बहुजनांचा तुम्ही आधार, वंचितांचे स्वप्न होणार आता साकार, कार्य शैली आहे तुमची दमदार, तुम्ही बनणार विकासाचे शिलेदार..!!
@balasaheblohakare95503 күн бұрын
उत्तम मुलाखत...
@santoshdunghav39332 күн бұрын
मा. आमदार श्री. अमित सरांच्या प्रत्येक शब्दामध्ये अभ्यासपूर्ण प्रगल्भता आणि परिपक्वता स्पष्ट दिसून येत आहे. मातंग समाजातील प्रत्येक तरुण तरुणींसाठी एक प्रेरक, मार्गदर्शक अशी ही मुलाखत आहे. आमदार महोदय आणि मुलाखतकार दोघांचेही मन:पुर्वक आभार,धन्यवाद..! यापुढेही असेच "स्पष्ट व्हिजन" समाजाला देत रहाल जेणेकरून एक प्रकारचा आत्मविश्वास व नवचैतन्य वाढीस लागेल, हीच अपेक्षा. जय लहुजी..!🙏🏻💐💐💐
@anandshinde99414 күн бұрын
Amit Gorakhe is the best candidate... well educated, connected to grassroots and very talented. All the best Amit for future success - Anand Shinde and family : from Dublin, Ireland.
@pravinsathe22852 күн бұрын
❤
@ramdaskamble85492 күн бұрын
छान sir
@shridharsangale70223 күн бұрын
❤ नमो नमस्तुभ्यम्
@bhimraovjadhav98732 күн бұрын
👍
@pravinghadage63944 күн бұрын
अमितजी छान
@sagarhake17543 күн бұрын
👌
@smdamle3 күн бұрын
gem of a person
@Englishcommu682 күн бұрын
गोरखेला माझा प्रश्न आहे... RSS ला विचार मनुस्मृती का संविधान ? आणि मग तुला कळेल कोण आपलं आणि कोण परकं... तो जे आंबेडकरी समाजापासून मातांगला तू जे तोडतोय ना हे बरोबर नाही....🤬🤬
@ashokchormare21672 күн бұрын
हाआधिकारबदलण्याचासंविधानगांङीघराण्यालाचआहे
@MahendrakumarShinde2 күн бұрын
Aho tumhi jay bheem kuthe bolta aani Dr. Babasaheb aambedkranchi chalval mothi krnya sathi ajibat praytn kele nahi mtlba sathi fakt babasahebanche nav gheta