मागच्या वेळी नेत्यांच्या भाषणामुळे कांग्रेसचा खासदार निवडून आले नाही तुम्ही उगीच कोणालाही श्रेय देऊ नका अशोकराव कांग्रेस सोडून भाजपात गेल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जंनता चिडून गेली व कांग्रेसला मतदान केले आहे त्यांचे संपूर्ण श्रेय जंनतेच आहे कोणत्याही नेत्याच नाही
@nayeemabdulgaffar11652 ай бұрын
काय दादा धमाल हो सिंह सिंह असतो long live Dada❤
@NagnathBhojmod-pu9cr2 ай бұрын
बेडका सारख उडया मारणारा काय विकास करणार
@satishbhogaje26822 ай бұрын
बिलोली च काय विकास झालं ते तरी सांगा संतोष कुलकर्णी आहेत म्हणून ते एक नगर पालिका च कम्लेक्स तरी झालं