माझ्या विनंतीचा स्वीकार करून व्हिडीओ तयार केल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर !🙏🙏🙏💐💐💐💐
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@sachinpuri82192 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@HirabaiKawade-ng7ug7 ай бұрын
छाण माहिती सांगीतली सर
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@sharadbhamere56782 жыл бұрын
सर खूप सविस्तर व उपयुक्त अशी माहीती आपण दिलीत, याबद्दल धन्यवाद.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
@aniruddhawagh649319 күн бұрын
श्री गजानन जाधव सर महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन आपण केले याचा महाराष्ट्रातील कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्याला फायदा होईल व्हाइट गोल्ड ट्रस्ट चैनल चा मी आभारी आहे धन्यवाद जाधव सर ...राम राम जय जवान जय किसान... रासायनिक खताच्या विषयी थोडी सविस्तर माहिती द्यावी आपण एका डोस बद्दल बोललो संपूर्ण खताविषयी माहिती द्यावी
@whitegoldtrust19 күн бұрын
नमस्कार दादा, बेसल डोज सरी पाडतांना - नत्र - २०-४५ किलो + स्फुरद - ५०-७० किलो + पोटॅश -३०-४० किलो + रायझर- जी - १० किलो + निंबोळी - ८० किलो + दाणेदार सल्फर - १० किलो. दुसरा डोज ३० दिवसांनी - १०:२६:२६ किंवा डीएपी - ५० किलो + पोटॅश - २५ किलो + सल्फर - २ किलो. ४५ ते ५० दिवसांनी - अमोनीयम सल्फेट -३५ - ५० किलो + रायझर - १० किलो
@vitthaldagade14792 жыл бұрын
NICE Jadhav sir
@whitegoldtrust2 жыл бұрын
thank you sir '🙏🙏🙏🙏
@ganeshcheke9899 Жыл бұрын
खूप छान माहिती सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏
@bhaskaryeole94202 ай бұрын
आपल्या कडील उच्च प्रतीचा कांदा जर आसेल तर कलर टीकवुन ठेवन्यासाठी संकर म्हनुन दुसर्या गुलाबी कलर जातीचा कांदा परागीकना साठी एखादी ओळ लावन्याची पध्दत आहे का ?
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, नाही
@ctmo72315 сағат бұрын
🙏🙏
@amolborade20952 жыл бұрын
👍
@whitegoldtrust2 жыл бұрын
🙏🙏🙏
@mayurkale653614 күн бұрын
👌❤️
@whitegoldtrust14 күн бұрын
🙏
@ravitodkar9645Ай бұрын
सर,,बीजोत्पादन कांदा पीक किती दिवसाचे आहे व जसे बाकीच्या कंपन्या कांदा बियाणाचे भाव बांधून देतात तसे आपली कंपनी देत नाही का.
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, बिजोउत्पादन कांदा पीक चार ते साडेचार महिन्याचे आहे, कांदा बिजोउत्पादन घेणारे शेतकरी व कंपनीची ऍग्रिमेंट केली आहे.
@haribhaubilhare66592 жыл бұрын
धंन्यवाद।सर
@satishgadve29712 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@rameshwardeshmukh21722 жыл бұрын
Sir allu var detail madhe vedi o banva plzzzzzz
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, बटाटा व्यवस्थापनाचा अचूक माहिती घेऊन व्हिडीओ बनवू . धन्यवाद
@pappusonawane34962 жыл бұрын
Kitak nashak pratek spre la ekach waprle ter chalel ka
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, कीड पाहून कीटकनाशकाची निवड करावी. एकच कीटकनाशक फवारणी मध्ये वापरू नये . धन्यवाद
@ramkolhe50282 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही, धन्यवाद!
@whitegoldtrust2 жыл бұрын
धन्यवाद दादा
@rahulmaindarge20972 жыл бұрын
Sir mini sprinkler Ne pani दिल्यास चालेल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , ड्रीप वर लागवड करावी
@rajmore389310 ай бұрын
सर शेवटपर्यंत sprinklar ने पानी दिले तर जमते की नाही
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , फुलोरा अवस्तेत स्पिंकलरने पाणी दिले टाळा
@ashokwaghmare25612 жыл бұрын
Nice 👍
@satishgadve29712 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@sachinsanap77572 жыл бұрын
मध माशी दिसतेय सर तर veticillium lakeni चा स्प्रे घेतला तर चालेल का
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, कांद्याचा टोंगळ्यावर मधमाश्या आल्या नंतर शक्यतो कोणत्याच कीटकनाशकाची फवारणी करू नये. धन्यवाद
@ishwarsapkaltidka622 жыл бұрын
गोल व टरगासुपर हे सोबत चालतेका?
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते सोबत वापरू शकता. धन्यवाद
@narayanpatil38982 ай бұрын
लागवड कोणत्या महिन्यात करावी
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, नोव्हेंबर मध्ये करू शकता
@shrikrushnadatarkar82852 жыл бұрын
Sir 05234+zenop+tilt chalate ka
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, बुरशीनाशक आणि विद्राव्य खत सोबत शक्यतो वापरू नये. धन्यवाद
@natureloversrt76672 жыл бұрын
प्रोफेक्स सुपर हे किटकनाशक गोट कांद्यावर चालेल का
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, हो चालते
@akashghode79379 ай бұрын
❤❤❤❤❤
@whitegoldtrust9 ай бұрын
🙏🙏
@ravitejankar12882 жыл бұрын
सर , टोळ लागल्यानंतर पाणी नियोजन कसे करावे.
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा, गरजे थोड थोडं पाणी द्यावे, शेतात पाणी साचलं असे देऊ नये
@kishorlakhe37362 жыл бұрын
आमचा कड़े काल पानी व थोड़ा फार घार पिट आल व चना,झोपला उपाय सांगा
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, यावर काही उपाय नाही, ढगाळी वातावरण स्वच्छ झाल्या नंतर काही प्रमाणात झाड उभे राहू शकतात.
@nitinsangle65892 жыл бұрын
Sar atta lagavad keli tar chalel ka
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, बिजोउत्पादन कांद्याच्या लागवडीला आता उशीर झाला आहे.
@nitinsangle65892 жыл бұрын
Atta be ghetalel ahe jamal ka nahi
@satishgadve29712 жыл бұрын
@@nitinsangle6589 जानेवारी मध्ये उन्हाळी कांदा लागवड करू शकता
@rameshwardeshmukh21722 жыл бұрын
Sir allu var vedi banav plz sir
@pandurangpawar40232 жыл бұрын
सर बी मॅक्स हे रसायन किती आणि किती वेळा फवारावे.
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, बी मॅक्स मधील कन्टेन्ट कळवा
@ganeshcheke9899 Жыл бұрын
वडगाव तेजन चा कांदा पोलन करताना 👌👌
@dipakhadole61442 жыл бұрын
मला लावायचे आहे कोठे मिळेल
@abhijeetgawande48572 жыл бұрын
सर मि गोट कांदा लावला आहे, पण फुल गळ होत आहे काय उपाय करावा लागेल
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार भाऊ, भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप फवारा . धन्यवाद
@shindes.p.143010 ай бұрын
टोळ लागले आणि काही टोळ निघत आहेत सर तर खत कोणते द्यावे 70 ते 80 दिवस झाले
@whitegoldtrust10 ай бұрын
नमस्कार दादा , ०:५२;३४ सोडा ड्रीप मधून
@shindes.p.143010 ай бұрын
ड्रिप नाही ड्रीचींग केली तर चालते का
@yogeshsonawane61232 жыл бұрын
Thanks sir.
@satishgadve29712 жыл бұрын
Well Come Sir 🙏🙏
@ravitodkar9645Ай бұрын
सर,,,हिवाळी कांदा कोणत्या महिन्यात लागवड करावी लागते व आपली कंपनी रोप देत नाही का😊
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, बिजोउत्पदान कांदा लागवड १५ ऑक्टोबर नंतर करू शकता, बूस्टर BPG - ७८८८ बूस्टर संशोधित जात आहे.
@gajutayde65202 жыл бұрын
Thibk nahi tr vrtun khat kont dhya
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, विद्राव्य खते फवारणी मधून वापरू शकता.
@kishorlakhe37362 жыл бұрын
सर जी कळमेश्वर जि, नागपुर, हरबरा 75 टके घाटी आहे 25 टके फुल आहे अजुण फुलयावे त्यासाठी कोती औषधि घायची ते सांगा
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा , भरारी + बिग बी घ्यावे याने दाणा भरण्यासाठी फायदा होतो. आणि काही प्रमाणात नवीन सुद्धा निघतील. धन्यवाद
@vishalrajguru12372 жыл бұрын
रायझर येवजी दुसरं औषध सांगा हे मिळुन नाही राहील 🙏
@satishgadve29712 жыл бұрын
नमस्कार दादा, आपला जिल्हा तालुका कळवा
@vishalrajguru12372 жыл бұрын
@@satishgadve2971 ता मेहकर जि बुलढाणा गाव चिंचोली बोरे
@nileshkale56002 жыл бұрын
सर जिल्हा अहमदनगर तालुका नेवासा मध्ये रायजर कुठे मिळेल
@whitegoldtrust2 жыл бұрын
नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - वि. मोहनदास & सन्स 9423791379 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100 अहमदनगर(मार्केट यार्ड) - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9420797569
@parmeshwarmadam1813 Жыл бұрын
टोळ वर खुप चिकटा पडला आहे त्यासाठी उपाय सांगा त्यावर मधमाशी बसत नाही 🙏🏻
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, ट्रेसर कीटकनाशकाची फवारणी करावी
@AS-jc6iw2 жыл бұрын
खरीप कांदा प्लॉट बियाणे फुले समर्थ kzbin.info/www/bejne/o4fHqqp3f9Wre5o फुले समर्थ बियाणे उपलब्ध आहे
@nandkishorsormare92312 жыл бұрын
Matru kand laun 25 divas zale ajun kahi kanda ugala nahi