Ashwini tai original acting watate tumchi tumchai srigonda talukaichi marathi Aayerani mix bhasha aamchai Nashik jilhaichai Malegaon Aani Satana talukai sarkhich Aahe.
@gavaranmarathi3 жыл бұрын
Thanks
@विनोदचव्हाण-छ3स3 жыл бұрын
Hi
@goldenera65493 жыл бұрын
सर्वांचा अभिनय खूप छान आणि सहज, नैसर्गिक आहे. पण एक नम्र विनंती वजा सूचना आहे की आपण सर्वांत शेवटी जी लाईक आणि शेअरची विनंती करीत आहात ती खूप बेगडी म्हणजेच ढोंगी वाटते. त्यात कृत्रिमपणा जाणवतो त्यामुळे शेवट खटकत राहतो. तेंव्हा माझी सूचना अशी आहे की तुम्ही इतर सिन जसे आपल्या मायबोलीत सहजपणे फेकता तसेच सहजपणे आपल्या मायबोलीतूनच विनंती सुद्धा करावी. जेणेकरून आपल्या पात्रांचा मूळ स्वभाव हरवणार नाही. राहिला प्रश्न लाईक आणि शेअर चा. तर त्याचं उत्तर असं आहे की तुमच्या व्हिडीओला "लाईक आणि शेअर करा" असे सांगण्याची गरज पडत नाही. कारण ते इतके अप्रतिम, नैसर्गिक आणि मायबोलीच्या गोडव्यात असतात की माणूस स्वतःला रोखू शकत नाही. तो आपोआप पुढे ढकलतो. तुमच्या टीमचा पूर्ण भार जो सोशल मिडिया वाहतो आहे तो आवडीने वाहतो आहे आणि स्वतःहून वाहतो आहे त्याच्या मुळाशी आपल्या नैसर्गिक अभिव्यक्ती, हावभाव, बोलण्याची ढब या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच जर केवळ निवेदनासाठी टाकून देत असाल तर हे चुकीचे आहे. असे मला वाटते. अर्थात मी आपल्या सर्व टीमवर प्रेम करतो म्हणून हे लिहीत आहे. असो. पुढील व्हिडीओ साठी पूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा! -राजू रणवीर, मुंबई (7021336933)