नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
@madhukarzodge67888 ай бұрын
Khupach.chan.mahiti.delyabaddalthanks
@VaijayntiJadhav8 ай бұрын
🎉😊
@SuvarnaPalnitkar8 ай бұрын
Pp
@wamanbhosale3717 ай бұрын
Far chhan माहिती आहे
@hemlatakarve49767 ай бұрын
हॅलो मॅडम माहिती खूप छान सांगितल मला थायरॉईड कोलेस्टॉल आहे गोळ्या चालू आहे छान महिती सांग तिली धन्यवाद
@sangitashah4130 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती खूप उत्तमरीत्या सोपी करून सांगितली.मनातल्या अनेक शंका दूर झाल्या.नेमकी दिशा कळण्यास मदत झाली.खूप खूप धन्यवाद मॅडम.तुम्ही उत्तम डॉक्टर आणि उत्तम शिक्षक यांचा मिलाफ आहात.मनपूर्वक धन्यवाद.अशीच माहिती नेहमी देत रहा plz
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - kzbin.info/aero/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@shailasawant98028 ай бұрын
अत्यंत मुद्देसूद आणि संपूर्ण माहिती दिलीत तुम्ही. मला स्वतःला कोलेस्टेरॉल चा त्रास गेली बरीच वर्ष आहे. माहिती असूनही कुणीतरी पुन्हा महत्वाच्या गोष्टी सांगितल्या नंतर, स्वतः ची तब्येत सांभाळायला भान जागं होतं, तसं तुम्हाला आत्ता ऐकून वाटलं. धन्यवाद.😊
@JustForHearts8 ай бұрын
Agdi barobar. Amcha hach prayatna asto.
@sanjayshelar21892 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर्वच मराठी बांधवांसाठी हा व्हिडिओ अति महत्त्वाच्य आहे , खरोखरच खूप क्रुपा केलीय डॉक्टर ताई तुम्ही परत एकदा मनापासून धन्यवाद.परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@dr.sunandasujan74992 жыл бұрын
अप्रतिम!!!अगदी सामान्य माणूस ही समजू शकेल अशा रीतीने पाहिलेला हा पहिलाच व्हिडिओ! 🙌👌👌🙏
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shailakulkarni1198 ай бұрын
नमस्कार डॉ.,तेजस मी शैला कुलकर्णी मला ही कोलेस्टेरॉल आहे. तुम्ही एवढी सुंदर आणि सखोल माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार 👌🙏🤝
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@ratnamalalonkar8194 Жыл бұрын
डाॅ. आपण अतिशय समर्पक शब्दांमध्ये जीवनशैली सुधारण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले. धन्यवाद 👏🏻
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@Yuvrajsutar3584 ай бұрын
खूप मस्त विश्लेषण केलं मॅम,,,, विशेष म्हणजे तुम्ही प्रसन्न राहून बोलत होता,,,, ती प्रसन्नता आमच्यातही आली,,,, खूप छान पद्धतीने आमची भीती संपवली,,,, धन्यवाद मॅम
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद!! चॅनेल सब्सक्राइब करा
@krishnaekatpure47042 жыл бұрын
डॉ. मॅडम आपण फारच विस्तृत, आणि सर्वाना आवश्यक असलेली छान माहिती दिली.आपले आभार.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@kiransabanis21729 ай бұрын
फारच तपशिलवार , सोप्या शब्दात व उपयुक्त माहिती मिळाली. लेक्चर खूप पटले. तुमच्या सूचनांमधील काही घटकांचा आधीच आहारात समावेश केला आहे. इतर मार्गदर्शन ही आचरणात आणण्याचे ठरवले आहे. व्यायामातले सातत्य वाढवायचे आहे. 😅❤❤
@JustForHearts9 ай бұрын
खूप छान वाटले एकूण कि तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.
@arunanikam74912 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद माझ पन कोलेस्टेरॉल वाढल आहे तरी कृपया उपचार सांगा🙏🙏👌👌💐💐👏👏
@nishakulkarni97527 ай бұрын
फारच छान
@chandrashekharpanditsir31299 ай бұрын
नमस्कार, डॉ.तेजस , मी चंद्रशेखर पंडित सर .कला शिक्षक, ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंब्रे. मी तुझे व्हिडिओ खूप पाहतो व अनेक गोष्टी आरोग्यासंदर्भात शिकतो व त्यातून तू सांगितलेल्या अनेक उपायांचा वापर मी माझ्यासाठी करतो. खूप सुंदर व डिटेल्समध्ये माहिती देत असतेस, त्याचे कौतुक. खूपच छान अभ्यास आहे. तुझ्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@JustForHearts9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vijaychavan31012 жыл бұрын
कोलेस्ट्रॉल ची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, मी कालच माझे lipid प्रोफाईल केले त्यात good कोलेस्ट्रॉल कमी व बॅड कोलेस्टेरॉल जास्त असल्याचे dr नी सांगितले आहे, त्यावर फळे खाण्याचा सल्ला दिला व दररोज व्यायाम करायला सांगितले आहे
@vikramkoli16752 жыл бұрын
आपण फारच सुंदर माहिती सांगितली , थोडक्यात जीवन शैलीत बदल करणे उपयुक्त ठरेल.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@kavitaambekar44067 ай бұрын
फारच सुंदर आणि मेहनतीने बनविलेला अतिशय माहितीपूर्ण लेख 🙏🙏 खूप कलीयर झालं काय कारण आहे णाझं कॉलेस्ट्रॉल वाढण्य्याचं... खूप धन्यवाद डॉक्टर 🙏🙏
@JustForHearts7 ай бұрын
किती वाढले आहे ?
@vidyadharjawadekar5352 жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने फार महत्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@tanvinalekar39939 ай бұрын
अतिशय उत्तम अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.
@sureshkumarbichoo38517 ай бұрын
@@JustForHearts😊
@vaishaliadke94839 ай бұрын
कोलेस्ट्रॉल बद्दल आपण फारच सुंदर माहिती दिली आहे. फारच आवडली.
@JustForHearts9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sheelamhatre30843 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. Thanks.
@sntambe50177 ай бұрын
Namaskar maze cholesterol vadhle ahe .tyamule tumhi far chan mahiti दिलीत. Tumche bolne pan dilasa denare ahe .khup avadalat mala .धन्यवाद
@JustForHearts7 ай бұрын
नक्की सर्व टिप्स फॉलो करा.
@madhavnaravane25358 ай бұрын
Dr तेजस खूप खूप छान ,अगदी सोप्या भाषेत फार छान माहिती सांगितली
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
@sunandapunia2572 жыл бұрын
सुंदर रित्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काय खाव, किती खाव, काळजी चांगल्या पद्धतीने घेतल्यास जीवन शैली चांगली राखाल
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ बघितले का ?
@manojpathare30952 жыл бұрын
ūd
@suchitralavakare25322 жыл бұрын
@@JustForHearts ञ
@mangalawarke27852 жыл бұрын
M
@mangalawarke27852 жыл бұрын
L
@Nehakulkarni613 ай бұрын
खूप सुंदर. आत्मीयतेने, कळकळीने दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आहे.धन्यवाद
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@anitasawant95702 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली डॉ धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@mohammadfaiz65202 жыл бұрын
Madam you have given very valuable information about colestrol and diet food lot of thanks
@JustForHearts2 жыл бұрын
Thank you for your feedback. For free text consultation download our app - bit.ly/3ymdDiO
@sanjayrane62602 жыл бұрын
Madam, You have given very valuable information about cholesterol and diet. Lot of Thanks
@chimajihande88632 жыл бұрын
Khup chan
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@prakashuttarwar9285 Жыл бұрын
ताई आपण छान विश्लेषण करता ,जगण्याची उमेद वाढवता धन्यवाद .
@JustForHearts Жыл бұрын
Aple pratikriya ashich kalvat raha mhanje amhala navin video gheun yeila protsahan milte. Channel la Like and subscribe jarur kara.
@sharidinichavan5115 Жыл бұрын
Thank you so much for your advice,guidance and help. God bless you
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@meenavaidya18177 ай бұрын
Dr. खूपच छान माहिती सांगितली आहे.. तुमची सांगण्याची पद्धत,बोलणे अतिशय सुंदर आहे. 🙏
@JustForHearts7 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@bhaminisupase61432 жыл бұрын
छान माहीती मिळाली
@shankarbhoir71282 ай бұрын
सुंदर रित्या माहिती दिली डॉक्टर तुमच्या आभारी आहे
@JustForHearts2 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@savitasawant1688 Жыл бұрын
Nice information based on today's lifestyle improvements to control cholesrol.👍
@JustForHearts Жыл бұрын
Thank you! We hope you are doing good. This our official now number for any inquiry whats app on 94229 89425
@bharatishelke40496 ай бұрын
तुम्ही खूप सुंदर व समजूतदार पणे सांगतात !
@JustForHearts6 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
@mayuridiwakar-joshi98092 жыл бұрын
Thanks for information doctor. Very well explained. God bless you
@JustForHearts2 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@Shreel1424 ай бұрын
धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती मिळाली आहे. मला खूप टेन्शन आले होते कारण माझ कोलेस्टेरॉल वाढलं आहे.
@JustForHearts4 ай бұрын
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करा.
@funwithpharmac97718 ай бұрын
खूप छान सेशन, डाॅ. तेजस. Lucid, informative, convincing!
@JustForHearts8 ай бұрын
अजून कुठल्या विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल ??
@harshalaraut1902 жыл бұрын
Dr pl do episode on URIC ACID.. diet and medicine for uric acid.
@JustForHearts2 жыл бұрын
uric acid साठी हा विडिओ बघा - kzbin.info/www/bejne/in2VfZ2Ffdadh7s
@shailyadav6164 Жыл бұрын
बहुत ही सुन्दर,सरल शब्दों में समझाने के लिए धन्यवाद
@JustForHearts Жыл бұрын
Thank you for your feed back. How frequently you check your cholesterol levels ?
@mangalthakare2477 Жыл бұрын
छान माहिती दीली
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@lataujagare800211 ай бұрын
खरच खुप छान माहिती दिली, डॉ तेजस धन्यवाद, माहिती दिल्या प्रमाणे आहार नक्कीच घेवून,
@JustForHearts11 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shivajikangane19322 жыл бұрын
Best knowledge wish you all the best thank very much. God bless you doctor.
@JustForHearts2 жыл бұрын
Glad to know you liked it.
@balasahebkharde66102 жыл бұрын
Verynice good explain knowledgeable video Thanks mam
@ltejas862 жыл бұрын
@@balasahebkharde6610 many thanks!
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@prajaktasawant63739 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपली आभारी आहे.
@JustForHearts9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@mariyabansode42153 жыл бұрын
Dr.madam God bless you 🙏
@JustForHearts2 жыл бұрын
Thank you! You too!
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@gopalrane80719 ай бұрын
खूप चांगली माहिती ताईने सांगीतली.धन्यवाद
@JustForHearts9 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@chandrakantsheth94722 жыл бұрын
Very nicely placed artical on collestrol
@JustForHearts2 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@rcpmusic60822 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगितली मँडमफोन नंबर मीळाला तर महिती विचारता येईल माझी अँजिओप्लास्टी एक महिना पूर्वी झाली आहे उपाय सांगा
@prakashvispute5175 Жыл бұрын
छान मार्गदर्शन.
@vinayatamhankar1854 Жыл бұрын
खूप छान माहिती (समजण्यासारखी)दिली यावर नक्की काम करेन
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@nirmalapashankar8330 Жыл бұрын
Mam mi geli 7/8 yrs ricebran oil use karte,pn aata maze ldl 226 aahe,tumcha ha video mla khupch useful hoiel
@JustForHearts Жыл бұрын
Yes ! Please follow the instructions which is given in the video. Let us know your feedback
@jesusallah69423 ай бұрын
नमस्कार खुप छान माहीती सांगीतल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
@anjalithombare70002 жыл бұрын
Very systematically explained.thank you
@nehawaghmare11252 жыл бұрын
Very Systematically Explained Thank you
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@pushpavatigurav36172 жыл бұрын
मॅडम नमस्ते, खरोखरच खूप छान माहिती मिळाली, जिवन शैली सुधारणा करण्यासाठी खूप माहिती मिळाली धन्यवाद.
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद. तुम्ही डॉ. तेजस यांचे इतर व्हिडीओ पाहिले असतीलच. नसल्यास अवश्य बघा. डॉ. तेजस यांच्याकडून फ्री टेक्स्ट कन्सल्टेशन साठी प्ले स्टोअर "Just For Hearts" वरून अँप डाउनलोड करा.
@vidyashukla75162 жыл бұрын
Nice information 👌 and properly advised .thanks a lot.
@JustForHearts2 жыл бұрын
Thank you for your feedback. For free text consultation download our app - bit.ly/3ymdDiO
@rtupkar21292 жыл бұрын
छान माहीती सांगितली खुप ऊपयोगी अशी वाटली आंम्ही जरूर आचरनात आणून कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करू.धन्यवाद डॉ.तेजल लीमये,
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@pushpanjalipatil14482 жыл бұрын
मॅम अगदी मौलिक माहिती आणि सहज समजेल अशा रीतीने विस्तृत माहिती सांगितलेत धन्यवाद!! नक्किच अशा प्रकारेआहार घेऊन कोलेस्ट्रोलमुक्त होऊ🙏🙏
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@malatikulkarni41572 жыл бұрын
Thanks for nice information 👍
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunitaerandkar28378 ай бұрын
Thank you so much for giving such good information easy way to follow it and moreover to forget fear of the subject
@vilaskhaire36172 жыл бұрын
खुपच महत्व पूर्ण आणी परीपूरण माहिती मिळाली धन्यवाद
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sandhyapingle81862 жыл бұрын
डॉ तेजस, अनेकानेक धन्यवाद या विडिओ साठी. खूप सविस्तर आणि आवश्यक अशी माहिती दिली आहे. 🙏👌✌👍
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@sushmaeaswar27243 жыл бұрын
Thanks for useful information really helpful 🙏🏿
@JustForHearts3 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@avinashingale65743 жыл бұрын
THANK YOU FOR SUCH VALUABLE INFORMATION, THANKS.
@JustForHearts3 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@dhondutalpe68092 жыл бұрын
@@JustForHearts pp⁰
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sangitadeshmukh18902 жыл бұрын
Thank you so much, very niceli explain and nice information, thanks 👍👌🙏🙏👌👏
@sujatashinde59022 жыл бұрын
Thanks madam
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@VinodMohod-sb9oh5 ай бұрын
खूप छान आणि डिटेल स मध्ये माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👍
@JustForHearts5 ай бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
@santoshkumarnagvenkar28122 жыл бұрын
What is the normal percentage of cholesterol?
@JustForHearts2 жыл бұрын
त्यासाठी पूर्ण विडिओ नक्की बघा
@santoshkumarnagvenkar28122 жыл бұрын
@@JustForHearts ok ma'am 😊
@satishshete89092 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@pradeeppatil35912 жыл бұрын
@@santoshkumarnagvenkar2812 t
@geetahulyalkar92442 жыл бұрын
@@JustForHearts hoi thanks
@Shivakumar-hl3hr3 жыл бұрын
How to reduce, VLDL and Cow ghee can increase HDL ?
@tejaslimaye54743 жыл бұрын
Not really. Don't have ghee in excess amount when you have derranged lipid profile. Homemade cow ghee can be taken upto one tsp a day.
@JustForHearts3 жыл бұрын
Join our Telegram Channel for Daily Health Tips , Articles , Health Videos , Polls , Fitness Challenges and much more t.me/JustForHearts Thank you
@manishadeorukhkar86307 ай бұрын
Khoopach chan information dili aaj prathamach avhadhi sunder mahiti you tube la aaan dilit so very very Thanks.🙏🙏
@JustForHearts7 ай бұрын
Thank you so much. तुम्ही तुमचे कोलेस्टेरॉल चेक केलेत का ?
@prafulchonkar22123 жыл бұрын
Very useful information
@JustForHearts3 жыл бұрын
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@prafulchonkar2212 Жыл бұрын
@@JustForHearts thank you so much, whenever I am getting time then only possible to watch
@anantthakare95892 жыл бұрын
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shilpapotdar81832 жыл бұрын
Good guidance 👍
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@iqbalshaikh4406 Жыл бұрын
Person taking ecosprin 75 can he take lasun?
@vijay818 Жыл бұрын
Thank you 🙏. तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे माहिती सांगितली. खुप मदत होइल आम्हाला हया माहितीची. तसेच,Glositise जिभेवरील लाल चट्टे ह्यावर महिती सांगितली तर चांगल होईल. आशा आहे तुम्ही लवकर माहिती दयाल.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तोंड येणे : १० कारणे आणि उपाय - kzbin.info/www/bejne/rKDOhZueZ9d1o6M
@shilpawagh28463 жыл бұрын
Nice informatoin 👌
@JustForHearts3 жыл бұрын
Glad to know you liked it.
@shobhaawate91712 жыл бұрын
खुपच आवश्यक माहिती मिळाली धन्यवाद ताई
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
@sushilamohite69462 жыл бұрын
Very important matter👌👌🙏🙏
@JustForHearts2 жыл бұрын
Thank you for your feedback. Do share this video with your friends and family.
@rekhamayekar87302 жыл бұрын
Dhanywad 🙏🙏
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@SubodhAchrekar Жыл бұрын
डॉक्टर कॉलेस्ट्रॉल (LDL/HDL/Triglycerides) आटोक्यात ठेवण्यासाठी किंबहूना टाळण्यासाठी कुठलाही side effect नसलेले preventive घरगुती/आयुर्वेदिक औषध सुचवा. कारण मला असं वाटतं Lipid Profile चेक केल्यानंतर कुठलेही parameters म्हणजे LDL/HDL/Triglycerides नॉर्मल range येत नाहीत. इतर लोकांनी खात्री करा.
@ltejas86 Жыл бұрын
खरंतर असं काही नाही. अनेकांचे lipid profile अगदी नॉर्मल असते. आहार महत्त्वाचा आहे यात कोणतीही शंका नाही. आहारातील ओमेगा ३ फॅट्स व फायबरयुक्त पदार्थ मदत करतात. त्याबरोबरीने नियमित व्यायाम, वजन आटोक्यात ठेवणे हे देखील महत्त्वाचे!
@vasudhagurav7911 Жыл бұрын
Thank you so much mala khup samadhan vatale sagalya prashanachi uttar milai. God bless you❤
@JustForHearts Жыл бұрын
Welcome and keep following.
@JustForHearts Жыл бұрын
उत्तम आरोग्य कमावण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सातत्य राखणं खूप गरजेचं आहे तुमची आरोग्यविषयक ध्येय गाठण्यासाठी आम्ही म्हणजेच जस्ट फॉर हार्ट्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीतले योग्य आणि उत्तम पर्याय निवडण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतो.जस्ट फॉर हार्ट्स ला Amazon Product Recommendation Platform वर फॉलो करा Follow here: www.amazon.in/shop/justforhearts
@tikarambokade9222 Жыл бұрын
Very nice 👍 🙏🙏🙏👍👍
@vasudhakodmalwar9903 Жыл бұрын
खूपच छान माहीती दिली मॅडम तूम्ही.भात खायचा की नाही ते सांगाल
@shiladeviyadav7057 Жыл бұрын
@@vasudhakodmalwar9903k
@supriyajoshi9127 Жыл бұрын
Very nice
@vidyapatkar8407 Жыл бұрын
q
@jairamanand Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सविस्तर आणि सहज समजेल अशा भाषेत सांगितली. व्हिडिओ सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
Dhanyawad . Apla feedback khup mhatavache aahe. Asech amche video baghat raha. Channel la jarur subscribe kara.
@shailalande41508 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण सांगत असतात पण लाईक केल नमस्कार धन्यवाद
@JustForHearts8 ай бұрын
अरे वाह ! खप छान. तुमच्या मित्र परिवारा बरोबर पण विडिओ शेर करा.
@sunilmohite6942 жыл бұрын
Dr. आपण नेहमीच छान माहिती देत असता, खूप सुंदर मार्गदर्शन करत असता, धन्यवाद
@JustForHearts2 жыл бұрын
असे अनेक प्रश्न विचारण्यासाठी आमचे अँप डाउनलोड करा - bit.ly/3ymdDiO
@sangitadhore3302 жыл бұрын
खूपच छान माहीत मिळाली खूप खूप धन्यवाद
@pradeepbahirat6588 ай бұрын
Doc 🙏🏻 अत्यंत सुरेख माहिती - खूप practical आहे. धन्यवाद
@JustForHearts8 ай бұрын
धन्यवाद!!! तुमच्या ३ पर्सनल फेवरेट टिप्स आहेत ??
@pradeepbahirat6588 ай бұрын
@@JustForHearts Not for Cholesterol but for reducing HbA1C - yes. I can share my experience of last 4-5 months
@seemakshirsagar5151 Жыл бұрын
खूप छान पद्धतीनी माहिती दिलीत .सोपी भाषा ,सर्व माहिती उत्तम.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunitibhalerao17258 ай бұрын
खरंच खूपच छान माहिती मिळाली डिटेल मध्ये.
@JustForHearts8 ай бұрын
तुम्ही तुमचे कोलेस्टेरॉल चेक केले का ?
@sunitibhalerao17258 ай бұрын
@@JustForHearts नाही. अजून वार्षिक तपासण्या करायला अवकाश आहे. त्रास काहीही होत नाही
@indupandkar2985 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद घोडबंदर रोड ठाणा
@JustForHearts Жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मित्कपरिवारासोबत channel नक्की share करा 😊
@malatinanal25272 жыл бұрын
खुपच छान माहिति मिळाली छान वाटल नमस्कार 👌👌
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@subhashkonnur81022 жыл бұрын
खूप छान माहिती आणि सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद..नक्कीच सर्वांना फायदेशीर ठरेल..
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sgole76002 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे
@nagarajchavanchavan81763 ай бұрын
छान उपयुक्त माहिती, धन्यवाद
@JustForHearts3 ай бұрын
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
@kalpanapawar79742 жыл бұрын
आरोग्याबद्दल खुपचं महत्वाच माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shashikantrasate30612 жыл бұрын
*मस्त आहे Madam आपण फार सुंदर स्पष्ट करतात
@JustForHearts2 жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@shubhashbhole7928 Жыл бұрын
फार उपयोगी माहिती दिली खूप खूप धन्यवाद ताई . 🙏🙏🌹
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद 😊
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@ranjanapatil2344 Жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती सांगितल्याबद्दल कोलेस्ट्रॉल
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sudhirshinde21589 ай бұрын
Nice, systematically,step by step,explained v good
@JustForHearts9 ай бұрын
Thanks a lot. Do share with your friends and family.
@kavitadaffar415610 ай бұрын
Khup chan samjaun sangitla doctor. God bless you.
@JustForHearts10 ай бұрын
Thank you. Have you subscribed our channel.
@reshmabelgaonkar2535Ай бұрын
तुम्ही खूप चांगल्याप्रकारे माहिती देता. त्याबद्दल धन्यवाद. माझे cholesterol 240 आहे. मला गोळ्या घ्यायला सुरुवात करायची नाही. थोडे दिवस तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहार घेऊन बघू का? मी diabitic नाही. माझी sugar normal aahe
@JustForHeartsАй бұрын
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील,stay tuned ✨
@nwkharpate4997 Жыл бұрын
खूपच सुंदर पद्धतीने समजावले आहे
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@manoharalane9243 Жыл бұрын
Khupach sundar mahiti dilit madam ani vistrit mahiti dilyabadal dhanyavaad😊😊
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@donnicaalmeida9348 Жыл бұрын
Apratim mahiti dili tyabadhal Dhanyvad. Thanks🙏❤ Dr. ❤
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@bhagyashreekothawale6443 Жыл бұрын
धन्यवाद, डॉ.खुप छान माहिती दिली.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@maheshparte9766 Жыл бұрын
चांगली माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हावी असेल तर नक्की सांगा आम्ही विडिओ घेऊन येऊ. चॅनल la subscribe केलं असेलच
@rekhagodambe13062 жыл бұрын
डॉ धन्यवाद तुम्हाला खूप छान समजाऊन सांगितलं मला आवडलं 🙏🙏🌹🌹👌👌thank you doctor 🙏
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sunilmohite6942 жыл бұрын
फारच मौलिक मार्गदर्शन, धन्यवाद डॉक्टर
@sunilmohite6942 жыл бұрын
फार छान अत्यंत सोप्या भाषेत विवेचन
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422967051
@beenapatil37982 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगितले Dr Thanku Dr.
@JustForHearts Жыл бұрын
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vandanamarathe56132 жыл бұрын
अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. आहे. सांगण्याची पद्धत पण उत्तम
@JustForHearts2 жыл бұрын
आमच्या व्हिडिओ ला तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही JustForHearts मोबाईल ऍप डाऊनलोड केले का? त्यावर तुम्हाला फ्री टेक्स्ट consultation घेता येईल. काही शंका असल्यास खालील नंबर वर संपर्क करा. ऍप साठी लिंक 👇🏻 Download the app - bit.ly/3ymdDiO WhatsApp us on - 9422973171
@rajendramagar91942 жыл бұрын
खुप छान माहिती दिली म्याडम माझं पण ब्लड कॅलेशटर ३०० वर झाला होते शिगमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी सांगितले होते की तुम्हाला केव्हाही आटक येऊ शकतो म्याडम आम्ही खूप घाबरलो होतो पण मी व्ययम करते
@JustForHearts2 жыл бұрын
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=