काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची नांदी तर नाही ना? पक्षनेतृत्वात भाजपच सरस!

  Рет қаралды 10,290

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 115
@sureshbade9947
@sureshbade9947 Сағат бұрын
महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश काँग्रेस मुक्त झाला पाहिजे.
@ipu947
@ipu947 2 сағат бұрын
कांग्रेस मुक्त एक राज्य नाही तर संपूर्ण देश कांग्रेस मुक्त झाला पाहिजे.
@Rocket_T2
@Rocket_T2 2 сағат бұрын
नकली गांधीमुक्त काँग्रेस झालेली बरी, लोकशाहीत मजबूत सरकार विरोधात जबाबदार विरोधकही हवेत.
@sharadvispute7182
@sharadvispute7182 2 сағат бұрын
होय कांग्रेस मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Сағат бұрын
काँग्रेसमुक्त भारत झालाच पाहिजे
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Сағат бұрын
लोकसभेच्या निकालामुळे झालेल्या गर्वाचे घर खाली
@PrakashPande-lx1gb
@PrakashPande-lx1gb Сағат бұрын
लोकसभेला झोपलेला हिंदू विधानसभेला जागा झाला. त्याचा हा परिणाम.
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 сағат бұрын
हिंदुत्वाचा नारा दिल्याने जनता महायुतीकडे आकृष्ट झाले, आणि हे एक महत्त्वाचे कारण आहे.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Сағат бұрын
नोमानी ज्या मग्रूरीने यांनी महाराष्ट्रभर फिरवला त्याचवेळी महा विकास आघाडीचा पराभव निश्चित झाला.
@CdnNirgude
@CdnNirgude 2 сағат бұрын
एकच नारा wapf board हटावा शेत जमीन वाचवा
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Сағат бұрын
खणखणीत आवाज आणि मुद्देसूद मांडणी अभिमान आहे उज्वल भवितव्य आहे ताई
@rupeshchavan3710
@rupeshchavan3710 2 сағат бұрын
🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏 सशक्त भारत _काँग्रेस मुक्त भारत १०००१%
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Сағат бұрын
कोग्रेस मुक्त भारत ने काय होणार,,,,?🔔🔔🔔😂 मस्जिद🏢🚜 मदरसा🏰🚜 मजार 🕋🚜मुक्त राज्य झाले पाहिजे.🐍🚜
@Vande4392
@Vande4392 Сағат бұрын
मराठी हिंदु सपविन्यासाठीआजुन कुटील कारस्थान चालु आहे
@illusionist007-g5d
@illusionist007-g5d 2 сағат бұрын
खुप छान भाषा, शब्द.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@pradeeppadwal2892
@pradeeppadwal2892 2 сағат бұрын
ताई छान विश्लेषण परंतु जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस चे अध्यक्ष आहेत तो पर्यंत देशात भाजपा ला कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही.
@kusumpakhare5348
@kusumpakhare5348 41 минут бұрын
😂😂😂😂😂😂
@sameerkulkarni1008
@sameerkulkarni1008 2 сағат бұрын
एका बाजूला देवेंद्र सारखे कुशल नेतृत्व आणि दुसरीकडे 3 बुजगावणे मग फरक तर पडणारच जनतेने स्पष्टपणे सांगितले उठा आता म - मला वि - वीट आ - आलाय
@smk15122
@smk15122 2 сағат бұрын
किती सुंदर presentation !
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 сағат бұрын
Mahayuti sarkar JINDABAD 🚩🚩🚩🚩 Deva bhau 🚩🚩🚩
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 сағат бұрын
ज्या माणसाला स्वतःचा पक्ष नीट चालवता येत नाही तो इतर सगळ्यांवर पण आपलं नेतृत्व लादायला बघतोय .आता बाकीचे पक्ष पण डोळे वटारू लागले आहेत .
@Rocket_T2
@Rocket_T2 2 сағат бұрын
तुमचं विवेचन उत्तम आहे पण आम्हाला प्रभाकरराव हवेत.
@chetanl1579
@chetanl1579 Сағат бұрын
मला तर बाबा तीळ वाली भाग्यश्रीच हवी... 😂😂😂
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 Сағат бұрын
चांगल विश्लेषण 👍
@Siddradhi2018
@Siddradhi2018 2 сағат бұрын
शेतकरी राहायचं की मरायच हे मुस्लिम ठरवली आता काँग्रेस ने वाटोळे करून ठेवलंय 😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
मोगलाई
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
वक्फ बोर्ड हटवण्यासाठीच मोदी सरकार 400 पार व्हायला हवे होते.
@anuj_patil12
@anuj_patil12 41 минут бұрын
​@@swapnapandit478नाही त्यासाठी 400 पार नाही तर फक्त बहुमत हवे आहे दोन्ही सदन मधे 😊जे 2019 लाच केल असत पण बीजेपी पण एक राजकीय पार्टी आहे फक्त मत घेण्यासाठी आपला वापर करते असो यावेळी तरी करतील अशी आशा 😊
@तानाजीसगर
@तानाजीसगर Сағат бұрын
कांग्रेस राष्ट्रीय पक्ष असताना महाराष्ट्र मध्ये त्याला फक्त्त विरोधी पक्ष नेता सुध्दा करण्यायेवढे आमदार निवडून आणता आले नाही राज्यात एकीवीस जिल्ह्यात कांग्रेस चा आमदार खासदार नाहीत येवढच नाही तर देशात पंधरा पेक्षा जास्त राज्यात कांग्रेस च सरकार नाही हिंदू धर्माचा द्वेष हेच कांग्रेस च्या वाताहातीला कारणीभूत आहे
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 2 сағат бұрын
कांग्रेस मुक्त भारत पाहिजे 😂
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 Сағат бұрын
अदानी ने देश लूटला असे जे म्हणतात त्यानी अभ्यास करुन पुराव्यासहीत जाहीर करावेत,हवेत बार काय काढून काय उपयोग?
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Сағат бұрын
मुस्लिम समुदाय चे व मुस्लिम नेता चा साथ घेऊन फक्त आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक चा आर्थिक विकास,,,, केजरीवाल लालू प्रसाद यादव अखिलेश यादव उधधवोदिन ममता बेगम शरदोदिन,,,, साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दारू चे बियर बार,,,,, सहकारी बँक मधुन कोट्यवधी रुपये कमावतात,,,,,
@kaka-ve2sk
@kaka-ve2sk Сағат бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण. आगे बढो.
@SachinJoshi-p9i
@SachinJoshi-p9i 2 сағат бұрын
All the best young girl Suryavanshi Sir congratulations
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 2 сағат бұрын
Waqf board khatam zale pahije 😢😢😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
त्यासाठीच 400 पार व्हायला हवे होते
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Сағат бұрын
वक्फ बोर्ड मायनोंरिटी बोर्ड को परमानेंट ताला लगाकर स्वतंत्र बुलडोजर मंत्रालय का गठन करके सभी राज्यों में शहरों में सभी मस्जिदों हज हाउस मदरसा बिल्डिंग को सरकारी गोदामों में परिवर्तन कर ना और किसानों को अनाज संग्रहित कर ने नाम मात्र शुल्क से गोदामों उपलब्ध कराई जाएगी तो लालू प्रसाद यादव जैसे जनावर चारा सुरक्षित रखने में मदद मिलेगी।
@subhashkanawade4362
@subhashkanawade4362 Сағат бұрын
सर मुळात कॉग्रेसची स्थापना भारतीय लोकांनी केलीच नव्हती इंग्रजांच्या सुरक्षेसाठी ती व्यवस्था होती
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 Сағат бұрын
छान विवेचन ❤
@SachinJoshi-p9i
@SachinJoshi-p9i 2 сағат бұрын
She is having a great future All the best young girl Blessing from Sachin Joshi mama
@dilipwani2737
@dilipwani2737 51 минут бұрын
प्रभाकर भाऊ तुमचे हार्दिक अभिनंदन तुमची सेकंड टीम (B) खूपच दमदार आहे. 🙏🙏🙏🙏
@dilipbade1840
@dilipbade1840 Сағат бұрын
अशोक चव्हाण कधीच भाजपमय होऊ शकणार नाहीत.
@Sunil-x9p6k
@Sunil-x9p6k Сағат бұрын
आता राहूल गांधी आणि त्याच्या अम्मा ने इटली गाठली पाहीजे. महाराष्ट्रात काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे व हळूहळू काँग्रेस मुक्त भारत व्हायला वेळ लागणार नाही हे दोघेही देशासाठी घातक आहेत.
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 14 минут бұрын
एकदम बरोबर
@shirishbhandari2399
@shirishbhandari2399 7 минут бұрын
महाराष्ट्र आणि भारत काँग्रेसमुक्त झाला पाहिजे. भारतमाता की जय.......
@nameetakhule5868
@nameetakhule5868 2 сағат бұрын
Koop chhan visletion
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 24 минут бұрын
अप्रतिम विश्लेषण
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 44 минут бұрын
❤ अभ्यासपूर्ण विश्लेषण. नाचता येईना अंगण वाकडे. बुडत्याला काडीचा आधार. तसेच बुडत्याला इ. व्हीं. एम. चां आधार. जय श्रीराम , हिंदू सर्व जाती, समाजाची एकता म्हणूनच विजय झाला .हे एक पूर्ण सत्य आहे .❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SandeepShuruse
@SandeepShuruse Сағат бұрын
ब्रमात राहू नका. पवार हे महाराष्ट्र ची शांतता कधी घालवतील कळणार देखील नाही. ज्यांच्या कडे गमावण्यासारखं काहीच नाही असे अधिक घातक असतात हे विसरू नका. महाराष्ट्र आता दंग्यानी दगधगेल हे नक्की. त्यात फडणवीस गृहमंत्री झाले तर त्यांची तीव्रता आधीक असेल.
@vijaykumarbhagate7730
@vijaykumarbhagate7730 30 минут бұрын
Barobar ahe
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
🙏🙏🙏
@pankajmahajan5135
@pankajmahajan5135 Сағат бұрын
Excellent vdo 👌
@sahadevpujaree6215
@sahadevpujaree6215 25 минут бұрын
कांग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे
@sakharamashtikar2452
@sakharamashtikar2452 2 сағат бұрын
प्रभाकर सुर्यवंशी कुठे आहेत.
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 15 минут бұрын
जय श्री राम
@kishorkatre6011
@kishorkatre6011 2 сағат бұрын
Mahauti war 2.1/2 warsha keleli Prachand tika he. suddha janatela Avadlele. nahi
@ShamMethekar
@ShamMethekar 2 сағат бұрын
सूर्यवंशी कुठे गेले आहेत
@Siddradhi2018
@Siddradhi2018 2 сағат бұрын
मी लातूर च आहे जिथे काँग्रेस गेली 70 वर्ष राज केलं आज तिथं waqf board ने 300एकर शेत जमीन साठी नोटीस पाठवली आहे 😢
@swapnapandit478
@swapnapandit478 2 сағат бұрын
तुम्ही लोकांनी आतापर्यंत कॉंग्रेसला मते दिली ..लोकसभेला कॉंग्रेस ला मते मिळाली नसती भाजपा 400 पार झाली असती तर वक्फ बोर्ड त्वरीत हटवायला बरीच मदत झाली असती
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 2 сағат бұрын
काँग्रेस च हवीय किमान येत्या 10 वर्ष मध्ये सगळं हिरवं हिरव झाल असत. wakf ने बागायती जमैनि तब्यात घेऊन विकास केला असता. देशमुख..पवार..पाटील..अस नेत्या च्या जमणी तसायचं राहिल्या असत्य.. 10 एकर मध्ये 2 कोटी ची वांगै आली असतील आरक्षण लगेछ् मिळालं असत चुक झाली युती ला मतदान करून..👍👍🙏🙏🙏🙏🙏
@prashantmandpe514
@prashantmandpe514 Сағат бұрын
द्या देशमुखला निवडून अजून।
@arunjoshi1036
@arunjoshi1036 Сағат бұрын
आता सगळ्यांनाच आता थोङेफार वक्फ बोर्ड च्या मालकी दाखवलेल्या जागेवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे .
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Сағат бұрын
​@@prashantmandpe514त्या पेक्षा वेगळे,,, चीन सरकार च्या शी जीनपिंग ला सामुहिक विनंती अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे व शी जीनपिंग ला भारतात बोलवुन नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे जो मस्जिद मदरसा मजार मुक्त भारत करण्यासाठी सक्षम आहे
@nileshpol8005
@nileshpol8005 Сағат бұрын
Evm shivay dusar kahi bolus shakat nahit mam
@Nation_first1
@Nation_first1 2 сағат бұрын
ह्या चेनल वर श्री प्रभाकर सुर्यवंशी का नाहीत?
@KailasKaranjkar-y1t
@KailasKaranjkar-y1t 2 сағат бұрын
फक्त महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशातून काँग्रेस साफ झालं पाहिजे.कारण पिकाचे खूप नुकसान होते,उत्पादन कमी होते.त्त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 19 минут бұрын
Congress mukth bharat झालाच पाहिजे
@SahilDesai-rx7yz
@SahilDesai-rx7yz 20 минут бұрын
tai tumhi khup bhari roast karta
@vasantbarve4817
@vasantbarve4817 17 минут бұрын
खरगे ना आणि राहुल गांधींना स्वतःला निवडून येता येत नाही. ते इतरांना काय निवडून आणणार?
@ajaybadbe191
@ajaybadbe191 Сағат бұрын
संजय राऊत झोपले का आत्ता?
@manoharpandit1085
@manoharpandit1085 2 сағат бұрын
MADAM.PRABHAKRJI.DG9VAR.KA.BOLAT.NAHI. KARAN TYANCHA.AVAJ.FAR.KHANKHNIT VATATO
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 12 минут бұрын
अखा काँग्रेस बीजेपी मधे जाऊन बसला 😅😅😅 नेते पक्ष बदलतात आमदार खासदार मंत्री पद भोगतात सामन्याचा धर्म हिंदुत्व हिंदुधर्म साठी बलिदान देऊन मतदान करतात 😅😅😅
@RameshBharadi-f5c
@RameshBharadi-f5c Сағат бұрын
aakar digi 9 wale te dada kuthe gele
@nileshpol8005
@nileshpol8005 Сағат бұрын
Prabhakar ji kuthe gelat
@pankaj3749
@pankaj3749 2 сағат бұрын
भीक म्हणून मिळणारं विरोधीपक्षनेतापद कोणाला भीक म्हणून मिळेल?
@prabhakarlolekar9631
@prabhakarlolekar9631 11 минут бұрын
Where is Prabhakar Sir
@KamlakarThakare-oy2uz
@KamlakarThakare-oy2uz 2 сағат бұрын
विषय खुपच चांगला आहे पण खर सांगतो तुम्ही विवेचन करीत नाहीत त्यामुळे मला हल्ली आवड असुनही तुमचे विवेचन ऐकु किंवा बघु शकत नाही. कारण तुमची पद्धत ताईंना नाही जमत.
@vaishnavnikas4867
@vaishnavnikas4867 2 сағат бұрын
RSS che agent Nana 😂😂
@Girgaonlad
@Girgaonlad 4 минут бұрын
Nuste haddapar nahi tar tadipar😂
@dhananjayralegankar3220
@dhananjayralegankar3220 Сағат бұрын
प्रभाकर शिंदे साहेब, आम्ही तुम्हाला ऐकायला तुमच्या चॅनल वर येतो, ह्या ताई ला नाही. ताई क्षमा असावी.
@arunjoshi1036
@arunjoshi1036 Сағат бұрын
प्रभाकर सुर्यवंशी असे आपल्याला सुचवायचे आहे असे वाटते , आपण चुकुन लिहीले असावे , क्षमस्व
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 сағат бұрын
पोस्टल मतामधे मध्ये दोनही बरोबरीने असताना EVM मत मोजणी मध्ये एवढा फरक कसा आला........ त्याच पण विश्लेषण करा तुमच्या पत्रकारिकेत........ आम्हाला नक्कीच आवडेल.... कारण असा trend कधीही राहिला नाही या आधी
@humanjoy0808
@humanjoy0808 2 сағат бұрын
Postal मते फक्त एक ते दोन हजार एका मतदार संघात असतात....या संख्येत कसला आलाय trend?
@Rocket_T2
@Rocket_T2 2 сағат бұрын
पोस्टल मतदार हे सरकारी कर्मचारी असतात, काँग्रेसने जुनी पेन्शन लागू करू असे आश्वासन दिले आहे तर सरकारी कर्मचारी त्यांनाच मतं देणार. सर्वसामान्यांना या जुन्या पेन्शनचा काय उपयोग?
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 сағат бұрын
कांग्रेस मूक्त तर माहिती नाही......... पण कांग्रेसयूक्त भाजप झालय हे नक्की😅😅😅
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Сағат бұрын
Vipks🌺म्हणतोयं evm ची कमाल.
@umeshprabhu2347
@umeshprabhu2347 Сағат бұрын
Good narration and well explained, only sad thing is Nana Patole s win by 208 votes !
@rambhaukurundwadkar7014
@rambhaukurundwadkar7014 2 сағат бұрын
Super comment, appreciated,
@chetanl1579
@chetanl1579 47 минут бұрын
भाग्यश्री तु परत कधी येणार? ❤
@chetanl1579
@chetanl1579 46 минут бұрын
भाग्यश्री तुझे महत्व वाढले तर सुर्यवंशी तुला कामावरून काढून टाकतील अशी भिती वाटते... 😂😂😂
@chetanl1579
@chetanl1579 Сағат бұрын
काही जण म्हणतात आम्हाला सुर्यवंशी हवेत... मला तर बाबा तीळ वाली भाग्यश्रीच हवी... 😂😂😂
@chetanl1579
@chetanl1579 Сағат бұрын
अय्या!! सुर्यवंशी कुठे भेटली ही भाग्यश्री तुम्हाला? 😂😂😂
@arvindphatak8607
@arvindphatak8607 2 сағат бұрын
अदानी याने देशाला कसे लुटल आहे मोदी हिशोब देत नाही किती लाच खाल्ली आहे एक वीडीओ बनवा
@vidyakhandagle8757
@vidyakhandagle8757 Сағат бұрын
अदानीच माहिती नाही पण गांधी घराण्याच्या जार्ज सोरोस साथ माहिती मिळाली आहे
@prashantmandpe514
@prashantmandpe514 Сағат бұрын
🎉फाटक साहेब। नक्की सुशिक्षित आहात का खांग्रेसी पप्पूच।
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Сағат бұрын
@prashantmandpe514 तुम्ही मोदी शहा सारखे अनपढ दिसता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@prashantmandpe514
@prashantmandpe514 Сағат бұрын
@@arvindphatak8607 ।डोक्यावर पडलेले आहात ते दिसतेच आहे। अदानी यांचे नाव अन मोदी लाच घेणार। तुमचा पप्पू नाहीत ते। सोनिया इटालिया अन सोरोस चा संबंध काय ते सांगा आधी। फुकट अक्कल शिकवताहेत।
@arvindphatak8607
@arvindphatak8607 11 минут бұрын
@prashantmandpe514 सोरोस कडून मोदी शहा ने किती लाच खाल्ली आहे देशाची संपत्ती लुटली आहे तडीपार ला विचार
@NagnathShende-h3r
@NagnathShende-h3r 2 сағат бұрын
🙏🙏
@nagrajmarthe2687
@nagrajmarthe2687 2 сағат бұрын
🙏🙏🙏
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,2 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 102 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 32 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4,2 МЛН