बरीच लोक पाईपलाईन टाकताना जॉईंट वर छोटे स्क्रू वापरतात. त्याने खरंच फायदा होतो का ? विशेष करून जिथे लाईन लोडवर असते म्हणजे चढाच्या ठिकाणी तिथे असे केले जाते. तुमचा काय अनुभव आहे ?
@shashikantdhanawade53395 күн бұрын
भाऊ अशी पाईप लाईन करायची नाही थोडे पैसे जातील पण स्लोप ने पाईप लाईन करा जर स्क्रू ने फिट कराल तिथे लीक होत असते आणि सारखा प्रॉब्लेम येत असतो
@SNBCrimeTalks3 күн бұрын
फायदा असा होतो की सायपण दुसऱ्या ठिकाणी फुटेल पण जिथे स्क्रू मारलंय तिथे निसटणार नाही