खूप छान कोमलताई तुम्ही डान्स पण खूप भारी करता तुमचा आवाज पण खूप छान आहे मला तुम्ही खूप खूप आवडता तुमच पुढं असच खूप आयुष्य वाढू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते मी ❤❤☺☺☺💞💞❣❣❣💖💖💗💗💘💘💘🙏🤣🤣🤣
प्रत्येक गाण्याला पाचशे पाचशे रुपये द्यायला पाहिजे कोमल ताईंना लोकांनी सोप आहे का गान गाऊन डान्स करायचा आहे किती कष्ट आहे त्यांचे खूप सुंदर कार्यक्रम आहे त्यांचा