Рет қаралды 165,233
कोमलताईंच्या फॅन नंदाताई केसकर यांच खुप गोड गायन | कोमलताईंनी टाळ्या वाजवून केलं कौतुक | उरुळी कांचन
कोमलताईंच्या फॅन नंदाताई केसकर यांचा आवाज ऐकून कोमलताईंनी टाळ्या वाजवून केले कौतुक | उरुळी कांचन
कोमलताई त्यांच्या फॅनला नेहमीच गायला संधी देतात आणि अशाच प्रकारे उरुळी कांचन गावात कोमलताईंनी नंदाताई केसकर यांना एक गाणं गायची संधी उपलब्ध करून दिली.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253