आपला विजय निश्चित होणार. नायगाव ची शान प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण पाटील हेच आहेत.
@ManojPatil-uh2eh2 ай бұрын
Congress party jindabad ❤
@basheerahmed83832 ай бұрын
मविआ कांग्रेस च्या पाठीमागे जनता भक्कमपणे ऊभी आहे . रविंद्र पाटलासाठी लोका मध्ये सहानुभूती कायम आहे आहे . मु मंं पदाचा वादग्रस्त मुद्दा छेडुन उगीच मित्र पक्षना ,आपल्याच पक्षातील इतर नेत्याना दुखवु नये .🙏