारांनी महाराजांची उरलीसुरली घालवण्याचा चंग बांधला आहे वाटत
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 Ай бұрын
बरोबर
@Mayur_esh
@Mayur_esh Ай бұрын
2 pora na pdla aata vadilanna pn padnar
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Ай бұрын
Right
@sagarpatil1394
@sagarpatil1394 10 күн бұрын
कोणता पॅलेस घेतला बघा
@sagarpatil1394
@sagarpatil1394 10 күн бұрын
वाकड्या तोंडाच कुजकच आहै
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb Ай бұрын
शरद पवाराला बाजार कधी दाखवनार ???
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
Aata thet var😅😊😊
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 Ай бұрын
तुझा बापाला दाखविल्यावर
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 Ай бұрын
ते बाजारात स्वत च आले आहेत कोणी विचारतच नाही
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
@@sanjaydesai1213 ka tuja baap nahi ka tyala dav bhusanalya
@Naorkhh
@Naorkhh Ай бұрын
​@@sanjaydesai1213smebhji raje jase harle tase shau Maharaj pan harnar aahet te chukicha paksha madun nivdun nhi yeu shakat
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
शाहू महाराज चा मुलगा संभाजी राजे छत्रपती निवणुकीला इचुक होते 😂😂😂 आणि महाराज उभारले घरातच नाराज आहेत😂😂😂 हरणार महाराज..
@kTpHhijj
@kTpHhijj Ай бұрын
एक वेळ समुद्राचा अंत लागेल. पण कोल्हापूरच्या जनतेच्या मनात काय हे कळणं फार अवघड आहे.
@santoshvathare8195
@santoshvathare8195 Ай бұрын
छत्रपती पद हे खासदारकी पेक्षा किती तरी मोठे आहे आणि महाराजांना कशाला खासदारकी पाहिजे आहे
@jaykantpatil4747
@jaykantpatil4747 Ай бұрын
खरं हाय
@gajanannaso2239
@gajanannaso2239 Ай бұрын
U r right... Pan hai tyana kon sangnar..
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Ай бұрын
Pension bhetate mitra. 😂😂😂
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Ай бұрын
अगदी खरं आता सगळेच राज घराणे या मोहात पडलेले दिसतात. 🙏🚩 🙏🚩जगदंब 🙏🚩
@pradnyakargutkar5566
@pradnyakargutkar5566 25 күн бұрын
​@@user-rm3xe1ow4tkasala moh
@shivajijadhav6085
@shivajijadhav6085 Ай бұрын
या वेळी मतदान मोदीजी ना महाराजांना साष्टांग दनडवत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mohanbakde6176
@mohanbakde6176 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ४८/० ची तयारी केली आहे आणि ती यशस्वी होईल असे स्पष्ट दिसत आहे ☝️💯👍🚩🕉️🔱
@amrutpatil7832
@amrutpatil7832 Ай бұрын
😂😂😂😂
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 Ай бұрын
कोल्हापूरच्या जनतेने पवारांना 2009साली योग्य जागा दाखवून दिली.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 24 күн бұрын
Are you really I'll ?
@marathitimes7130
@marathitimes7130 Ай бұрын
शाहू महाराजांना काँग्रेस आवडते म्हण. त्यांना काँग्रेस कडून लढायचं होतं.. आणि आम्ही तुमच्या गादीचा मान राखतो. पण हिंदु विरोधी काँग्रेस ला आम्ही मतदान करू असं तुम्हाला वाटलं कसं 😂
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 Ай бұрын
मान पण गादीला आणि मत पण गाडीला ....अबकी बार 400 पार काँग्रेस सरकार...
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
@@avinashdhabdhabe4131 hindu virodhi deshdrohi congresla matdan nahi.
@manoharsalokhe2724
@manoharsalokhe2724 Ай бұрын
​@avinashdhabdhabe4131 शेट्टी घ्या
@user-cq1zr4zo4h
@user-cq1zr4zo4h 27 күн бұрын
Modi cha adani ekach hindu ahe
@millennialmind9507
@millennialmind9507 26 күн бұрын
Aho pan Adani pan Pawar family sobat aahet​@@user-cq1zr4zo4h
@supikamble9621
@supikamble9621 Ай бұрын
❤जिंकणार तर संजय मंडलिकच ❤❤ मान गादीला पण मत मोदीला ❤❤
@marutiranage2178
@marutiranage2178 21 күн бұрын
भावा जिंकला पाहिजे मोदी साहेब
@krishnahodage8366
@krishnahodage8366 Ай бұрын
मान गादीला पण भववनो मत मात्र देश प्रेमी, सनातन हिंदु प्रेमी, विकसित भारत संकल्प निर्मात्या मोदीजी यांच्या उमेदवार संजय मंडलिक यांनाच
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Ай бұрын
शाहू महाराज 3लाख फरकाने निवडून येणार एक कागलकर
@manoharsalokhe2724
@manoharsalokhe2724 Ай бұрын
​@dadasopatil31uptum ghya61
@tejservices1899
@tejservices1899 Ай бұрын
शाहू छत्रपतींनी चुकीच्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे. त्यापेक्षा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती तर फायदा झाला असतां, असं एक कोल्हापूरकर म्हणून मला वाटतय.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
अहो त्यांनी राहुल गांधी ना नेता म्हणून स्वीकारले आहे. त्यांना राहुल गांधी भारताचे प्रधान मंत्री व्हावे असे वाटते.म्हणून तर काँग्रेस पक्ष निवडला...😅 यहासे आलू डालो, वहासे सोना निकलेगा ....राहुल म्हणतो...😅
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
हlरण्यासाठीच काँग्रेस कडून उभे राहिलेत..😅 या वयात पराभवाची इच्छा झाली म्हणून काँग्रेस कडून....😅
@narharidhondage2369
@narharidhondage2369 Ай бұрын
​@@sunitatakawale5615स्वप्न पहा
@user-rt5fs8gf4j
@user-rt5fs8gf4j Ай бұрын
बरोबर
@balkrishnasankapal
@balkrishnasankapal 29 күн бұрын
छञपती शाहूमहाराज याना मानाचा मुजरा, पण मत आमचे संजयदादा मंडलिक ना ,जय हिंद, जय महाराष्ट्र, @@sunitatakawale5615
@Hgh814
@Hgh814 Ай бұрын
संधीसाधू राजकारण आहे या पवारच
@Donfernadees
@Donfernadees Ай бұрын
शरद पवरांनी कोल्हापूरच्या राजकारणच वाटोळे केलंय..... पवारांना त्यांची जागा दाखवुन देवूया ....! मान गादीला मत मोदीना.....! .......धनुष्यबाण हाच स्वाभिमान......
@aryanpatil7559
@aryanpatil7559 Ай бұрын
मोदीन काय चांगला केलय 😂
@anandpatil3354
@anandpatil3354 Ай бұрын
काश्मीर मध्ये असलेल्या आपल्या सैनिकांना विचार
@deepbgurav
@deepbgurav Ай бұрын
​@@aryanpatil7559डोळे उघडले तर दिसणार
@shi8112
@shi8112 Ай бұрын
मान गादीला मत पान गादीला
@suhasdurgavale8704
@suhasdurgavale8704 Ай бұрын
Shahu ❤🎉
@Visibleyt360
@Visibleyt360 Ай бұрын
राजांची पक्षनिवड चुकली 💯
@omkarshendage2716
@omkarshendage2716 Ай бұрын
मग कुठला पक्ष पाहिजे होता निवडायला
@Visibleyt360
@Visibleyt360 Ай бұрын
@@omkarshendage2716 त्यांच्याच मुलाचा स्वतंत्र पक्ष होताच(आहेच) ना!!! इतकी लाचारकी शोभत नाही . उदयनराजेनवरून त्यांनी समजायला पाहिजे होत राजकारणान गादीचा मान कुठं गेला तो. साताऱ्यात कोण पण येत महाराजांविरोधात बोलत. येणाऱ्या थोड्या दिवसात कोल्हापूर ची पण तीच अवस्था होणार हें नक्की
@BhaskarvMane
@BhaskarvMane 29 күн бұрын
100% चुकली. अफसोस
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
पवारांचे विचार म्हणजे वाटोळे फिक्स
@user-rd2yj7tr1l
@user-rd2yj7tr1l Ай бұрын
It park midc he pawaran che vichar hote....tu bn gujrat cha zelya....
@sunitadesarda8191
@sunitadesarda8191 Ай бұрын
​@@user-rd2yj7tr1l9o
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
Aapan kon aapli aukat kiti , aapan Bolto kiti ?
@siddharthgade01
@siddharthgade01 Ай бұрын
कोल्हापूरच नाही बारामतीही सांभाळणे अवघड आहे काकांना 🤣🤣
@apikhilari7321
@apikhilari7321 Ай бұрын
काका महाराज यांना हरबऱ्याच्या झाडावर चढून गेम करणार
@santoshvathare8195
@santoshvathare8195 Ай бұрын
महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बाकीच्या कोणाला आम्ही राजे मानत नाही आणि मतं पण देत नाही
@sujityadav7328
@sujityadav7328 Ай бұрын
Ho bhava Barobar amhi satar kar pan Hach vichar karto Mhanun tr Magchya veli Patil Ani ata Shinde
@pawarm220
@pawarm220 Ай бұрын
देश प्रथम मग आपण देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदी जी च्या सारखा विरोधी पक्षात एक ही नेता नाही देशाचं वाटोळं होऊ नये यासाठी मतदान करताना विचार करा परीवार वादी भ्रष्टाचारी लोकांना हद्द पार करा
@BHAGWANMANE-tu8fv
@BHAGWANMANE-tu8fv Ай бұрын
आधी काय पाकिस्तान होता काय
@shivanibhalekar5272
@shivanibhalekar5272 Ай бұрын
कोल्हापूर चा मराठा समाज हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो मत फक्त हिंदुत्ववादी पक्षा ला 🚩
@piyushjadhav2278
@piyushjadhav2278 23 күн бұрын
Ha marathi samaj fadnis pudhe zukla kathya padlya jarangela
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 Ай бұрын
मान गादीला 🙏 मत मोदीला ✌🏻 जय मराठा 💪🏻 जय महाराष्ट्र 🚩
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 Ай бұрын
@@user-gv6ll8no3s खरा पंतप्रधान निवडायचाय , भावी पंतप्रधान नाही 😅
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 Ай бұрын
मराठा वर केलेला हल्ला विसरलास काय रे?​@@girishdeshmukh259
@pramodghatage7780
@pramodghatage7780 28 күн бұрын
Faqt Modiji
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 Ай бұрын
मान गादीला आणि मत मोदीला.
@digambarbhamare3170
@digambarbhamare3170 Ай бұрын
मंडलिक यांचा विजय निश्चित होईल
@subhashdeshmukh7086
@subhashdeshmukh7086 Ай бұрын
7:27
@simawalake7784
@simawalake7784 Ай бұрын
कशाला राज उभ राहिलेत विकास आराखडा तर मोदी करणार धनुषयबान बना जयश्री राम 🚩🚩
@arunyadav1985
@arunyadav1985 Ай бұрын
मान गादीला ओ आमचा ... मत मात्र मोदींना 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@raghunathalande799
@raghunathalande799 Ай бұрын
शाहूराजेंच्या गादीचा मान भाजपानेच संभाजी राजेंना राज्यसभा खासदारकी दिली .पण या संभाजी राजेनी सहा वर्षात काय केलं ? मग आता हे म्हातारे राजे काय दिवे लावणार.
@poonamlad7511
@poonamlad7511 Ай бұрын
Tuzya ba la asech boltos kay madarchot
@poonamlad7511
@poonamlad7511 Ай бұрын
Sadashivrao mandalik kunapudhe zukle nahit.pan sanjay gela 50 khoke ekdum ok. Tasa bahutek tu pan asashil aai la z...ba la ram karnara
@Vrukshpremi1985
@Vrukshpremi1985 Ай бұрын
तुला काय माहिती आहे रे.. बोलताना जरा भान तरी ठेव तुझी लायकी तरी बघ
@jaydeepmohite7120
@jaydeepmohite7120 Ай бұрын
तूम्ही पण म्हातारे होणार आहे एकच शाहू महाराज
@pma1161
@pma1161 Ай бұрын
एकदम सही बोललात रघुनाथराव
@shivrajr1705
@shivrajr1705 Ай бұрын
महाराज माफ करा तुम्ही चुकीच्या पक्षात उभे आहात... आमचं कोल्हापुरंच मत भाजप ला च
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 Ай бұрын
बरोबर मित्रा
@manoharsalokhe2724
@manoharsalokhe2724 Ай бұрын
Only Namo Namo
@jayvantbarage2075
@jayvantbarage2075 Ай бұрын
Fix ♏🅿️ KOLAHAPUR 2024 कोल्हापूर च्या स्वाभिमानी जनतेचा एकच निर्धार संजयदादा मंडलिक साहेब पुन्हा खासदार 2024 ✌🏹 🚩
@bhushanbabasharma426
@bhushanbabasharma426 Ай бұрын
कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कधीच गद्दारांना स्वीकारणार नाही ज्यांच्या रक्तात स्वाभिमान आहे असे कधीच गद्दार लोकांना स्वीकारणार नाहीत
@APatil1234
@APatil1234 Ай бұрын
जनतेला सहज भेटणारा खासदार म्हणजे संजय मंडलिक आहेत, पण शाहू महाराजाच्या पॅलेसवर फक्त बंटी पाटील साहेबांनाचाच प्रवेश आहे. सर्व सामान्य जनता तिथे पोहोचू पण शकत नाही.
@dhairyashilsupale9178
@dhairyashilsupale9178 Ай бұрын
खर सांगितलं आपण..👍👌
@krishnahodage8366
@krishnahodage8366 Ай бұрын
संजय मंडलिक १,५०,००० मताधिक्य घेऊन बहुमतांनी निवडून येणार आहेत
@NainaKamble-zt2fb
@NainaKamble-zt2fb Ай бұрын
तीन लाख मतांनी निवडून येणार आहेत संजय दादा मंडलिक
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o Ай бұрын
हो
@vishalnagapure6694
@vishalnagapure6694 Ай бұрын
chukl parabhut bol 4 june message pahayla yejo
@pramodghatage7780
@pramodghatage7780 28 күн бұрын
250000 ne nivdun yenar Mandiksaheb
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
मत मोदींला , मान गादीला
@hariharpatil2888
@hariharpatil2888 Ай бұрын
Sanjay Mandlik will be winner.
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 Ай бұрын
महाराज फक्त दसऱ्याच्या मानासाठी आणि मंडलिक कोल्हापुरकरांच्या मतांसाठी!!
@onlinehacker888
@onlinehacker888 Ай бұрын
Shatt
@zoyakotbage2751
@zoyakotbage2751 Ай бұрын
Br Prasad amhala sang tari ata che khasdar Kolhapur sathi Kay lel ahe Kay uthli jib lavli talyala jara abhyas kar
@pawarm220
@pawarm220 Ай бұрын
महाराज तुम्ही चुकीच्या पक्षातून उभे आहात मान गादीला मत मात्र मोदी जी ना
@drdilipshamraomanjarekarka282
@drdilipshamraomanjarekarka282 Ай бұрын
संजय मंडलिक यांचा विजय नक्की आहे
@pcgamer7453
@pcgamer7453 Ай бұрын
100000. N pdnar bobda
@udayrajkarne9986
@udayrajkarne9986 Ай бұрын
राजेन्ना 🙏 पण ज्या पार्टीच्या एका नेत्यानी पुर्वजांचे पुर।वे मागितले 🙄 त्यांच्या सोबत जाणे योग्य आहे का??
@chaganpatil3215
@chaganpatil3215 Ай бұрын
👍👍💯✅
@manojsavardekar1950
@manojsavardekar1950 Ай бұрын
मोदी मोदी मोदी
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 Ай бұрын
❤❤
@raghunathalande799
@raghunathalande799 Ай бұрын
शाहू महाराजांचे वारस पण आताच्या शाहू महाराजांना साध बोलण जड जातय .मग हे कोल्हापूर किंवा राज्याचे प्रश्र्न विचारणार कसे ? किमान संजय मंडलिक काही प्रयत्न तरी करतात.
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Ай бұрын
100 % barobar
@vijayfagare9606
@vijayfagare9606 Ай бұрын
Loksbhet 1 questions tari vicharla ky yani 5 year madhe
@anandamohite7189
@anandamohite7189 Ай бұрын
शाहूमहाराज एक लाखाच्या फरकाने निवडून येणार
@namdevlad6051
@namdevlad6051 Ай бұрын
मंडलिक ना बोलता येते का? टाकल्यावर 5 वर्षांत काय दिवे लावले संसदेत बेन्टेकस कुठला लाज वाटली पाहिजे महाराजांवर टिका करणाऱ्या ना
@MohanJagtap-sx2lo
@MohanJagtap-sx2lo Ай бұрын
​@@sanjayvhawal2404❤❤ Z1
@atharvashinde134
@atharvashinde134 Ай бұрын
छत्रपतींनी पवारा च्या नादी - ला गून आपली । कि मत कमी करू न घे ऊ नय महराजां . ना कळक की ची विनंती 🙏🙏🙏
@sagarkabnure823
@sagarkabnure823 Ай бұрын
🚩जय श्री राम लक्ष्य हमारा मोदीजी दोबारा 🚩
@arjunpatil4654
@arjunpatil4654 Ай бұрын
🚩मंडलिकांचा विजय म्हणजे कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेचा विजय🚩
@vikrampatil3343
@vikrampatil3343 Ай бұрын
100 % मंडलिक यांचा पराभव होणार
@vikrampatil3343
@vikrampatil3343 Ай бұрын
कागल तालुक्यातील मूश्रीफांचा कट्टर समर्थक आहे मी तरी पण महाराज 100 % निवडून येणार
@NitinPatil-rr1xi
@NitinPatil-rr1xi 24 күн бұрын
Kadhi kolhapur baghitalay tari kay .nivdun dyayla .ka matdan karata Navin lokana Sandhi dya
@DhananjayPatil-kr2dj
@DhananjayPatil-kr2dj Ай бұрын
फक्त मोदी
@dhirajsonalkar1460
@dhirajsonalkar1460 Ай бұрын
खासदार.मा.संजयदादा मंडलिकचं
@SunilChakre-ke6bw
@SunilChakre-ke6bw Ай бұрын
पुत्र हारला होता हे लक्षात घेऊन शाहूराजे यांनी निवडणूकीत उतरायला नको होते कारण मंडलिक निवडून येणार नक्कीच
@mshendrashingpawar5512
@mshendrashingpawar5512 Ай бұрын
सदाशिव मॅडलिक यांना बैल म्हतारा म्हणानारा शरद पवार बोलले होते आता तुम्ही काय तरुण आहात
@amolpatil2094
@amolpatil2094 Ай бұрын
मोदीजी है तो सब मुमकिन है....... जय श्रीराम
@shivajipharakate2061
@shivajipharakate2061 Ай бұрын
संजय मंडलिक100//टक्के निवडून येणार. मान गादीला,मत मोदीना.
@NainaKamble-zt2fb
@NainaKamble-zt2fb Ай бұрын
तीन लाख मतांनी निवडून येणार आहे त संजय दादा मंडलिक
@dhaneshkapadia6647
@dhaneshkapadia6647 Ай бұрын
शाहू महाराज काकांच्या शब्दाला मान देऊन स्वतचे हसू करून घेतील ,
@pramodv7274
@pramodv7274 Ай бұрын
ज्या पक्षाला मुघल लोक देशद्रोही लोक मतदान करतात त्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे😢
@kashinathkhilari7315
@kashinathkhilari7315 Ай бұрын
शरद पवार खरा म्हातारा बैल
@nellamwadkar4027
@nellamwadkar4027 Ай бұрын
आम्ही कोल्हापुरी जगात भारी.सजय मंडलिका खासदारकी पक्की.
@DigambarKhambe-rd2yt
@DigambarKhambe-rd2yt Ай бұрын
मान गादीला मत ही गादीला.
@pradippagar118
@pradippagar118 Ай бұрын
सामान्य जनतेची कामे मंडलिक सहज करू शकतात, तसं राजेंना सत्ताधारी पक्षाच्या बाजूने नसल्याने कामं सहजपणे होऊ शकणार नाहीत.
@shrirammane2083
@shrirammane2083 Ай бұрын
प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित आहे.
@udaysingpatil7878
@udaysingpatil7878 Ай бұрын
कोल्हापूरकर गद्दाराना कदापी माफी करणार नाहीत मान गादीला मत छत्रपतीना👍🌱🚩🚩🚩🚩
@madhukarlingam4188
@madhukarlingam4188 Ай бұрын
जे खरे हिंदू आहेत ते काँग्रेसला मतदान करनार नाहीत....... मान गादीला पण मत मात्र फक्त मोदींनाच
@DhananjayMane-fp8co
@DhananjayMane-fp8co Ай бұрын
हर हर मोदी घर घर मोदी...... सीट फिक्स हाय ओन्ली वन मंडलिक साहेब..💯💯💯💯💯💯💯
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 Ай бұрын
कसले छत्रपती? काप गेले आणि भोकं उरली.
@rajivshinde3008
@rajivshinde3008 Ай бұрын
Mandlik sahebanchya baddal pan tech bolal ka
@prasannadhopate8513
@prasannadhopate8513 Ай бұрын
@@rajivshinde3008 अहो तुमचे छत्रपती स्वबळावर आमदार होऊ शकत नाहीत. खासदारकी साठी देवेंद्रांचे पाय धरायला लागतात. १२ पीढ्यांपुर्वीची महाराजांची पुण्याई अजुन पुरवून पुरवून ऊपभोगत आहेत. मंडलीकांच्या गोष्टी कशाला करता!
@rajivshinde3008
@rajivshinde3008 Ай бұрын
Tyani pay dharle navhte saheb Tumchya devendra ji ne tyana to man dila hota.. Aho saddhyachya khasdarani ky kele he pan sanga mg.. Tumhi matdan kara jyana karayche ahe te pan gadila kahi bolu naka hi vinanti..
@rajivshinde3008
@rajivshinde3008 Ай бұрын
Ani pay dharayla tyana konachi garaj nahi tumchya devendra ji ne tyanche pay dharle hote he lakshat theva..
@rajivshinde3008
@rajivshinde3008 Ай бұрын
Mandlik saheb pan tyanchya paya padtat he visru naka ani tumhi ky bhasha vaprat ahat.
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 Ай бұрын
मान गादीला,मत मोदींना अबकी बार 400 पार
@mrunalinijoshi6407
@mrunalinijoshi6407 Ай бұрын
4 जून
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 Ай бұрын
मस्त च मित्रा ❤❤
@user-my4kn2kk1g
@user-my4kn2kk1g Ай бұрын
Sanjay Mandalik Fix Yetil 💯 🎉🎉
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 Ай бұрын
खरे आहे मोदी ना आमचा
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 Ай бұрын
❤❤Right मित्रा
@tanajipatil2418
@tanajipatil2418 23 күн бұрын
सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतलेत मोदी साहेबांनी
@alute431
@alute431 Ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत लोक स्थिर सरकार, राष्ट्रवाद, सुरक्षा, आर्थिक प्रगती, आंतरराष्ट्रीय संबंध, विकास यासाठी मतदान करतात. परस्पर विरोधी विचारांचे इंडी खिचडी आघाडी देश चालवू शकत नाही. मोदींचा विजय पक्का वाटतो
@mayureshdeshpande9944
@mayureshdeshpande9944 Ай бұрын
आपली ही कमेंट एक नंबर आहे
@ajitsandugade197
@ajitsandugade197 Ай бұрын
मंडलीक
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv Ай бұрын
मान गादीला पण भावा मत मोदीला
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Ай бұрын
Naad khula slogan 🚩
@sandeeppotdar3887
@sandeeppotdar3887 Ай бұрын
Right मित्रा
@ranjeetkamble753
@ranjeetkamble753 Ай бұрын
मान गादीला ,लाथ मोदीला ,मत महाराजांना🙌🙌✌✌✌
@pravinbotre1883
@pravinbotre1883 Ай бұрын
84 , वर्षाच्या खोंडला कसायला, दिले पाहिजे .
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar Ай бұрын
😂😂😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
छ.शाहू महाराज यांचे वय काय? जास्त च असावे. मग हे कसे चालते काकांना. मंडलिक यांचे वय खटकले. मग यांना उमेदवारी देताना वय का नाही खटकले?
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar Ай бұрын
@@sunitatakawale5615 काकांचे सर्व राजकारण सोईनुसार चालते 😂😂😂
@deepakgatne9970
@deepakgatne9970 Ай бұрын
मी फारसा देवाला जात नाही, किती नम्रता, किती स्पष्टता, शुद्ध विचार म्हणायचं काल जुन्या बैलाला बाजार आणि आज.., अरं बाबांनो होतं असं कधी कधी अन् अधी मधी 😂😂😂
@chaganpatil3215
@chaganpatil3215 Ай бұрын
​@@sunitatakawale5615अगदी बरोबर
@pradippagar118
@pradippagar118 Ай бұрын
दिवस राजेंचे संपले, प्रजेला महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यांना मान सन्मान मिळावा,पण राजकारण राजेंनी करू नये.
@ganeshgurav4744
@ganeshgurav4744 Ай бұрын
शाहू महाराजांनी राजेच राहावं कोल्हापूरच्या राजकारणात पडू नये
@arunkadam804
@arunkadam804 Ай бұрын
फक्त छत्रपती
@Sdmhyehu
@Sdmhyehu Ай бұрын
संजय मंडलिक
@marathiboy7360
@marathiboy7360 Ай бұрын
मान गादीला पण भावा मत मोदीला 🚩✅
@dhairyasingbhoite5795
@dhairyasingbhoite5795 Ай бұрын
संजय मंडलिक शिवसेना 💯 जिंकणार. कॉंग्रेस पराभूत होणार
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 Ай бұрын
Correct आहे शाहू महाराजनी election pasun दूर राहणे yogya होते.. मान द्या gadila आणि vote द्या मोदी ला
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Ай бұрын
💝हिराबेन का👍 कोहिनूर हिरा 💐 💐सारे विश्व को 👍💐लगे प्यारा💐 💝सशक्त भारत-आत्मनिर्भर भारत💐 💐गद्दार मुक्त भारत - बलवान भारत💐 💐अतुल्य भारत👍👍राष्ट्र सर्वोपरी💐💐 🌹🇮🇳 💪🏿MODI IS THE BOSS❤️🌺 🇮🇳🌸अब की बार -400 पार 🦾🌺🪷🪷
@sk.0500
@sk.0500 Ай бұрын
खतरनाक
@prasad7316
@prasad7316 Ай бұрын
👌
@arvindshinde7832
@arvindshinde7832 Ай бұрын
आता पन म्हातारा बैल जाउद्याकी बाजारात,
@gajanansahane8508
@gajanansahane8508 Ай бұрын
आम्ही नाशिकचे..,पण आपले कोल्हापूर लोकसभा विश्लेषण फारच आवडले...एकदम अभ्यासपूर्ण मांडणी....
@vijaypatil2185
@vijaypatil2185 Ай бұрын
ग्राउंड लेवल वर विश्लेषण वेगळ आहे
@gajanansahane8508
@gajanansahane8508 Ай бұрын
@@vijaypatil2185 आपले विचार योग्य आहेत, कारण आपल्याला स्थानिक परिस्थिती ज्ञात असेल....
@DigvijaySuryawanshi-jg8lk
@DigvijaySuryawanshi-jg8lk Ай бұрын
कोल्हापुरात फक्त छत्रपती.... हे विश्लेषण पूर्णपणे चुकीचं आहे..
@pankajlondhe8300
@pankajlondhe8300 29 күн бұрын
मान गादीला अन मतही गादीला छत्रपती शाहू महाराज कि जय
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Ай бұрын
😂😂😂😂 घरा मधे भांडण लाऊन मजा बघणे नंतर एकत्र जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😂
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Ай бұрын
अरे भाऊ शरद पवार साहेब यांनी सदाशिवराव मंडलिक यांच्यासाठी जर हे शब्द वापरले असतील तर आणखी एक उमेदवार पुरंदरचे आमदार बाबा जाधवराव यांच्यासाठी ही म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा हे सांगितले होते मग आता जनता खरोखरच म्हाताऱ्या बैलांना बाजार दाखवेल असेच वाटते
@vaishalighorpade
@vaishalighorpade Ай бұрын
अतिशय भारी कोल्हापूर ची जनता सुज्ञ असल्या चार पुरावा द्यावा
@dhananjaychavan2084
@dhananjaychavan2084 Ай бұрын
Maha Yuti win
@yuvrajdesai643
@yuvrajdesai643 Ай бұрын
ते सदाशिव राव होते... संजय कधी आम्ही कुठेच बघितलं नाही 5 वर्षात...
@user-ys3jk5ue7y
@user-ys3jk5ue7y Ай бұрын
मंडलिक will win definitly
@pravindeshmukh72
@pravindeshmukh72 Ай бұрын
साहेब, प्लीज जरा मीडिया,, ईलेक्टिव गल्ली साठी आहे की दिल्ली साठी आहे याचा समाजाला अभ्यास करावावा मग हे सगळे सांगावे
@user-es6iy3vm7s
@user-es6iy3vm7s Ай бұрын
Sanjay Mandlik Hech jinknar ✌✌👍👍
@mayureshdivase123
@mayureshdivase123 Ай бұрын
शाहू महाराज 👍
@madhukaryevaluje2615
@madhukaryevaluje2615 Ай бұрын
हे सांगायला किती पैसे घेतले
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt Ай бұрын
पवारांचा डाव सगळीकडेच उलटतोय
@rajendralavate9846
@rajendralavate9846 23 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी चार दिवस केलेल्या कोल्हापूर येथे मुक्कामा नंतर परिस्थिती बदलली. ...
@kiranpatil821
@kiranpatil821 Ай бұрын
शरद पवारांनी मंडलिक साहेबांना वापरलेल्या शब्दांचा आधार घेऊन त्यांनाच घरी बसवा....
@anilpatade7407
@anilpatade7407 Ай бұрын
आमदारकी म्हणजे खासदार नव्हे 70 / 75% लोक आता नेत्यांच ऐकत नाहीत लोक मतदार निवडणूक हातात घेतात हे इतिहास नाही भविष्य आहे मतदान कुणाला करायच हे लोकांनी ठरवलेल आहे
@Vrukshpremi1985
@Vrukshpremi1985 Ай бұрын
तुला ही बातमी बनवताना किती भेटले रे विरोधी पक्षांकडून... छत्रपतीच्या विरोधात बातमी बनवण्यासाठी
@user-hi5tn5jj9m
@user-hi5tn5jj9m Ай бұрын
तसं आपणासही म्हणता येईल की ......किती भेटले हातात.
@udayn5400
@udayn5400 Ай бұрын
Sanjay Mandalik will win
@user-ky1mv2dx4t
@user-ky1mv2dx4t Ай бұрын
राजांची गादी ही राजांची असावी
Normal vs Smokers !! 😱😱😱
00:12
Tibo InShape
Рет қаралды 118 МЛН
어른의 힘으로만 할 수 있는 버블티 마시는법
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 8 МЛН
SHE WANTED CHIPS, BUT SHE GOT CARROTS 🤣🥕
00:19
OKUNJATA
Рет қаралды 14 МЛН
КАК СПРЯТАТЬ КОНФЕТЫ
00:59
123 GO! Shorts Russian
Рет қаралды 2,8 МЛН
Normal vs Smokers !! 😱😱😱
00:12
Tibo InShape
Рет қаралды 118 МЛН