महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या लोकांसोबत फक्त तुम्हीच जोडले जात नाही आहात तर तुमच्यामुळेच आम्ही सुद्धा डायरेक्ट जोडले जातो..........तुमच्याशी बोलताना ते direct आमच्याशीच बोलतायत असं feel होत.........त्यांच्याशी आम्हाला इतक्या close जवळून जोडल्या बद्दल खरचं THANKS...........
@alkakumbhar746710 ай бұрын
😊@@Jiteshnagaonkar
@Daivikshakti1810 ай бұрын
❤❤
@mitalinawale675810 ай бұрын
❤👌🏻
@nilammotiray992710 ай бұрын
खुपच छान व्हीडीयो, ह्या वयातही मावशींनी ईतके सारे पदार्थ बनवले सलाम मावशी तुम्हाला , रंजिता नशीबवान आहेस तुला अशा लोकांचे आशिर्वाद मिळतात❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@mahalaxmicreations836210 ай бұрын
Ranjita tai ❤❤❤🎉
@kalpanagole662910 ай бұрын
खरंच मावशी नीं किती पटापट सगळं बनवलं या वयात पण किती एनर्जी आणि उत्साह आहे सलाम आहे त्यांना 🙏 आम्हांला यांना पाहून अजून उत्साह येतो 🙏 God bless you😘
@nutandalvi624710 ай бұрын
एका हॉटेलची मालकिन असुनही इतकी उत्साही , सोजवळ , प्रेमळ स्वभाव. त्याच्या चेहर्यावर वात्सल्य दिसून येत.
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ashwinigirme845910 ай бұрын
मावशी अन्नपूर्णा आहेत आणि या वयात स्वयंपाक करण्याचा ऊस्ताहपण दांडगा आहे 👌👌 माझ्या आईवडिलांनी मला सुयोगची ( भटसाहेबांची ) सर्व नाटकं दाखवली आहेत. सुयोगच नाटकं लागले की आम्ही तिघेही पळायचो. भटसाहेब म्हणजे नाट्य क्षेत्रातील गमावलेला हिरा आहेत 😢🙏🙏💐💐 रंजिताताई तुम्ही खरंच नशीबवान आहात अशा महान व्यक्तीच्या घरी फक्त जाऊनच नाही तर जेवणाचाही अस्वाद घ्यायला मिळाला. तुमची अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा ❤️👍👍👌👌👌
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🙏🙏
@vaishnavitathe600710 ай бұрын
ताई मावशींच्या बद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे मावशीचं स्वभावच एकदम मन जिंकून घेणारा आहे ❤❤ हया मावशी चा अर्थ (मा) म्हणजे माणसाचे मन जिंकून घेने (व) म्हणजे वर्षानुवर्षांपासून स्वभाव एकसारखाच (शी) म्हणजे शितल स्वभाव 😊😊 आणी खरंच सुधीर सर असते तर एक वेगळीच फिलिंग आणि वेगळाच आनंद असता आणि जसं मावशी आता सरांचा कौतुक सांगत आहेत तसंच सरांनी पण आपल्याला मावशी बद्दल खूप छान छान गोष्टी सांगितल्या असत्या.........? आणि ताई आमच्या घरी कोणीच नॉनव्हेज खात नाही तरी पण मावशीच्या हातचं जेवण एवढं सुंदर दिसतंय की 🎉🎉🎉
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@madhusudanbhagwat927110 ай бұрын
किती गोड आणि निरागस स्वभावाच्या आहेत कांचनताई.ह्या वयातही इतके पदार्थ बनवून किती आनंदाने व प्रेमाने खाऊ घातलं तुला रंजीता.तू पण चांगली माणसं जोडणारी आहेस रंजीता.खूप मस्त वाटलं video बघून.
@Jiteshnagaonkar10 ай бұрын
महाराष्ट्रातल्या खूप मोठमोठ्या लोकांकडून तुम्हाला बोलावणं येणं, तुमचं कौतुक करणं, तुम्हाला त्यांच्या घरातलाच एक सदस्य म्हणून आवडीने तुम्हा सर्वांवर (CFDR chi team) प्रेम करणं, हेच तुमच्या ट्रोलर्स ला उत्तर आहे, आणि हे उत्तर तुम्हाला तोंडाने द्यावेच लागत नाही तर ते तुमच्या कृतीतून, तुमच्या कामातून आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडूनच त्यांना मिळतं...........THE GREAT CFDR......AND TEAM.........
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@rockff774910 ай бұрын
जय सदगूरू रंजीता ताई खूपच छाण व्हिडीओ ,ह्या वयातही मावशींनी ईतके सारे पदार्थ बनवले सलाम मावशी तूम्हाला😊😊
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sumanmore687810 ай бұрын
कंचन maushi खुप खुप ग्रेट आहेत.maushi शुभांगी खीर chya घरी जाऊन त्यांना पण प्रेम अणि आशीर्वाद दिला होता.Tesech त्यांनी त्यांचा मुलगा ओमकार la खुप खुप appriciat केले. आता maushi त्याचा मालवण chya home stay मध्ये जाऊन त्याला आशीर्वाद दिला. ❤ कांचन maushi तुम्हाला खुप खुप प्रेम अणि साईबाबा तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@trrupthiajaymhatre900810 ай бұрын
शुभ सकाळ किती सुंदर पदार्थ बनवले आहे धन्य ती माऊली ज्या माउली च्या हातचं खाखला मिळालं आज ह्या इतक्या वयांत जर इतकं पदार्थ चांगले बनवतात तर त्यांच्या तारुण्यात त्यात किती जोमाने करत असतील सलामा त्या माउली ला पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटलं
@dipikarane468710 ай бұрын
Right ❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@YoginiGawali-e8d10 ай бұрын
काय ते ऐवढे मोठे व्यक्तीला अजीबात गर्व नाही असे कोणीच वागू शकणार नाही आणिकरू शकणार नाही काय स्वभावात निरागससता आहे मला खुप छान वाटले 26:32
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@suchitratillway642110 ай бұрын
कांचन भट ह्यांना साष्टांग नमस्कार , सर्व गोव्याचे पदार्थ खूप छान रीतीने त्यांनी समजावून सांगितले , खरोखर कौतुकास्पद आहे , त्यांचे गोव्याच्या खाद्यपदार्थनप्रती असलेले प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येते ,आज खूप काही शिकायला मिळाले , रंजिता तू हे सर्व आम्हाला दाखवायचा प्रयास घेतलास त्याबद्दल तुझेही आभार .
@hemabait148710 ай бұрын
सुधीरकाकांना साष्टांग नमस्कार, कांचनमावशी❤ खूप छान जेवण तोंडाला पाणी सुटल,, खूप छैन प्रगती होऊ दे मावशीची
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@ankitasonawane306310 ай бұрын
मावशी तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे अन्नपुणँ आहात किती मायेने खावू घालता 👌👌अगदी गोड स्वभाव आहे ❤❤
@rasikahaate10 ай бұрын
कांचन मावशींच्या स्वभाव खूप छान आहे. प्रेमळ आहेत. त्यानी केलेले सर्व पदार्थ खूप सुंदर दिसत आहे. बोबलाचे भुजणे मी खाल्ले आहे. एक शीपी सुध्दा खाल्ली आहे.
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@gaurinanoskar899510 ай бұрын
मस्त व्हिडिओ.. मावशी किती छान प्रेमळ आहेत. बाप्पा bless you all..❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🙏
@ashwini..10 ай бұрын
खूप खूपच छान आहेत मावशी❤त्यांनी जे काही पदार्थ बनवून घातलेत ताईला ते तर अप्रतिमच😋😋पाहूनच तोंडाला पाणी सुटलं मावशी❤😊😊खूपच गोड आहेत त्या😊❤❤❤❤ताई तुम्हा सगळ्यांना त्यांच्या हातच खायला मिळाल, तुम्ही सगळे खूप लकी आहात म्हणावं लागेल❤😊
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@chandrakanttambe57435 ай бұрын
कांचन मावशीचा या वयात ही केवडा मोठा उत्साह खुप छान पदार्थ बघून काय खाऊ काय नको असं वाटलं असेल खूप मजा आली व्हिडिओ पहायला दोघींना ही शुभेच्छा
@pinkygawli525110 ай бұрын
छान मस्त मावशीने ते खूप मनापासून बनवले आणि रंजीता ने मोठ्या आस्वाद खाल्ले जेव्हा तिला मनापासून आवडतं तेव्हाच ते अन्नदाता सुखी हे तिच्या मनातून आपोआप निघते तोच आशीर्वाद तिथे असतो👌
@dipikasworld837010 ай бұрын
मावशी छान आहेत ❤❤ पदार्थ तर छानच तोंडाला पाणी सुटले बघून.. Must visit fish curry rice ❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@sonalishelar294410 ай бұрын
खूप छान आहेत मावशी आणि मावशी नी खूप छान प्रकारे सगळ्या डिश बनवल्या अगदी प्रेमाने रंजिता तु खूप लकी आहेस की तुला अशा लोकाचे आशीर्वाद मिळतात खूप छान आणि ह्या वयात पण मावशी खूप छान स्वयंपाक करतात 😊😊
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@namratazemse574810 ай бұрын
खरंच thanks रंजिता. मॅडम चा अनमोल सहवास.... रेसिपी चं शुटिंग... स्वर्गीय फक्त स्वर्गीय.... हे मला कधीच शक्य नव्हते. Thanks मॅडम thanks रंजिता.
@asawariskitchen671510 ай бұрын
Hats of maushi🙏🙏 ह्या वयात एव्हढे प्रकार करणे म्हणजे बापरे!! खरच मावशी सलाम तुम्हाला 🙏🙏 पुण्यातील हॉटेल मध्ये हे सगळे fish प्रकार आहेत का आम्ही नक्की नक्की जाणार.
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Ho aahe 😊
@dishagurav425410 ай бұрын
खूप छान प्रेमळ आहेत. मावशी तुम्ही खूप छान पदार्थ बनवलेत.मावशींच्या डोळ्यात पाणी बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले.कितीही दूर आपल्या पासून आपली व्यक्ती गेली तरी आठवण ही अशी आहे कि विसरता नाही येत.आई प्रमाणे जेवू घातले ताईला.खूप छान.मावशी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤❤❤❤❤
@mayaamonkar719510 ай бұрын
Amhi pan govyache ahot. Ani mavshine khuppp Chan padhatine Jevan kele. Amhi lavkarach yenar fish curry madhe jevayla. Mavshi tu agdi amchich vatlis amhala. Khupachhh chan. Goykar khush. ❤❤
@sushmasapkal800310 ай бұрын
शुभ सकाळ ताई😊❤ कांचन मावशींनी अगदी सोप्या पद्धतीने मासे बनवले अप्रतिम 😋🤩 मावशींच्या वयानुसार जे स्पीड होत स्वयपांक बनवण्याचे त्यासाठी सलाम 🥳👏 ताई व्हीडीओ अप्रतिम होता😊❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@swatiraut74289 ай бұрын
कांचन भट्ट तुम्ही सुधीर bhattanchya लक्ष्मी होत्या अणि आहात आजही संदेशच्या पाठीशी तुम्ही लक्ष्मी म्हणुनच उभ्या आहात. तुमचे पदार्थ करण्याची tatparta कळून येते. मी तुमच्या कोहिनूर squar हॉटेलमध्ये जेवले आहे अप्रतिम jevan होते.तुमची ranjitala प्रेमाने खाऊ घातले. सुधीर भाताच्या आठवणीने तुम्ही रडला ते bhagun मन गलबलले. माझे माहेर माहीम व सासर दादरची. मी फार पूर्वी अनेकदा tumhla city लाइट मार्केट la पाहिले आहे .पण तुम्ही कोणितरी मोठ्या व्यक्ति आहात हे माहिती नव्हते. आता मी तुमच्याशी मुद्दा ओळख करून घेऊन बोलेन.❤
@sunehathombre967210 ай бұрын
मावशी किती प्रेमळ आहेत आणि रंजिताला भरविताना किती तृप्त दिसतात मावशी एकदम गोड आहेत ❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@anurengade837010 ай бұрын
मावशी आपण अप्रतिम पदार्थ बनवलेत 👌 तोंडाला पाणी सुटले . मावशींच्या सौंदर्या सारखाच , त्यांचा स्वभाव आहे , अन्नदात्या आहेत मावशी . . Ranjita you are so lucky 👍
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@prachib771510 ай бұрын
Khup sundar video. Mavshi khrya Annapurna aahet.Ranjana tu khup lucky aahe.Tu mavshin sarkhya sugruhini barobar jevan karat aahe. Doghi na salute
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@archanagavhane126710 ай бұрын
खरंच या वयात मावशींचा उत्साह तरुण पिढीला लाजवणारा आहे मावशी मी तुमच्या हॉटेलमध्ये नक्की येणार तुमच्या हातचं खायला ग्रेट आहात तुम्ही एवढी आपुलकी माणुसकी खूप कमी लोकांमध्ये दिसते
@FennyeRodrigues10 ай бұрын
She's amazing loving person really she has no pride in her 🥰🥰🥰🥰🥰🥰 ranjita is lucky actually when I saw City Light market I remembered I use to go to school at canosa covent school all the way walking we were staying at shivaji park
@ashishmahadik17478 ай бұрын
Kanchan mavashi 1 no. Tumchi ya vayatali energy khupch chaan, mala watte mavashi tumhi swat tumcha food blog suru Kara, nakkich tumhi khuach success whal evdhe nakki. 🙏👍👌
@SnehalMistry-e3u10 ай бұрын
Jay Sadhguru 🙏 kanchan mavshinche kautook karave title kamich ahe. hya age mdhe suddha tya kiti energetic aheth. Kiti premane ani anandane tyane itka swaynpak kela.... Hat's off. Ranjita v lucky, Tula mavshincha hatche itke bhari mejvanicha swaad gheta ala plus sobath kakancha golden memories👍❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
@ujwalaatkari70110 ай бұрын
कमाल बाई या वयात हा उत्साह....काचंण मावशी काय खाता हो तुम्ही इतक्या प्रसन्न हसतमुख. तुम्हास भरपुर निरोगी आनंदी आयुष्य लाभो. आमची रंजिता तर झक्कास ...टेबला खाली घुसुन पण काम करते अगदीच आपले घर आहे असे ❤❤ मावशी मोठ मीठ वापरले का?
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@shreyamankar286310 ай бұрын
मावशीच्या डोळ्यात आलेले पाणी बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले एक मिनिट पण खरच खूप छान पदार्थ बनवले त्यांनी साक्षात अन्नपूर्णा आहेत मावशी तुम्ही❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@rohinikhedekar750010 ай бұрын
Khupch chhan जेवण बनवले आहे मावशींनी 👌👌मावशी लवकरात लवकर तिसऱ्याचे वडे , बोंबलाचे भुजणे hotelala सुरू करा म्हणजे आम्हालाही मस्त स्वाद घेता येईल 😊👍👍
@Jhanvi33410 ай бұрын
माझ पण खुप फ्रेवरेड आहे कडक पाव आणी मटण कोळंबी च कालवण पापलेट च कालवण आणि कडक पाव क्या बात है 😋😋😋 मावशी ने तर जेवण अप्रतिम बनवलं आहे आणी सुधीर काका ची आठवण काढली तेव्हा मला पण रडु आल खरच मावशी ला ऊनिव नेहमी भासत असणार 😢😢😢 मावशी जेवण खुप खुप छान सुंदर बनवल आहे रंजीता तु नशीब वाण आहे खरच तुला मावशी च्या हातच जेवण खायला मिळाल लव यु सो मच मावशी रंजीता 😘😘😘🥰🥰🥰🥰
@minalkhedekar79610 ай бұрын
Khupchan tai video kanchan mavashi so adorable sweet premal ahet ANNAPURNA AHET KITI TO PAHUNCHAR SO LUCKY YOU TAI ROHANDADA AND ALL CRAZY FOODY RANJITA TEAM GOD BLESS YOU ALL FAMILY 😋😋😋🙏🙏👌👌♥️♥️
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@snehaldeshmukh975610 ай бұрын
मावशीचा स्वभाव खुपच छान,अन्नपूर्णा आहेत.फिश करी राईसला नक्कीच भेट देणार.
मावशी जेव्हा एक एक पदार्थ बनवत होत्या ते बनवताना पाहून तोंडाला पाणी सुटत होत मासे न खाणाऱ्याना सुद्धा पाहून खावंसं वाटेल खूप सुंदर कांचन मावशी खरंच अन्नपूर्णा आहेत all dishes looks so yummy
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@sumanmore687810 ай бұрын
संदेश दादा तुम्हाला पण खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
🙏🙏
@komalmohite605410 ай бұрын
खूप छान रेसिपी बनवल्यांत आणि खूप सार्या खूप प्रेमाने बनवल्यांत तोंडाला पाणी सुटले खूप छान विडीवो ❤🥰😋👌👍
@kishoripatil845110 ай бұрын
ह्या वयात देखील किती उत्साह आहे मावशींना पदार्थ बनवायला ग्रेट मस्त झाले सगळे
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@Shivangi2550010 ай бұрын
कांचन मेम ❤️❤️❤️❤️तुम्हाला आई म्हणावस वाटतय हे सगळ आईच करू शकते ❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
🙏🙏
@savitanaik651810 ай бұрын
कांचन मावशीचा स्वभाव खूपच छान आहे रंजीता खूप नशीबवान आहेस.
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🙏
@kirantharkude368510 ай бұрын
Kup kup bhari.. Kalsal yunny. Kelay mavshini.. Ani yevdh kelay ya age madhe😊 . Ranjita tai and team enjoy🎉 bhari mast.. Crazy crazy foody Ranjita❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@swatimhatre100110 ай бұрын
Mast vdo 👌👌 मावशी किती छान प्रेमळ .अप्रतिम डिशेस ❤❤ धन्य ती माऊली ❤❤great🙏🙏
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
🙏🙏
@jatinchheda868710 ай бұрын
Jay sadguru Tai 😊moruchi mavshi mahnje Marathi rangbhoomi ch mailston, superb natak aahe,,,aani kharach to khup lucky aahes itke mothe mothe diggaj lokache ya vastu madhe paul padle aahet tya vastu madhe tula hii jaayla bhetle,,Ani mavshi chi fish majwani tar apratim👌🐠gbu tai ashi ch pragati karat raha 🎉
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰
@kanchanpandire99910 ай бұрын
मावशी ❤1number आहे जेवण 1number बनवले मावशी च्या हातात अन्नपूर्णा आहेत तोंडाला पाणी सुटले ❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@Rider-qv6rh10 ай бұрын
रंजिता खुपच छान कांचन मावशीने रेसिपी दाखविली आमच्या कडे बदलापुरला पाच दिवसांचा घरी गणपती आहे आपटेवाडी पुव॔ येथे म्हणून विडीवो जरा बघायला मिळाल नाही तु छानच मावशी च्या हातच्या चविष्ट रेसिपी बघायला मिळाल खुपच हौशी आहे मावशी तुझ्या सारख्या प्रेमळ हौशी आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय सदगुरू जय श्री राम
@sushama13710 ай бұрын
As rightly said Bhat Kaki is Annapurna She is a versatile Cook whatever she cooks she does it with pure heart n sole . That’s why every she cooks becomes tasty n mouth watering .She has a thorough knowledge of Goan n Konkani food n culture. Your blog is Crazy Foodie n Amchya kaki is Crazy lady with all talents .Next time you ask her to dance on some Goan or Koli song . She n Sandesh is taking Bhat Kaka’s legacy to next level . If any one has to taste that legacy they should visit Fish Curry Rice . You will get the same authenticity n taste . Fish curry rice was Sudhir kaka’s dream to feed crazy food lovers . Over these years hotel has evolved at lot n why not in every small thing has been taken care personally by kaki starting from fish masala’s to the end product . This is for those Crazy food lovers if you have not yet been to Fish Curry Rice please see that next time you definitely visit this place n wish both these ladies Annadata Sukhi Bhav 😀 as Ranjita also taking all of us to the best food places
@vaidehiAyare10 ай бұрын
Khup ch Chan tumchya doghi madhe Maya , Mamta Ani barch kahi changlya gosti aahet bolav tevd kamich aahe mam tumhi pan aani ranjeeta tai tu pn tumchya pudhchya watchali sathi koti koti subhechha , jay sadguru
Ranjita khup lucky aahes.kanchan tai kitti chaan aahet.rohan chya aai la pan gheun jaycha na.mase baghun aani khaun tyanna khup aananda zhala asta
@archanadandekar658310 ай бұрын
जय श्रीराम, खुपच छान,कांचनताईंचे स्वागत, सुगरणच आहेत ताई!रंजिता, टीम ची मजा!
@bharatinandgaonkar350210 ай бұрын
किती पटापट बनवले एवढे प्रकार कमाल आहे कांचन मावशी 🙏ranjeeta कडक पाव मलाही आवडतात ❤️
@kajalbheke-sg4mw10 ай бұрын
खूपच छान मावशी बघून तोंडाला पाणी आले ❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@vaishalikumbhar565010 ай бұрын
खूप छान ताई तु ज्या पध्दतीने वर्णन करते आणि टेस्ट करते ज्यांना आवड नसेल ते पण खायला लागतील मस्त
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@magicalvideos2015.10 ай бұрын
सगळेच पदार्थ खुपच छान👌👌👌😋
@janhavighaiwat109810 ай бұрын
Ohhhhhhhh.... Tumhla bgun aamhala tondala pani sutale..khuuuuuuup mst banwalet sagle padartha aawdini mavshine... Ranjeeta u r lucky
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@nayanarane304510 ай бұрын
Khup chan recepies. Kanchan mavshi hat's off tumhala. Tumcha kadun khup kahi shikta ala. God bless you Kanchan Mavshi. Ranjita tula thank you. God bless you always 🙏
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@nileshbhosale617610 ай бұрын
Khup chan mast mavashi khup goad ahe evdhya mothya person asun down to earth ahe 😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤and Ranjita Di tar super se upar 😍👌👌👌😍👌👌👌😍👌👌👌😍👌😍👌😍😍😍😍😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊and always keep smiling family God bless you all ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@priyankafulsundar464510 ай бұрын
Good morning.. Jay Sadguru🙏 mouth watering recipe😋😋moushincha swabhav kiti chan ahe..kiti hasatmukh ahet😊 kiti anandane tyani tula khau ghatale😊khup chan vlog❤❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@shravani774110 ай бұрын
Goa chi padhat aahe khup taam zham na karata soppa aani chavishta ase mase ❤..mavshina hats off🙏
@anghamane350710 ай бұрын
Aflatoon ch 👌👍👌👍👍👌👍👍 जाम भारी कौतुकास्पदच ❤️ मनापासुन प्रेम लईच झ्याक लाजवाब मस्तच लाजवेल भल्या भल्यांना लाजवेल अशी पाककृती खास खूप च छान च 👌 मस्तच 🙏🙏🙏🙏🙏 कौशल्य आणि कौतुक करावं तेवढं थोडं च खरं च निःशब्द 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रंजिता आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏 रोहन भाऊ खूप मस्त वाटत रोज सकाळी संध्याकाळी किती अफलातून च सुंदर व्हिडिओ टाकता दाखवता👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰💕🥰
Maushi khup chan ahet aani tyanche padarth pan chan ahet Maushinchya kahi aathvani je tyanchya aashru madhye disalya Ranjita aajacha video chan hota 🙏❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏
@pranayapatil726410 ай бұрын
Kiti premal ani mana pasun jevan banavla❤ ani titkych premane ani mayene khau ghatla😍
@Yogita-w8z10 ай бұрын
Khup chhan fishche prakar. banvale aahet ya vayatahi evadhi energy aahe aamhi pn dadar chya. fish curry ricela janar aahe
@SouthRashtrianRudra10 ай бұрын
Aaj tr ekdm mst vd hota.. Mavshi down to earth aahet.. Ekdm manane sgl kel..baghunch mouth watering zal 😂.. Khaun kai hoil mg.. Dear tu khup lucky aahes mavshi ghari bolun jevu ghatl.. Tu pn mavshi palghar la gheun ye n jevu ghal tuzya paddhtich.. Pole fishes sgl.. Tyana far aavdel.. Fish curry rice hi branch navi mumbai mdhe aahe ka mla sanga? Mla baghunch taste kadhi karte as zale.. All the best mavshi n all the best CFR team 🎉😊
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you so much 🙏नवी मुंबई मध्ये नाही आहे ब्रांच pune आणि dadar la आहे 😊
खूप छान volg आणि रेसिपी पण खूप छान मावशी पण खूप छान ❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 😊
@latapatil564310 ай бұрын
वा वा मस्त 😋😋
@AnujaVichare-w5h10 ай бұрын
Ranjita ❤
@saileetandel295010 ай бұрын
Khup cha mast video Mavshi khup mast ahet ani tai tu tr khupcha bhari ahes ❤
@CrazyFoodyRanjita10 ай бұрын
Thank you 🥰🥰
@manojwakkar476710 ай бұрын
नशिबवान आहेस तू रंजीता .. भट काकिं च्या हातचे जेवण तूला खायला मिळाले .. आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये रहायला असल्याने बराच वेळा जेवलो आहे. अप्रतिम जेवणं बनवतात..