कोमल ताई खूप सुंदर दिसत आहात मला तुम्ही खूप आवडता 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@FFlover-my3ob3 жыл бұрын
कीती हसाव बापरे एकदम झकास
@birukhandekar3933 жыл бұрын
कोमल ताई छानच 😭 रडतात पण त्यांना काय आहे सागा आवज काढावयास सुरुवात केली छानच आहे की तुमच्या सासरची कौमेडी एक नंबर आहेत छान तयार केले आहेत कोमल ताई चा पण छान छान गोष्टी लक्षात घेऊन त्या तयारी केली आहे कोमल ताई चा एक नंबर आहे लय भारी जोक आहे कोमल ताई चा
@वशिष्टमाने3 жыл бұрын
विनोद अपेक्षा हसणारच हसू येते
@birukhandekar3933 жыл бұрын
किती हसायला लागला रे खुप छान कैमेडी आहे कोमल ताई आपा नेतराव एक नंबर कैमेडी आहे खुप खुप शुभेच्छा कोमल ताई तुमचा कसा आभार मानावा हेच कळत नाही खर तर तुमच लय आभार मानावा लागतो तो खुप शुभेच्छा तुम्हाला छानच कार्येक्रम जाला बदलत कोमल ताई चा खुप शुभेच्छा दिल्या मि उजवला आहे
@digambarkhandare74603 жыл бұрын
Nate visarun kdk comedy
@shahajimisal94053 жыл бұрын
पाटोळे परिवाराला सप्रेम नमस्कार आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा